खामखेडा : कोबीवर करपा, डावणी रोगाचा प्रार्दुभाव, शेकडो शेतकऱ्यांकडून कोबीवर रोटाव्हेटर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • खामखेडा : कोबीवर करपा, डावणी रोगाचा प्रार्दुभाव ; शेतकरी चिंतातुर ; महागडी औषधे फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांकडून कोबीवर रोटाव्हेटर ; सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ; शेतकऱ्यांचा आरोप ; नुकसानभरपाई देण्याची मागणी..!
    वैभव पवार | वि.संपादक
    प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

ความคิดเห็น • 12

  • @sunilpawar1228
    @sunilpawar1228 หลายเดือนก่อน

    हो खुप डाऊणी व करपा काळे ठिपके पडत आहेत खुप खर्च करून काहीच हाती लागणार नाही हे मात्र निश्चित कारण सर्व औषधे फवारूनही फरक पडत नाही मी निताण्याचा शेतकरी आहे पन्नास हजार रोप लावले आहे परंतु काही हाती लागणार नाही असे वाटते आहे

  • @indrajeetjadhwar9035
    @indrajeetjadhwar9035 หลายเดือนก่อน

    लावणी करपा रोगावर कोणते औषध फवारावे

  • @shailejpagar3631
    @shailejpagar3631 2 หลายเดือนก่อน +4

    आमची पण कोबी लावली आहे पण खूप खराब होते आहे😢 परत कोबी लावावी का नाही हा प्रेश्न पडला आहे

  • @nileshwagh6543
    @nileshwagh6543 2 หลายเดือนก่อน +1

    कोबी डावणी रोगापुढे डोकंच चालत नाही
    अवघड काम आहे

  • @sharadjibhaupatil5342
    @sharadjibhaupatil5342 2 หลายเดือนก่อน

    आमच्या पण सुकीर्ती व्हरायटीवर डावण्या रोगाचा खूप खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे काय करावे सावकी

  • @जगाचा_पोशिंदा_शेतकरी
    @जगाचा_पोशिंदा_शेतकरी หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात गोभी शेती योग्य आहे ❓

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 หลายเดือนก่อน

    Ha रोपचा दोश् नाही हवामान चा दोश् आहे

  • @ishwariaher7279
    @ishwariaher7279 หลายเดือนก่อน

    माझी डॉलर कंपनी ची आहे डावनी रोग आहे

  • @tusharjadhav5352
    @tusharjadhav5352 2 หลายเดือนก่อน

    आमच्या प्लाट वर पण डावण्या आहे सुकिर्ती बियाण खराब आहे कंपणी वर कारवाई झाली पाहीजे

  • @bhausahebnandage3739
    @bhausahebnandage3739 2 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @sandipchavan849
    @sandipchavan849 2 หลายเดือนก่อน

    😢