कशाला असं करायच उलट नाकावर टिचून डिवोर्स घेऊन चांगलं जीवन जगायला पाहिजे होत आपली स्वप्न साकार करायला हवी होते जीवन एकदा च आहे पुन्हा पुन्हा नाही. खूप खूप वाईट झालं अति दुःख झालं. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐
तीने डिव्होर्स घेतला असता तरी जगाने तीलाच नावं ठेवली असती , बायकांमध्ये सहनशक्ती नाही उठसूठ जरा कुणी काही बोललं की या नवीन पिढीला सहन होत नाही, शिकलेल्या मुली या अशाच असतात वगैरे वगैरे
मरतानी ही इतक छान लिहलयं 🙏 किती संयमी असेल हि मुलगी,🙏 आपण जिव देणार आहोत मरणार आहोत, डोक्यात प्रचंड राग संताप असतानाही इतक संयमी लिखाण करु शकते. समोरचा किती दरीद्रा नालायक राक्षसी असेल
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.

मी फक्त एवढच बोलेल कोणी पण का असेना मुलगा किंवा मुलगी.. तुमच आयुष्य हे जास्त मोठ आणि महत्वाचं आहे तुमच्या समस्या पेक्षा..अस कोणाच्या त्रासाला कंटाळून जाऊन आयुष्य संपवण्यापेक्षा त्या त्रासाला कायमच सोडून नवीन आयुष्य सुरवात करा..आपल्या आयुष्यात 2 अशा व्यक्ती शोधा किंवा बनवा ज्यांच्या कडे तुम्ही सगळ काही व्यक्त करू शकता..आयुष्य हे एकदाच आहे त्याला मनभरून जगून घ्या🙏🏻🙏🏻
प्रिय प्रतिक्षाताई तुमची ही करुण कहानी ऐकुन आणि वाचुन मी माझ्या आठ वर्षाच्या नातीच्या गळ्यात पडुन खूप खूप रडलो, खूपखूप वाईट वाटले श्री स्वामी समर्थ तुझ्या आत्म्यास शांती सद्गगती देवो हीच विनम्र भावना, तुझे एक आजोबा.ही तुला भावपुर्ण श्रद्धांजली
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स, तुम्ही हा विषय समाजा समोर आणलात. त्या मुळे समाजातील वेगवेगळ्या स्थरावर काय घटणा घडतात त्यातुन संपूर्ण समाजाला जाणिव होते व मार्गदर्शन मिळते. ईश्वर प्रतिक्षा च्या आई बाबांना शक्ती देवो. 🙏
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
म्हणून एकुलतका एक मुलगा पहिजे, प्रॉपर्टी वाला पाहिजे असे नाद मुलींनी आणि त्यांच्या आई- वडिलांनी सोडून मुलगा कसा आहे ते पाहावे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली ताई
@@DESIBOY-fe7nm तिच्या पसंतीचा आहे तो. ती डॉक्टर होती. लहान बालक नाही. माहेरी पण जाऊ शकत नाही आणि सासरी पण राहू शकत नाही. दिला बीचारीने जीव ह्या हरामखोर नवऱ्या आणि सासुमुळे
Khup sopp ahe ass bolna, to vel to kaal mansavar khup jast vajan takto, apan nahi ith basun kalpana karu shakata. Yasathi tya cooker pressure madhe Java lagt
किती प्रेम केलं असेल तिने....त्याच्या बद्दलच्या तक्रारी त पण द्वेष राग जाणवला नाही.. उलट प्रेम च दिसलं.. आयुष्य संपवलं त्याच्या त्रासाला कंटाळून पण पत्रात मात्र शेवटी त्याच्या साठी प्रेम कविता लिहून गेली
प्रेमात पडू च नाही माणसाने डोक्याची आईभैन होऊन जाते. आणि प्रेमात पडायची एवढीच हौस असेल तर डोळे उघडे ठेऊन प्रेम करावं, आणि दुसऱ्यावर करण्या आधी स्वतःवर करावं थोडक्यात काय तर प्रॅक्टिकल राहावं, स्वतःही आनंदाने जगावं आणि दुसऱ्याला पण जगू द्यावं
@@Sonalkaranjkarvlog ho n divorce gheu shkt hoti ti tya nalayak mansa saathi aaplya aai vadillanna ti ekt karun challi geli itk prem aai vadillanna kel ast tr kadachit ha paul nasta uchalla ya tai ne
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐😢 सगळे म्हणतात असं नाही करायचं. पण त्या परिस्थितीत तिने काय काय सहन केलं असेल हे तिलाच माहीत आहे....... अशी वेळ कुठल्याच मुलीवरती येऊ नये 🙏🏻🙏🏻. श्री स्वामी समर्थ
प्रामाणिक हळव्या माणसाच्या वाट्यालाच अस आयुष्य का येत हे त्या परमेश्वराला च महित दीदी तुझ्या यातना कळतात, परमेश्र्वर तुला परत त्याच आईं बाबा च्या पदरी पुन्हा जन्माला घालावे हीच प्रार्थना 🙏
ताई तू डॉक्टर होतीस तु शिकलेली होतीस तर अस करायला नाही पाहिजे होत तु त्याला सोडून जगायला सुरुवात करायला पाहिजे होत.... तुझ्या सारख्या प्रामाणिक खरया मुली या जगात खुप कमी आहेत.... तुझ्या सारखी बायको भेटायला नशीब लागत अशी लाखात 1 होतीस.... खूप कमी मुली आहेत तुझ्या सारख्या 😢
प्रतिक्षाला दुसरा पर्याय निवडता आला असता ,पण डिव्होर्स नंतरही त्याने तिला जगू दिले नसते नीटपणे ,कारण पैशाचा माज ,तिला प्रॅक्टीसही नीट करू दिली नसती ,तिच्या माहेरच्यांनाही पैशाच्या जोरावर नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अडथळे आणून मुश्किल वाढवल्या असत्या .तिने त्याला पूर्ण ओळखला होता तो कोणत्या थराचा आहे .म्हणूनच तीने हा मार्ग निवडला असेल ,नाहीतर एवढी एम बी बीस झालेली मुलगी स्वतःच्या पायावर उभी असलेली जीवन जगण्याचा मार्ग सोडून मरणाला कवटाळेल का ?त्यात कलेक्टर जावयाचा उल्लेख आहे ही फार मोठी बाब आहे ,तिला पूर्ण कल्पना असेल .
Dr. ताईने फार मोठी चूक केली आहे. राक्षसावर प्रेम केले. Dr. ताईने ताबडतोब डिवोर्स घेऊन आपली सुटका करून घ्यावयास हवी होती. दुसरा जोडीदाराने ताईची सगळी स्वप्ने पूर्ण नक्की केली असती. 101%. कितीतरी पुनर्विवाह यशस्वी झाले आहेत..हक्काचे रुग्णसेवेला ताई वंचित झाली. याचे दुःख आहे.
@@naina763 jar doctor zaleli je ki indian parent che dream job asate... mulgi 4 mahinyachya lagnakarita jiv dete tar mag shoshit,gareeb , ashikshit mulini kay karawe... sindutai sapkal sarkhi mahila hone shaky ka nahi
OBC aahe ka hi mulgi ki open category madhli hoti? Open madhli asto tar asa nasta kela kaaran fukatat naahi hot na MBBS paisa pan dyava laagto. Dogha mulga mulgi face varin lower middle class ghaati watat aahet.
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
अरे असल्या नालायक माणसावर प्रेम करणे म्हणजे गाढवावर जीव लावणे. सरळ डिवोर्स घ्यायचा. अणि दुसरा छान बघून मस्त आयुष्य जगायचे. ही खूप प्रामाणिक आणि साधी मुलगी होती. ईश्वर तिला न्याय देवो
डिव्होर्स घेतला असता तर लोकांना बोलायला सुरुवात केली असती खरंच तुझे बाहेर आहे म्हणून, नालायक नवऱ्याची बाजू खरी ठरली असती दुर्दैव एकदा मनात संशयाने घर केले की कितीही पटऊन द्या काही उपयोग नाही. मूर्ख माणसामुळे एक निरपराध स्त्री ला आपलं पावित्र्य जीव देऊन सिद्ध करावं लागलं.
यासर्व वेदना मी आज 24 वर्षापासून सोसतेय पण जिवंत आहे. नवरा पेंटर आणि मी मानसशास्त्र विषयात एम ए काय अवस्था होते माझी मलाच माहित 😢😢😢 ताई भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
99.99% चरित्र स्वच्छ असते पण सासरच्यांना सुने ला छळ न्या त आसुरी आनंद मिळतो. कारण मुलगी अणि मुलीच्या घरा शिवाय यांना कोणीच मोजत नाही यांची लायकी नसते. मग जे मान देतात त्यांचाच जीव घ्यायचा
वाईट वाटलं जेव्हा वडिलांना सांगितलं की नका , पप्पा नका लढू कारण जावई मोठ्या घरातला आहे, मोठ घर बघून आपली मुलगी नका देऊ. काहीच इज्जत राहत नाही माहेरची, जेव्हा वडिलांचा अपमान होतो तेव्हा समजत चुक झाली.
खूप वाईट घटना.हळव्या मनाची माणसं नाही झेलू शकत विश्वासघताचे घाव.स्वप्नं मोडली की उभी राहातच नाहीत ती.कोलमडून जातात. हा पळपुटा फरार आहे म्हणजे तिने व्यक्त केलेली शेवटची इच्छा ही पुरवली नाही त्याने! अश्यांसाठी जीवन संपवायचं नसतं.😢
मी फक्त घरकाम करणारी साधी गृहिणी असून वठणीवर आणलंय सगळ्यांना तू डॉक्टर असून हार माणलीस याच वाईट वाटतय मला कधी कधी खूप राग यायचा की माझं लग्न एखाद्या श्रीमंत किंवा मुंबईत government जॉब असणाऱ्या मुला सोबत का नाही झालं पण आता उलट बर वाटतय जिथं आहे तिथं सुखी आहे छोट्या घरात कमी कमाई मध्ये पण मालकीण आहे खूप प्रेम करणारा नवरा आहे तू घाई केलीस ग ताई डॉक्टर होतीस गरीब पीडित माऊलींची सेवा केली असतीस तरी त्यांच्या आशीर्वादाने कोणीतरी खरा हिरा भेटला असता बघ तुला पण वेळ निघून गेली जिथं आशील तिथं शांततेत रहा 💐
आता आई वडिलांवर ही अजून एक जबाबदारी आली आहे..... या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात मन कमकुवत होत आहे....चांगला विचार येण्याआधी वाईट मनात घर करत आहे....स्पर्धेत टीकण्यापेक्षा आयुष्यात कसं तग धरून रहायचं..... थोडं प्रॅक्टिकल वाटेल पण इतर कोणापेक्षा माझा आनंद महत्त्वाचा....हे शिकवणं आवश्यक आहे....... पालकांनी आपल्या मुलांना हे वारंवार म्हणणे आवश्यक आहे की.....कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या बरोबर आहो..... तू आनंदात जगावं म्हणून आम्ही आयुष्य खर्ची घातलंय..... तू फक्त आनंदात जग, आनंद शोध.....आणि जशास तसे हा मंत्र कायम लक्षात ठेव .....अथवा सोडून दे आणि मस्त जग पण जग........
तिन्हे खरं प्रेम केल होत त्याच्यावर.तिची दुनिया तिचा नवरा होता त्यामुळे तिने जगण्या ऐवजी मरणाचा रस्ता निवडला. सगळे लोक strong नसतात जे divorce घेऊन स्वतःचे नवीन आयुष्य सुरु करायला.
मी तर खूप खूप रडले हे पत्र ऐकुन 😭😭,पण तु नवऱ्याचा विचार न करता, एकदा आई-वडिलांचा विचार करायला पाहिजे होता त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला पाहिजे होतेस, त्यातुन काहीतरी मार्ग निघाला असता, काही मुली त्यांना कोणाचाच आधार नसल्यामुळे त्या सहन करतात ,😢पण तु तर तर स्वतः डॉक्टर होतीस 🥺🙏🙏💐💐
मी पण खूप रडलो.. त्यांनी घटस्फोट घ्यायला हवा होता.. सुशिक्षित होत्या.. आपल्या आई वडील आणि भावाचा तरी विचार करायला हवा होता.. नवीन आयुष्य छान जगल्या असत्या..
मी सुद्धा असेच निष्पाप निरागस, निस्वार्थ प्रेम केले माझ्या नवऱ्यावर . पण सतत स्वंशय , व्यसनी , रागीट नवऱ्यबरोबर ३५ वर्षे संसार केला . खूप त्रास झाला. प्रत्येक प्रसंगाला तोंड देत देत मुलांना मोठं केले. मुले मोठी झाली त्यांना भलबुर , कोण चुकतंय ते कळू लागले . माझ्या पाठीशी मुले उभी राहिली. पण काळ कुणासाठी थांबत नाही. कॅन्सर झाला आणि ते गेले. आता सूनाही घरात आल्या. सर्व काही सुरळीत चालू आहे . बाळा का घाई केलीस तु जीवन संपवण्याची. डॉक्टर होतीस ना , का नाही तु कोणाचा आधार घेतलास , का नाही तु कायद्याचा आधार घेतलास ? काहीतरी मार्ग नक्कीच निघाला असता. आता तरी. पोरीनो सावध राहा स्वतःला असे सं प ऊ नका. आऊष्य पुनः पुनः नाही मिळत. 😢😢
@@anitaparit9142 अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही,लग्नाचे पहिले एक वर्षे खूप महत्त्वाचे असते कारण कि आपल्याला कोणत्याच गोष्टी माहीत नसतात काही झाले तरी खूप राग येतो आणि हे सगळे नको वाटते आणि खूप जणींना मरणाचा विचार येतो,पण हळूहळू सवय होवून जाते 🥺😔
शिक्षित मुलींनी ह्या गोष्टीना उलट जवाब द्यायलाच पाहिजे त्यांनीच अस केलं तर बिचाऱ्या निराधार मुलींनी काय करायचं. खूप वाईट वाटत आहे आणि त्या नालयकाचा राग येत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
माझ्या सोबत पण same झाले पण मी शेवटचं पाऊल उचललं नाही . कारण माझी दोन मुलं आहेत . त्यांना माझी भावना कळेल . फक्त नवरा शिक्षक व माहेरी आम्ही तीन बहिणी आईवडील फार श्रीमंत नाही म्हणून सासरची घालून पाडून बोलायची . नको वाटायचं ते शब्द
खुप वाईट झालं...फक्त एक सांगावस वाटतंय की जेव्हा असा टोकाचा पाऊल उचलतात ना?.... फक्त आपला नाही पण आपल्या पाठीमागे असणाऱ्या सर्वांचा विचार करत जा...तुम्ही तर चालले जातात पण तुमच्यावर प्रेम करणारे, अवलंबून असणारे, तुमच्या शिवाय कोणीच नसणारे... याच काय होत असेल याचा विचार करा फक्त....अरे या जगात सर्व गोष्टीवर काही ना काही पर्याय असतो ...तुम्ही बोलून तर बघा आपल्या लोकांशी अस पाऊल घेण्याआधी .. नकी मार्ग मिळेल,वेळ लागेल त्यासाठी!..लागू द्या पण अस काही नाका करत जाऊ . आयुष्य खूप दिलं आहे देवाने.. अजून थोड सहन करून मार्ग काढा पण हिम्मत नका रे सोडू. अरे तुम्ही जाता पण मागे जे राहतात त्याच्यावर काय दिवस येतात ते तुम्हाला नाही समजणार 😢.plz असा मार्ग नका निवडू 🙏
अशी बायको मिळण्यासाठी भाग्य लागते😢 त्या करंट्या ला काय माहीत सोडून द्यायचा एकटी ने जगायचे होते समाज दोन्ही बाजूने नाव ठेवणार एखादया वर एवढे प्रेम करू नये ज्याच्या साठी जीव द्यावा लागावा
माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते.... आहे तोपर्यंत कोणालाच कळत नाही की त्या व्यक्ती ल आपली गरज आहे म्हणून..... माणूस अडचणीत दिसला की मदत करा.... ताई.... भावपूर्ण श्रद्धांजली तुझे विचार खूपच सुंदर आहेत

कशाला असं करायच
उलट नाकावर टिचून डिवोर्स घेऊन चांगलं जीवन जगायला पाहिजे होत आपली स्वप्न साकार करायला हवी होते जीवन एकदा च आहे पुन्हा पुन्हा नाही. खूप खूप वाईट झालं अति दुःख झालं.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐
Ek bolu pn kachun jajat o kahi jan. Tine khar tar jagayla pahije hot
अगदी बरोबर दादा.
Divorce ghen itak sop aata rahilel nahi.
Yekdam barobar .. jivan yekdach midto
तीने डिव्होर्स घेतला असता तरी जगाने तीलाच नावं ठेवली असती , बायकांमध्ये सहनशक्ती नाही उठसूठ जरा कुणी काही बोललं की या नवीन पिढीला सहन होत नाही, शिकलेल्या मुली या अशाच असतात
वगैरे वगैरे
मरतानी ही इतक छान लिहलयं 🙏 किती संयमी असेल हि मुलगी,🙏 आपण जिव देणार आहोत मरणार आहोत, डोक्यात प्रचंड राग संताप असतानाही इतक संयमी लिखाण करु शकते. समोरचा किती दरीद्रा नालायक राक्षसी असेल
खरं आहे.. तो एव्हडा नालायक असेल तर का जीव द्यायचा आई वडिलांन साठी भावासाठी जगायचं...😢
अगदी खरंय
खरंच, अगदी बरोबर बोललात .. 👍👍
@@SW-sb8gjहे ही खरे आहे .. पण त्रास, मनोवेदना, ताण यात सुचले नसेल का हे तिला ? 😢
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
एक निष्ठावंत प्रेम करणारी बायको मिळणे किती भाग्याचे असते पण या नालायक माणसाला हे समजले नाही..
ताई भावपूर्ण श्रद्धांजली 😥💐🙏
Tya bhadvlaya jivant jala
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
💯
@@vinodkove8680 you are watch expert ?? Who conduct seminar
Dr ताई तू खूप संस्कारी विद्वान मुलगी होती कारण तुझे पत्राchya लिखाणावरून कळते तू नसण्याने राष्ट्राचे नुकसान झाले
Br br
Ashich chatali सुद्धा होती fakta अंतर् yevdhach ki ti sadhana family मधली
यातून एक गोष्ट समजते
फक्त शिक्षीत असू चालत नाही योग्य संस्कार पण झाले पाहिजेत...
Correct 😢
Te Kam aaiwadilanch..........aai wadil tembha miravtat. Aamhi shikaval porala ..pn sanskar karun mentel development koni karat ka....te karayala pahije
Correct
Right
लहानाची मोठी होत असताना मुली मुलांना दैववाद शिकवला जातो.हेच खर कारण असाव स्वहत्तेच.😢
मी फक्त एवढच बोलेल कोणी पण का असेना मुलगा किंवा मुलगी.. तुमच आयुष्य हे जास्त मोठ आणि महत्वाचं आहे तुमच्या समस्या पेक्षा..अस कोणाच्या त्रासाला कंटाळून जाऊन आयुष्य संपवण्यापेक्षा त्या त्रासाला कायमच सोडून नवीन आयुष्य सुरवात करा..आपल्या आयुष्यात 2 अशा व्यक्ती शोधा किंवा बनवा ज्यांच्या कडे तुम्ही सगळ काही व्यक्त करू शकता..आयुष्य हे एकदाच आहे त्याला मनभरून जगून घ्या🙏🏻🙏🏻
ज्यांना गरज असते त्यांना देत नाही देव ज्यांना देतो त्यांना कदर नसते 😢😢
प्रिय प्रतिक्षाताई तुमची ही करुण कहानी ऐकुन आणि वाचुन मी माझ्या आठ वर्षाच्या नातीच्या गळ्यात पडुन खूप खूप रडलो, खूपखूप वाईट वाटले श्री स्वामी समर्थ तुझ्या आत्म्यास शांती सद्गगती देवो हीच विनम्र भावना, तुझे एक आजोबा.ही तुला भावपुर्ण श्रद्धांजली
आपला जीव हा सर्वात महत्वाचा, अशा नालायक माणसामुळे आपला जीव का द्यायचा? कितीही टोकाचा प्रसंग आला तरी जीव देणे हा पर्याय नव्हेच,!
Kuni fukat sanshay ghet nhi .. jaude..nhi samjanar
Agdi barobar.. ulat tyala dyacha hota sodun.. Dr. hoti ti.. seperate ghar gheun rahacha hota.. duniya kahihi mhano.
Divorce 😢
त्या नीच माणसाला काही फरक पडणार नाही असल्याना धडा dyacha होता na आपल्या आई बाबा साटी असं करायचा नाही
Barobar
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स, तुम्ही हा विषय समाजा समोर आणलात. त्या मुळे समाजातील वेगवेगळ्या स्थरावर काय घटणा घडतात त्यातुन संपूर्ण समाजाला जाणिव होते व मार्गदर्शन मिळते.
ईश्वर प्रतिक्षा च्या आई बाबांना शक्ती देवो. 🙏
खूप रडू आले 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली ताई कोणाच्या बहिणी वर हि वेळ येऊ nahi 😢😢
मला पण खूप रडू आलं... पत्र वाचताना सांगितलेलं ऐकताना...देव करो अशी परिस्थीती कोणावरही येऊ नये
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
म्हणून एकुलतका एक मुलगा पहिजे, प्रॉपर्टी वाला पाहिजे असे नाद मुलींनी आणि त्यांच्या आई- वडिलांनी सोडून मुलगा कसा आहे ते पाहावे 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
Tyla bahin aahe
Kona na konachi mulgi tithe janar.. toh kahi binlangacha rahnar nahi..! Lok lekichi sukh suvidha pahtat.. jase mule sundar mulgi milavi ashi apeksha krtat.. shevti nashib aste jyache tyache.. pan ithe tine konashi share n krta nirnay ghetla.. kiti durdaiv tya mulache..! Shevti karma che fal..!
Aisi ghanerdi iccha naate mulinchi, pan jar samoocha vyakti Chang ka asal, asa dakhavto, tar kasa samjhyacha?…
@@bhagyashrigitte60 Jar dusari mulgi tith geli asti tr tine tya mulala saral kel asat Kiva separate zali asati.
@@Kathakathan11 Paisa, package, property ya goshtincha vichar nahi kela tr samorcha mulga aaplyasathi perfect aahe ka nahi he lavkar samjat.
एका फालतू माणसासाठी जीव दिला ग तू,तुझा पण राग येतोय, आई वडिलांनी यासाठी जन्म दिला होता का,काय म्हणावे
Saasu ne maaran jaadu tona kela asel. Nahitar navryane kela asel. जळू मेला.
आई वडलांनीच हत्ताने श्रीमंत न्हवरा बघून दिली असेल हिला.
@@DESIBOY-fe7nm तिच्या पसंतीचा आहे तो. ती डॉक्टर होती. लहान बालक नाही. माहेरी पण जाऊ शकत नाही आणि सासरी पण राहू शकत नाही. दिला बीचारीने जीव ह्या हरामखोर नवऱ्या आणि सासुमुळे
@@DESIBOY-fe7nm tinech pasant kela hota navryala.. maaheri ani saasri support nahi milala mhanun kela asel.
very true.
एका मुलीचा बाप म्हणून यावर काय बोलाव हेच सुचत नाही, खरोखर मुली खुपच हळव्या मनाच्या असतात
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
प्रतीक्षा ताई..थोडी प्रतीक्षा करायची होती.. घरच्यांना सांगायचे होते..नवीन जीवनाची सुरवात करायची असती.. भावपूर्ण श्रद्धांजली ताई
Khup sopp ahe ass bolna, to vel to kaal mansavar khup jast vajan takto, apan nahi ith basun kalpana karu shakata. Yasathi tya cooker pressure madhe Java lagt
बरोबर आहे.. पण आपल्या आई वडिलांवर आणि भावावर काय दुःख ओढवेल याचा तरी विचार करायला हवा होता.. 🙏
@@Dynamite9553ho he khar ahe...ज्यांचा वर वेळ yete त्यानाच kalate.....
Are pan tila jar evdha trass asel tar kashi jagel ti... Tumhi sanga na
Tyala sodun ka dile nahi,aatamahatya karne hi khup mothi chukch aahe re bala😢
डोळ्यातून अश्रू ओघळले मन भरून आलं किती नीच होता ह्या ताई चा नवरा 😢😢😢
भावपुर्ण श्रद्धांजली ताई
किती प्रेम केलं असेल तिने....त्याच्या बद्दलच्या तक्रारी त पण द्वेष राग जाणवला नाही.. उलट प्रेम च दिसलं.. आयुष्य संपवलं त्याच्या त्रासाला कंटाळून पण पत्रात मात्र शेवटी त्याच्या साठी प्रेम कविता लिहून गेली
मला असला येडपट नवरा असता तर त्याला सोडून दुस-या तिस-या सोबत झोपले असते मी
😢🥺
प्रेमात पडू च नाही माणसाने डोक्याची आईभैन होऊन जाते. आणि प्रेमात पडायची एवढीच हौस असेल तर डोळे उघडे ठेऊन प्रेम करावं, आणि दुसऱ्यावर करण्या आधी स्वतःवर करावं थोडक्यात काय तर प्रॅक्टिकल राहावं, स्वतःही आनंदाने जगावं आणि दुसऱ्याला पण जगू द्यावं
@@Sonalkaranjkarvlog ho n divorce gheu shkt hoti ti tya nalayak mansa saathi aaplya aai vadillanna ti ekt karun challi geli
itk prem aai vadillanna kel ast tr kadachit ha paul nasta uchalla ya tai ne
True ...she was in deeply love with him ....
ताई तू शेवटचा वेळ सुद्धा किती निरागस पणे आपली व्यथा मांडली 😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐😢 सगळे म्हणतात असं नाही करायचं. पण त्या परिस्थितीत तिने काय काय सहन केलं असेल हे तिलाच माहीत आहे....... अशी वेळ कुठल्याच मुलीवरती येऊ नये 🙏🏻🙏🏻. श्री स्वामी समर्थ
ताई तुझ्या सारख्या मुली आजच्या काळात लाखात एक असतात.. तू जगायला पाहिजे होती..खूप दुःख झाले..तुझ्या आत्म्याला शांती भेटो
प्रामाणिक हळव्या माणसाच्या वाट्यालाच अस आयुष्य का येत हे त्या परमेश्वराला च महित दीदी तुझ्या यातना कळतात, परमेश्र्वर तुला परत त्याच आईं बाबा च्या पदरी पुन्हा जन्माला घालावे हीच प्रार्थना 🙏
काय बोलाव...😢अतिशय वाईट.. ताई नालायक ला चांगला धडा.. शिकवलं पाहिजे होता..😢😢😢
ताई तू डॉक्टर होतीस तु शिकलेली होतीस तर अस करायला नाही पाहिजे होत तु त्याला सोडून जगायला सुरुवात करायला पाहिजे होत.... तुझ्या सारख्या प्रामाणिक खरया मुली या जगात खुप कमी आहेत.... तुझ्या सारखी बायको भेटायला नशीब लागत अशी लाखात 1 होतीस.... खूप कमी मुली आहेत तुझ्या सारख्या 😢
प्रामाणिक होती म्हणून तरी त्याला सोडून जगू शकली नाही शेवट केला पण सोडल नाही खरं प्रेम काय असत ताईने दाखवले जगाला आजच्या या कळत खऱ्याला खूप त्रास आहे
Same maza navara asach vagato, ani mi pan doctor ahe, ani mala 1 mulaga ahe mhanun mi sahan karate mulasathi
@@manishachavan9597 gandu lokanach changlya muli kashya milatat dev jane.
Pls.tumhi asa kahi nirnay gheu nye ,sudhrel kadhi na kadhi@@manishachavan9597
प्रतिक्षाला दुसरा पर्याय निवडता आला असता ,पण डिव्होर्स नंतरही त्याने तिला जगू दिले नसते नीटपणे ,कारण पैशाचा माज ,तिला प्रॅक्टीसही नीट करू दिली नसती ,तिच्या माहेरच्यांनाही पैशाच्या जोरावर नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अडथळे आणून मुश्किल वाढवल्या असत्या .तिने त्याला पूर्ण ओळखला होता तो कोणत्या थराचा आहे .म्हणूनच तीने हा मार्ग निवडला असेल ,नाहीतर एवढी एम बी बीस झालेली मुलगी स्वतःच्या पायावर उभी असलेली जीवन जगण्याचा मार्ग सोडून मरणाला कवटाळेल का ?त्यात कलेक्टर जावयाचा उल्लेख आहे ही फार मोठी बाब आहे ,तिला पूर्ण कल्पना असेल .
खूप वाईट केला दीदी
असल्या नराधमाच्या तुमि सोडून तुमचा आयुष्य तुमची सोपन्न पूर्ण केली पाहिजे होती
😔😔
संशयी जोडीदार मिळण्यापेक्षा जोडीदार नसलेला चांगला. तुम्ही जशा आहात तशा राहा, नवऱ्यासाठी, सासुसाठी स्वतःला आवडत नसताना बदलू नका.
Maja bf pn asa ch hota संशय खूप त्रास सहन केला मी आता म्हणतो लग्न कर संशय नी घेणार मी😢
इथून पुढे मुली जर लग्न करणार नसतील तर त्यात मुलींचा दोष नक्कीच नसणार
जोडीदार चांगला नाही मिळाला तर अरबाज खान सारखे आहेत. खान सुंदर असतात.
Bar
Mala pan tech vatate
माफ करणे,समजावून घेणे, चुकणाऱ्याला सुधारून त्याची नितीमत्ता वाढवणे हिच माणूस धर्माची शिकवण महाराष्ट्रातील संतांनी दिली❤
Dr. ताईने फार मोठी चूक केली आहे. राक्षसावर प्रेम केले. Dr. ताईने ताबडतोब डिवोर्स घेऊन आपली सुटका करून घ्यावयास हवी होती. दुसरा जोडीदाराने ताईची सगळी स्वप्ने पूर्ण नक्की केली असती. 101%. कितीतरी पुनर्विवाह यशस्वी झाले आहेत..हक्काचे रुग्णसेवेला ताई वंचित झाली. याचे दुःख आहे.
Agadi barobar
Aani career aai vadil bhaeu hotech ki. Fakt lagne hech kaahi aayshye naahi na. Jodidaar milel kinva naahi pun Tyasathi aai vadilanche sagle kashte aani aapli career sagle sodayche naahi na.
डॉक्टर होती ती. नसता पुनर्विवाह झाला तरी कामाकडे लक्ष देऊन
व्यवस्थित जगू शकली असती
@@bharatiya804 तिची काही स्वप्ने होती. म्हणून पुनर्विवाहाचा विचार बोलून दाखविला आहे.
पत्रावरून असे वाटते की नवरा संसई आहे असे लोक दूसरयांना जगू देत नाहीत
आजच्या काळात सुद्धा तुमच्या सारख्या जीव लावणाऱ्या मुली आहेत यावर विश्वास बसत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली ताई.
त्या नराधम नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
Haha tho dusra lagna karle mast... 2nd wife pan ash kahi karel... 3rd pan karel... N mag ajun bhare jaun motha guhna pan karel... Nothing new....
Jevha paryant girls che parents... Apli responsibility fakta lagna paryant... Tevha paryant hey honarch.... Chuki fakta girls chya parents chi ahe.... Ashya faltu mansa "aho" Mahnta lagna natar muli ith pasun suru hota sagla....
@@naina763 jar doctor zaleli je ki indian parent che dream job asate... mulgi 4 mahinyachya lagnakarita jiv dete tar mag shoshit,gareeb , ashikshit mulini kay karawe... sindutai sapkal sarkhi mahila hone shaky ka nahi
Majhya gavtali aahe hi didi
Khup mehnatine Dr banali hoti
Khup god mulgi hoti
OBC aahe ka hi mulgi ki open category madhli hoti? Open madhli asto tar asa nasta kela kaaran fukatat naahi hot na MBBS paisa pan dyava laagto. Dogha mulga mulgi face varin lower middle class ghaati watat aahet.
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
अरे असल्या नालायक माणसावर प्रेम करणे म्हणजे गाढवावर जीव लावणे. सरळ डिवोर्स घ्यायचा. अणि दुसरा छान बघून मस्त आयुष्य जगायचे. ही खूप प्रामाणिक आणि साधी मुलगी होती. ईश्वर तिला न्याय देवो
Striyanna tyatahi nava thevli jatat , poranna firavte , paise gheun Palun jate gold digger ahe
Baicha jagna kadhich soppa navhta
Bolna khup soppa ahe
डिव्होर्स घेतला असता तर लोकांना बोलायला सुरुवात केली असती खरंच तुझे बाहेर आहे म्हणून, नालायक
नवऱ्याची बाजू खरी ठरली असती
दुर्दैव एकदा मनात संशयाने घर केले की
कितीही पटऊन द्या काही उपयोग नाही.
मूर्ख माणसामुळे एक निरपराध स्त्री ला आपलं पावित्र्य जीव देऊन सिद्ध करावं लागलं.
Divorce ghenara vr pn smaj as pahto js ky criminal ahe
ह्या जगात प्रामाणिक सध्या लोकांनाच त्रास होतो ,मग ती मुलगी असो वां मुलगा.
Sadhya saral mulinach ase mule miltat
यासर्व वेदना मी आज 24 वर्षापासून सोसतेय पण जिवंत आहे. नवरा पेंटर आणि मी मानसशास्त्र विषयात एम ए काय अवस्था होते माझी मलाच माहित 😢😢😢 ताई भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
नवरा कमी शिकलेला आहे म्हणून काय फरक पडतो.. फक्त तो समजूतदार, सपोर्ट करणारा असावा..
What happened??
Vr from you?
@@piyuzzeee what happened??
How are you now?
तुम्ही कसे आहात ताई? जिथे गोडी नाही ती जोडी नाही... मग कठोर निर्णय घ्या स्वतंत्र जगा पण जीव घेणं देणं दोन्ही अत्यंत गंभीर गुन्हा आहे... काळजी घ्या 🙏
@@piyuzzeee तुम्ही कसे आहे आता?
एकदा बोलू शकता??
Divorce घ्यायचा ना...उगाच हे पाऊल उचलायला नको... याला पण घाला जेल मध्ये...
तिचा जीव होता त्याच्यावर पणं त्याचा जीव नव्हता या मुलीवर , एकतर्फी प्रेम होतं हे , त्याचेच हे परिणाम
खर प्रेम केल होत तीने
TUMHALA NAHI KALNAR ....YALA KHARA PREM MHANTAAT ....tumcha dosh nahiye ...aajkal far far rare aahe te ............
कोणावर जीव लावल्यास नाही सोडवत 😢
@@idontcarei right
दुःख हे थोडया वेळापूरते असते, ही वेळ टाळता आली असती, तुम्ही डॉक्टर होता यावरती पर्याय काढायला हवा होता 🙏💐
सुखी संसारात संशय घेणारा नराधम नवरा
बिचारी डॉक्टर मुलगी!
पाणी आलं हो डोळ्यात... मुली स्वामी समर्थ नक्कीच तुझ्यासोबत आहेत.
तुझ चारित्र्य साफ होत हे स्पष्ट दिसत आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली
तिला हे सिद्ध करायला मरावं लागलं 😭
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
99.99% चरित्र स्वच्छ असते पण सासरच्यांना सुने ला छळ न्या त आसुरी आनंद मिळतो. कारण मुलगी अणि मुलीच्या घरा शिवाय यांना कोणीच मोजत नाही यांची लायकी नसते. मग जे मान देतात त्यांचाच जीव घ्यायचा
मी ओळखते तिला..जितके मला माहीत आहे त्यावरून ती अस करणे शक्य नाही....हे तिच्या नवऱ्याने केले आहे आणि तो फरार देखील आहे...😭
😮...😢 मग त्यांनी लिहिलेलं पत्र ?
Pritam gaware maza classmate hota
@@irfact398कसा होता तो..?
@@बाबाआठवले khupach chalakh...shatir silent killer....
वाईट वाटलं जेव्हा वडिलांना सांगितलं की नका , पप्पा नका लढू कारण जावई मोठ्या घरातला आहे, मोठ घर बघून आपली मुलगी नका देऊ. काहीच इज्जत राहत नाही माहेरची, जेव्हा वडिलांचा अपमान होतो तेव्हा समजत चुक झाली.
Garib middle-class sajjan astat? Court madhe evadhya cases chalu nasatya.sagale middle-class ahet tithe
खूप वाईट घटना.हळव्या मनाची माणसं नाही झेलू शकत विश्वासघताचे घाव.स्वप्नं मोडली की उभी राहातच नाहीत ती.कोलमडून जातात.
हा पळपुटा फरार आहे म्हणजे तिने व्यक्त केलेली शेवटची इच्छा ही पुरवली नाही त्याने!
अश्यांसाठी जीवन संपवायचं नसतं.😢
मी फक्त घरकाम करणारी
साधी गृहिणी असून वठणीवर आणलंय सगळ्यांना
तू डॉक्टर असून हार माणलीस याच वाईट वाटतय
मला कधी कधी खूप राग यायचा की माझं लग्न एखाद्या श्रीमंत किंवा मुंबईत government जॉब असणाऱ्या मुला सोबत का नाही झालं
पण आता उलट बर वाटतय जिथं आहे तिथं सुखी आहे
छोट्या घरात कमी कमाई मध्ये पण मालकीण आहे
खूप प्रेम करणारा नवरा आहे
तू घाई केलीस ग ताई
डॉक्टर होतीस गरीब पीडित माऊलींची सेवा केली असतीस तरी त्यांच्या आशीर्वादाने कोणीतरी खरा हिरा भेटला असता बघ तुला
पण वेळ निघून गेली
जिथं आशील तिथं शांततेत रहा 💐
I have a lot of respect for you @kajalpatil2823, keep up that courage dear
Your family is great, I think
हळहळ आणि खूप वाईट वाटलं
RIP 🌺 ताई अस नव्हतं करायला पाहिजे
संशयाचे भूत... क्षणात संपले जीवन...😢
अक्षरशः हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं ताई भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢😢💐💐
तिच्या भावाने बदला घेतला पाहिजे.. ✅ न्याय झालाच पाहिजे
आता आई वडिलांवर ही अजून एक जबाबदारी आली आहे..... या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात मन कमकुवत होत आहे....चांगला विचार येण्याआधी वाईट मनात घर करत आहे....स्पर्धेत टीकण्यापेक्षा आयुष्यात कसं तग धरून रहायचं..... थोडं प्रॅक्टिकल वाटेल पण इतर कोणापेक्षा माझा आनंद महत्त्वाचा....हे शिकवणं आवश्यक आहे....... पालकांनी आपल्या मुलांना हे वारंवार म्हणणे आवश्यक आहे की.....कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या बरोबर आहो..... तू आनंदात जगावं म्हणून आम्ही आयुष्य खर्ची घातलंय..... तू फक्त आनंदात जग, आनंद शोध.....आणि जशास तसे हा मंत्र कायम लक्षात ठेव .....अथवा सोडून दे आणि मस्त जग पण जग........
Barobar..
Agadi , me mazhya Mulan na hech sangate aani lagana sathi mage sudhha lagat nahi. Karan sushikshit muli chi kadar sagalech karat nahi. Ulta jalatat tichyavar.
1 no
नेहमी बोलताना काळजी घेऊन बोला कारण आपण विचार न करता बोललेला शब्द कुणाच मन दुखवू शकतो व कधीपण पुर्ण परिस्थिती माहित करुनच कुणावर संशय घ्या❤
ऐवढे प्रेम जर परमेश्वरावर केले असते तर जीवनाच सार्थक झाले आसते
Same my thought yevdhe praghlbhshali vichar fakt ek mahan vyaktich karu shkto khup chhan vichar ahe nehmi asech vichar samajat perat raha
आता ह्याच्याशी कोणत्या ही मुलीने लग्न नाही केले पाहीजे मरुदे तटपडून एकटाच
एवढी बदनामी आणि केस झाल्यावर कोण येडं असेल तर करेल
Can’t stop crying 😢 really feeling bad ..! And this is reality of lot of girls
तिन्हे खरं प्रेम केल होत त्याच्यावर.तिची दुनिया तिचा नवरा होता त्यामुळे तिने जगण्या ऐवजी मरणाचा रस्ता निवडला. सगळे लोक strong नसतात जे divorce घेऊन स्वतःचे नवीन आयुष्य सुरु करायला.
खूपच वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजली ताई
परिस्थीती बदलत असते ...त्यामुळे अस पाऊल कधीच घेऊ नका..😢
@@shetwari paristhiti badlate pn jo janun bujun trass deto (syco)asha lokanchi नाय badlat
@@rupali.....6465 हो पण ती ताई गेली न जिवाने....खूप वाईट वाटलं ...🥺🥺
खुप वाईट वाटत आहे ऐकुन, एका फालतू व्यक्तीसाठी जिव दिला तुम्ही,
पुरुषप्रधान संस्कृतिचा आणखी एक बळी...
भावपुर्ण श्रद्धांजली ताई...
डोळ्यात पाणी आले भावना ऐकुन.
खूप वाईट वाटलं हे ऐकून भावपूर्ण श्रद्धांजली
काय बोलावे काही सुचत नाही पण एवढे टोकाचे पाऊल नव्हते उचलायचे .
हि दुनिया खुप मोठी आहे आत्माहात्या हाच पर्याय नाही 😢
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😭😭
चिट्टी वाचून खरच खूप वाईट वाटले.....
मी तर खूप खूप रडले हे पत्र ऐकुन 😭😭,पण तु नवऱ्याचा विचार न करता, एकदा आई-वडिलांचा विचार करायला पाहिजे होता त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला पाहिजे होतेस, त्यातुन काहीतरी मार्ग निघाला असता, काही मुली त्यांना कोणाचाच आधार नसल्यामुळे त्या सहन करतात ,😢पण तु तर तर स्वतः डॉक्टर होतीस 🥺🙏🙏💐💐
मी पण खूप रडलो.. त्यांनी घटस्फोट घ्यायला हवा होता.. सुशिक्षित होत्या.. आपल्या आई वडील आणि भावाचा तरी विचार करायला हवा होता.. नवीन आयुष्य छान जगल्या असत्या..
Mi pan emotional zalo
मी सुद्धा असेच निष्पाप निरागस, निस्वार्थ प्रेम केले माझ्या नवऱ्यावर . पण सतत स्वंशय , व्यसनी , रागीट नवऱ्यबरोबर ३५ वर्षे संसार केला . खूप त्रास झाला. प्रत्येक प्रसंगाला तोंड देत देत मुलांना मोठं केले. मुले मोठी झाली त्यांना भलबुर , कोण चुकतंय ते कळू लागले . माझ्या पाठीशी मुले उभी राहिली. पण काळ कुणासाठी थांबत नाही. कॅन्सर झाला आणि ते गेले. आता सूनाही घरात आल्या. सर्व काही सुरळीत चालू आहे . बाळा का घाई केलीस तु जीवन संपवण्याची. डॉक्टर होतीस ना , का नाही तु कोणाचा आधार घेतलास , का नाही तु कायद्याचा आधार घेतलास ? काहीतरी मार्ग नक्कीच निघाला असता. आता तरी. पोरीनो सावध राहा स्वतःला असे सं प ऊ नका. आऊष्य पुनः पुनः नाही मिळत. 😢😢
@@anitaparit9142 अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही,लग्नाचे पहिले एक वर्षे खूप महत्त्वाचे असते कारण कि आपल्याला कोणत्याच गोष्टी माहीत नसतात काही झाले तरी खूप राग येतो आणि हे सगळे नको वाटते आणि खूप जणींना मरणाचा विचार येतो,पण हळूहळू सवय होवून जाते 🥺😔
Ts nast tya timela tya naradhamachach vcharl yeto Karan Prem kelel ast. Aani as vstat aapli satatchi takrar aao vadilankade nhenya peksha ekdach moth kahi tri houde. Me mazavrun sangtye me jatye tyatun me pn ha praytn kela pn mazi mulgi aahe tichasathi me paul pathi ghetl karan ticha khup jiv aahe mazavr khupch
भावपूर्ण श्रद्धांजली.. खुप कमी आयुष्य जगला.. डोळयात पाणी आले भावना ऐकून... पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.. 🌹🌹
आई-वडिलांपेक्षा या जगात कोणीही मोठं नसतं. त्यांच्या प्रेमाचा विचार करून तरी असं टोकाचं पाऊल घ्यायला नाही पाहिजे...
Exactly
Salute tyanna..kharach afaat shuddha prem..patra wachtana fakt ekach reaction yete “Are re re” and nakalat guilty feel hota..
Halhal watnara wakya “माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून”
या माणसाला खुप प्रसिद्ध करा समाजात की याला कुणी मुलगी दिली नाही पाहिजे.
भावपुर्ण श्रद्धांजली बाळा
वाट लावलीस रे तिच्या आयुष्याची संशय घेऊन
Speechless 😢😢
Girls Dr होती स्वताच्या पायावर उभी होती. ताई घाबरली का तु तुझ आयुष्य तु चांगल्या रीतीने जगु शकली असतीस... चुकीचे पाऊल उचलले तु.
शिक्षित मुलींनी ह्या गोष्टीना उलट जवाब द्यायलाच पाहिजे त्यांनीच अस केलं तर बिचाऱ्या निराधार मुलींनी काय करायचं. खूप वाईट वाटत आहे आणि त्या नालयकाचा राग येत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
दुनियेला ज्या लोकांची गरज आहे तीच लोक दुनिया सोडून चालली आहे (फक्त डॉक्टर म्हणून नव्ह्ये )
No comments ........No words .............Manus itka nich asto ..........real example.
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
Mulgi emotional hoti ..bhavana peksha practical hone mahatwache
शब्द नाही 🙏🙏
कितीही शिक्षण घेतलं तरीही ती 1 जीव च होता त्याला काही भावना होत्या दुःख होते तें कोणीच समजून घेतले नाही 😭 sorry beta
भावपूर्ण श्रद्धांजली💐
खूप मोठ्या घरात मुलगी दिल्ली कीं असे होते,
करेक्ट
barobar hai
एकदम बरोबर आहे.. Pan मारायचे नाही तर समोरच्या ला धडा shikvayacha 😢😢
संशयाला औषध नाही. वाईट झाले.@@Adhyatmik_Gyaan375
माझ्या सोबत पण same झाले पण मी शेवटचं पाऊल उचललं नाही . कारण माझी दोन मुलं आहेत . त्यांना माझी भावना कळेल . फक्त नवरा शिक्षक व माहेरी आम्ही तीन बहिणी आईवडील फार श्रीमंत नाही म्हणून सासरची घालून पाडून बोलायची . नको वाटायचं ते शब्द
या मधला प्रत्येक शब्द हा काळजाला भिडणार आहे !
लग्न, नवरा, जिवनाचा एक भाग आहे पण जिवन नाहि.
भावनेत वाहून गेलीस.
जे झाल तेतर आता कोणीच बदलू शकत नाही दुःख तर खूप वाटल . पण यातून खुपजन शिकण्यासरख आहे. कोणतीही गोष्ट यवधीपन ताणू नये की ती पार तुटून जाईल .
केवळ डिग्री, विचारांनी शिक्षित झाले असं म्हणता येणार नाही.
खुप वाईट झालं...फक्त एक सांगावस वाटतंय की जेव्हा असा टोकाचा पाऊल उचलतात ना?.... फक्त आपला नाही पण आपल्या पाठीमागे असणाऱ्या सर्वांचा विचार करत जा...तुम्ही तर चालले जातात पण तुमच्यावर प्रेम करणारे, अवलंबून असणारे, तुमच्या शिवाय कोणीच नसणारे... याच काय होत असेल याचा विचार करा फक्त....अरे या जगात सर्व गोष्टीवर काही ना काही पर्याय असतो ...तुम्ही बोलून तर बघा आपल्या लोकांशी अस पाऊल घेण्याआधी .. नकी मार्ग मिळेल,वेळ लागेल त्यासाठी!..लागू द्या पण अस काही नाका करत जाऊ . आयुष्य खूप दिलं आहे देवाने.. अजून थोड सहन करून मार्ग काढा पण हिम्मत नका रे सोडू. अरे तुम्ही जाता पण मागे जे राहतात त्याच्यावर काय दिवस येतात ते तुम्हाला नाही समजणार 😢.plz असा मार्ग नका निवडू 🙏
खुप भावनिक झालो मी तिचं पत्र ऐकून
Sundar vichaar,marathi bhashaa,dayaa-karunaane bharlele man,kadhi-kadhi krurtaa sodaaychi naste,tudavaayche,chengartaa aale paahije,ashaanhaa sampaavche aste,
अशी बायको मिळण्यासाठी भाग्य लागते😢 त्या करंट्या ला काय माहीत सोडून द्यायचा एकटी ने जगायचे होते समाज दोन्ही बाजूने नाव ठेवणार एखादया वर एवढे प्रेम करू नये ज्याच्या साठी जीव द्यावा लागावा
खूप वाईट झाले. डोळ्यामध्ये अश्रू आले तिचे पत्र वाचून. किती प्रेम. देवा मला अशीच मला खूप प्रेम करणारी बायको मिळू दे. खूप जीव लावून.
हुंदके देणारे असे श्वास कितीतरी गुदमरत आहेत आतल्या आत..
हिम्मत ही करत नाही असे निष्पाप जीव..फक्त मरून जातात .😞😭
@@sd6795 yes
असल्या लोकांमुळे आपले आयुष्य संपवणे योग्य नाही, यांना सोडून देऊन नवीन आयुष्य जगता आले असते ताई, भावपुर्ण श्रध्दांजली ताई
श्रद्धांजली ताई 😢
May her soul rest in peace, it's heart breaking to know this
हळू हळू औरंगाबाद शिकलेल्या अडाण्यांचं गाव होतय का?
माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते.... आहे तोपर्यंत कोणालाच कळत नाही की त्या व्यक्ती ल आपली गरज आहे म्हणून..... माणूस अडचणीत दिसला की मदत करा.... ताई.... भावपूर्ण श्रद्धांजली तुझे विचार खूपच सुंदर आहेत
ऐवढ शिक्षण घेऊन काय उपयोग
पण आईवडील चं काय
शेवट आपण सोडून बाजूला होणे
चूक ची पाऊल
खुप वाईट वाटलं ऐकून, किती निरपेक्ष भावना आहेत त्या पत्रात, पण निर्णय चुकीचा घेतला ताई तुम्ही, नवीन आयुष्य जगता आलं असत...
भावपूर्ण श्रद्धांजली
नवऱ्याचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू आहे का याची चौकशी व्हावी
हि मुलगी अतिशय हुशार होती. शासकीय महाविद्यालयातून तिने MBBS पूर्ण केलं होतं आणि तिचा नवरा त्या लाखो मेरिट आणि लायकी नसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे रशिया मध्ये MBBS करून भारतात आला होता आणि इथे येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी जी केंद्राची पात्रता परीक्षा असते ती तो नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्याची त्याच्या मेरिट वाल्या एमबीबीएस बायको प्रती ईर्ष्या सुरू झाली. तो तिच्या वर जळू लागला. स्वतःची बौद्धिक उंची आणि कर्तृत्व बायकोसमोर कमी पडल्या मुळे त्याची अवस्था चलबिचल झाली होती. म्हणून मुद्दाम हून तिच्यावर संशय घेणं, तिला तिच्या घरच्यांपासून विभक्त करणं, तिला मानसिक त्रास देणं, तिचं खच्चीकरण करणं, तिचं करिअर मोठं होऊ नये म्हणून खटाटोप करणं ही असली थेर या रशिया रिटर्न नापाश्या डॉक्टर ची चाललेली होती. आणि याला कंटाळून त्या बिचारीने शेवटी आत्महत्या केली.
डोळ्यात पाणी आले निशब्द मन झाले 😢😢😢
Ashya bayko bhetan nashib🙏🏻😊
ताई ने जे केलंय ते तिच्यासाठी योग्य च आहे.... कारण ती एक स्वाभिमानी मुलगी होती...
खोट आयुष्यभर मिरवत राहत पण खऱ्याला कायम झिजावच लागत 😢
अगं ताई तुला परमेश्वराने डॉक्टर करून लोकांची सेवा करण्यासाठी आयुष्य दिले होते तू असे का केले खूप वाईट वाटले
एवढे शिकुन काय फायदा? घटस्फोट घेऊन आपले काम चालू ठेवायचे.
'पोतदारी बामणी कावा ' जमला नाही तिला..
मन होते ना शेवटी तिला.. 😢 😢
😂@@DrAshani
या बाबतीत बामनं खूप पुढे आणि एकदम प्रॅक्टिकल...!!
5:49 nhi patat kharya vagnarya mulila
खरचं किती चुकीच केल, येवढं शिकून काय फायदा. बाहेर पडायचं ना
ताई काय केलंस हे.... तुझ्या विचाराने भाराऊन गेलोय.....❤