ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
❤❤❤ एक नंबर पुढील कार्यकर्ते शुभेच्छा भरपूर कष्ट घेतलेला आहे अशीच तुमची उन्नती हो हीच ईश्वरचरणी सदिच्छा
शेती हा व्यवसाय एक प्रकारचा लकी ड्रॉ आहे आम्ही 10 लाख घातले पाच एकर डाळिंब बाग काढून टाकली भिकाला लागायचा धंदा शेती..
बरोबर
आरगनीक कडे वळा
नाही जातं तोट्यात त्याला प्रॉपर नियोजन लागत शेठ
रातोरात श्रीमंत होण्याच ।स्वप्न बघीतल्यास असेच होते मग कोणचाही व्यवसाय करा किंवा शेती
Tumcha no dya
धन्यवाद सर तुमच्या कस्ट आणि जिद्द याला माझा सलाम
रमाकांत पाटील मार्गदर्शन अभिनंदन
😊
अभिनंदन रुपनवर मालक💐💐
मागणी वाढली आणि पुरवठा कमी असेल तर हा पैसा होतो अर्थशास्त्राचा नियम आहे तो तिथे लागू झालेला आहे
नियोजन भारी केलंय दादा
40 acre sheti ahe ....henla 25 lakh kharch khahi vatat nahi ...dalimb war rog khup ahet ...sangola madhe sangle damun basle ahet
दादा प्रत्येक शेतकरी हा कष्ट करतो फक्त डालिंबाचा च शेतकरी करतो असे नाहीबाकी कांदा असो द्राक्ष असो इतर पिक असो शेतित कष्ट हे करोवेच लगतात
नियोजन भारी🎉🎉
Very good 👍
छान बाग आहे.
एक कोटी खरचका
अभिनंदन रूपनवर मालक
1. No... Niyojan..Zaley
खूप छान माहिती मिळाली
चालू वर्षी खूप डाळिंब होताय अजून वर्षाने खूप रेट पडतील.
Great work
1 nbar set
1 no dada
छान नियोजन
Very nice success story
अभिनंदन🎉🎉🎉🎉
डाळिंब शेती म्हणजे 100 जनातून दोन जण सक्सेस
सांगोला हे कासवगतीने का होईना कळून येणार नाही कधी पुढे येईल कळणार नाही.... शेवटी मूळ इथले आहे
अभिनंदन
So sweet
🙏🙏👍👍👍👍
किती वर्षात दिड कोटी मिळाले
Saheb tumchi jameen kontya prakarchi aahe
लागवड किती by किती आहे
दादा ही कुठली व्हरायटी आहे ही
❤❤😊
❤❤
Ekari kiti zade lavlit
Panyacha gawa cha manus Ahay😮😅
हे भाजप चे लोक आहेत शेतकरी दुध दर सोयाबिन कापुस कशालाच दर मिळाला नाही
मूर्खासारखं विचार आहे तुमच, हे बरोबर नाही 🤣🤣
@@SIP2121 मला तर तुम्ही पुर्ण मुर्खा सारखे विचाराचे वाटता दुधाला भाव नाही मिळाल म्हणून शेतकऱ्यांनी गाई विकल्या काही कसाबाच्चा दावणीला गेल्या तुम्ही मुर्खा सारखे भाजप भाजप करत बसले
Faybruwary cha plot La Jast Risk Nastay kordaya Watawernat muLay😮
👍👍👍👍👍
25 lakh kharch hone shakyach naahi
होतो दादा खर्च तेवढा क्वालिटी काढायची म्हणाल्यावर
💯💯 hotat
विनोद घोडके यांच्या टीमने छाटणी केली आहे 🙏
पाटील साहेबांचं नंबर पाठवा
पाटील साहेबांचा नंबर सांगा
पाटील साहेब.तुमचा.मो.नंबर.पाठवा
❤❤❤ एक नंबर पुढील कार्यकर्ते शुभेच्छा भरपूर कष्ट घेतलेला आहे अशीच तुमची उन्नती हो हीच ईश्वरचरणी सदिच्छा
शेती हा व्यवसाय एक प्रकारचा लकी ड्रॉ आहे आम्ही 10 लाख घातले पाच एकर डाळिंब बाग काढून टाकली भिकाला लागायचा धंदा शेती..
बरोबर
आरगनीक कडे वळा
नाही जातं तोट्यात त्याला प्रॉपर नियोजन लागत शेठ
रातोरात श्रीमंत होण्याच ।स्वप्न बघीतल्यास असेच होते मग कोणचाही व्यवसाय करा किंवा शेती
Tumcha no dya
धन्यवाद सर तुमच्या कस्ट आणि जिद्द याला माझा सलाम
रमाकांत पाटील मार्गदर्शन अभिनंदन
😊
अभिनंदन रुपनवर मालक💐💐
मागणी वाढली आणि पुरवठा कमी असेल तर हा पैसा होतो अर्थशास्त्राचा नियम आहे तो तिथे लागू झालेला आहे
नियोजन भारी केलंय दादा
40 acre sheti ahe ....henla 25 lakh kharch khahi vatat nahi ...dalimb war rog khup ahet ...sangola madhe sangle damun basle ahet
दादा प्रत्येक शेतकरी हा कष्ट करतो फक्त डालिंबाचा च शेतकरी करतो असे नाही
बाकी कांदा असो द्राक्ष असो इतर पिक असो
शेतित कष्ट हे करोवेच लगतात