महाराष्ट्राची बातमी Live: महाराष्ट्राची Vidhansabha निवडणूक डिसेंबरमध्ये? सरकारला वेळ हवाय का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 249

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c 2 หลายเดือนก่อน +58

    निवडणूका जितक्या दिवस लांबणीवर गेली तर भाजप विषयी नकारात्मक भूमिका तयार होईल. त्यामुळे महायुती विरोधात पर्सेप्शन तयार होईल.

    • @Anilkofficial33
      @Anilkofficial33 2 หลายเดือนก่อน

      बरोबर,महायुती विरोधात नक्की नरेटिव सेट होईल की एखादे सरकार असल्यावर काय करता येतात

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 หลายเดือนก่อน +76

    जेव्हढे उशीराने विधानसभा निवडणुक घेतली जाईल तितका महयुतीला फटका बसेल हे शंभर टक्के.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 หลายเดือนก่อน +55

    2014 साली राज्यावर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. हे कर्ज एकूण 54 वर्षाचे होते. आता 2024 साली राज्यावर 7,88,000 कोटी कर्ज आहे. महायुती सरकारने राज्यावर 10 वर्षात 5,19,000 कोटी रुपये कर्ज केले. शिंदे-फडणवीस-पवार यांनी राज्याला कर्ज बाजारी केले आहे.

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 2 หลายเดือนก่อน

      Madhe maha vasuli chi khandani cha kaal tumhala sukhacha hota asa dista

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे.हे कर्ज मा.फडणवीस व शिंदे सरकार चे आहे.

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@vishwayatri1994 विश्र्वगुरू चा चेला सापडला

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 2 หลายเดือนก่อน

      @@sunilgupte8515 Vakdyachya Brahmandat la santranja uchlya sapadla

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 หลายเดือนก่อน +30

    निवडणूक यंत्रणा ताब्यात घेणे 😊 लाडक्या बहिणीचा म्हणावा तसा लाभ होताना दिसत नाही .😊

  • @morayavariance1501
    @morayavariance1501 2 หลายเดือนก่อน +25

    बहुतेक राष्ट्रपती राजवट चे मागे सुप्रीम कोर्टाचा निकाल उध्दव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागणे हे ही असू शकते, म्हणून निकाल आधीच राजवट

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 2 หลายเดือนก่อน +20

    गुजरात जनता पार्टी यावेळेस सत्तेतून बाहेर जाणार, कधीही निवडणूक घेऊ द्या...

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +16

    धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +14

    कितीही आपटा हे सरकार पुन्हा येणार नहीं

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 หลายเดือนก่อน +11

    लवकर राजवट लागू करा तरच ही बावचळलेले महायुती चे आमदार थंड होतील

  • @laxmanvidhate977
    @laxmanvidhate977 2 หลายเดือนก่อน +18

    नमो शेतकरी बंद केलं लाडक्या बहिणीला आणलं

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 2 หลายเดือนก่อน +13

    कधीही होऊ द्या मतदारांनी ठरवले आहे महाविकास आघाडी १८६ महायुती १०२

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 หลายเดือนก่อน +7

    आशिष सर क्या बात है🙏 आज लोकशाही प्रजासत्ताक च्या बाजूनें ठामपणे बोलताना दिसलात. धन्यवाद साहेब🙏

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน +13

    जाधव सर,निवडणूकीचे वातावरण २ दिवसांत बदलते.तेंव्हा दोन महिने लांबवून काही उपयोग होणार नाही.

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 หลายเดือนก่อน +26

    जेवडा वेळ निवडणुकी करिता लागेल तेवढे महायोती चे सीट कमी होतील
    आता जनता हुशार आहे जनता संभ्रम मध्ये कशी "आताच का फुकट च्या योजना आल्या त्यामध्ये बहुतेक महिला म्हणतात 1500/3000 रुपये नको त्यापेक्षा महागाई कमी करा आणि शेतमालाला भाव द्या बाकी काही नाही "अश्या बाईट टीव्ही चॅनल वर जनता पाहत आहे
    सरकारचा पहिला पेपर
    शासन आपले दारी पूर्ण महाराष्ट्र मध्ये गाओ गावी जाऊन प्रचार केला
    निकाला लागला जून मध्ये
    आता दुसरा पेपर
    लाडकी बहीण तोच प्रचार चालू महाराष्ट्र मध्ये
    आता विद्यार्थी तेच आहे पेपर सोपा आहे आणि करेक्ट निकाल काही महिन्यात लागेल अस वाटते

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน

      लोकसभा निवडणुकीत दारुण झालेल्या पराभवामुळे खरे तर सत्ताधारी राज्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे ते अक्षरशः भांबावलेल्या अवस्थेत वावरत आहेत, काय करावे? काय करू नये हेच त्यांना कळेनासे झाले आहे.

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 2 หลายเดือนก่อน +4

    आशीष भाऊ तुम्ही खरं बोलत आहे सलाम तुम्हाला

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 2 หลายเดือนก่อน +7

    आशिष सर शुभ संध्या प्रसंगी नारळी पौर्णिमा निम्मित आणि पारंपरिक पवित्र रक्षाबंधन चे निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा अभिनंदन छान विश्लेषण अचूक आणि सर्व गोष्टींचे भान राखून सत्य बातमी मागची बातमी खूप अभ्यासू अंतर्मनातील जे भावते वाटते ते बोलतय महाराष्ट्र राज्याच्या हिताचे राजकारण्यांना जागेवर आठवण करून देताय कृति chya अगोदर हे विशेष तुमचे....

  • @amol-122
    @amol-122 2 หลายเดือนก่อน +8

    बेफिकीर राजकरण दिल्ली च्या पुढे zuknare हे काय करणार

  • @rahuljawanjal244
    @rahuljawanjal244 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सर

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 2 หลายเดือนก่อน +4

    राष्ट्रपती राजवट लागली तर महायुती निवडणूक हरलीच म्हणून समजा...

  • @MungabaP
    @MungabaP 2 หลายเดือนก่อน +6

    साहेब खरच खूप छान❤❤❤❤❤

  • @fakirabhoi5104
    @fakirabhoi5104 2 หลายเดือนก่อน +6

    Excellent jadhav sir

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 2 หลายเดือนก่อน +3

    आपण लग्नात 500 लोकांना निमंत्रण देतो पण प्रेजेंट मात्र 50 लोकच घेतात 450 भोजन करुन निघून जातात तस होईल या सरकारच त्यांना वाटत असेल सरकारला फायदा होईल पण हा प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाही.

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 หลายเดือนก่อน +4

    लाडकी बहिण पैसे घेऊन ही महाविकास आघाडी ला मतदान करेल.🙏👍🇮🇳

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 2 หลายเดือนก่อน +2

    आशिष जाधव यांनी आजच्या घडीला केलेल्या विषयावर चर्चा केली आहे. ती योग्यच होते आहेच पण महाराष्ट्रात बी जी पी कधीच निवडून निवडूना येणार नाही

  • @NarhariRokde
    @NarhariRokde 2 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी मेला तरी चालेल पण सरकार लाडकी बहिण व लाडका भाऊ योजना मध्ये व्यस्त आहे.सर्व मता साठी लाचारी आहे

  • @SandhyaIngle-un2wy
    @SandhyaIngle-un2wy 2 หลายเดือนก่อน +3

    Very nice Aashish bhai

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 หลายเดือนก่อน +1

    आजचा व्हिडिओ मध्ये आशिष जाधव खूपच निर्भिड प्रकारे बोलले. खूप छान.👍🙏🇮🇳

  • @ramchandrakachare2253
    @ramchandrakachare2253 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर विश्लेषण 👍

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 2 หลายเดือนก่อน +1

    वेळेवर निवडणुका न घेता त्या राजकीय स्वार्थासाठी लांबविल्यास सत्ताधारीची सत्ता सुपडासाफ होणार त्याला कोणत्याही ज्योतीष्याची गरज नाही.

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 2 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत सोयाबिनचे भाव हे 5000 रू च्या वर जात नाही तो पर्यंत यांना फायदा होणार नाही काही योजना लागु करू द्या यांचा पराभव निच्चीत आहे

  • @manohargangurde1017
    @manohargangurde1017 2 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य मांडणी जाधव सर

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 2 หลายเดือนก่อน +3

    सत्ताधारी लोकही लाज देतात बहिणीने यांना बहिणींना माफ करणार ना भाऊना माफ कर नार

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 2 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छ्यान विश्लेषण केलेत धन्यवाद

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z 2 หลายเดือนก่อน +1

    जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना या योजने बाबत विचारणा केली.पैसे का यांच्या बापाचे आहेत.आपलेच आहेत.ते गुमान घ्यायचे मत मात्र आघाडीला द्यायचे.असे ९०% उत्तर मिळाले.

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद अशिष जाधव सर,, खूप छान, अगदी मनाला भिडणारे विश्लेषण केलत तुम्ही,, सत्ताधारी किती ही पळ काढत असो,,त्यांचा महाराष्ट्रात पुर्णपणे सुपडा साफ होणार आहे,,

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 2 หลายเดือนก่อน +1

    हे घाबरलेले सरकार आहे..
    ह्यांनी निवडणुका कधीही घ्याव्यात ह्यांना घरी बसवणार..
    महिलांना 1500 देऊन काहीही साध्य होणार नाही 1:46 ..

  • @dnyaneshwarkure7341
    @dnyaneshwarkure7341 2 หลายเดือนก่อน

    आशिष जाधव सर सलाम तुमच्या पत्रकारितेला खूप मोठा फॅन आहे सर तुमचा अतिशय योग्य विश्लेषन असतं तुमचं

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน +3

    राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी काही विशिष्ट परीस्थिती निर्माण झाली पाहिजे.

    • @ashokkurhe9734
      @ashokkurhe9734 2 หลายเดือนก่อน

      विधान सभेचि मुदत समल्पयावर अपोअप ती विसर्जित होते

  • @sviews01
    @sviews01 2 หลายเดือนก่อน +1

    यात महायुतीचेच नुकसान होणार..अजुन खड्यात जाणार ही लोक

  • @shubhangilondhe7649
    @shubhangilondhe7649 2 หลายเดือนก่อน

    आशिष सर राष्ट्रपती राजवट लागणार आणि सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार नक्की

  • @vishalbhosale9822
    @vishalbhosale9822 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष सर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे काय झाले..विसर पडला का महायुतीला...

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 หลายเดือนก่อน

    Nicely analysis Mr udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 หลายเดือนก่อน

    खुप छान व परखड मत मांडले आहे,आशिष सर

  • @shidheshwarraut5192
    @shidheshwarraut5192 2 หลายเดือนก่อน

    Hats off Ashish sir for perfectly said

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 2 หลายเดือนก่อน

    Sir, great 😃👍

  • @shivanandmhetre4301
    @shivanandmhetre4301 2 หลายเดือนก่อน +2

    नमो शेतकरी योजनाचे काय झाले याचं उत्तर सरकार देईल का ?

  • @AmolsonawaneSonawane
    @AmolsonawaneSonawane 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष सर अप्रतिम

  • @NandkumarKumbhar-t7w
    @NandkumarKumbhar-t7w 2 หลายเดือนก่อน +3

    Ashish sir barobar ahe thanku

  • @satyavangholap8899
    @satyavangholap8899 2 หลายเดือนก่อน

    छान आवडला मला खरं आहे

  • @loknetadattajadhav8784
    @loknetadattajadhav8784 2 หลายเดือนก่อน

    लय भारी विषलेशन जाधव sir. 🤗🤗🤗🤗

  • @sunilfunde9188
    @sunilfunde9188 2 หลายเดือนก่อน

    Yes

  • @yashwant8815
    @yashwant8815 2 หลายเดือนก่อน +2

    Am with UBt as an Maharastra cha सुपुत्र 🎉

  • @madanmorgaonkar1907
    @madanmorgaonkar1907 2 หลายเดือนก่อน

    १००%सहमत....

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 2 หลายเดือนก่อน +4

    I A S कसले ते कव्वाल आहेत
    शोरोशाहीरी करतात ते
    😂😂

  • @kailasgire8345
    @kailasgire8345 2 หลายเดือนก่อน

    आषिश सर मानलं बुवा तुम्हाला

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील लोकांच्या मनातलं विश्लेषण

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 หลายเดือนก่อน

    काय करायचं ते करा सरकार पडणारच आहे.

  • @harshavardhangavali2966
    @harshavardhangavali2966 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही कालच बोललो होतो की राष्ट्रपती राजवट च लागणार आहे

  • @gauravs728
    @gauravs728 2 หลายเดือนก่อน

    पहील्यांदा स्पष्ट विश्लेषण वाटलं ,यांनी काहीही करूद्यात यांच विसर्जन नक्कीच आहे

  • @vijayjoyashi6866
    @vijayjoyashi6866 2 หลายเดือนก่อน

    आशिष सर खूप छान विषलेशन केलात.. हे सरकार परत नाही येणार. लोकांमध्ये नाराजी आहे या सरकार बद्दल.

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 2 หลายเดือนก่อน +1

    नमो चे हापते बंद केले काय

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 2 หลายเดือนก่อน +2

    हुकशाहिच चिन्ह वाटते बांगलादेश हवा का

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 หลายเดือนก่อน

    अचुक विश्लेषण जाधव साहेब 👌👍🙏 कितीही निवडणूक लांबव जनता भाजपा ल तडीपार करणार आहे खुप मराठी माणसा मध्ये झुंज लावून दीली फोडाफोडी महाराष्ट्र सहन करणार नाही 😡😡

  • @Vitthal-c1y
    @Vitthal-c1y 2 หลายเดือนก่อน

    Jadhav sir you right

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकार निवडणूकीला घाबरते, त्यांना माहीत आहे, की येणाऱ्या निवडणूकीत आपला पराभव निश्चित आहे..

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ
    शकते.(संविधान न मानने हा त्यांचा मुळ गुणधर्म आसल्यामुळे ).

  • @vanita7813
    @vanita7813 2 หลายเดือนก่อน

    शीदे फडणवीस ला मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज

  • @prabhakar_kute
    @prabhakar_kute 2 หลายเดือนก่อน

    Sir .....oky

  • @SukdevHolar
    @SukdevHolar 2 หลายเดือนก่อน

    कोर्टात निर्णय लवकरच होईल

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 2 หลายเดือนก่อน +1

    असंच होनार साहेब

  • @MahipatraoJagdalePatil
    @MahipatraoJagdalePatil 2 หลายเดือนก่อน +1

    आपण सांगत आहात हेच सत्य आहे जनतेला सर्व बरोबर कळते काय करणार हे मतदानाचा हातोडा मारून दाखवतील हे नक्की

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने येणार आहे महाराष्ट्रीयन जनता हुशार आहे स्वाभिमानी आहे

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 หลายเดือนก่อน

    नैसर्गिक नियमानुसार निवडणूका घ्याव्यात अन्यथा निवडणूका कधीही घ्या आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊ

  • @Shivajipatil1973
    @Shivajipatil1973 2 หลายเดือนก่อน +1

    नमो शेतकरी बंद केले 😊😊😊

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    जनतेला गृहीत धरणेही महायुती सरकारची मोठी चूक

  • @DinkarKakade-qv5qi
    @DinkarKakade-qv5qi 2 หลายเดือนก่อน

    निवडणुका कधी घ्या भाजपचा सपाटा करणार सर्वसामान्य लोक

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 หลายเดือนก่อน +1

    गुजरात मध्ये मोदी साहेब नंगानाच करत आहेत म्हणजे त्यांचा नंगानाच महाराष्ट्र मध्ये सुद्धा जमल का तर नाही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे ते हुकूमशाहीला मानणार नाही गुजरात मध्ये सध्या हुकूमशाही चालते पक्ष पैशाच्या जीवावर

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 2 หลายเดือนก่อน

    Ashish सर जर निवडणुकी आधी सुप्रीम कोर्ट चा निकाल आला तर काय होईल??
    येणार तर नाहीच पण तरीही प्रश्न विचारतोय...

  • @RamachandraBhoite
    @RamachandraBhoite 2 หลายเดือนก่อน +2

    5वर्षाचा कार्यकाळ कमी आहे 10vrshachकार्यकाळ करावा मग
    विकास काम खूप होतील सरकारला कशाचाच धोका राहणार नाही

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 2 หลายเดือนก่อน

    निवडणुका कधीही होऊ द्या पुढे निवडणुका जातील तेवढा महाविकास आघाडी ला फायदा होईल जनतेच्या मनातून भाजप उतरली आहे

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्याकाळात पाऊस नसतो, वातावरण आल्हाद दायक असते म्हणून तसे केंद्रीय निवडणूक आयोगाला जास्तीतजास्त पत्रे जनतेने पाठवावे.

  • @jotiramjadhav-cr2se
    @jotiramjadhav-cr2se 2 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक आयोग हा भाजपचा बैल आहे

  • @amitgaikwad1331
    @amitgaikwad1331 2 หลายเดือนก่อน

    खरे ब़ोलत
    आहे

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 หลายเดือนก่อน +2

    कायद्यानुसार च होईल यात दुमत आहे काय.निवडणूक आयोग कायदेशीर कार्य वाही करण्यात चुकते काय ते कायद्यातील तरतुदीनुसार सांगा

  • @sagarchavan6826
    @sagarchavan6826 2 หลายเดือนก่อน

    महायुती नको आहे

  • @aniljoglekar
    @aniljoglekar 2 หลายเดือนก่อน

    Have you done any episodes of the Vote for Democracy report on the Indian Election Commission?

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    भाजपा यावेळेस महाराष्ट्रातून हद्दपार होणार निवडणुका कधीही घेऊ द्या

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 หลายเดือนก่อน

    तुम्हाला म्हणजे दोघा भावाना पण भाऊ बांधबाच्या शुभेच्छा च 😆

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    लाडक्या बहीण योजनेतून दिलेले पैसे फुकट जाणार आहेत महायुतीचे 100%

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 2 หลายเดือนก่อน

    जनता इतकी उतावीळ झालेले आहे की कधी निवडणूक होईल आणि शिंदे फडणवीस सरकार पडेल

  • @Bhaskar-y7d
    @Bhaskar-y7d 2 หลายเดือนก่อน

    नमो शेतकरी हप्त्याचा काय झालं, हा पैसा लाडकी बहिणीकडे फिरवतात का,? त्याचे उत्तर हवे. आशिष शेलार तुमचे खूप अभिनंदन तुम्ही विश्लेषण खूपच छान केलं.

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 2 หลายเดือนก่อน +1

    कांदा निर्यात उठवा नाही तर..

  • @yogeshbomble5437
    @yogeshbomble5437 2 หลายเดือนก่อน

    जनता पैसे घेणार माहा युतीला पाडणार

  • @surendrawalavalkar5625
    @surendrawalavalkar5625 2 หลายเดือนก่อน

    राज्यात अनागोंदी माजवायची आणि राष्ट्रपती राजवट आणायची या साठीच राज्यपाल बदलले गेले हे लक्षात घ्या. मी यापूर्वीच सांगितलं होतं.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    भाजपचे जेवडी डावपेच महाराष्ट्र खेळेल तेवढी जनता भाजप विरुद्ध जाणार 100%🎉

  • @girishyengde7658
    @girishyengde7658 2 หลายเดือนก่อน

    सर अगदीं मनाला भिडणारे विश्लेण केले आहे

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 2 หลายเดือนก่อน +4

    भाजपा ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढवेल कां?

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 หลายเดือนก่อน

    सरकारी पैशातून राजकीय प्रचार नको जनता हुशार आहे हे सगळे ओळखून महायुती सरकार पडणार

  • @LaxmanPalaskar-gs3eb
    @LaxmanPalaskar-gs3eb 2 หลายเดือนก่อน

    There is no value of Maharashtrian people in Rs 1500