खूपच अत्याचार वाढले मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्री इव्हेंट जाहिराती आणि सभा घेण्यात व्यस्त आहे झालेले अत्याचार जनतेचे प्रश्न ह्याच्याशी त्यांना काहीं घेणं देणं
सध्या सरकार लाडकी बहीण योजना राबविण्यात व्यस्त आहेत आपली खुर्ची वाचवण्यासाठी पैशाची अपव्यय खर्च करत आहेत जाहिरात प्रसिद्ध मिळवत आहेत खूप बिझी आहेत गृहमंत्री पक्ष घरं फोडण्यासाठी व्यस्त आहेत
सरकार म्हणते कायदा हातात घेवून नका आणी दररोज मूलीवर अत्याचार होत आहेत अश्याने मूलीचा जन्मदर घटल्यास जबाबदार कोण महीलाचि रीपोरट अर्धा तासात नोंदवली पाहीजेत अशी पोलीस स्टेशनला व्यवस्था करावी पोलीस स्टेशनचे बाहेर कॅमेरा लावने बंधनकारक करावे
त्या चित्रा वाघ काही दिवसा पूर्वी बदलापुर प्रकरणी मुली अत्यंत लहान असल्या जबाब घेताना त्यांना प्रश्न विचार जिकिरीचे होते या मुळे FIR दिरंगाई झाली असे कारण देत होती चित्रा बाई मग येते मुलगी 14 वर्षाची असताना पोलिस यंत्रणा या ठिकाणी दिरंगाई का केली ????????
सरकार जागे होण्यापेक्षा आपण माणूस म्हणून जागे व्हा... आपली संस्कृती काय आपण करतो काय. आपले संस्कार, जबाबदारी कुठाय. याला सरकार जबाबदार की आपण समाज... समाजात आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक वावरतात हे आपल्याला माहीत नसते का? त्यामुळे तशा मनोरृत्तीच्या व्यक्तीला आधीच सरळ केलेले नीट नाही का? का काहीतरी झाल्यावर आपल्याला जाग येते. अशा गुन्हेगार पिढीच्या लोकांना बहिष्कार टाकला तर चांगले नाही का? यांना आपण आपल्यात वावरतो हेच आपल्यावर आज ना उद्या उलटते. शेवटी सापाची जात ती लहान असो किंवा मोठा असो संधी भेटली की तो ड्सनाराच... त्यापेक्षा योग्य त्यावेळी समाजाने बहिष्कार टाकला तर कोणी थारा देखील देणार नाही. एक सुंस्कृत पिढीजात समाज म्हणून आपल्या आपल्यातच असे काही बदल केले पाहिजे जिथे अश्या घटनांना थारा मिळणार नाही. नको ती फाशी आता चौरंगच पाहिजे. ज्याचा याला विरोध असेल त्याचे डोळे....जय शिवराय जय महाराष्ट्र
सत्ताधारी आणी विरोधक निवडणुकीचया प्रचारत् व्यस्त आहे.लोकप्रिय घोषणा करण्या पेक्षा नराधमाना अरब देशामधील कायदा लागू करा म्हणजे शिक्षा बगूनच कुठल्याही नराधमाची हिम्मत होणार नाही असे दृषकृत्य करण्याची.
नुसतीच आंदोलनं आणि सत्ताधाऱ्यांना दोषी म्हणाण्या पेक्षा या असल्या गोष्टी कुठला पक्ष करवून घेत आहे याचीपण चौकशी करावी.सत्तेसाठी कुठल्या थरावर पोहोचला आहे विरोधी पक्ष?
1kach sajaa bhar public samor tyala faasi dyaychi nahi tar public chya haatat dyaycha mhnaje next time kuthla hi aropi ase ghanerde krutya karnya babat 1000 velaa vichar karel jitkya lavkar hoil tevdya lavkar ase kayde pass karaa nahi tar parat jail madhun suthun ajun crime karat rahil ase aropi tyanna dhada shikavala pahije
Gharatlach manus jar asa atyachar karayla lagla tar sarkar kay karnar. Police bandobast kay pratyek gharat karayla hava ka? Janata mhanun aapli pan kahi jababdari astech na. Kitihi kayde kanun kele tari janatene titkech shahane aani jagrut asayla pahije.
Kayde karne he sarkarche kam. Kayde aani kanun yanchi ammalbajavani karne he police yanche kam. Mag Janateche kay kam aahe tar te पाळणे. Mag janatach jar te todat asel tar jababdar kon ?
नाही हो, निवडणूक मध्ये बिझी आहेत! मतदार आहात तुम्ही .
हे सरकार फक्त खैरात वाटुन आपल सरकार टिकवण्याचा प्रयत्न करतय !
गृहमंत्री साहेब राजीनामा द्यावा
खूपच अत्याचार वाढले मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्री इव्हेंट जाहिराती आणि सभा घेण्यात व्यस्त आहे झालेले अत्याचार जनतेचे प्रश्न ह्याच्याशी त्यांना काहीं घेणं देणं
न्याय कसला करताय..... त्याचा चौरंगा करा.... लहान मुली,बहिणी सुरक्षित नाही....
काय चाललंय.....हे सरकार झोपलंय का??
Sarkar Ani police var bharosa karne chukicha ahe ohh
Right
बदलापुर च्या घटने ने पन यांना जाग येत नाही, इतका वेळ का त्यांची तक्रार घेतली नाही
अगदी सत्य बोललात ताई साहेब
गृहमंत्री असे असल्यास असाच होणार आहे
सरकार काय करीत आहे अजून काय काय पहायच राहीले आहे.
आता कुणाचेच लेक्चर ऐकण्याची इच्छा राहिली नाही... 🙉
कोनत्या बांडगुळांना काय शिक्षा झाली ते दाखवा .🙄
सध्या सरकार लाडकी बहीण योजना राबविण्यात व्यस्त आहेत आपली खुर्ची वाचवण्यासाठी पैशाची अपव्यय खर्च करत आहेत जाहिरात प्रसिद्ध मिळवत आहेत खूप बिझी आहेत गृहमंत्री पक्ष घरं फोडण्यासाठी व्यस्त आहेत
फडणवीस खर ch तुम्ही राजीनामा द्यावा
5 तास थांबून तक्रार नोंदवणे याला तत्परता म्हणतात का साहेब
खर तर यांचे ब्याकराऊडं पाहून न च आशा नराधमा ला प्यारोल द्या ला पाहिजे
पोलिसांनी आता आई बहिणींचे रक्षण करावे आणि आरोपींचा सरळ मुडदा पाडावा हीच विनंती
कळस झाला आता...!
पोलिस यंत्रणा सुस्त, सरकार सुस्त गृहमंत्री नपुसंक मग राज्यात असच होणार. विचार करा.
पोलिस खात्याची परिस्थिती भयानक झाली आहे. संवेदना शून्य पोलिस अधिकारींचा निषेध
सरकार म्हणते कायदा हातात घेवून नका आणी दररोज मूलीवर अत्याचार होत आहेत अश्याने मूलीचा जन्मदर घटल्यास जबाबदार कोण महीलाचि रीपोरट अर्धा तासात नोंदवली पाहीजेत अशी पोलीस स्टेशनला व्यवस्था करावी पोलीस स्टेशनचे बाहेर कॅमेरा लावने बंधनकारक करावे
अहो असले पोलिस आहेत मग इंग्रज काय वाईट होते?
आता आपण चले आव चळवळ उभे करूया
त्या चित्रा वाघ काही दिवसा पूर्वी बदलापुर प्रकरणी मुली अत्यंत लहान असल्या जबाब घेताना त्यांना प्रश्न विचार जिकिरीचे होते या मुळे FIR दिरंगाई झाली असे कारण देत होती
चित्रा बाई मग येते मुलगी 14 वर्षाची असताना पोलिस यंत्रणा या ठिकाणी दिरंगाई का केली ????????
सरकार जागे होण्यापेक्षा आपण माणूस म्हणून जागे व्हा... आपली संस्कृती काय आपण करतो काय. आपले संस्कार, जबाबदारी कुठाय. याला सरकार जबाबदार की आपण समाज... समाजात आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक वावरतात हे आपल्याला माहीत नसते का? त्यामुळे तशा मनोरृत्तीच्या व्यक्तीला आधीच सरळ केलेले नीट नाही का? का काहीतरी झाल्यावर आपल्याला जाग येते. अशा गुन्हेगार पिढीच्या लोकांना बहिष्कार टाकला तर चांगले नाही का? यांना आपण आपल्यात वावरतो हेच आपल्यावर आज ना उद्या उलटते. शेवटी सापाची जात ती लहान असो किंवा मोठा असो संधी भेटली की तो ड्सनाराच... त्यापेक्षा योग्य त्यावेळी समाजाने बहिष्कार टाकला तर कोणी थारा देखील देणार नाही. एक सुंस्कृत पिढीजात समाज म्हणून आपल्या आपल्यातच असे काही बदल केले पाहिजे जिथे अश्या घटनांना थारा मिळणार नाही. नको ती फाशी आता चौरंगच पाहिजे. ज्याचा याला विरोध असेल त्याचे डोळे....जय शिवराय जय महाराष्ट्र
पॅरोलवर सोडणारे अधिकारी कोर्ट वकिलांची काही जबाबदारी आहे का नाही
या पोलिसांवर कडक कार्यवाही केली पाहिजे
सत्ताधारी आणी विरोधक निवडणुकीचया प्रचारत् व्यस्त आहे.लोकप्रिय घोषणा करण्या पेक्षा नराधमाना अरब देशामधील कायदा लागू करा म्हणजे शिक्षा बगूनच कुठल्याही नराधमाची हिम्मत होणार नाही असे दृषकृत्य करण्याची.
नुसतीच आंदोलनं आणि सत्ताधाऱ्यांना दोषी म्हणाण्या पेक्षा या असल्या गोष्टी कुठला पक्ष करवून घेत आहे याचीपण चौकशी करावी.सत्तेसाठी कुठल्या थरावर पोहोचला आहे विरोधी पक्ष?
फडणवीस साहेब राजीनामा दया
पोलिस लोक बसवून का ठेवतात
आता हे 100% खरं आहे "ज्याच्या डोक्यावर टीका तो बायकांच्या भुका"
4-5 tas police takrar ghet nahit he Kay chalale aahe ,
Tyapeksha kaayda ghya
कुठे नेहुन ठेवलाय महाराष्ट माझा फडणविस राजीनामा दे गृह खात झोपी गेलय का ?
Aare 5 taas tumhi police ....station made zoplele ka ? 😡
अशा नराधमाला जनतेनेच ठार केले पाहिजे.
He police sagle sarkar che ahet ....
निर्लज्ज सरकार...
सरकार लाडकी बहीण चया प्रचारात व्यस्त आहे
Mazhe aika parat ekda ancounter chalu kara maharashtrat tyachi garaj ahe lokanna sukhachi zhop lagel surakshit nahi vatat ahe ase jya divshi hoil tya divsapasun me kayda hatat ghyayla survat karen karan jar aai bahininchi jar suraksha nasel karu shakat tar purush mhanun ani manus mhanun jagun kay fayda ase marnarach ahe tyapeksha ashya naradhamanna gheunach jato sobat mokle kashala jayche kahitari punya milel
1500 रुपए घ्या ...
Bjp ला वोट करा अन् गप्प बसा ... 😂
Police 😡, timepass karat aahet.
पाच पट शिक्षा करा
काय नाटक चालू आहे
Police station la janya peksha tya naradhma la ch jivant petvun dya 😢
Hi ahe aapli Nyay Palika. Criminal la bail deu amhi, victim cha ky hotay te tumcha tumhi bgha.
1kach sajaa bhar public samor tyala faasi dyaychi nahi tar public chya haatat dyaycha mhnaje next time kuthla hi aropi ase ghanerde krutya karnya babat 1000 velaa vichar karel jitkya lavkar hoil tevdya lavkar ase kayde pass karaa nahi tar parat jail madhun suthun ajun crime karat rahil ase aropi tyanna dhada shikavala pahije
Gharatlach manus jar asa atyachar karayla lagla tar sarkar kay karnar. Police bandobast kay pratyek gharat karayla hava ka? Janata mhanun aapli pan kahi jababdari astech na. Kitihi kayde kanun kele tari janatene titkech shahane aani jagrut asayla pahije.
Court asha lokana ka sodat tech nhi kalat, asch hot rahil tr ek divas court vr morcha nighel
Ladki bahin pan dya ani best security pan dya changli.❤❤
HY, POLIS, KAHI, KAMACH, NAHI, HO,
Kayde karne he sarkarche kam.
Kayde aani kanun yanchi ammalbajavani karne he police yanche kam.
Mag Janateche kay kam aahe tar te पाळणे. Mag janatach jar te todat asel tar jababdar kon ?
Asha lokana jagevar marl pahije
Nyay kasla magtay taai.
Tyala shodhun gardi madhe chirdun taka
Parolewaraalelyagunhegaralahikaydyachibhitinahidevendraji
Tarbujya zoplay
सविधान बदला
Tuze vichar badal
@@vijayrandive2656खरंच कुचकामी आहे ते. आज परिस्थिती फार बदलली आहे.
संविधान निट आहेत चालविणारे वाकडे आहेत...मग काय मोगलां चे राज्य आणायचे का? आरे भावा अगोदर भरपूर शिक्षण शिक मग बोल कायद्याची भाषा.. पागल
आरे वेडपट आधी भरपूर शिक्षण शिक मग कायद्याची भाषा बोल बावळटा
Sanvadhan badalne tavade sope nahi tya mule vichar badalnyachi garaj aahe
Vjp hato desh bacho
Apni bhen bati bacho
Ya sarkar sirf apni 🪑 matlab ya log kuch farka nhi phada Desh kya horaha
Bharat mata ki jai, rss BJP modi jindabad, abki bar 400par
Polisprashasnachadhakgunhegarananaslyanelokkaydahatatghetil
🥵
💀
Ladkibahinwbhachiasurakshitpolisanchanakartepanamuledevendrajiekbapmhanunapyashiaahe
कायदे बदला
कायदे निट आहेत चालविणारे वाकडे आहेत जय संविधान
@@ShriramKharat-xf7rp बघ बाबा, जे लोक झोपडपट्टीत राहतात, त्यांचा भर फेवरेट
डायलॉग आहे हा.
कायदा राबवा
@@gautamkamble2823 बदला
Mulina janma deu naka
Roz 5-6 kes asha chalu ahet ... Bihar 2
हर हर मोदी घर घर मोदी
मोदी आल्या मुळेच सगळे नपुसकं झाले
आमची तर प्रतिकार गर्जना आहे
हर हर महादेव हर हर महादेव