Ep.12 | कवी कलश हे औरंगजेबाला फितूर होते का...? | संभाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
    © मी मावळा शिवरायांचा
    www.instagram....
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की
    कवी कलश हे औरंगजेबाला फितूर होते का...?
    तेव्हाचा हा प्रसंग
    या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे #संभाजीमहाराज #sambhaji_Raje

ความคิดเห็น • 17

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 4 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @vaijinathjogdand1389
    @vaijinathjogdand1389 3 ปีที่แล้ว +2

    Jay shambhuraje

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 ปีที่แล้ว +1

    दोस्तीचा हा जगातला एक क्रमांक आहे.याला तोडच नाही हे अगदी निलाखस सत्य आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र घुगे गुंजाळा ता बीड.

  • @princeatul1698
    @princeatul1698 4 ปีที่แล้ว +21

    कवी कलशांविरुद्ध बोलणारे कोण आहे आणि ते असे का करत आहे हि एक राजकारणी खेळी असावी..कवी कलश हे राजेंचे सच्चे मित्र होते जे स्वराज्यासाठी राजेंसोबत शहीद झाले विश्वास सरांचा मी आभारी आहे जे खरा इतिहास लोकांपुढे मांडतात..

  • @नमोभक्त
    @नमोभक्त 4 ปีที่แล้ว +14

    लाखो वेळा सलाम आहे जिगरी आणि बलवान कवि कलशाना....
    जय शिवराय

  • @Sanket15422
    @Sanket15422 4 ปีที่แล้ว +11

    कवि कलश हे मैत्रीचे खरे उदाहरण आहे.

  • @vikasagle4273
    @vikasagle4273 4 ปีที่แล้ว +5

    Jay shiv Ray

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 4 ปีที่แล้ว +1

    या म्हणतात मैत्री

  • @sagarbhosale7354
    @sagarbhosale7354 4 ปีที่แล้ว +6

    Jay shivray jay shambhuraje 🚩🚩

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 4 ปีที่แล้ว +6

    Super sir खूप छान मित्र असावा तर असा अजून पुढे काय झाले सर मग लवकर अपलोड करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @Varadxcricket.
    @Varadxcricket. 4 ปีที่แล้ว +10

    Kavi kalash he ek nistavant mitra hote.

  • @akshayandhale1213
    @akshayandhale1213 4 ปีที่แล้ว +1

    ती मैत्री ही काय नशीबवान असेल, जी मृत्यूच्या दारात छाती काढून उभा होती.

  • @HITMAN-un3oi
    @HITMAN-un3oi 4 ปีที่แล้ว +9

    मित्र असावे तर
    कृष्णा आणि अर्जुन
    कर्ण आणि दुर्योधन
    तानाजी आणि शिवाजी महाराज
    संभाजी महाराज आणि कवी कलश या सारखे
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @prathmeshkalekar571
    @prathmeshkalekar571 4 ปีที่แล้ว +6

    Sir shambhaji raje che weapon kudhe aahe plzz sag

    • @Varadxcricket.
      @Varadxcricket. 4 ปีที่แล้ว +3

      Britsh haramkhorani fheun gele astil

  • @vikasagle4273
    @vikasagle4273 4 ปีที่แล้ว +5

    Feetour pana nahe Aaorangay salay