Housing Society Conveyance and Deemed Conveyance Difference - by Yuvraj Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • गृहनिर्माण संस्थेची जमीन आणि इमारत संस्थेच्या नावावर करण्याच्या दोन कार्यपद्धती कन्व्हेयन्स डीड (अभिहस्तांतरण ) आणि डीम कनव्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) समजून घ्या.
    कन्व्हेयन्स डीड (अभिहस्तांतरण ) आणि डीम कनव्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) म्हणजे काय ?
    कोणती कागदपत्र लागतात?
    साधारण किती कालावधी लागतो?
    कन्व्हेयन्स डिड करत असाल तर कृपया बिल्डर जो मसुदा (Draft) देईल त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या. कारण बिल्डर त्यात अनावश्यक कलम टाकतात, भविष्यातील वाढीव FSI लिहून घेतात, सुधारित बांधकाम आराखडा मंजुरीचे अधिकार लिहून घेतात, विविध प्रकारे राखीव जागा संस्थेवर बंधनकारक करतात. त्यामुळे अशा प्रकारचा मसुदा असेल तर तुम्ही डीम कन्वेअन्स करून घ्या. डीम कन्वेअस मध्ये अशा कोणत्याही अटी शर्ती असत नाहीत.
    #Housing Society Conveyance and Deemed Conveyance Difference
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • निवडणूक अधिकारी मानधन ...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • Why is Housing Society...

    1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • हौसिंग सोसायटीला आमदार...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    • Annual General Body Me...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    • cooperative housing El...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

    सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
    • Deemed Conveyance - YU...

    तुमच्या समिती सदस्यांना पाठवा.
    सोसायटी संबंधित सर्व सेवांसाठी संपर्क करा. 9175733957
    १) डीम्ड कन्व्हेयन्स
    २) थकबाकी वसुली
    ३) अतिक्रमण कारवाई
    ४) निवडणूक
    ५) सोसायटी नोंदणी

    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957

ความคิดเห็น • 98

  • @amitlad7290
    @amitlad7290 2 ปีที่แล้ว +1

    Sir very good information thanks

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 2 ปีที่แล้ว +1

    Great elobration Sir....

  • @krushnapawar6107
    @krushnapawar6107 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @vanitabandhakar6302
    @vanitabandhakar6302 ปีที่แล้ว

    Tumhi dhigbhar mahiti dili

  • @1952swami
    @1952swami ปีที่แล้ว

    Very well explained

  • @amrutanubhav7246
    @amrutanubhav7246 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर
    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @dshewale4692
    @dshewale4692 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब, तुम्ही जी माहिती विस्तृत दिली आहे. ही फारच महत्वाची आहे. धन्यवाद 💐

  • @ankushsonawane2923
    @ankushsonawane2923 3 ปีที่แล้ว

    साहेब आपले मार्गदर्शन खुप महत्वाचे आहे आम्ही तुमचे आभारी आहोत

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @suvarnashindephotography4168
    @suvarnashindephotography4168 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @satishkankuntala2973
    @satishkankuntala2973 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    खूप महत्वाची माहिती दिली.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @prasadvelankar9469
    @prasadvelankar9469 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    आमची सोसायटी सोळा वर्षे जुनी असून OC व CC आहे. साधारण 4 वर्षांपूर्वी बिल्डरने कन्व्हेयन्स न केल्यामुळे सोसायटी तर्फे Deem Conveyance करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या सोसायटी च्या जागेमध्ये 2008 साली गार्डन साठी राखीव असलेल्या जागेवर एक तिराहित व्यक्तिमार्फत एक अनाधिकृत बंगला बांधण्यात आला. सोसायटी ने त्याबाबत महानगर पालिकेत तक्रार दाखल केली होती, कारवाईचे नाटक झाले, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे नाटक केले, व कारवाई थांबली, व आजही ती कारवाई प्रलंबित असल्याचे दिसते. प्रत्यक्षात मूळ मालक वेगळे असून आजही त्या मूळ मालकांचेच नाव 7/12 वर आहे. सोसायटी चे माजी सेक्रेटरी जे त्या अनाधिकृत बंगलेधारकांचा मोठा मुलगा असून त्यांनी Deem conveyance च्या वेळेस त्या बंगलेधारकांस पार्टी केले, व DDR कडे मिळणाऱ्या जागेबद्दल objection घेतले, DDR तर्फे त्यांना जागेच्या मालकी हक्कांबाबत पेपर सादर करण्यास सांगितले. परंतु ते मालकी हक्कांबाबत कुठलेही पेपर सादर करू शकले नाही. तरी देखील सदर प्रकरण DDR यांचे कडून फेटाळण्यात आले व पुन्हा नव्याने अर्ज करण्यास आदेश दिला.
    नंतर नवीन कमिटी आली व त्यांनी पुन्हा डीम कन्व्हेयन्स बद्दल नव्याने अर्ज केला, मात्र त्यात फक्त मूळ मालक, बिल्डर/विकासक यांना पार्टी केले. जून/2019 साली DDR मार्फत ऑर्डर मिळाली व मे/2021 मध्ये adjudication देखील पूर्ण झाले.
    त्याच काळात त्या अनाधिकृत बंगलेधारकांनी सदर बाबतीत highcourt तुन स्टे आणला, व आम्हाला पार्टी का केले नाही, अशी विचारणा केली आहे.
    आमचा प्रश्न असा आहे की ह्या बाबतीत हायकोर्टामध्ये काय निकाल लागू शकतो, व आमचे डीम कन्व्हेयन्स चे काम पूर्ण होईल का ?

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      तुमच्या कागदपत्रांचा आणि आत्ता पर्यंत झालेल्या आदेशांचा अभ्यास करून यावर उत्तर देता येईल.
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत .
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @kumeshk11
    @kumeshk11 3 ปีที่แล้ว +1

    Good knowledge sharing

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @pankajkakade9964
    @pankajkakade9964 4 ปีที่แล้ว

    khup chan.
    tumachi mehanatichi ani aumbhavachi mahiti share kelyabaddal, kharach dhanyavad.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @kiradraj6209
    @kiradraj6209 3 ปีที่แล้ว

    Very very informative ... Thanks

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 4 ปีที่แล้ว

    Dhanyavad pavarji

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @ranjanapatil1278
    @ranjanapatil1278 5 ปีที่แล้ว +1

    Very important video.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 4 ปีที่แล้ว

    Ty jai mataji yuvrajpawaeji

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @manojtarte4932
    @manojtarte4932 4 ปีที่แล้ว

    Very informative video for new and resale flat purchaser. Thank you Mr. Yuvraj.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @nikhilmehta2196
    @nikhilmehta2196 3 ปีที่แล้ว

    Thank you very much sir, very useful, important and informative information. Ani tumi ti khup neatly sangital. So thanks again

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

    • @ashoksalve8797
      @ashoksalve8797 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद पवार सर खूप महत्वाची माहिती आपण दिली त्या बद्दल खूप आभार

  • @sohamshete7624
    @sohamshete7624 2 ปีที่แล้ว

    साहेब आमच्या बिल्डरचे सोसायटी सातबाऱ्यावर मुद्रांक शुल्कचा बोजा आहे त्या मुले आमचे कन्व्हेन्स डिड होत नाही काय उपाय आहे.
    आम्हाला कृपया उपाय सुचवा

  • @sidhanttayade443
    @sidhanttayade443 4 ปีที่แล้ว

    thanks for making these information sir......

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @vimalmane6785
    @vimalmane6785 3 ปีที่แล้ว

    Nice voice🎤 and interesting subject

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @kanhaiyapatil7360
    @kanhaiyapatil7360 4 ปีที่แล้ว

    Very nice explain .Thanks sir

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @davidswamy4807
    @davidswamy4807 3 ปีที่แล้ว

    I am staying in.. housing society.. as tenant ownership... We have only share certificate. . only... What can we do to become owner

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      You are the owner of your flat. The Society is actual owner of the Building and the land on which the building is situated in true sense. But you have flat there and you are the Member of the society. So, you don't have to anything. If you have the share certificate then you are the owner.
      If you have any doubts and queries about ownership documents then
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 3 ปีที่แล้ว

    सरकार ला लोकांच्या वैतयतिक मालमत्ते चा अधिकार कोणी दिलाय....

  • @Naturesflavour
    @Naturesflavour 3 ปีที่แล้ว

    बिल्डर सोसायटी नोंद करत असताना जर एखाद्या रहिवासीची नोंद सोसायटी फार्मेशन मध्ये करायला तयार नसतो असे तो करू शकतो का? अश्या वेळी काय करावे?

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आपल्यासारखाच प्रश्न बरेच ठिकाणी असतो .
      संस्था नोंद करण्यासाठी ५१% सदनिकाधरकांची गरज असते. बिल्डरला संस्था नोंद करताना एखाद्या सदनिकाधरकला सभासद न होऊ देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे असे झाल्यास उपनिबंधकांना तक्रार केली जाऊ शकते. किंवा संस्था नोंद झाल्यावर संस्थेकडे सभासदत्व साठी अर्ज केला जाऊ शकतो.
      सोसायटीचे कामकाज सहकार कायद्याप्रमाणे करण्यासाठी आम्ही सोसायटीला Legal Consultaion ची सुविधा पुरवतो.
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

    • @Naturesflavour
      @Naturesflavour 3 ปีที่แล้ว

      @@DearSociety आपली खूप आभारी आहे. यानंतर आवश्यकता भासल्यास आपणास जरूर कॉन्टॅक्ट करिन. थँक्स

  • @ashokkamble4087
    @ashokkamble4087 3 ปีที่แล้ว

    Good. Sir. Thanks

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 4 ปีที่แล้ว

    बिल्डरला जबरदस्त चपराक देणारी माहिती आहे.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @maheshkudtarkar8983
    @maheshkudtarkar8983 4 ปีที่แล้ว

    Very helpful video

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @leenachawhan9520
    @leenachawhan9520 4 ปีที่แล้ว

    Sir very information

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @shamagoel3276
    @shamagoel3276 4 ปีที่แล้ว

    Informative video, co-operative society che parking baddal issue asel tar information kashi milel

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @vanitakore7783
    @vanitakore7783 2 ปีที่แล้ว

    Sir zamin malkane zamin builder la sell deed keli asel ter zamin malik conveyance deed kartana aadthale anu shakto ka...mag pudil procees sir .

    • @DearSociety
      @DearSociety  2 ปีที่แล้ว

      मानीव अभिहस्तांतरण करा। प्रश्न मार्गी लागेल। संपर्क करा। 9175733957

  • @deepakjadhav1832
    @deepakjadhav1832 4 ปีที่แล้ว

    Very nice

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 3 ปีที่แล้ว

    जरा सहकार खात्यातील भ्रषटाचार बाबत बोला

  • @maheshgoyal7148
    @maheshgoyal7148 5 ปีที่แล้ว +1

    नगर पालिकेच्या जागेवर हाऊसिंग सोसाइटी करू शकतो का त्याबद्दल माहिती दया व् कशी करावी लागणारी कागद पत्रे या विषयी माहिती दया

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @SandeepDhotardikar
    @SandeepDhotardikar 5 ปีที่แล้ว

    Informative video..... ✍️

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว +1

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @veenasvlog2906
    @veenasvlog2906 3 ปีที่แล้ว

    Online application kase ani kuthe karyache

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      Online Application सध्या बंद आहेत.
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @dipakchavan5921
    @dipakchavan5921 3 ปีที่แล้ว

    Thanku Sir ...tumchya Mule sarv process samzli conveyance deed chi
    Ek question aahe -- jar builder NE conveyance deed dil nahi tar deem conveyance sathi apply karache aahe ka

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      हो आपण हे करू शकता त्त्यासाठी आपल्याला कायदेशीर मदतीची गरज भासेल त्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करावा .
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @surendraghadge4406
    @surendraghadge4406 4 ปีที่แล้ว

    ग्रामपंचायत बिल्डींग साठी कन्व्हेंस डिड किंवा डिड कन्व्हेंस करता येते का?

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @atuldeshmukh8957
    @atuldeshmukh8957 5 ปีที่แล้ว

    Good information

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @Indian-from-India
    @Indian-from-India 4 ปีที่แล้ว

    कब्जेहक्काने दिलेल्या सरकारी जमिनीवर उभ्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीने अभिहस्तांतरण करून घेतले नाही तर काय अडथळे भविष्यात येऊ शकतात ह्या विषयावर कृपया मार्गदर्शन करावे.

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @vinodambhore3428
    @vinodambhore3428 4 ปีที่แล้ว

    Mazy building madhe 6 flat ahe and builder ne mala convency deed karun dile ahe.. And other flat owners la Aprament deed karun dile ahe tar hi process bobar ahe ka please mala kalvvaa....

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @pgenration
    @pgenration 4 ปีที่แล้ว

    👌👌👌

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @shraddhashetty2289
    @shraddhashetty2289 4 ปีที่แล้ว +1

    Hi sir.
    Currently i am planning to buy a flat in Mira Bhayandar which falls under thane district.
    I just had a simple question regarding the conveyance deed.
    We liked a flat and are planning to buy the same but the OC for the building is not received it is a 15 yer old building.. instead the society has got the conveyance deed so is it safe and legal to buy such property.
    Just want to be sure that we will not face any issue the if we bought the property because OC Is not there.
    Also whether will be able to get home loan or not...
    Pls advise, will wait for you revert...
    Thank you!

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @somnathpatil5585
    @somnathpatil5585 5 ปีที่แล้ว

    साहेब आम्हाला सोसायटी कडून डीम्ड कन्व्हेंस करायचे आहे पण आम्हाला त्याची प्रोसेस समजावून सांगावी,कोणकोणत्या ऑफिस मध्ये जावे लागते

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या बहुमुल्य अभिप्रायासाठी आभारी आहोत ….
      “डियर सोसायटी” आपल्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि गृहनिर्माण संस्थाच्या संबंधातील सेवा आणि समस्या या विषयातील जाणकार वकील ,अकौंटटंस आणि समुपदेशकांसह आपली समस्या सोडवण्यासाठी आपली सहाय्यता करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .
      आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत
      इ-मैल - contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      दूरध्वनी क्रमांक - 9175733957

  • @kiradraj6209
    @kiradraj6209 3 ปีที่แล้ว

    Is this deed going to be cancelled

  • @amarb4598
    @amarb4598 3 ปีที่แล้ว

    I need help for our society convention deed

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      contact us at 9175733957

  • @dr.bharatpawar26
    @dr.bharatpawar26 4 ปีที่แล้ว

    सर याला साधारण खर्च किती येईल

    • @DearSociety
      @DearSociety  3 ปีที่แล้ว

      Thank you for precious your comment …
      “Dear society” will be pleased to help you with our highly professional team of Advocates, Accountants and Consultants working in the field of Housing societies services and Issues.
      Feel free to contact us on
      E-mail.id- contact@dearsociety.in
      legal@dearsociety.in
      Contact no.-9175733957

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 3 ปีที่แล้ว

    तुमची वाक्य रचना चुकीची आहे. या प्रक्रियेत खूप झोल अणि भ्रषटाचार आहे.

  • @diptimhasde4338
    @diptimhasde4338 2 ปีที่แล้ว

    Thank u sir 🙏
    Aapla contact number bhetel ka?

  • @rohitchalwadi704
    @rohitchalwadi704 4 ปีที่แล้ว

    Very nicely explained