योजनेत खोडा घालणार, त्याला कोणती बहीण जोडा मारणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • योजनेत खोडा घालणार, त्याला कोणती बहीण जोडा मारणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' #LadkiBahin
    #majhiladkibahinyojana #mukhyamantriladkibahinyojana #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #karanrajkaran #sanjayawate
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 215

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 24 วันที่ผ่านมา +27

    सर या सरकार ला तडीपार नक्की होणार आपल्या सारखे ग्रेट पत्रकार असल्यामुळे

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 24 วันที่ผ่านมา +44

    पंधराशे रुपयाला मत बहिणी विकणार नक्की नाहीत

    • @RandomBakchodi0210
      @RandomBakchodi0210 24 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 bahin zopel direct 😂😂😂

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 24 วันที่ผ่านมา

      Jase Kahi Palghar Dadhu Aani SSR Ka dandanantar MVA La Bharbharun Mate Dili Hoti😁😁😁

    • @RandomBakchodi0210
      @RandomBakchodi0210 24 วันที่ผ่านมา

      @@vinodkale6162 h̤a̤r̤ h̤a̤r̤ M̤o̤d̤i̤ g̤h̤a̤r̤ g̤h̤a̤r̤ m̤o̤d̤i̤ 💐🌹

    • @prakashsalvi5141
      @prakashsalvi5141 24 วันที่ผ่านมา

      😂

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 24 วันที่ผ่านมา +2

      ​@@vinodkale6162 सरकार आणि हगरुमंत्री दोन्ही भाजपाचे मग तपास का होत नाही 😂 माझ्या मते तर दोन्ही घटनांमागे देवेन्द्राचीच करामत आहे

  • @sanjaybansode5011
    @sanjaybansode5011 24 วันที่ผ่านมา +23

    लडकी बहीण योजनेपेक्षा जनते साठी महागाई कमी करा पैसे काय तुमच्या खिश्यातले देत नाही ते जनतेच्या टॅक्स मधले आहेत .तिजोरी खाली करणारे सरकार . 😂

  • @narayanjambotkar5427
    @narayanjambotkar5427 24 วันที่ผ่านมา +21

    Mva ne आपले लक्ष्य इतर मुद्द्यावर केंद्रित करावे जसे का युवकांचे प्रश्न बेरोजगारी महागाई महिला अत्याचार अणि मुंबई वाचविणे

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 24 วันที่ผ่านมา +29

    खर आहे सर लाडकी बहिण ची चर्चा आहे जिकडे तिकडे , आरक्षण चां मुद्दा ही कुठेतरी मागे राहिले आहे

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 24 วันที่ผ่านมา +3

      हाच खरा डाव आहे .

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 24 วันที่ผ่านมา +24

    लाखाच अनमोल मत, पंधराशे ला का.😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @manishacharankar2891
      @manishacharankar2891 23 วันที่ผ่านมา

      ऐ हुई न बात 👌👌...😂

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 24 วันที่ผ่านมา +52

    आवटे साहेब बहिणीला 3000 रु . देशन लाचारीचे उदिग्न चित्र दिसत आहे . मतासाठी अजून काय काय पहावे लागेल ? देव जाणे . गावात रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा भग्न अवस्थेत आहेत .

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 24 วันที่ผ่านมา

      MVA Ni Matasathi Sachin Waze Pathavala Hota😁😁😁

  • @hanumantjadhav3075
    @hanumantjadhav3075 24 วันที่ผ่านมา +12

    दुसऱ्या योजनेची अंमलबजावणी आसिच करा की .हे सर्व मतां साठी आहे.???

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 24 วันที่ผ่านมา +12

    यातून महाराष्ट्रातील जनतेची जाण दिसून येईल

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 24 วันที่ผ่านมา +11

    लाडकी बहिण योजना पण हळूहळू uneffective होत जाईल..निवडणूक येईपर्यंत..

  • @RameshSakhareOfficial
    @RameshSakhareOfficial 24 วันที่ผ่านมา +9

    जनता येडी नाही ... काहीपण करा पण मनोज दादा जरांगे पाटिल bjp ला घरचा रस्ता दाखवणार

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 24 วันที่ผ่านมา +7

    जनतेचा पैसा उधळला जात आहे.. बहीण जर खरेच लाडकी असेल तर स्वताच् खिशातून किंवा पक्ष निधी मधून द्या

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 24 วันที่ผ่านมา +8

    ज्या महिलाना राजकारण समजत नाही नक्कीच ह्या लाडकी बहिणीचा फायदा महा युतीला 100% होणार. हे लाडकी बहीण योजना कशी फसवेगिरी आहे ते महाविकास आघाडीने सर्वसामान्य महिलांना समजावून सांगायची अत्यंत गरज आहे. अन्यथा हे लाडकी बहीणयोजना गेम चेंजर ठरू शकते.

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 24 วันที่ผ่านมา +14

    Maha vikas aghadi only.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 24 วันที่ผ่านมา +6

    पॅन कार्ड आधार कार्ड बँकेला लिंक करण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने जनतेकडून पैसे वसूल केले

  • @audiok6537
    @audiok6537 24 วันที่ผ่านมา +5

    आवटे सर तुमच्या मालक दर्डाला युती कडून विधानपरिषद मिळाली तर तुमचा टोन बदलू नका..

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 24 วันที่ผ่านมา +6

    लाडकी बहिन योजनेतील प्राप्त उत्पन्नाचे दाखले PAN नुसार तपासले तर 70% अर्ज निकाली निघतील.

  • @anilfasate1295
    @anilfasate1295 24 วันที่ผ่านมา +22

    काहि फाहिदा होणारं नाही भाजप सुपडा साप फक्त जरागें पाटील

    • @RandomBakchodi0210
      @RandomBakchodi0210 24 วันที่ผ่านมา

      Bhau Only Jarange ❤❤
      Fakt aplya aaya bahini Ladki Bahin Nasel tarach 😂😂

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 24 วันที่ผ่านมา +26

    गुजराती शेटने मराठी महिलांचा भाव महिना 1500 चा लावला आहे

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 24 วันที่ผ่านมา

      Waze Kay Laden Aahe Ka?😁😁😁😁

  • @sureshpatil976
    @sureshpatil976 24 วันที่ผ่านมา +2

    गरीब महिलांचे सबलीकरण झालेले आहे खूपच चांगली गोष्ट आहे लाडकी बहीण योजना महायुतीचा फायदा

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 24 วันที่ผ่านมา +4

    मतदान न केल्यास पैसे बंद करू ही धमकी योग्य आहे?

  • @bag9845
    @bag9845 24 วันที่ผ่านมา +4

    वार्षिक योजना ६ लाख कोटींची आणि लाडक्या बहिणींसाठी वार्षिक ४ कोटी ८० लाख कोटी. म्हणजे राज्य भिकेकंगाल होणार. वेतन, निवृत्ती वेतन आणि विकास योजनांसाठी घंटा.

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 24 วันที่ผ่านมา +5

    माझ्या बाजुच्या बहिणी बोलतात हा निवडणूक स्टंट आहे.

  • @sanjayjagtap8676
    @sanjayjagtap8676 24 วันที่ผ่านมา +2

    अति शहाणे राजकारणी
    उद्या या महिलांनी मागणी करावी
    Basic pay ₹१५००/- + महागाई भत्ता+ माहेरी जाण्याचा भत्ता+ आठवडा सुट्टी घेतली तर हॉटेल भत्ता आणि इतर भत्ते

  • @audiok6537
    @audiok6537 24 วันที่ผ่านมา +4

    जरंगे ला उतरू द्या निवडणुकीत..
    त्याची खरी ताकत दिसेल 😂

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 23 วันที่ผ่านมา +1

      तूझ्या आईचा नवरा आहे का जरांगे??

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 23 วันที่ผ่านมา

      तुतारी सोडुन काय करणार

  • @harivanshsurywanshi1874
    @harivanshsurywanshi1874 24 วันที่ผ่านมา +3

    सर मी आपलं विश्लेषणनेहमी ऐकतो खूपच छान असते पण सर जी सोयाबीन चा आजचा भाव 3850 रुपये आहे यावर विचार व्हायला पाहिजे.

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n 24 วันที่ผ่านมา +2

    नोटबंदी, जीएसटी, इलेक्टोरल बाँड, पेट्रोल - डिझेल, एलपीजी गॅस, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सर्वच प्रकारच्या महागाईच्या माध्यमातून देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला 10 वर्षे अमाप लुटले त्याचे काय ?.......जनतेचा हाबाडा लवकरच कळेल

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 24 วันที่ผ่านมา +12

    फडण्या अस्सल गुजराती मुस्लिम खान आहे

    • @LotanShinde-od1di
      @LotanShinde-od1di 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😢😢😢😢😢

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 24 วันที่ผ่านมา +3

    महयुतीने किती तरी काकाच नशीब येवढ चांगल आहे त्यामुळे बहिणी काकांनाच‌ पावणार.😀

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 24 วันที่ผ่านมา +1

    लाडक्या बहिणीला सर्व महाराष्ट्रातील ४८ खासदार व २८८ आमदार या सर्वांनी एक महिनाचा पगार येत्या भाऊबीज म्हणुन आपापल्या मतदार संघात फुलना फुलांची भेट घ्यावी. तरच खरं प्रेम बघायला मिळेल. म्हणजेच योजने साठी कर्ज काढायची गरज भासणार नाही धन्यवाद कारण राजकारण

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 24 วันที่ผ่านมา +2

    खरं तर पैसे देऊन मतं विकत घेतली, असा हा प्रकार आहे. गरीब जनतेला पैसा मिळाला तर चांगली गोस्ट आहे. परंतु जनतेने पुढील 5 वर्षा साठी आपल्या हिताचे, कल्याण कारी सरकार निवडून दयावे. ना कि Adani अंबानी यांना विकलं गेलेले.

    • @LotanShinde-od1di
      @LotanShinde-od1di 23 วันที่ผ่านมา

      राहुल गांधी यांची खटाखट योजना चांगली वाटत होती तेव्हा

  • @Ekanathutekar
    @Ekanathutekar 24 วันที่ผ่านมา +2

    ह्यांना मत देऊ नका बंद होणार स्कीम

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 24 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार एकच नंबर विश्लेषण केले आहे thnks. महाविकास आघाडीने किमान पाच मुद्यावर naretive सेट केलें पाहिजे नाही तर अवघड आहे. यावर उघडपणे स्थिती मांडली पाहिजे. पाच मुद्दे पुढे आले पाहिजे

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 24 วันที่ผ่านมา +3

    जोडयाची भाषा करणारे लोक मंञी आहेत. सगळे विचित्र आहे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहीण भावासाठी एकदम जोरात

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 24 วันที่ผ่านมา +4

    आणि हा महाराष्ट्र आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 23 วันที่ผ่านมา

    वाढलेली प्रचंड महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार हे राज्यातील महत्वाचे प्रश्न आहे.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 24 วันที่ผ่านมา +1

    आशा वर्कर,नर्सेस,डी एड बी एड शिक्षिका, महिला गायब होणे,अत्याचार हे विषय 1500 रुपयांनी दुर्लक्षित होतील?

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 24 วันที่ผ่านมา +5

    आवटेसर या सरकारने शेतकऱ्यांच्या नमो योजनेचे दोन हजार रुपये अजून पर्यंत दिले नाहीत पण लाडकी बहिण योजनचे पैसे दिले म्हणजे यावरून या सरकारच असं झालंय मागचे सपाट पुढचे पाठ या सरकारने कितीही लालच दाखविली तरी हे सरकार परत येणार नाही

  • @prabhakarsawant8992
    @prabhakarsawant8992 24 วันที่ผ่านมา +1

    सर्व फुकट मिळाले की शेतात काम शेतकरी करीत नाही
    गावा गावात शेती करण्याचे सोडून दिली आहे
    शेतकरी आळशी झालेला आहे

  • @yuvrajmalik7895
    @yuvrajmalik7895 24 วันที่ผ่านมา +2

    दुप्पट तिप्पट पटीने महागाई वाढणार यांचं सरकार जर आले तर

  • @vikaswaghmare9032
    @vikaswaghmare9032 24 วันที่ผ่านมา

    Mp मध्ये फक्त घोषणा झाली पैसे लोकसभेच्या निकालानंतर भेटले

  • @JagannathGavhane-wg2fx
    @JagannathGavhane-wg2fx 24 วันที่ผ่านมา +3

    1 ch no

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 20 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण ही एक आर्थिक मदत देनरी योजना असलीं तरी सरकार चा अधिक फायदा आहे याची खाली सरकार आपले गोरख धंदा ऊरकुन घेणार

  • @rohitshipugade8296
    @rohitshipugade8296 23 วันที่ผ่านมา

    लाडकी बहीण या योजनेवर ती नरेशन सेट होण्याचे कारण म्हणजे लाडका भाऊ या योजने नावाखाली केलेल्या कॉन्ट्रॅक्ट बेस भरतीची चर्चा विरोधी पक्ष करताना दिसत नाही.

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 23 วันที่ผ่านมา

    या योजने विरोधात सुध्दा लोकांच्या मनात राग तयार होत आहे. काही ठराविक महिला जरी खुष होत असल्या तरी, जास्तीत जास्त लोकांना ह्या सवंग गोष्टींचा राग येतो आहे आणि ते तसं बोलुन दाखवत आहेत...

  • @parmeshwarugale5503
    @parmeshwarugale5503 24 วันที่ผ่านมา

    आवटे साहेब ह्यांनी कितीही योजना आनूदया जो पर्यंत मराठा आरक्षण ओ बी सी मधून मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज कोणत्याच नेत्यांना माफ नाही करणार

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 23 วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला भाजपकडून रोख 2 हजार घेऊन लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले. मग यांची 1500 ची अगरबत्ती कूठे लावता.😂😂😂

  • @vijaykumarchoudhari859
    @vijaykumarchoudhari859 23 วันที่ผ่านมา

    100% good result ladki bhaina

  • @pravinjadhav4165
    @pravinjadhav4165 24 วันที่ผ่านมา

    भावाने आपल्या खिशातून बहिणीला पैसे द्यावे. भाऊजीच्या खिशातून पैसे कडून बहीनीला देणारा चोर भाऊ 😂😂😂

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 24 วันที่ผ่านมา

    One and only Sanjay Awate sirji

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 24 วันที่ผ่านมา +4

    तरुण मुलासाठी लाडका 🙏बाबुराव योजना लागू करा

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 24 วันที่ผ่านมา

      Ladaki Item😂😂😂

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 24 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत ये ईल तेव्हा तिजोरी तर रिकामी झालेली असणार

  • @RanjitGochade
    @RanjitGochade 24 วันที่ผ่านมา +1

    जातीभेद ते नाती भेद करून राजकारण साम दाम दंड भेद करून हे राजकारण!
    साम्राज्य स्थापन करुण्याचा डाव असा!
    लाडक्या बहिण यांनी ओळखावा आणि
    मताचा प्रचाराचा डाव ओळखून ही
    मत आणि बहिण आणि 1500 हे
    चक्र व्यवह ओळखा \🤣😍😂
    विचार👍

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 วันที่ผ่านมา +1

    कारातूनचवदेव लागतो ना दुसरे कोण्ही स्वतःच्या खिशातून देते का

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 24 วันที่ผ่านมา

    शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना २०२३-२४ चे फी सवलत दिली नाही विकास कुठे रुसून बसला तेही कळत नाही त्यामुळे महागाई, बेरोजगारी हाताबाहेर गेली आहे

  • @janardhankale2663
    @janardhankale2663 23 วันที่ผ่านมา

    कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा, द्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या, मराठा धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण हे प्रश्न आम्ही मागतो एक सरकार देते वेगळच अशा योजना मुळे सरकार सपशेल फेल जाणार बाजूला करू न

  • @motiramtelang1612
    @motiramtelang1612 24 วันที่ผ่านมา +1

    Baro bar aahe saheb tumche vishaleshan

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 24 วันที่ผ่านมา

    गेल्या अडीच वर्षांत काहीही विकासकामे न केल्यामुळे लक्ष वळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा फुल्ल जोरात

  • @nandakishornaik800
    @nandakishornaik800 24 วันที่ผ่านมา +1

    Great analysis 🙏🙏🙏

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 24 วันที่ผ่านมา

    ज्याप्रमाणे लोकसभेला राम मंदिराचा मुद्दा मागे पडला त्याप्रमाणे विधानसभेला लाडकी बहीण योजनेचा मुद्दा मागे पडेल आणि नवीन मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल..

  • @mukundwagh2322
    @mukundwagh2322 23 วันที่ผ่านมา

    अलीकडं प्रचंड प्रमाणात वापरून गुळगुळीत झालेल्या NARRATIVE या शब्दाला पर्यायी मराठी शब्द वापरायला हरकत नाही..!!

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 24 วันที่ผ่านมา

    नुस्त हेच काम सर्व साधारण नागरिकांसाठी युती सरकार करत नाही आहे तशी अनेक चांगली काम करत आहे, त्यामुळे मतदार गड्डारी करणार नाही

  • @AnilBirange
    @AnilBirange 23 วันที่ผ่านมา

    पण बहिनला हे आवडत नाही कि कुणाच घर फोडणे ,शक्यतो सर्वच घरमद्ये फोडाफोडी होतेच

  • @janmanas555
    @janmanas555 23 วันที่ผ่านมา

    सरकार ने काम काही केले नाही म्हणून पैसे वाटून मत द्या असे सांगत आहेत.पण असे काहीही होणार नाही जनता कंटाळली आहे महागाई la

  • @bag9845
    @bag9845 24 วันที่ผ่านมา +1

    आता मत देखील शासकीय पैशातूनच विकत घेऊ लागले. तरी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची डोळेझाक.

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 24 วันที่ผ่านมา

      Nivadnuk ayogat Napusak baslet.

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 24 วันที่ผ่านมา +4

    लाडके 15 लाख केव्हा येतील

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 24 วันที่ผ่านมา

      Ladake 15 Lakh Aale Tar Magun Ladaka Laden....Sorry...sorry....Sachin Waze Yeil Na....😁😁😁😁

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 24 วันที่ผ่านมา

    भाऊ भाऊ तुम्हाला पोचले वाटते लाडकी बहीण योजनेचे पैसे

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 23 วันที่ผ่านมา

    लाडक्या बहिणीच्या मुला मुलींचीच काय हा प्रश्न शिल्लक आहे.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 24 วันที่ผ่านมา

    आवटे सर
    लाडकी बहीन याेजनेला चागलां प्रतिसाद मिलत आहे,परंतु नाेहेबरला निवडनुक घेतली तर मधेच काय नविन मुद्धा येईल आणि लाडकी बहीन धुरस हाेणार,

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 23 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजना जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाच्या भितीमुळे
    आली हे पण लक्षात ठेवा.

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 24 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण प्रश्नावरून लक्ष विचलित करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारची लाडकी बहीण योजना जाहीर केली अशी चर्चा लोक करतात

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 24 วันที่ผ่านมา

    लाडका मतदार योजना हीच खरी योजना करावी ही श्रींची इच्छा असावी

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 วันที่ผ่านมา +1

    लाडकी बहीण एकदम जोरात

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 23 วันที่ผ่านมา

    नमस्कार,संदीपजी आवटे साहेब.महाराष्ट्र सरकारने सरसकट प्रत्येक गॅस सिलिंडर मागे एक हजार रुपये कमी करायला पाहिजे होते, महिला भगिनींना खूप आनंद झाला असता.आपण छान माहिती दिली.

  • @mayureshrasne4225
    @mayureshrasne4225 24 วันที่ผ่านมา

    अवटे साहेब, माझ्या बहिणी गदाराना मतदान करनार नाही❌❌❌❌❌❌

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 24 วันที่ผ่านมา +1

    शेत मजूर महिलेला रुपये ३००/-रोज मिळतोय अन् लाडकी बहिणीला मिळणार ५०/- रुपये रोज.

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 24 วันที่ผ่านมา

      फुकट मिळतय तेवढं घे की हवऱ्या

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 23 วันที่ผ่านมา

      @@user-wf4uo3pt6o फुकटचे मिळाले की त्याची किंमत वाटत नाही

  • @pravinkale3432
    @pravinkale3432 23 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही सगळ्या विषयांवरती खूप छान विश्लेषण करता पण मला असं वाटतं तुम्ही शेतीच्या प्रश्नांवर जास्त बोललं पाहिजे

  • @AnilBirange
    @AnilBirange 23 วันที่ผ่านมา

    योजना चांगली आहे पण कुटल

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 23 วันที่ผ่านมา

    3000 काढून घेऊन 1500 दिले.

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 วันที่ผ่านมา +1

    2014वपासून पगार पण वाढले ना

  • @Awadganesh
    @Awadganesh 24 วันที่ผ่านมา

    नाही होणार फायदा यांना...किती पण पैसे वाटावेत यांनी...

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 23 วันที่ผ่านมา

    बहिणी महागाईने त्रस्त झालेल्या आहेत.महागाई कमी केली तर आणि तरच खरी ओवाळणी ठरेल.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 24 วันที่ผ่านมา +1

    मी देवांचा बाप म्हणणारा, आपला बाप ठरलेल्याची जात काढतोय!😉

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 24 วันที่ผ่านมา +2

    मविआ नं वेगळं नॅरेटिव सेट केलं पाहिजे... असं संजय म्हणताहेत... म्हणजे नक्कीच लाडकी बहीण सध्या आघाडीवर आहे

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 23 วันที่ผ่านมา

    हा पत्रकार शपचे बूट साफ करणारा आहे यालाच शप बूट साफ करणेसाठी रू १५००/ देतात

  • @sandipmore127
    @sandipmore127 23 วันที่ผ่านมา

    आता दारू पैसे वाटायची गरज नाहीं 1500/ रुपयात काम होईल हा सुद्धा ऐक लाच देण्याचा प्रकार आहे ही आमची लोक शाई कारण आम्ही 1500 / रुपये देतोय म्हणून आम्हला मत द्या ही लाचंच आहे

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 23 วันที่ผ่านมา

    आरे आरे काशी ही पत्रकारिता फक्त आनी फक्त भाजपा विरोध माग राहुल गांधी 8000/- कोठून देनार होते हे पण सांग किमान भाजपा योग तारी रक्कम देते आहे आनी किती कर महाराष्ट्र मधे जमा होते ते पण सांगा

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 23 วันที่ผ่านมา

    MAV जिंकणार

  • @shreyashdakhore1946
    @shreyashdakhore1946 23 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचि दाढ़ी अशीच आहे का😂

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite7958 23 วันที่ผ่านมา

    किती किती त्रास होतो , किव येते

  • @sunilk_
    @sunilk_ 24 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र भिकेला जाणार आहे का ??

  • @samayaayega.
    @samayaayega. 24 วันที่ผ่านมา +1

    1500 rs madhe bahini yuti la mat denarach , lok bekkar a 😂

  • @prafulkhade9353
    @prafulkhade9353 24 วันที่ผ่านมา

    लाचारीच आणि लाचारपणे, निर्लज्जपणे, मोठेपणाचा आव आणून सध्याचे राजकारण चालू आहे. पण लक्षात घ्या ह्या बहिणी 50-60 च्या दशकातील नाही आहेत तर सध्याच्या आधुनिक काळातील हुशार बहिणी आहेत. त्यामुळे सख्ख्या भावांनी सांभाळून राहावे.

  • @VikasJunawane
    @VikasJunawane 24 วันที่ผ่านมา

    पैसे वाटायचे असलास आमदार चा पगार कमी कर महिला ना हॉस्पिटल फिरी कर

  • @RandomBakchodi0210
    @RandomBakchodi0210 24 วันที่ผ่านมา +1

    Sunjya Dada cha manus ahe 😂😂😂 samjun ghya 😊

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 24 วันที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस बद्दल बोलल्या आोदर थोडा आभास कर

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 23 วันที่ผ่านมา

    legislation should be done by people's mandate not with politicians and bureaucrats'decisions.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 24 วันที่ผ่านมา +1

    लाडकी खुर्ची योजना आहे