वैयक्तिक विकास आणि प्रेरणेसाठीचा सर्वोत्तम मित्र पुस्तक! | Unlocking the Power of Books📚| 3STalk

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 232

  • @hemanthirave3661
    @hemanthirave3661 3 หลายเดือนก่อน +76

    Gen Z च्या डोळ्यात अंजन घालणारी अप्रतिम मुलाखत राधिका! मुलाखतकार डॉ.विशाल भेदूरकर सरांनी वाचन संस्कृती बद्दल अतिशय चपखल आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून वाचन संस्कृती जगली, वाचली, वाढली पाहिजे या दृष्टीने सर्व पैलूंना न्याय दिला आहे.

  • @rajeshgodbole4663
    @rajeshgodbole4663 3 หลายเดือนก่อน +55

    Babasaheb Ambedkar na khup pustakachi awad hoti pn tyani aplya knowledge cha vapar samajat amulagr badal kela ani deshache apratim savidhan lihun ek saksham lokshahi dili ❤❤❤❤

  • @prashanttarapure4130
    @prashanttarapure4130 3 หลายเดือนก่อน +10

    खेळआत राजकारण आलं कि मेडल येत नाही, मनाला भिडणार वाक्य बोलली ताई तु. ❤

  • @sangharshlohakare3642
    @sangharshlohakare3642 2 หลายเดือนก่อน +8

    दीदी कडून घेण्यासारख्या दोन्हीही गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे वाचन आणि दुसरे खेळ 👍👍👍

  • @shivajikotolikar1342
    @shivajikotolikar1342 3 หลายเดือนก่อน +25

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलंय आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.सरांच्या या उपक्रमातून एवढेच कळले की, ज्यांच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट ते घर केव्हाही होऊ शकते सपाट.

    • @SwaRaag
      @SwaRaag 2 หลายเดือนก่อน

      व्वा....ज्या 'घरी' नाही पुस्तकाचे कपाट
      'ते' होई सपाट!❤

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 3 หลายเดือนก่อน +26

    जिथे वाचन संस्कृती विरळ खूप चांगली आहे तिथे असे युवा बघितले की खूप आनंद होतो .आम्ही सुद्धा भरपूर पुस्तकं वाचतो मी पंधरवाड्यात पाच पुस्तकं सहज वाचून टाकते .पण मोजली नाहीत आता असं वाटतंय की मोजायला हवी होती .कदाचित वयाच्या सहाव्या वर्षानंतर वाचायला सुरुवात केली होती तेव्हापासून आतापर्यंत यांच्या इतकीच पुस्तकं वाचली असतील😊

  • @SwaRaag
    @SwaRaag 2 หลายเดือนก่อน +5

    मी कालच 'बारोमास' वाचली म्हणण्याऐवजी जगलो ...! शेतकरी पार्श्वभूमी नसल्याने शेतकऱ्यांचं जगणं, प्रचंड आशावाद, त्यांची संघर्षमयी धडपड....नात्यांची वीण, सामाजिक विषमता, सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाची मानसिकता हे सर्व अनुभवता आले....मला ही कादंबरी कोसला इतकीच महत्वाची वाटते....इथं कोसला शी मी तुलना न करता कोसला म्हणजे मापदंड या अर्थाने उल्लेख केला आहे....❤ खुप छान मुलाखत ❤

  • @sanjayjachak14
    @sanjayjachak14 3 หลายเดือนก่อน +26

    खूप छान! आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना राधिका ताई सारख्या एखाद्या व्यक्तींनी हजार पुस्तकें वाचन म्हणजे आजच्या पिढीत अपवादच.
    आपण दोघांच्या संभाषणातून दांडग्या वाचनाची परिपक्वता जाणवते.

  • @FirataVachankatta
    @FirataVachankatta 2 หลายเดือนก่อน +3

    खूप प्रेरणादायी मुलाखत. ग्रामीण भागात वाचनचळवळीसाठी काम करताना हे जाणवलं की, आज खेड्यात जितकी वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.त्यापेक्षा अधिक शहरात आवश्यक आहे.

  • @pritydeshmukh1416
    @pritydeshmukh1416 3 หลายเดือนก่อน +39

    जांचे वाचन दांडगे आहे अशी व्यक्तीमत्वे ओळखुच येतात.

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 3 หลายเดือนก่อน +8

    खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.खरच ताई खूप छान. तुझे खूप खूप कौतुक. असेच वेड माझ्या मुलीला आहे. मला नाही जमल पण वाचन काय आणि किती महत्त्वपूर्ण आहे ते तिच्यामुळेच कळाले. ताई तुझे खूप खूप अभिनंदन अशीच खूप मोठी हो बाळा.

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म หลายเดือนก่อน +4

    खरंच आजच्या पालकांना शिक्षकांना श्याम ची आई पुस्तक माहिती तरी आहे काय..... किती छान भाषा आहे त्यांची.... माझी आवड कादंबरी ❤ अन् मिरासदार यांची विशेष भोकरवाडी chya गोष्टी गणा मास्तर etc.😊

  • @balavantbodemwad6442
    @balavantbodemwad6442 3 หลายเดือนก่อน +11

    अतिशय अप्रतिम अशी ही मुलाखत, प्रत्येकाने किमान दोन तीन वेळा बघितली पाहिजे🎉🎉 खुपच छान👏✊👍

  • @Nehalchaudhari1006
    @Nehalchaudhari1006 3 หลายเดือนก่อน +10

    मराठी भाषेतील एक आदर्श पोडकास्ट❤️✨

  • @JayashreeRaut-gf6zy
    @JayashreeRaut-gf6zy 3 หลายเดือนก่อน +6

    "Dharashivkar " Proud of you dii😊😊

  • @shreebakes
    @shreebakes 3 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम राधिका ताई..... तुझ्या सारखं सर्वच लोक पुस्तकाशी मैत्री करायला लागतील तर किती बरं होईल ना...😊

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली, मलाही वाचायला आवडते.बारोमास पुस्तक नक्की वाचणार.धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shubhamdahale858
    @shubhamdahale858 3 หลายเดือนก่อน +14

    सर,
    खुप सुंदर असा हा व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेत पुस्तकांबद्दल आवड कशी निर्माण करायची हे आज तुमच्याकडून अनुभवायला मिळाले.
    आणि राधिका ताई ह्यांची सुंदर अशी शब्दांची जुळवणी मनाला भारावून टाकणारी होती.
    सर तुमच्यासाठी बोलावे तेवढे कमीच आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्त्व आमच्या पाठीशी लाभले.
    खूप खूप धन्यवाद...🙏🏼😇

  • @shailaphadtare8931
    @shailaphadtare8931 3 หลายเดือนก่อน +4

    Preranadai mulakhat, apratim

  • @som7223
    @som7223 3 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान मुलाखत होती. विचारलेले प्रश्न आणि राधिकाने दिलेले उत्तर यामधून नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे.

  • @Machindra24caratgold
    @Machindra24caratgold 3 หลายเดือนก่อน +3

    Happy to see you here 😊.....
    One of the हौशी लोक !!!!😊

  • @HindiKahaniya__हिंदीकहानियां
    @HindiKahaniya__हिंदीकहानियां 3 หลายเดือนก่อน +22

    कार्टून बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी असे व्हिडिओ बघितल्यास..मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला होईल.🎉❤

    • @DrVishalB
      @DrVishalB 3 หลายเดือนก่อน

      Thank you

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 3 หลายเดือนก่อน

      कार्टून वाचूनच मुलांना वाचनाची आवड लागते.

  • @kalyanihatkar8802
    @kalyanihatkar8802 3 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Radhika tai ❤reading mhanje good 😊, good felling

  • @bhushannagare7179
    @bhushannagare7179 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan poadcast.. Very inspiring 👍🎉

  • @vishalgawande4102
    @vishalgawande4102 3 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान झाला आहे हा podcast... निश्चितच सगळ्यांना वाचनाची प्रेरणा मिळेल.. माझ्या सर्व student's ना शेअर केला हा video

    • @PranavRajurkar-z8w
      @PranavRajurkar-z8w 3 หลายเดือนก่อน +1

      Last vari bagla sir skipped n karta

  • @pueducation7586
    @pueducation7586 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान !अतिशय प्रेरणादायक ! 🎉🎉

  • @dnyaneshtiwatane5192
    @dnyaneshtiwatane5192 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम खरतर सध्या या अशा पॉडकास्ट ची खूप गरज आहे, नक्की खूप जण यातून प्रेरणा घेऊन वाचन सुरू करतील. खूप छान ❤😊

  • @rajumoranij5920
    @rajumoranij5920 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी .धन्यवाद.

  • @Meri_zid
    @Meri_zid 2 หลายเดือนก่อน +1

    Brain with Beauty..... Perfect Combination.❤

  • @DadajiAhire-id6zq
    @DadajiAhire-id6zq 3 หลายเดือนก่อน +6

    ताई व्हेरी गूड.., मी 200 पुस्तके वाचली.., 👍🌹🙏

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 3 หลายเดือนก่อน

      कोणती पुस्तके वाचायला हवीत. काही suggestion

  • @gaurikshirsagar5677
    @gaurikshirsagar5677 3 หลายเดือนก่อน +2

    खूप शुभेच्छा आनंदी रहा यशस्वी हो

  • @UlkaRuiwale
    @UlkaRuiwale 3 หลายเดือนก่อน +7

    वाचनातून विचारांची प्रगल्भता वाढत जाते ह्याची पूरेपूर माहिती देणारी मुलाखत🙏

  • @chandrashekharacademysatar3340
    @chandrashekharacademysatar3340 3 หลายเดือนก่อน +14

    भाषा प्रभुत्व फारच छान 👍

  • @pradnyanaik9058
    @pradnyanaik9058 3 หลายเดือนก่อน +6

    Hey राधिका खूप छान वाटल तूला बघून ❤god bless you...thank u so much for this ❤️

  • @swapnalighag9072
    @swapnalighag9072 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan interview hoti..

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटली मुलाखत....खूप प्रेरणादायी मुलाखत आहे

  • @shubhangisharnagte
    @shubhangisharnagte 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान राधिका ताई ❤

  • @gayatrikharat8892
    @gayatrikharat8892 3 หลายเดือนก่อน +3

    apratim...khupach sunder....🙌🙌🙌

  • @Manishagaikwa806
    @Manishagaikwa806 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत.

  • @ShobhaUndre-k7l
    @ShobhaUndre-k7l 3 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर खुप छान माहिती

  • @ashokrao4768
    @ashokrao4768 3 หลายเดือนก่อน +11

    माझ्यासाठी वाचन हा छंद आहे, परंतु तेथे पुस्तके असल्यास मी कधीही एकटा नसतो😊

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 3 หลายเดือนก่อน +3

    सुंदर माहिती सांगितली राधिका
    मला आवडत पुस्तकं वाचायला

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan....vachan hech aplyala bhavishya ghadavayala madt krt👌...

  • @storyofmomentbysagard.gudu2425
    @storyofmomentbysagard.gudu2425 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पोडकास्ट होता वाचनावरती ❤❤🙏🙏

  • @thestorytellr
    @thestorytellr 3 หลายเดือนก่อน +3

    kharachhh khupp sundar podcast... bhetuya lavakrch

  • @dje-x1u
    @dje-x1u 2 หลายเดือนก่อน +2

    Good podcast 💯

  • @vijayaahirrao9943
    @vijayaahirrao9943 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर मुलाखत

  • @samirranshur7621
    @samirranshur7621 3 หลายเดือนก่อน +5

    सर हा पॉडकास्ट ऐकल्या नंतर अतिशय सुंदर वाटत आहे कारण ..मला पण आता गेल्या वर्षा पासुन खूपच प्रेम झालंय पुस्टकांवरती .....please hya ताईंशी बोलण्याची एक ईच्छा आहे .

  • @kshitijapurohit7456
    @kshitijapurohit7456 3 หลายเดือนก่อน +6

    very good conversation

  • @prakashrathod827
    @prakashrathod827 3 หลายเดือนก่อน +2

    Good reading good personality, keep it up

  • @kapilgaikwad3475
    @kapilgaikwad3475 3 หลายเดือนก่อน +4

    Nice thought good podcast

  • @positiveaspirant503
    @positiveaspirant503 3 หลายเดือนก่อน +3

    पुस्तक हा सर्वात चांगला मित्र 🙌

  • @abthakur359
    @abthakur359 3 หลายเดือนก่อน +4

    Very proud Sir 😊🙏

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 3 หลายเดือนก่อน +2

    ही मुलाखत ऐकून खूप छान वाटले .

  • @cds_pyq
    @cds_pyq หลายเดือนก่อน

    She is living in our collany I observed her while returning from college bcz she is tomboy upto 12 th short hairs and she is very obedient and helpful person...
    She don't know me
    I have seen her from childhood
    Very inspiring personality...😊

  • @vidhyapawar3065
    @vidhyapawar3065 29 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर शब्दांकन❤

  • @JyotiJaiswal-q6f
    @JyotiJaiswal-q6f 2 หลายเดือนก่อน +2

    Wow she is so talented

  • @mr.andmrs.baviskar561
    @mr.andmrs.baviskar561 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर🙏👍👍👍

  • @anils.shinge3684
    @anils.shinge3684 2 หลายเดือนก่อน +1

    Pround of you tai
    Love from S.P.College pune❤

  • @dineshsurwade8088
    @dineshsurwade8088 3 หลายเดือนก่อน +5

    गुरु आजच्या पिढीने मोबाईल किंवा रिल्स बघण्यापेक्षा जास्तीत जास्त पुस्तके वाचन केले पाहिजे त्यातून आपल्याला ज्ञान मिळते वाचण्याची सवय लागते आज ह्या व्हिडिओ मधून शिकायला मिळालं पुस्तक वाचली पाहिजे व्हिडिओ छान होता गुरु

  • @sarthaksthul8417
    @sarthaksthul8417 3 หลายเดือนก่อน +6

    सर तुम्ही फार छान शिक्षक गुरू आहात आमची एक.इच्छा आहे की तुम्ही.यूपीएससी परीक्षे बद्दल मार्गदर्शन करा

    • @DrVishalB
      @DrVishalB 3 หลายเดือนก่อน +1

      नक्की

    • @DrVishalB
      @DrVishalB 3 หลายเดือนก่อน

      S

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मुलाखत🎉🎉

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम👌👌👌

  • @chandrashekharacademysatar3340
    @chandrashekharacademysatar3340 2 หลายเดือนก่อน +1

    100K views ..... फारच छान 👍🏻

  • @utkarshabagal3139
    @utkarshabagal3139 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर ❤

  • @SamruddhiBobhate
    @SamruddhiBobhate 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत ❤

  • @poojamilind1761
    @poojamilind1761 3 หลายเดือนก่อน +10

    मला पण पुस्तकांची खुप खुप आवड आहे .. मला खास करून ऐतिहासिक पुस्तक वाचायला खुप आवडतात ... पुस्तकं ना आपल्याला जगायला शिकवतात खर तर ... मी माझ्या आयुष्यात काही गोष्टी जगायच्या राहुन गेल्या होत्या मी काही कादंबरी वाचुन त्या जगुन घेतल्या आहे ... म्हणुनच मी सांगते कि पुस्तक आपल्याला जगण शिकवतात ... पण एक गोष्ट सांगते कि मी पुस्तक कधी मोजलेच नाही ...😂 कि मी किती पुस्तक वाचली असतील ... पण वाचनालयातुन मी आठवड्याला पाच ते सहा पुस्तक घेऊन येते ... असो पण छान वाटत कि कुणी असे पुस्तकं वाचतात तेव्हा ...😍👍🏻

  • @jadhavswapnil9023
    @jadhavswapnil9023 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...! ❤🎉

  • @KidsCartoonZone-fp3dg
    @KidsCartoonZone-fp3dg 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम छंद🎉❤

  • @jagdaleclasseschinchwad200
    @jagdaleclasseschinchwad200 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान रधिकाताई

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान ग्रेट👌👍👏👏🍫🍫💐💐

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 3 หลายเดือนก่อน +2

    Radhika .. Khup chan .. Keep it up..

  • @vishalchopade3629
    @vishalchopade3629 3 หลายเดือนก่อน +5

    Very nice conversation

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 3 หลายเดือนก่อน +4

    बरोमास माझी आवडती कादंबरी ❤

  • @chandrakantyelwande9026
    @chandrakantyelwande9026 2 หลายเดือนก่อน +2

    भाग्यवान आहेस

  • @2m561
    @2m561 3 หลายเดือนก่อน +2

    खुपच प्रेरणादाई

  • @digvijaychavan-d8y
    @digvijaychavan-d8y 3 หลายเดือนก่อน +3

    फारच छान सर ✅💯

  • @mandarparamane4823
    @mandarparamane4823 3 หลายเดือนก่อน +1

    Excellent conversation...👌👌

  • @PriyankaRandive
    @PriyankaRandive 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan .mala hee future madhe ek library start karaychi ahe

  • @Ravi_1121
    @Ravi_1121 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान ❤

  • @vijayambekar5568
    @vijayambekar5568 3 หลายเดือนก่อน +2

    Khup Chaan

  • @vaibhavnagvekar8712
    @vaibhavnagvekar8712 3 หลายเดือนก่อน +2

    Changli mulakat

  • @bhushanrailwaywala8678
    @bhushanrailwaywala8678 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan❤❤

  • @MohanKadam-o5s
    @MohanKadam-o5s 3 หลายเดือนก่อน +1

    Great both of you 💯

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 3 หลายเดือนก่อน +69

    OSHO नी 100,000 + पुस्तके वाचली अस म्हणतात , एक लाखा ऐवजी 10 लाख म्हणल तरी तीळ मात्र फरक पडणार नाही , कारण त्यांच्या बोलण्यातून , तर्क देण्याच्या पदधतीतून ते जाणवत . अजून पण त्यांच्यावर टीका करताना मोठे लोक लोक विचार करतात , बोलणारे काय काही बोलतात . दुसऱ्यांना फायदा झाला , तुम्ही इतरांच्या जीवनात बदल घडवून आणता आला तर तुमच्या वाच्ण्याला दाद अन्यथा , वकिलाच्या माघ रकाने भरून पुस्तके असतात .

    • @aratimoghe5567
      @aratimoghe5567 3 หลายเดือนก่อน +2

      ऐक नाही एक. ऐक भाऊ. एक. 😀

    • @kusumakarlokhande9526
      @kusumakarlokhande9526 3 หลายเดือนก่อน

      🙏

    • @RishiPagore
      @RishiPagore 3 หลายเดือนก่อน +1

      माझ्या मते...
      पुस्तक वाचणे त्याच प्रमाणे उमगने महत्वाच आहे. 100,000 पुस्तके tr फार पन 1 पुस्तक देखील माणसाच्या आयुष्यात महत्वाचा बदल घडवू शकते.
      आणि त्यात ओशो tr ग्रेट आहेतच.

    • @living_Thala
      @living_Thala หลายเดือนก่อน

      मुळात पुस्तक वाचन महत्त्वाचं,सगळेच लोकंना त्यातून काहीतरी मिळतेच असं नाही किंवा काहीतरी देत येतं असे नाही किमान स्वतःपुरता तरी आपल्याला काहीतरी मिळतच, प्रत्येक वेळेस बदल घडवून आणायचा या दृष्टिकोनातून वाचन केलेलं योग्य ठरणार नाही तर पण स्वतःपुरता विरंगुळा करमणूक असं एवढं ही छान आहे....

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 3 หลายเดือนก่อน +12

    रधिका तू गावगाडा राजहंस प्रकाशन, आणि माझ्या आठवणी पांडुरंग पाटील- मौज प्रकाशन हे पुस्तक वाच तुला खरा ग्रामीण महाराष्ट्र कळेल आणि पुढच्या लिखाणासाठी काही मार्ग सुचतील.

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 3 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके.या पुस्तकांपासून नव्या महाराष्ट्राची सुरुवात आहे.

  • @shraddhanikade9630
    @shraddhanikade9630 3 หลายเดือนก่อน +2

    Apratim mulakhat

  • @user-hr8ct5zm8l
    @user-hr8ct5zm8l 18 วันที่ผ่านมา

    Amazing interview

  • @Itsganuofficial143
    @Itsganuofficial143 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर सर 😊

  • @bhaktirawool4686
    @bhaktirawool4686 3 หลายเดือนก่อน +2

    I love reading ❤❤

  • @shreedhar.kangale1780
    @shreedhar.kangale1780 3 หลายเดือนก่อน +2

    Thank u🙏🏻🌹

  • @Indiansongs90s
    @Indiansongs90s 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान.🎉❤

  • @asmitapatil3381
    @asmitapatil3381 3 หลายเดือนก่อน +6

    ek hota carver khup chan book aahe

  • @varshag.8398
    @varshag.8398 3 หลายเดือนก่อน +25

    अनुभवातून सांगते की चांगलं पुस्तक वाचणं हा एक स्वर्गीय आनंद आहे पण केवळ हजार पुस्तकं वाचून माणूस शहाणा होत नाही.व्यावहारिक द्यान असणही खूप महत्वाचं असतं..

    • @dhanubore
      @dhanubore 3 หลายเดือนก่อน +1

      True

    • @anilmore9231
      @anilmore9231 3 หลายเดือนก่อน +15

      चांगलं बोला रे. थोडं कौतुक केलंत तर काय बिघडेल ? आपलं ज्ञान कुठेही दाखवू नका.. बघा जमतंय का...

    • @dadaraojagtap8918
      @dadaraojagtap8918 3 หลายเดือนก่อน +2

      झाले.... कुठे लोकांचे कौतुक झाले कि ह्याच आले सुरु...

  • @Speecwriter
    @Speecwriter 2 หลายเดือนก่อน +1

    Very Nice Didi....😊

  • @ranjitshinde1061
    @ranjitshinde1061 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मुलाखत 👍

  • @Pooja-pmg
    @Pooja-pmg หลายเดือนก่อน

    Very nice I like reading ❤❤❤

  • @dattaramwrdSdesai
    @dattaramwrdSdesai 3 หลายเดือนก่อน +2

    Khupach chhan mulkhat 👍

  • @swapnilpalkhe8178
    @swapnilpalkhe8178 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा..! 👌👍💐

    • @DrVishalB
      @DrVishalB 3 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @govindpanchal6733
    @govindpanchal6733 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान छंद🎉❤