महायुद्ध Live: सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय चुकला, अजितदादांच्या कबुलीचा अर्थ काय? Politics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • महायुद्ध Live: सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय चुकला, अजितदादांच्या कबुलीचा अर्थ काय? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #sunetrapawar #supriyasule #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 रोहित चंदावरकर / Sr. Journalist
    🗣 वसंत भोसले / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 161

  • @marotihate2546
    @marotihate2546 28 วันที่ผ่านมา +50

    अजीत पवार यांना बारामतीत विधानसभा निवडणुकीत पराजय होवू शकतो, सुनेत्रा पवार प्रमाणे आणि यांचे भाजपा सोबत चे संबध तीतकेसे सुरळीत नाही.त्यामुळे या दादाचा सूर बदलला आहे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 28 วันที่ผ่านมา +14

    विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर हा गुलाबी रंग कुठे जाईल हे कळणारही नाही

  • @shankarmhaske1682
    @shankarmhaske1682 28 วันที่ผ่านมา +5

    वसंत भोसले सर छान बोलले ज्या भाजपने विरोधकांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले याचा फटका भाजपला व ज्यांना पक्षात घेतले त्यांना बसला

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 28 วันที่ผ่านมา +8

    अगोदर जे अजीत पवार साहेबांचे छत्र छायेखाली होते ..आणि ते मिसरण होते.
    थोडक्यात पवार साहेबांची कवच कुंडल होती अजीत दादा ला .आता ती दादाने जाहीर काढून टाकली ...
    तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 28 วันที่ผ่านมา +12

    सुनेत्राताई निवडून आल्या असत्या तर आज असे विधान केले असतें का?.. नक्की नाही.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 28 วันที่ผ่านมา +22

    जॅकेटचा रंग विटायला लागला!

  • @user-ct9pi3vc3m
    @user-ct9pi3vc3m 28 วันที่ผ่านมา +7

    छान विश्लेषण केले आहे सर 💯👍

  • @sunilk_
    @sunilk_ 28 วันที่ผ่านมา +13

    गुलाबी साडी पण घालतील आता 😅😅

    • @janmanas555
      @janmanas555 27 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅😅

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 28 วันที่ผ่านมา +7

    70 हजार कोटीची गुलाबी गॅंग😂

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 18 วันที่ผ่านมา +1

    ,आजीत दादा पवार,BJ P party व देवेंद्र फडणवीस आपले राजकिय जीवन संपवण्याचा कट कार सथन करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आपन हवेशेहात. आपन पवार साहेब यांच्याशी संपर्क साधावा व परत येन्यतच आपलं भलं मोठं पन आहे. जय महाराष्ट्र. अशोक रामा शिंदे नासिक.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 28 วันที่ผ่านมา +4

    ,अजीत पवार झाले आहेत फजीत
    तेव्हा आता निवडणूकीत होणार
    नाही जीत।

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 28 วันที่ผ่านมา +11

    अजित दादांनी शरद पवारांचे पाय धरून माफी मागितली तरच त्यांना भवितव्य राहिल.

    • @vinayjakkal1134
      @vinayjakkal1134 28 วันที่ผ่านมา

      Sharad Pawar Marat nhi toparyant Maharashtra sudharnr nhi

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 28 วันที่ผ่านมา +1

      Tuzya mata-pityane Tula sangaitale ka. Nasel tar tyana vichar.tekay santat te bagh.

    • @popatraobankhele6385
      @popatraobankhele6385 27 วันที่ผ่านมา

      पवासाहेब हे महाराष्ट्रातील अतिशय जेष्ठ नेते आहेत त्यांचे देशासाठी व महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे, त्यांनी खूप चांगले क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत त्यांनी क्रीडा, आरोग्य, शिक्षण, सहकार, शेती, इत्यादी क्षेत्रात फार काम केलें आहे, आपण जरा त्यांचा इतिहास पहा म्हणजे लक्षात येईल, तुमचे आकलन कदाचित वेगळे असेल पण या जेष्ठ नेत्याबद्दल आसे बोलू नये असे वाटते​ आपण म्हणतो आपली संस्कृती आपले संस्कार चांगले आहेत तर ते आपणच जपले पाहिजेत.@@vinayjakkal1134

    • @kumarghadge8367
      @kumarghadge8367 27 วันที่ผ่านมา +1

      चुकीला माफी नाही,कारण माफी मिळत गेल्यामुळेच चुका करण्याचे धाडस वाढत चालले आहे.

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 28 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषेत म्हणायचे म्हटले तर हे दिल्लीची हुजरेगिरी करतात व दिल्ली शहराचे बूट चाटतात

  • @yashwant8815
    @yashwant8815 28 วันที่ผ่านมา +3

    राजकारण सोडून महाराष्ट्र वाचवा आम्हाला राजकरणात इंटरेस्ट नाही सत्ता धरी अं विरोधी आमच्या साठी दोन्ही महत्वाचं आहेत आत्ता तरी आमचा भ्रम नीरस करू नका स्वा हिता साठी

  • @mahadevkand1428
    @mahadevkand1428 28 วันที่ผ่านมา +5

    अजीत पवार झूट बोल रहे हे! विधानसभा पाॅलीटीक्स है!

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 28 วันที่ผ่านมา +1

    चंदावरकर सर व भोसले सरांनी दादाविषयीचे सद्य स्थितीत बदललेल्या बाबत जे मत मांडले ते अगदी अचूक मांडले. आणि दादा पुरते त्या चक्रव्यूहात फसलेले आहे. त्यातून ते बाहेर पडतील असे वाटत नाही.

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 28 วันที่ผ่านมา +3

    सुनेत्रा पवार जर जींकल्या असत्या तर ते असे बोलले नसते.

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 28 วันที่ผ่านมา +3

    आता चुका सुधारण्याचा कालावधी संपला आहे ! दादा, परिस्थिती कितीही बिघडली तरी माणूस सोन्याची सुरी पोटात मारून स्वतः चा कोथळा बाहेर काढत नाही!!कसले विचार देणार तुम्ही महाराष्ट्राला !!

  • @dineshw9281
    @dineshw9281 28 วันที่ผ่านมา +4

    अजित पवार १००% हरणार बारामतीतुन 👍

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 28 วันที่ผ่านมา +10

    मोदी-शाह ना सुद्धा हे उमजल पाहिजे, हो कि नाही?

  • @ashoktayade1041
    @ashoktayade1041 28 วันที่ผ่านมา +1

    त्या अजित पवारच अजून काय झाल tho राजकारणातून लांब होईल

  • @rameshkundalkar9097
    @rameshkundalkar9097 28 วันที่ผ่านมา +1

    लडकी बहीण योजनेला मागील बारामतीची निवडणूक नुकसान कारक ठरत आहे .त्यामुळे कमी नुकसान होण्यासाठी हे विधान केले आहे.

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 28 วันที่ผ่านมา +1

    शहा आणि फडवणीस यांची ही खेळी असू शकते अजित दादांना संपवायची.
    येणाऱ्या काळात फडवणीस साहेबांच्या तोंडून येणार आहे की मी अजित दादांना कसं संपवलं.

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 28 วันที่ผ่านมา +2

    वाल्याचा वाल्मीकी होन इतकं सोप आहे का

  • @arunpatil2632
    @arunpatil2632 28 วันที่ผ่านมา +2

    आम्हा मेहुणे तर आहेतच आता अजून निवडणूमुळे नवीन तीन मेहुणे मिळाले . पण तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्हांला मतदान आम्ही करू देणार नाही . जर त्यांनी मनदान केले तर भावांनी त्यांना कायमची

  • @arvindkahare8927
    @arvindkahare8927 28 วันที่ผ่านมา +2

    मला असं वाटते ही शरद पवार किंवा अजित पवार यांना पूर्ण महाराष्ट्राची जाणच नाही आहे ते दोघेही फक्त पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहे. कारण शरद पवार शरद पवार साहेब कधीही पूर्ण महाराष्ट्राचे नेते होऊ शकले नाही ते स्वतःच्या भरोशावर कधी स्वतःचा पक्ष महाराष्ट्र आणू शकले नाही

    • @popatraobankhele6385
      @popatraobankhele6385 27 วันที่ผ่านมา

      ही कुठली मानसिकता, शरद पवार हे महाराष्ट्र नव्हे तर देशात व विदेशात सुद्धा माहीत आहेत तेव्हढे त्यांचे कार्य आहे

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 28 วันที่ผ่านมา +2

    छान विशेषण केले आहे, अजित पवार चे खरे nahi, पराभव nishcjit आहे काका ला बेईमान झाला

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 28 วันที่ผ่านมา +1

    गुलाबी गाडी, गुलाबी जेकेट,अजीत पवार काय हो तुमचा ढंग तुम्ही आता पर्यंत किती उधळले रंग भाजप च्या नादी लागून तुमचा होणार बेरंग, आता उतरती कळा लागली तुम्हाला काका ना सोडुन.

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 28 วันที่ผ่านมา +5

    रोहित चंदावरकर हे अजित पवार गटाचे आहे ते फक्त त्यांची बाजू घेतात

  • @sudhirnarvekar3136
    @sudhirnarvekar3136 27 วันที่ผ่านมา

    तसं पाहिलं तर अजितदादा , शरद पवार यांच्या मुळेच राजकारणात एवढे पुढं गेले नाहीतर त्याची लायकी काय ?

  • @yashwardhansatishmare6874
    @yashwardhansatishmare6874 28 วันที่ผ่านมา +3

    रोहित चंदावरकर काय बोलताय तुम्हाला समजते का ,.

  • @swapnildeshmukh3815
    @swapnildeshmukh3815 28 วันที่ผ่านมา

    चंदावरकर साहेब तुम्ही बुद्धिजीवी लोकांच्या मनातलं मत व्यक्त करता. मी तुम्हाला पहिल्यादा ऐकतो आहे. फार छान विश्लेषण करता. आशिष सर तुम्ही पण एकदम अशी नस दाबता ना कि त्याला काही तोड नाही.

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 28 วันที่ผ่านมา

    मनुष्य भ्रमनिरास झाल्या वर असे होते आहे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 28 วันที่ผ่านมา

    ७० हजार कोटी आता खर्च करत आहेत गुलाबी रंगावर गुलाबी नोटा आता बाहेर पडत आहेत.

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 28 วันที่ผ่านมา +2

    पहिले बहीण नाही दिसली का आता बहिण दिसत आहे दादाला

  • @anandjarag1004
    @anandjarag1004 28 วันที่ผ่านมา +1

    भाजपाच्या वळचणीला जाऊन मिंधे तर संपलेच आहेत. अजित पवारांसारखा चांगला कार्यकर्ता देखील संपला.

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 28 วันที่ผ่านมา

    आपल्याकडील अनेक पक्षप्रमुखांचे इडी,सिबीआय,ईनकम टॅक्सने दात काढलेल्या वाघ,सिंहासारखे झालेले आहेत..मांडलिक..पाचहजारी,दसहजारी सरदार..मनसबदार..झालेत

  • @nileshjadhav4797
    @nileshjadhav4797 28 วันที่ผ่านมา +2

    हरल्यावर असंच बोलणार

  • @abhijeetlakhole5833
    @abhijeetlakhole5833 27 วันที่ผ่านมา

    दुसऱ्याने दाखवलेल्या वाटेवर जो चालतो, तो नेता असूच शकत नाहीं. नेत्याला आपली वाट स्वतः च शोधावी लागते. जो पर्यंत भाजप च्या दावणीला दादा बांधलेले राहतील, तो पर्यंत ते नेता म्हणून संपतील. हेच त्रिकाळाबाधित सत्य.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 27 วันที่ผ่านมา

    आदरणीय भोसले साहेब...
    परखड मत....
    विशेषतः गंडेदोरे...

  • @AmolsonawaneSonawane
    @AmolsonawaneSonawane 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @nikhilmayekar4530
    @nikhilmayekar4530 28 วันที่ผ่านมา

    शरद पवार ह्यानी योगेंद्र पवार ह्यांना अजित पवार च्या विरुद्ध उभे करू नये म्हणुन ही मिनतवारी आहे.

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 28 วันที่ผ่านมา

    राजकीय विधान आहे निवडून येण्यासाठी.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 28 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांनी अजितदादांना परत पक्षात घेऊ नये,पवार साहेबांचे नुकसान होईल

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 27 วันที่ผ่านมา

    असं विधान करून घेतली महणजे पवार साहेब अशी चुक.बारामती शवधा.विधि.विधान सभेच्या वेळी करणर नाही किंवा घरातील व्यक्ती उमेदवारी देणारं नाही

  • @YashvantChavan-ft5qf
    @YashvantChavan-ft5qf 27 วันที่ผ่านมา

    हे विधान इमारतीचे नाही.बाकीचे लय बोलण्यात अर्थ नाही.मी मुख्यमंत्री होवू शकतो अस वाटणाऱ्या मानसाला एखादी गोष्ट त्या त्या वेळी न लक्षात येण ईतके तर ते नासमज नाहीत

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 27 วันที่ผ่านมา

    अजित दादा. हे.धम॔निरपेक्ष.आहेत. त्याचेबरोबरचे.लोक.तसेच. आहेत व.मतदार पण.तसेच. आहेत पण.ते.ज्या. लोकाबरोबर.चालत.आहेत. हे.पटत.नाहीत

  • @user-ju9sq2gn4x
    @user-ju9sq2gn4x 28 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार बारामती येथील विलक्षण हारल

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 28 วันที่ผ่านมา +1

    अजितदादा यांना आपली आधी जी इमेज होती ती कुठे तरी लोप पावत चालली आहेत हे त्यांच्या लक्षात आली आहे.मग भाजपच्या इव्हेन्ट मॅनेजर यांनी ही डॅमेज झालेली इमेज ठिकठाक करण्यासाठी अजितदादा यांना मार्गदर्शन करत आहेत. परंतू यातून काहीही उपयोग होणार नाही.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 27 วันที่ผ่านมา

    नवरी मिळत नाही म्हणून आधीच नवरदेवाची जाहिरात असला प्रकार आहे।

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 28 วันที่ผ่านมา +1

    शेती पाणी पॉवर, आरोग्य शिक्षण गुलाबी जाकीट न घालता ही कामे करा.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 27 วันที่ผ่านมา

    🙏👌

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 27 วันที่ผ่านมา

    साधनसुचिता,उमदेपणा,सहिष्णुता
    यात संपन्न महाराष्ट्राला अरोरा नवी शिकवणूक देतील?

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 28 วันที่ผ่านมา

    पवार साहेबानाच्या सर्व ललोकसभेच्या जागा मुस्लिम धर्जिन पणा केल्यामुळे आल्यात विधानसभेत शरद पवार साहेबांच्या जागा नाही येणार

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 28 วันที่ผ่านมา

    Lai bhari....ahe.....great saheb....

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 28 วันที่ผ่านมา

    मागच्य दाराने अजित दादांना परतीचा सिग्नल मिळाला आहे, आसे वाट्ते.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 27 วันที่ผ่านมา

    ज्या दिवशी पहाटेचा शपथविधी झाला त्या दिवसापासून मी सतत म्हणत आलोय की एका समर्थ प्रशासकाची राजकीय आत्महत्या।
    खरेच तेव्हा थांबले असते तर आज सहज मुख्यमंत्री झाले असते।

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 28 วันที่ผ่านมา

    नमस्कार मुख्यता आता हे निश्चित झाले की पवार कुटुंबियांचे राजकारण फक्त धरातल्यांसाठीच जास्तीत जास्त कालव्याच्ये पाणी साखर कारखाना? फक्त पश्र्चिम महाराष्ट्र? 😢

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 28 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार व्हायबल झाला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 27 วันที่ผ่านมา

    या अगोदर अजित पवारांनी कधी अशी यात्रा काढली नव्हती

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 28 วันที่ผ่านมา

    समोर पराभव दिसत आहे म्हणून दादा असे बोलत असतील

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 28 วันที่ผ่านมา +1

    रोहित सर कुठला तालुका व गावाचे नाव काय ? एक राजगुरुनगर कर

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 28 วันที่ผ่านมา

    Very Very talented both panelists. Actual condition of अजितदादा is explained by both

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 27 วันที่ผ่านมา

    हे मराठी माणसाला आवडेल असे समजाला फ्टत नाही

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 28 วันที่ผ่านมา

    दादा काकांनी बर्नर पाठवला असेल तर लऊन घ्या नायतर सपाट लोशन लावायला लागेल

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 28 วันที่ผ่านมา +1

    हेच मत स्वतः ची बायको निवडणूक जिंकली असती तर केलं असतं का ?

  • @smb4459
    @smb4459 28 วันที่ผ่านมา +3

    जो भी होगा, अच्छाही होगा ...👏

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 22 วันที่ผ่านมา

    अजित दादांच्या कबूलीचा अर्थ फार सहज किंवा हलक्यात घेऊ नका,साहेबांच्या फेवर मध्ये बोलून गत निवडणुकीत संपलेली damage झालेली इमेज परत मिलवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे,बाकी काही नाही…!!

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 28 วันที่ผ่านมา

    Dada ghabarale...ase disatey sir...🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yadavpalkhede331
    @yadavpalkhede331 28 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार 5 पण एनार नाही. तुम्हाला माहीत आहे किवा हे मला माहीत नाही राजकारण सोडुन शेती करावी तशिच प्रशस्ती अजित पवार झाली आहे.NDA 100 आत समिट होईल india illance सरकार येणार माझ्याशी पैज लावा

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 28 วันที่ผ่านมา

    सुप्रिया ताई. महाराष्ट्र राज्याचे पहिल्या महिला मुख्यमंत्रीपद भूषविणार आहेत. आणि हो त्या (सुप्रिया ग ताई सुळे ,(पवार) महाराष्ट्र राज्याचे पहिल्यांदाच गृहमंत्रालय मिळणार. यात शंकाच नाही

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 27 วันที่ผ่านมา

    अजित पवार स्वबळावर जास्त आमदार निवडून आणू शकणार नाही , नैतिक , राजकिय प्रगल्भता व सार्वजनिक जिवनातील बेबंद वत्कृत्व व नंतर माफीनामा इ, न पटणार्या बाबींमुळे अशक्य आहे.

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 27 วันที่ผ่านมา

    अजित पवार व त्यांची इमेज संपवून भविष्यात नेस्तनाबूत करणे हाच भाजपचा व प्रतिस्पर्धी शिंदे साहेबांचा अंतर्गत अजेंडा असल्याने त्यांना राजकीय भविष्य खडतर असणार व हे हाताने आठवलेली अवदसा म्हणावे लागेल

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 28 วันที่ผ่านมา

    नमस्कार जर अजित पवार यांनी चुक कबुल केली असेल तर आता त्यांनी आपल्या पत्नीला राज्यसभेतील पदाचा राजीनामा द्यायला सांगणार चुक दुरुस्त करणार? 😢😢😢

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 27 วันที่ผ่านมา

    दादा भाजपाच्या कावेबाज पणाला बळी पडले..त्यांचे नादी लागून पक्ष फोडला, घर फोडले, थोरल्या पवार साहेब याना या वयात दुःख दिले, पवार घराणे, बारामती यांचा दबदबा या सर्वांना दूर सारले..आता कितीही सारवासारव केली तरी फारसा परिणाम होणार नाही.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 27 วันที่ผ่านมา

    अजित दादा नी.भाजप चे.बळावर.मुख्यमंत्री. बनावे.किती हीआमदार.येवो.आजच.मुख्यमंत्री पदावर.दावा. करावा

  • @abhijeetdurande7393
    @abhijeetdurande7393 27 วันที่ผ่านมา

    अजीत पवार यांची ईमेज थोरले पवार साहेब यांच्या मूलेच होती

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 28 วันที่ผ่านมา

    बूंदसे गयी वो हौदसे नही आयेगी..

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 28 วันที่ผ่านมา

    दादा बद्दल वाईट वाटते

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 28 วันที่ผ่านมา

    Dadachi chuk nahi ,hesarw varun tharawale jatat...sir...🙏🙏🐘🐘🐘🐘

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 28 วันที่ผ่านมา

    अजितदादा जोरात आहे

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 28 วันที่ผ่านมา

    चंदावरकर साहेब अशी दादांवर वेळ का येत आहे.चाळीस वर्षं राजकारणात असताना येवढी जाहीरात कशासाठी.हौदसे गयी वो बुंदसे आती नही हे दादांना कळत नाही आहे का.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 28 วันที่ผ่านมา +1

    काल पासून जॅकेट च रंग बदलला काय

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 28 วันที่ผ่านมา

    Ashish do not worry for Ajit Pawar
    You bat for phadanvis
    We know that very well

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 28 วันที่ผ่านมา

    दादाने थोडेफार बदलणे आवश्यक आहे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 27 วันที่ผ่านมา

    मूळातच भाजपचे रूट लेव्हल वर काहीच आणि कधीच काम नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 28 วันที่ผ่านมา +5

    चूक कबूल है माफ करा म्हणजे विधानसभेला अजित पवार उभे राहणार नाहीत😂 डर गया अजित पवार 😮

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 28 วันที่ผ่านมา +1

    तू sabhaji महाराज होऊ शकतात का जय राजाराम नाहीतर जय पेशवाई नमस्ते न्यूज चैनल ने बताया जय महाराष्ट्र

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 28 วันที่ผ่านมา

    Ek...maratha ek koti...maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe kolhapurkar fakta....manoja Dada Patil yanchya sobat....

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 28 วันที่ผ่านมา

    💯 Ajit pawar baramati madhun parajay honar karan tyana mahiti asate

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 28 วันที่ผ่านมา

    Tell Ajit Pawar to give some good advise to phadanvis

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 26 วันที่ผ่านมา

    Ajit Pawar only event management but he wouldn't success. Due to support of Sharad Pawar he is survived in politics.

  • @Yogeshshelke-oi3jw
    @Yogeshshelke-oi3jw 27 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @user-ww4rk7of6t
    @user-ww4rk7of6t 27 วันที่ผ่านมา

    बीजेपीने दादाना घरका ना घाट का अशी अवघड परीस्तिथी करुन ठेवली आहे. त्यानी आमदारकी नलढवता शान्त बसावे उरलेसरलेली बाकी राहील. त्यानी कबूल करावे बाप हा बापच असतो.

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 28 วันที่ผ่านมา

    Maharastrala te khali khechatat ,he disun yete sr...Dilli che lok karun thewalele ahe...🙏🙏🙏🙏

  • @shivajiadsule2187
    @shivajiadsule2187 27 วันที่ผ่านมา

    सूर्यावर थक नको

  • @abhijeetdurande7393
    @abhijeetdurande7393 27 วันที่ผ่านมา

    अजीत पर्व संपला

  • @PEOPLESTIMES-hk5ye
    @PEOPLESTIMES-hk5ye 28 วันที่ผ่านมา

    Pl packup. Chamchagiri

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 28 วันที่ผ่านมา

    Ajit pawar trying to get sympathy for upcoming Maharashtra vidhansabha elections

  • @VikSaw11
    @VikSaw11 28 วันที่ผ่านมา +4

    रोहित चंदावरकर तुम्हाला अजित पवार एवढे आवडत होते तर, मतदान नाही करत.

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 28 วันที่ผ่านมา +1

      सपाटा होणार दादा चा