मंगळसूत्र कलेक्शन_महिला प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आज दाखवणार आहे माझे वेगवेगळे मंगळसुत्र..नक्की बघा😘

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2022
  • **Promotion Channel**
    *Shri Mahant Rishikesh Nandgiri :-
    / rishikeshoneness
    **Promotion Channel**
    Samiksha Education Hub :-
    / samikshaeducationhub
    ***Our Other Channel***
    1) लक्ष्मी - संजय ची अनोखी जोडी TH-cam च्यानल :-
    / @shivlaxmi-
    2) आईसाहेब कॉमेडी Marathi Hindi COMBO TH-cam च्यानल :- / @marathihindicombo
    3) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ TH-cam च्यानल :- / @sonashubh
    Contact For Add Promotion :- 8459126143
    **Follow AaiSaheb ON Instagram** :-
    invitescon...
    **Follow Channel Director @shubham.lambat On Instagram** :-
    invitescon...

ความคิดเห็น • 1.1K

  • @latagaware9993
    @latagaware9993 2 ปีที่แล้ว +156

    यल्लम्मामातेचे मंगळसूत्र खुपच छान आहे तुझ्यावर मातेची अशीच कृपा राहो बेटा तुला खुप खुप आशिर्वाद. संजय लक्ष्मी सुखी रहा

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Z25j_MoW4ic/w-d-xo.html
      व्हिडीओ आवडला तर प्लिज सपोट करा🙏

    • @ruksanashaikh4259
      @ruksanashaikh4259 2 ปีที่แล้ว +2

      ok👌

    • @sindhutitkare4510
      @sindhutitkare4510 2 ปีที่แล้ว +1

      खूप ‌छान आहे आईसाहेब म़गंळसुत्र

    • @spcollectionmarathi9495
      @spcollectionmarathi9495 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6YPHeVVEud8/w-d-xo.html

    • @jayshirekhillare6983
      @jayshirekhillare6983 2 ปีที่แล้ว +2

      आईसाहेब खूप छान आहे

  • @kalpanadhayje5328
    @kalpanadhayje5328 2 ปีที่แล้ว +61

    खुप प्रामाणिक आहात ताई आपण ❤❤ सर्व details मधे बोलता , काहीही लपवत नाही , love your nature 👏👏👏👏

  • @supriyapatil5152
    @supriyapatil5152 2 ปีที่แล้ว +52

    आई साहेब तुमच्या आशिर्वादाने मला बाळ होवुदे 🙏🙏

  • @gaavshivarmarathi
    @gaavshivarmarathi ปีที่แล้ว +8

    नेत्रसुख😍😍सगळ्यांचेच स्वप्न पुर्ण होत नाहीत..खूप छान collection

  • @manishahire8867
    @manishahire8867 2 ปีที่แล้ว +48

    खुप च सुंदर मंगळसुत्र डिझाईन खुप छान आहे लय भारी आहे ताई मला दहा तोळ्याचे मंगळसूत्र आवडले❤️👍

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 2 ปีที่แล้ว +36

    खूप छान मंगळसूत्र आहेत आई तुमची.मला खूप आवड आहे मंगळसूत्रांची.मला तुमचे शेवटचे दाखवलेलं खूप आवडले खूप छान आहे .🙏🙏

    • @govindjadhav178
      @govindjadhav178 2 ปีที่แล้ว

      Payje ka mg tula😂🤣

    • @spcollectionmarathi9495
      @spcollectionmarathi9495 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xZniVG3cjd8/w-d-xo.html
      Mangalsutra Collection
      Video Avadlyas Like, Share, Comment And Subscribe🔔 Kara

    • @user-go8ji3cj4b
      @user-go8ji3cj4b 2 ปีที่แล้ว

      आई मी तुमचे व्हिडिओ phate मला खूप खूप आवडतात तुम्ही फार छान आहे. तुम्हाला भेटता येत नाही. पण दुरून का होईना मला आशीर्वाद देताल का.तुम्ही खूप sanghrsh केला आहे हे पहाताना खूप वाईट वाटले. तुमचे सरकार वरचे प्रेम phaun खूप आनंद वाटतो.

    • @jaishrisolanke4595
      @jaishrisolanke4595 2 ปีที่แล้ว

      आई साहेबतु तुमचा आशिर्वद आमचा पाठीशी राहु

  • @urmilakodag5680
    @urmilakodag5680 ปีที่แล้ว +4

    आईसाहेब तुमचे सर्वच मंगळसुत्र खुपचं छान आहेत 👌👌👌👏🔥

  • @nandakadam4102
    @nandakadam4102 2 ปีที่แล้ว +25

    आई साहेब तुमचा आशीर्वाद माझ्या मुली वर सदैव राहू द्या 🙏🙏

  • @SJ-vd1jq
    @SJ-vd1jq 2 ปีที่แล้ว +11

    Very very beautiful collection ...🌹💐

  • @jyotikokani8224
    @jyotikokani8224 2 ปีที่แล้ว +10

    Khup sudar aahe collection aahe 🙏🙏

  • @Ravsahebyamgar4919
    @Ravsahebyamgar4919 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब तुमच्या आशीर्वादाने मला मूल होऊ दे🙏🙏🙏

    • @alkashinde2522
      @alkashinde2522 ปีที่แล้ว

      होईल...
      सकारात्मक विचार करा

  • @sunitagaikwad3271
    @sunitagaikwad3271 2 ปีที่แล้ว +31

    Really Very nice gold mangal sutre collection . God bless you in good health , love, joy , peace and happy 🙏🙏

  • @sanjivanikhambe2129
    @sanjivanikhambe2129 2 ปีที่แล้ว +10

    माऊली खूप छान खूप सुंदर👌🥰❤❤

  • @FunTime-gi2ux
    @FunTime-gi2ux 2 ปีที่แล้ว +6

    Kharach Aaisaheb tumchi bhasha , tumcha Rahniman , wagne., swaypak kala kharach kautukaspad ahe .prem n mehnatichya balawar manus kahihi milau shakto he tumhi dakhvun dilet👍🏻🙏🏻

  • @sanikakitchen
    @sanikakitchen 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब माझं सगळं चांगलं होऊ दे असा आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची गरज आहे

  • @vanitashah5584
    @vanitashah5584 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे मंगळसूत्र आई साहेब ❤🙏🏻

  • @shubhambade5119
    @shubhambade5119 2 ปีที่แล้ว +18

    खुप छान आहेत आई साहेब सरानी घातलेले सगळ्यात पहिले व गुरूंनी घातलेले मंगळ सुत्र तुम्हाला खुप छान दिसत

  • @beallrounder7525
    @beallrounder7525 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहेत .आई साहेब मंगळसुत्र 👌👌😍😍

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 ปีที่แล้ว

      Tumi doghai khoop pude ja Ani ashch pragathi karaa jai mataa ki

  • @Swamisamarthsewamarg
    @Swamisamarthsewamarg 2 ปีที่แล้ว +2

    मातेची अशीच कृपा राहो तुमच्यावर 🙏😊

  • @madhurishelar4258
    @madhurishelar4258 2 ปีที่แล้ว

    आई साहेब संजय सर नी जे आधी चे मंगळसूत्र घाटले आहे ते खूप छान आहे कारण संजय सर चे त्यात प्रेम दिसून येते त्या मुले तुम्हाला ते खूप छान दिसते आणि त्यात काले मनी पण जास्त आहेत सो ते खूप आवडले मला आणि रेणुका माता चे पण खूप आवडले मला तुमच्या आणि संजय सर च्या जोडीला कोणाची नजर लागू ने हीच रेणुका मातेला माजी प्रार्थना वर्ष नी वर्ष तुमचे आणि सर चे प्रेम खूप वाडु द्या आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभू द्या संजय सर आई साहेब ला खूप सुखात ठेवा येवडी प्रेम करणारी बायको खूप कमी लोकाला भेटते काळजी घ्या त्यानची 🙏आणि काही चूकले असेल तर माफी आसावी आई साहेब व संजय सर

  • @pranalidhamal9278
    @pranalidhamal9278 2 ปีที่แล้ว +7

    Oohhhh my god ..mi request keli hoti kahi divsa purvi ani ti tumhi aaj purn keli ...Thank you tai ..Love u tai

  • @poojaghadage5038
    @poojaghadage5038 2 ปีที่แล้ว +3

    Superb collection 👍👍❣️❣️❣️

  • @sujatapawar2052
    @sujatapawar2052 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam chan ahe collection.....tumch daily use ch maglsutr ahe tsch maz pn ahe,khup chan vattl mla 🥰🥰

  • @hemavikram3831
    @hemavikram3831 2 ปีที่แล้ว +1

    AAI SAHEB 🙏🏻NAMASKAR .WOWWW... VERY NICE N BEAUTIFUL👌🏻👌🏻 COLLECTION OF MANGALSUTRA.U R VERY NICE PERSON TAI 🌹🌹🙂🙂...

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान संजय सरांच मंगळसूत्र आहे 🙏🙏

  • @seemapawar4481
    @seemapawar4481 2 ปีที่แล้ว +8

    मंगळसुत्र खुप छान आहेत.🌹

  • @pranalidavari9898
    @pranalidavari9898 2 ปีที่แล้ว +10

    खूप च सुंदर पण मंगळ सूत्रां चे collection खूप सुंदर आहे पण तुमच्या कडे कदाचित 50 लाखांपेक्षा खूप बजेट चे दागिने असतील पण तुमच्या कडे संजय sir ha एक असा दागिना आहे ज्याची किंमत कदाचित सर्व दागिन्यासमोर फिकी आहे आणि कदाचित तुम्ही हे मनापासून मान्य करता देव करो न तुमची जोडी World' best jodi ठरो ... मला भेटायचं आहे तुम्हाला pz sanga tumhi kuthe rahata

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 4 หลายเดือนก่อน

    आई साहेब नेहमी मी तुमचे नवीन नवीन व्हिडीओ पाहते उत्तम ...झकास ...एकनंबर ...लयभारी ...नादखुळा ....आणि मंगळसूत्र पण छान आहेत ....तुम्ही नेहमी हसतमुखाने बोलता ...कधीच थकलेल्या दिसत नाही ...छान वाटते तुम्हाला बघून ....मस्तच खूपच छान

  • @officer....28
    @officer....28 2 ปีที่แล้ว +10

    आई तसं तुझ सौदर्यचं तुझ्या बोलण्यातून जाणवत 🥰 अप्रतिम असं मंगळसूत्र कलेक्शन ....

  • @ayirpevolchristmas2244
    @ayirpevolchristmas2244 2 ปีที่แล้ว +3

    Khoop chaan
    Long Mani mangalsutra ek number ahe It’s very meaningful too as you add into it ♥️♥️🙏🏼🙏🏼

  • @ashwininikam734
    @ashwininikam734 ปีที่แล้ว +1

    Aaisaheb tumi nashibvan ahat.. ani devicha ashirvad pn ahe tumchyavr..tumcha pn ashirvad asudya amcyavr. ❤️❤️🙏

  • @rakeshshinde3402
    @rakeshshinde3402 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ...अशीच प्रगती करत रहा👌👌

  • @kshitijabhat201
    @kshitijabhat201 2 ปีที่แล้ว +8

    एकापेक्षा एक मंगळसूत्र असताना जेव्हा तुम्ही तुमच्या सरकारांनी घातलेले काळ्या मन्यांचे मंगळसूत्र आवडले बोललात...
    खूप छान वाटले ऐकून.

  • @VaishnaviPatil-sk4qh
    @VaishnaviPatil-sk4qh 2 ปีที่แล้ว +9

    तुमच लहान मंगळसूत्र म्हजे तुमच्या सरकरांनी दिलेल... छान आहे 👌👌👌लवकर तुमच जोडवी कलेक्शन दाखवा आईसाहेब🙏🙏

  • @latabadkar737
    @latabadkar737 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब खुप छान आणि सुंदर डिझाईन मंगळसुत्र आहेत सगळ्या डिझाईन खुप छान आहे आवडले आणि आपण म्हणतात तसे सोनं खुप काही येतं आपल्याला गरजेच्या वेळी आपणास नमस्कार आई
    ,🙏🙏

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मंगळसूत्र collections.
    खुपच छान आहे.प्रत्येकाची माहीती पण छान दिलीत.कुठेही अहंकार दिसला नाही.सुखी रहा.

  • @kanchandandekar4383
    @kanchandandekar4383 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान आहेत मंगळसूत्र कलेक्शन... 👌👌

  • @keertinaik7268
    @keertinaik7268 2 ปีที่แล้ว +9

    First time I came across your channel.. loved it so much.. God bless you with good health and happiness.. 😘😘

  • @Anjalideore1982
    @Anjalideore1982 2 ปีที่แล้ว +2

    Aaisaheb khup khup chan collection ahe... Saglyat lastwale khup chan ahe 😊🙏🌹

  • @ushashinde7736
    @ushashinde7736 9 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप सुंदर आहात तुमचा आशीर्वाद असाच असावा हि देवी चरणी प्रार्थना

  • @anujathakur2846
    @anujathakur2846 2 ปีที่แล้ว +5

    Very beautiful 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 ปีที่แล้ว +6

    छान आहे आई साहेब 👌👌👌👌👌❤

  • @seema6010
    @seema6010 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे सर्व मंगळसुत्र आई साहेब

  • @pradnyakadam9914
    @pradnyakadam9914 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब तुमचे सर्वच मंगळसूत्र कलेक्शन छान आहेत , मुळात तुम्हीच खूप गोड हसमुख आहात , तुम्ही एक पूर्ण काळ्या मण्याचे प्लेन मंगळसूत्र करा खूप छान दिसेल तुम्हाला.

  • @maithilipavaskar1052
    @maithilipavaskar1052 2 ปีที่แล้ว +6

    Beautiful😍✨

  • @renuborhade5653
    @renuborhade5653 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान मंगळसूत्र आहेत आईसाहेब,मला मोराची डिझाईन खूप आवडली ,आणि आईसाहेब तुम्ही स्वतःला एक स्त्री च समजल पाहिजे तुम्ही लक्ष्मी आहेत. तुमची जोडी खूप छान आहे ,आईसाहेब तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असच आयुष्यभर राहो👍🏼👍🏼👌👌👌🥰🥰💐💐

    • @vijayadivekar4984
      @vijayadivekar4984 2 ปีที่แล้ว

      Very nice 😊 khup chan Mangalsutra aahet

  • @priyankamarathe1177
    @priyankamarathe1177 2 ปีที่แล้ว +1

    Chhan ahet sglech gold mangalsutra ....👌👌👌😍😍

  • @durgakapate5395
    @durgakapate5395 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब तुमचा आशीर्वाद माझ्या कुटूबाला दया

  • @harshadarasal3948
    @harshadarasal3948 2 ปีที่แล้ว +23

    Very beautiful collection ❤️

  • @shreyasutar2174
    @shreyasutar2174 2 ปีที่แล้ว +3

    Babanni ghetlel long mangalsutra khup chan aahe .Mla khup aavdle.😘

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कलेक्शन,, ताई 🙏😊👍🏻 nice

  • @kalyanimahajan7257
    @kalyanimahajan7257 ปีที่แล้ว

    ♥️🥰♥️🥰♥️🥰 khupch sundar collection ahe💕💕

  • @ektajadhav7796
    @ektajadhav7796 2 ปีที่แล้ว +5

    🌺 शुभ सकाळ आई बाबा 🌺

  • @snehaljagtap4771
    @snehaljagtap4771 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान आई 🙏🥰 मला सगळेच मंगळसूत्र आवडले👌👌👌

    • @parbhaniyoutuber1743
      @parbhaniyoutuber1743 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html 🙏🏽 subscribe

  • @dipalinagare9509
    @dipalinagare9509 2 ปีที่แล้ว

    आई साहेब खुपच छान जोड़ी आहे आसाच सुखी संसार होऊदया तुमचा आशीर्वाद मुलाना दया खर्च खुपच छान आहेत खुप आवडलेvary 👍

  • @rupalipatil430
    @rupalipatil430 2 ปีที่แล้ว

    सरकारनी घेतलेले मंगळसूत्र खुप खुप खुप जास्त सुंदर आहे...तुमची साडी आणि दागिन्यांची हौस आणि चॉईस kup sunder ahe ..maz suddha lagantala vati Mangalsutra jast जवळच आहे..😇😇🙏

  • @samruddhikitchenart2684
    @samruddhikitchenart2684 2 ปีที่แล้ว +10

    Very beautiful collection

  • @kavitadhake4392
    @kavitadhake4392 2 ปีที่แล้ว +10

    आई मला बाबांनी दिलेलं मंगळसुत्र आवडलं

  • @diyantaskitchenallinone3035
    @diyantaskitchenallinone3035 2 ปีที่แล้ว

    Wow.. tumcya manglsutra cha collection khupch chan aahe...mala saglyat jast sarkar ne installment madeh ghetlela manglsutra aavadl...ekch no. Aahe. Just love it.

  • @sonalibhat981
    @sonalibhat981 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️sagle chan ahe khup sundar ...❤️❤️❤️🤗🤗

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 ปีที่แล้ว +9

    आई साहेब आशिर्वाद दया🙏🙏🙏🙏❤

    • @raginiwaghlohar7261
      @raginiwaghlohar7261 2 ปีที่แล้ว

      आई साहेब आशिवाद देया 🙏🙏🙏🙏❤

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 ปีที่แล้ว +8

    आईपेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र सुंदर काही च नाही 🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘

  • @minalkardile8464
    @minalkardile8464 2 ปีที่แล้ว

    Khup chan mast mangalsutra ahet tumche. Mala tumcha swabhav khup avdto aai saheb. Asch chan chan collection amala dakhvat ja thanku. 😍

  • @kalpanasgoodlife5229
    @kalpanasgoodlife5229 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब खुप मस्त collection आहे...👌👌👌

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 2 ปีที่แล้ว +2

    सर्व च मंगळसूत्र सुंदर आहे पण गुरू आणी
    संजय भावजी नी घातलेले फार सुंदर आहे 👌👌👌👍 खूप मोठ्या मना च्या आहेत 👍☺️
    पण तुम्ही सौभाग्यवती आहात 😊 तेव्हा हा
    अधिकार आहे 👍 अनेक शुभेच्छा नेहमी
    आनंदी रहा , भरभराट हो 👍💐

  • @bhaleraosuvarna953
    @bhaleraosuvarna953 2 ปีที่แล้ว +4

    आई मला सगळेच मंगळसुत्र आवडले आणि बाबांनी दिलेलं दहा तोळयाचे तर खरंच खूप छान तसेच आई तुमचे कानातले पणं दाखवा ना

  • @sakshikandalgaonkar4675
    @sakshikandalgaonkar4675 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मंगळसूत्र कलेक्शन आहे सदैव आनंदी सुखी राहा.

  • @janhavibhalerao12
    @janhavibhalerao12 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👍 Aaisaheb tumche aashirwad sarvancha pathishi asu dya 🙏

  • @pranalidhamal9278
    @pranalidhamal9278 2 ปีที่แล้ว +4

    Tai eka tasat 6.6 k views ..Atta next gold collection.😍☺☺

  • @maharashtramajha7251
    @maharashtramajha7251 2 ปีที่แล้ว +13

    आई तुमचे मंगळ्सुत्र खुप छान आहे.तुमचे सर्व दागिन्यचा वीडियो टाका ना.🙏

  • @jyotiajay470
    @jyotiajay470 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan collection ahe aai Saheb 👌👌

  • @swapnaathawale2264
    @swapnaathawale2264 2 ปีที่แล้ว

    खुपचं छान मला आवडल आहे... ❤️

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 ปีที่แล้ว +3

    आणी सरकारांनी घातलेला मंगळसुत्र खूप छान आहे

  • @sonalikamble4616
    @sonalikamble4616 ปีที่แล้ว +7

    आईसाहेब मला सारखं बर वाटत नाही सारखी आजारी असते माझासाठी यल्लामा देवी कडे प्रार्थना करा मला आशीर्वाद द्या तुम्ही आशीर्वाद दिले की मी बरी होईल 🙏🙏🙏

  • @shraddhasatule5195
    @shraddhasatule5195 2 ปีที่แล้ว

    Khup chan ajun khup khup sundar yeu tumchya ghari hich parmeshwaras prarthana 🙏🙏🙏

  • @kajalpathan1116
    @kajalpathan1116 2 ปีที่แล้ว

    Amhala tumi Ani daji khuop avdtat Ani je shevtc wakya bole te khuop chan hota baica khra dagina mnaglsutra ast tayani jagatli prtek stree chan diste tumhi ase khuosh rha hsat rha god bless you sweet heart ❤️ love you guys🤗keep smile ☺️

  • @savitabhalerao1083
    @savitabhalerao1083 2 ปีที่แล้ว +14

    Earrings design dakhva na Aai Sahib😊 khoob chaan aahe tumche mangalsutra collection ❤️❤️🙏

    • @reshmashinde5748
      @reshmashinde5748 2 ปีที่แล้ว

      Mast

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Z25j_MoW4ic/w-d-xo.html
      व्हिडीओ आवडला तर प्लिज सपोट करा🙏

    • @spcollectionmarathi9495
      @spcollectionmarathi9495 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6YPHeVVEud8/w-d-xo.html
      Support Kara Plzz🙏

  • @myonlineshop6520
    @myonlineshop6520 2 ปีที่แล้ว +3

    aaisaheb mi pregnant aahe plz majya sathi prathna kara mala aashirvad dya majh baal sukhrup janmala yeudet

  • @vittaldadge3402
    @vittaldadge3402 2 ปีที่แล้ว +1

    आई साहेब तुमचा आशीर्वाद माझ्या मुलीवर राहुदा

  • @vasaichiaartijadhav7653
    @vasaichiaartijadhav7653 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मंगळसूत्र दाखवलेच पण त्याच महत्त्व सुद्धा खूप छान समजावून सांगितले

  • @user-dx8mn6vt6y
    @user-dx8mn6vt6y 2 ปีที่แล้ว +11

    आई साहेब तुमि स्त्रीच आहात तुमचा संसार सुखाचा होऊ देत तुमि दोग हासत राहा आणि तुमचि खूप प्रगती होऊ देत मि तुमचि लेक ही प्राथना करते देवाला आणी तूमि एक स्त्री म्हणून खुफ सुंदर आहात🤗🤗🤗🤗

    • @ankita5960
      @ankita5960 2 ปีที่แล้ว +1

      House queen dhanshri sarkh boln copy😂😜होऊ देत करू देत

    • @vedantgosavi9112
      @vedantgosavi9112 2 ปีที่แล้ว

      👌👌👌👌

    • @user-dx8mn6vt6y
      @user-dx8mn6vt6y 2 ปีที่แล้ว

      @@ankita5960 kon dhnshree mi nahi olkat 🤔🤔

  • @pallaviprakashmane3333
    @pallaviprakashmane3333 2 ปีที่แล้ว +3

    Sundar collection I hate🙂🙏🙏👌🏻❤

  • @user-uo8wc7cw6n
    @user-uo8wc7cw6n 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मंगळसूत्र आहे पण मंगळसूत्र पेक्षा तुम्ही खूप खूप सुंदर आहात👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @aratikhutte6635
    @aratikhutte6635 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत सगळे मंगळसूत्र 👌👌 मला 10 तोळेच मंगळसूत्र आवडलं 🥰

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 ปีที่แล้ว +3

    मंगळसूत्र collection खूप छान.
    पण तुम्ही नेहमी दौर्‍यावर असता, आता तुम्ही हे social media वर दाखवल आहे, निर्मळ मनाने,तर काळजी घ्यावी.
    तुमच्या guruni घातलेले व संजयजीनी घातलेले पाहिले मंगळसूत्र अनमोल आहेत.
    आणि आता तुम्ही स्वतःला सारखे transgender म्हणु नका, तुमच्या यजमानांना वाईट वाटेल.

  • @minalshirke7334
    @minalshirke7334 2 ปีที่แล้ว

    खुप सूंदर आणि छान डिझान आहे आई साहेब मला खूप आवडले तुमी प्रत्येक functionly घालत जावा छान वाटते

  • @akshatakadam9601
    @akshatakadam9601 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan collection....mala tumchi Jodi khup avdty....aai ambabai sukhithav tumhala

  • @pramilathorat231
    @pramilathorat231 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे मंगळसुत्र आईसाहेब 👌👌👌👌

  • @goodvibesonly9980
    @goodvibesonly9980 2 ปีที่แล้ว

    Tumhala bgun khup chan positive vatt tai ..... Love u❤️

  • @darshanabhure9483
    @darshanabhure9483 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कलेक्शन.. असे वाटते..तुम्ही बोलतच रहावे आणि आम्ही ऐकतच रहावे..

  • @mayaaiwale7733
    @mayaaiwale7733 2 ปีที่แล้ว

    Khup खुप सुंदर आहे मला सगळे च आवडले

  • @pankhwajplayers2585
    @pankhwajplayers2585 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे सर्व मंगळसूत्र kalection😊

  • @user-kj4co8ws4f
    @user-kj4co8ws4f 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मंगळसुत्र कलेक्शन आहे तुमचं मला तुमचं सगळ्यात मोठे मंगळसुत्र आवडले.

  • @rupalirangle1121
    @rupalirangle1121 2 ปีที่แล้ว

    सगळ्यात मोठया मंगळसूत्रा मागची concept अतीशय सुंदर आहे छानच collection god bless you

  • @shardapatil3721
    @shardapatil3721 2 ปีที่แล้ว

    नमस्कार आईसाहेब, आज पहिल्यांदाच कमेंट केली तुम्हाला या आमच्याकडे चाळीसगांव ला. आशीर्वाद असु द्या तुमच्या. सगळेच मंगळसुत्र एकदम भारी 🙏

    • @shardapatil3721
      @shardapatil3721 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OFdvcdj4uvA/w-d-xo.html

  • @sagarchatur8366
    @sagarchatur8366 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब मोराचे मंगळसूत्र खूप छान आहे मी माझं आईसाठी असेच बनवणार आहे

  • @saylierevdekar4288
    @saylierevdekar4288 11 หลายเดือนก่อน

    तुमच खूप छान आहे मंगळसूत्र आईसाहेब 🙏😊

  • @akshadapawar8221
    @akshadapawar8221 2 ปีที่แล้ว

    खूप छान कलेक्शन आहे मंगळसूत्रांच.

  • @priyankabhosale2468
    @priyankabhosale2468 2 ปีที่แล้ว

    Khupch chan aai.. sunder aahe.. khupch mast collection aahe

  • @dineshtambe2506
    @dineshtambe2506 2 ปีที่แล้ว

    Khup mst collection ahe👌