ताई कांदा चॉपर खूप छान आणि swast आहे मातीच्या भांड्यातील वांग्याची भाजी खूप छान झाली आहे पाहूनच तोंडाला पाणी आले ताई तुमची आणि माझी आवड बर्यापैकी खूप सारखी आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
ताई माझी मुलगी बोलती त्या मावशी तुझ्यासारख्याच बोलता आम्ही रोज बघतो तुमचे व्हिडिओ तुमचे मसाल्यामध्ये चिकन मटण करून बघा मडक्या मध्ये लागेल हॉटेल ची चव येईल
ताई भरली वांगी नेहमी छोट्या घेयची मोठा वांग नाही घेयच कधी छोट्या वांग छान लागतं खायला गोंड असतं 😮 लसूण नेहमी टेचुन टाकचय फोडणी द्यावी 🎉 बाकी वांग चां गले झाले आहे तुमच्या पण ताई ❤🎉
Mast zale Tai vagache bhaje..tumi recipe kartana..masala che packing ani no dhakvt ja ani sarve saga..Sarita’s kitchen..sarkhe karan chan business pan hoel…roj dhakvt ja Tai 👍😊
सुवर्णाताई तुमच्या सगळ्यांची घर खूप सुंदर आणि खूप मोठी मोठी आहे नाहीतर आमच्या इथे वन बीएचके टू बीएचके अशीच अशीच असतात मुंबईमध्ये तुमच्या इथे खूप सुंदर आणि मोठे मोठे घरी असतात बघूनच खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पण खूप सुंदर असतात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे बाकी नाईस व्हिडिओ
वांग्याची भाजी खूपच मस्त आणि टेस्टी झाली आहे 👍👌👌👌😋😋
छान बनवली आहे वांग्याची भाजी मस्त.
लय भारी तोंडाला पाणी सुटले मला सुद्धा भरली वांगी भाजी खूप आवडते❤❤👌👌😋😋😋
ताई कांदा चॉपर खूप छान आणि swast आहे मातीच्या भांड्यातील वांग्याची भाजी खूप छान झाली आहे पाहूनच तोंडाला पाणी आले ताई तुमची आणि माझी आवड बर्यापैकी खूप सारखी आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Mastach झाली आहे वांग्याची भाजी एक नंबर
सुवर्णाताई वांग्याची भाजी एकच नंबर खूप खूप छान शिजली त्या मडक्यात भाजी❤❤
Tai tumch galyatil mini ganthan chhan aahe kiti tolyach aahe sanga plz.....
मस्त व्हिडिओ ❤
वांग्याची भाजी छान झाली आहे ताई मला त तोडाला पाणी सुटल्ये
आतिश सुंदर भांडी आहेत ताई छान कोलियटि आहे भारी मला खूप खूप आवडलं खरंच भांडी ❤🎉
Wow mast vanguchi bhaji
Tai masta jhali vangyachi bhaji..👍
Oil n haldi yektra karun handi la overnight thevaych
Mast vanguchi bhaji 👌😋
, छान आहे ताई रेसिपी
जय श्रीराम,सुवर्णा,वांगीची भाजी छान केलीत,चाॅपरची छान खरेदी!
Shri Swami Samartha Tai 🙏🙏🙏
छान आहे व्हिडिओ सुवर्णाताई
❤ Vagyachi bhaji khup chhan diste ahe tai nice video tai ❤
ताई लिंक दे 👍
Tumche video beaghyla maza yetye 🎉🎉
Bharli vangi ek no recipe 😋❤️👌👍
ताईi chopper ची लिंक द्या ना
Tai tumhi kontya website varun magavle chopper please saanga
मीशो वरून
Hello tumche sagle vlogs khupch chan ahet.
Mala masale pahije hote kontha masala ahe ani rate sangal ka please
Mavshi te bhajya kadnyasathi nahi tr tak ghulnyasathi ahe te plastic bled
गुडमॉर्निंग ताई.....वाग्यांचि भाजि खुप मस्त ....👌👌👌❤🙏
Chan mast.
Tai bhajj chan distey try karen
Maticha bhand kitila ahe
Matiche bhande chi price kiti aahe?
खुप छान.........
Good morning 🌄🌄
खुप छान मडक्यातील भाजी
मला भाजीच मडक खूप आवडलं 👍👍👍
Nice ❤
ताई तुम्ही तेल कोणते वापरतात भाज्यांसाठी कोणत्या प्रकारचे तेल खाण्यासाठी चांगले असते सांगता का?
सुर्य फुल
Baji mast
Madkyat bhaji mast disat hoti tai
भाजी खूप छान
Tai jevtana chatai var bsa khup chan bhaji 😊
👌👌👍
ताई गोड धिरडी बनवा आषाढ महिन्यात बनवतात ❤
Shree Swami Samarth
१च नंबर भाजी
खूप मस्त
🙏🙏 shree swami samarth 🙏🙏
तुमचे सर्वच recipe खुप छान असतात बघूनच तोंडाला पाणी सुटतं 🤤
Thankyou 🥰
सुवर्णा मातीच्या भांड्यात भरलेली वांगी खुप छान झाली एक नंबर भरलेली वांगी मलाही खूप आवडतात
Mast 😊
मातीच्या भांड्यात भरली वांगी खुप छान झाली. 👌मस्त विडिओ
khup Sundar ahat tumhi
Tai te dahi fetanay karata ahe
खूप छान भाजी ची रेसिपी दाखविली काकू 😊 एकदम मस्त मी नक्की करून बघेल😊
Thankyou 🥰
Nice
Yummy
ताई माझ्याकडे ह्या सर्व वस्तू आहेत. मातीच्या भांड्यात कोणतेही पदार्थ बनवले तर छानच लागते.नॉनवेज सुध्दा लागते.
हाय सुवर्णा वांगे भाजी मस्त झाली❤❤🎉🎉
Tai hya telachya bottlechi link dya
Ok..
ताई भरली वांगी एकच नंबर आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान होता
Thankyou 🥰
He chpper me vaprle pan kahi divsani yachi dori loose hote... Kadhi changle use hote
Tai mi Mumbai la rahate...mala kala masala order karaycha aahe . ..kasa Karu ..order place karayla number pahije
7666140877
Konta aap ahe tai
त्याला मडकं काय म्हणते मातीचे भांडे म्हण मडकं चांगलं वाटत😁 नाही खूप छान आहे भांड व्हिडिओ छान राहतात👌😊
First comment 👍👌👌👌
मी पण काल मागवल
Nakkich your mom is kitchen king master love you suvarna friend ❤
Thankyou 🤩
Me masale ghetle ahet..khup sundar taste ahe tumcha..👌👌🤗
Thankyou 🥰❤️ ताई
Tumhi kuthe rahatat
👌👌👌👌
आहे मस्त आहे माझ्या कड आहे दोरी वालं बेस्ट आहे ब्रँड
ताई माझी मुलगी बोलती त्या मावशी तुझ्यासारख्याच बोलता आम्ही रोज बघतो तुमचे व्हिडिओ तुमचे मसाल्यामध्ये चिकन मटण करून बघा मडक्या मध्ये लागेल हॉटेल ची चव येईल
ताई तुम्हाला युटुब पेमेंट किती येते सांगा ना.
Tai kapade ratri valat baher thevu naye nagative energy kapdyala lagun gharat yete
Ok
ताई भरली वांगी नेहमी छोट्या घेयची मोठा वांग नाही घेयच कधी छोट्या वांग छान लागतं खायला गोंड असतं 😮 लसूण नेहमी टेचुन टाकचय फोडणी द्यावी 🎉 बाकी वांग चां गले झाले आहे तुमच्या पण ताई ❤🎉
खुप छोटी वांगी कडवट लागतात... कधी कधी...पण अस वांग खूपच भारी लागत
🙏🌹🙏😌
Tai he chopper khup useful aahe mi hach waparte.
Ok.. thankyou 🥰
Are waààaaaa mast mast video n bharali vangi tasty 😋😋😋 mast video
Hii❤❤❤
chaan
Mast zale Tai vagache bhaje..tumi recipe kartana..masala che packing ani no dhakvt ja ani sarve saga..Sarita’s kitchen..sarkhe karan chan business pan hoel…roj dhakvt ja Tai 👍😊
हो हो 👍🏻😍
पक्कडनी धरून मातीचे भांडे उचलू नका तुटण्याची शक्यता असते
ताई मातीचे भांडे भाजी बनवल्या नंतर घासायला चे कसे ते पण सांगा माझ्या कडे आहे पण त्याचा वास येतो
Ho..nkki
Chhan kelis Vangyachi bhaji Mavshi 😋👍
Thankyou 🥰
Ratri paus pdla tr kpde mst suktil kaku...mdka nka bolu kaku veglch vatt❤
Ho ..😃😃
Pn vangi madkat non veg biryani keli tar kas tumi khat nhi na
Suvarna लोणच्याची barni gasjaval ठेवू nako garmine lonche kharab hoil.shivay tya barnila cootonche barik pandhare phadke bandhun thevayche ni ratri fakt zakan thevayche.
ताई बरणीत लोणचं नाहीये..तांदूळ आहे..😃
Tai tumcha kichen madhey atta sgl mst change kelat tumhi chan diste atta. Fkt atta gas tevda old vadtoy new ghya na tai mg kichen khup mst disel😊
सुवर्णाताई तुमच्या सगळ्यांची घर खूप सुंदर आणि खूप मोठी मोठी आहे नाहीतर आमच्या इथे वन बीएचके टू बीएचके अशीच अशीच असतात मुंबईमध्ये तुमच्या इथे खूप सुंदर आणि मोठे मोठे घरी असतात बघूनच खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पण खूप सुंदर असतात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे बाकी नाईस व्हिडिओ
Thankyou 🥰❤️
नक्की!! मला पण पुजाशी बोलायचे आहे.
Thankyou 🥰
Mala wangech bhai layi awadte tayi 😋😋
मला पण..😍😋
ह्याची लिंक द्या ना म्हणजे आम्ही मागवू शकतो
Ok
1:30
Tai tyala chopar mantat jast divs nahi tikat maje 2 gharab jhale resipi 😋😋😋😋😋😋
Ok.. ठीक आहे पण मी वापरून बघते..
मातीचे भांडे कितीला घेतले आहे ताई
200
Mazykade 2000 aahe Tupperware che aahe 11 years zhale
10:13
Dusere takache aahe
🎉🎉
Tai masale मिळतील का
Hp
Ho