Kolhapur Doctor Case : डॉक्टरच्या कारनाम्यांची माळ,अश्लिल वर्तनानंतर मारहाणीचा नवा व्हीडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #kolhapurdoctorcase #doctorIndecentbehavior #kolhapurdoctornews
    कोल्हापुरात डॉक्टर अतुल सोमय्याचा प्रताप समोर येण्यास सुरुवात झालीय. हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्यांनी अश्लिल वर्तनाचा आरोप केलाय.त्यावेळी मारहाणीचा व्हीडीओ समोर आला.त्यानंतर डॉ. सोमय्याचे अनेक कारनामे उघड होत आहेत. काही महिला कर्मचाऱ्यांनी पुढे येत सोमय्यांच्या वागणुकीबद्दल पर्दाफाश केलाय. काल अश्लिल वर्तनावरुन महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी डॉ.सोमय्यांना मारहाण केली. दवाखान्यात पुन्हा डॉक्टरांचा परिवार आणि महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाली. जखमींवर सध्या उपचार सुरु आहे.यावरुन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात डॉक्टर सोमय्यांसह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.त्या घटनेनंतर जुन्या घटना पुढे येत आहेत
    #MHT005
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 578

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 19 วันที่ผ่านมา +593

    जनतेला माझी नम्र विनंती आहे, की कमीत कमी आधी एखाद्या पुरूषाशाच्या अपराधाची शहानिशा झाल्याशिवाय ठोकू नका, कारण कधी कधी वाईट प्रवृत्तीच्या पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुधा असतात, कदाचित त्या स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी निष्पाप पुरुषाचा फायदा पण घेऊ शकतात...

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 18 วันที่ผ่านมา +69

      बरोबर आहे,विनाकारण निरपराधी लोकांचे आयुष्य बरबाद होऊ नये.काही बायका फायदा पण उचलतील.

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv 18 วันที่ผ่านมา

      @@balajimeher8206 बरोबर

    • @praveenk0605
      @praveenk0605 18 วันที่ผ่านมา

      Marnare log kiti sabhya bhasha waprat aahe bagha

    • @shyamdeshkar83
      @shyamdeshkar83 18 วันที่ผ่านมา +19

      अगदी बरोबर

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 18 วันที่ผ่านมา +19

      बरोबर आहे

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 19 วันที่ผ่านมา +361

    महिला कधी कधी काटा काढण्यासाठी सुधा असे खोटे आरोप करु शकतात

    • @TrishaRinku
      @TrishaRinku 19 วันที่ผ่านมา +14

      Aree bhikarai .... Kasala swatavar odhin ghetali ... Mahatre pan majlele asatat.... Taina ghari bhetat nahi manun... Baher karat natak....

    • @movies-baba4655
      @movies-baba4655 19 วันที่ผ่านมา

      @@TrishaRinkute sgla khr ahe tu bhikari ka mnte tela tuza aai bapane tuzavr hech sanskar kelet ka..nit tech mhnna mandtoy to tr tuza ky samband bhikari mnych bai ahe mnun bra ahe

    • @calmworld4160
      @calmworld4160 19 วันที่ผ่านมา +1

      Barobr ahe

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv 18 วันที่ผ่านมา +13

      @@नरेंद्रमोदी-फ9छ बरोबर. असू ही शकतात आणि नसू ही शकतात म्हणून कायदा लगेच हातात घ्यायचा नसतो.

    • @legends4387
      @legends4387 18 วันที่ผ่านมา +3

      Kartat Aaj kal fake rape case che praman far vadhle aahe

  • @dr.vishalmandhare4161
    @dr.vishalmandhare4161 18 วันที่ผ่านมา +49

    बायका नालायक आसतात त्याचं काय ,मी ही डॉक्टर आहे , माझ्या समोरची गोष्ट आहे , एका बाई मुले एका सामान्य मुलाचा जीव गेला अतिशय नीच प्रवृत्तीचा असतात बायका सुद्धा , असं करू नका plz 🙏 आणि डॉक्टर्स सुद्धा काही गलिच्छ असतात , टाळी एका बाजूने वाजत नसते

    • @JJ-kl1cr
      @JJ-kl1cr 18 วันที่ผ่านมา

      तुझी आय नालायक होती .... म्हणून तू जन्माला आला.... आयघाल्या डॉ.‌.

    • @rohanutep81
      @rohanutep81 18 วันที่ผ่านมา +2

      Absolutely true

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 19 วันที่ผ่านมา +135

    असे आरोप करुन, मारहाण करुन, ब्लॅकमेलचा प्रकार पण करता येणार,,,,,नवीन बिझनेस

  • @user-vi8mz7xv8s
    @user-vi8mz7xv8s 18 วันที่ผ่านมา +40

    सगळ बरोबर आहे पण डॉक्टर तसा असून सुध्दा या महिलांना तिथच का काम करायचं आहे , अगोदर पण असच करत होता डॉक्टर तरी पण त्यांनी काम सोडलं नाही परत तिथच काम करायला पाहिजे

    • @umeshpatil___1889
      @umeshpatil___1889 17 วันที่ผ่านมา +1

      Hoy hach tr prashn ahe ya mahilana pahilnda jhale hote mg prt tithech ka kam krt ahet hya

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 19 วันที่ผ่านมา +203

    डॉक्टर चे म्हणणे काय ते ऐकून घ्यावे.डॉक्टर किंवा त्याची बायको मारताना दिसत नाही .कामावरून काढून टाकल्याचा राग तर नाही ना?

    • @cricketlivemaina3482
      @cricketlivemaina3482 17 วันที่ผ่านมา

      डॉक्टरांना अशा प्रकारची डायरेक्ट मारहाण करणे चुकीचे आहे यामुळे मारणारे कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात पुराव्या अभावी

    • @sunitahanimnale1909
      @sunitahanimnale1909 12 วันที่ผ่านมา

      तो प्ररकार वीडियो आहे पण ओपन झाला नाही पैसे देऊन प्रकरण दाबले आहे पैसे वाले डॉक्टर ना

  • @sds2658
    @sds2658 19 วันที่ผ่านมา +98

    आतापर्यंत अशा घटना घडतच होत्या पण आता लोक जागरुक झाले आहेत फरक एवढाच आहे

    • @sacing3512
      @sacing3512 18 วันที่ผ่านมา +2

      आता social media आहे

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 18 วันที่ผ่านมา +2

      बरोबर बदलापूरच्या प्रकरणा नन्तरच कसे जागरूक झाले?

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา

      @@meghamuralidharan1312 कारण महिलांच्या मनात या सरकारविषयी घृणा निर्माण करायची आहे. काल राज ठाकरेंनी महिलांवरील अत्याचाराचे वार्षिक आकडेवारी सांगितली तर ती गेल्या ५-६ वर्षात आहे तेवढीच आहे.
      “लाडकी बहीण” योजनेचा धसका दुसरं काय?

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 19 วันที่ผ่านมา +143

    आत्ता जनतेनेच पीडित महिला व पुरुषाना असाच न्याय दिला पाहिजे. पोलीस काहीं करु शकत नाहीत.👌👌👌👌🚩🚩

    • @vinaygogate7883
      @vinaygogate7883 18 วันที่ผ่านมา

      पोलिस जेथे पैसे मिळणार त्याच प्रकरणात दखल घेतात

    • @rushikeshshendge7455
      @rushikeshshendge7455 17 วันที่ผ่านมา

      साहेब त्यांना अडकवण्याचा पर्यन्त आहे हा...

  • @babukasale233
    @babukasale233 19 วันที่ผ่านมา +225

    अतिशय योग्य अशा लोकांना असाचा धडा शिकवला पाहिजे . पोलिस काही कामाचे नाहीत.

    • @adityarothe06gmailcom1
      @adityarothe06gmailcom1 19 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @BluePanther358
      @BluePanther358 19 วันที่ผ่านมา +8

      फक्त. हफ्ता घेतात 🎉

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 19 วันที่ผ่านมา +5

      अहो मी MR होतो, हे लोक असेच असतात, यांना पोरी, आणि बाया लागतात.

    • @SSCHSCDET
      @SSCHSCDET 19 วันที่ผ่านมา +4

      Ashi comments karaichi himmat Kashi Hoti police Kahi kamache nahi..... tumi asa kasa bolu sakta Savidhanik padhatine complaint kara...media la dakhava massage he aani complaint register kara ky te government sajja aahe savidhan sajja aahe tyana siksha daila....pratek velli in future konavar khote aarop sudha hotat so police na checking karudya khara ky khota kya te
      Konihi kaida hatat gheun naka .....kaidyda pratekala insaaf deto

    • @babukasale233
      @babukasale233 19 วันที่ผ่านมา +6

      Complaint gyaylach 24 tas lagtat Yana

  • @user-ip2ut2dt8n
    @user-ip2ut2dt8n 19 วันที่ผ่านมา +146

    कशावरून महिला खरं बोलतात

    • @ramudukare8148
      @ramudukare8148 19 วันที่ผ่านมา +18

      है खर आहे इतके दिवस काम करतात पूरूप ठेवा फायजे होत

    • @Me-mf8mm
      @Me-mf8mm 19 วันที่ผ่านมา +14

      Tyaane swatah accept Keli tyaachi chuk. Ya varun kalta ki tya mahila khar bolat aahes.

    • @jayjadhav2844
      @jayjadhav2844 19 วันที่ผ่านมา +27

      लोक मारत आहे म्हणाल्यावर घाबरून हो बोलला असेल डॉक्टर.

    • @Prakashjhot-oj4dr
      @Prakashjhot-oj4dr 19 วันที่ผ่านมา

      नाण्याची दुसरी बाजूही समोर आली पाहिजे.

    • @नरेंद्रमोदी-फ9छ
      @नरेंद्रमोदी-फ9छ 19 วันที่ผ่านมา

      होय याचा गैर फायदा महिला आता घ्यायला चलु करणार बिहार केलाय बिहार महाराष्ट्रा चा बीजेपी आणी गद्दार सरकारण

  • @QueenLaiba950
    @QueenLaiba950 18 วันที่ผ่านมา +33

    अरे मेल्ययंनो कायदा हातात घेण्या पूर्वी सत्ये काय आहे ते तर बघा की🙄माझी मैत्रीण पण पहले खुप मजे घेत होती नंतर मन भरल की समोर वाल्या वर आरोप लाऊन त्यांना बर्बाद केले🤦‍♀️अत्त्याचार करण्या पूर्वी पुष्टि तर करा का फक्त अशी अपली मर्दानगी दाखवता एकट्या वृद्ध माणसावर🤐

  • @omkingdomm
    @omkingdomm 19 วันที่ผ่านมา +28

    कधी कधी महिला पणं स्वतः वर यायले की दुसऱ्याला अडकवतात त्यावर इलाज काय 😂😂

    • @AFFF423
      @AFFF423 18 วันที่ผ่านมา +1

      तुझ्यासोबत असं झालं असत तर असच बोलला असतास काय

    • @rohanutep81
      @rohanutep81 18 วันที่ผ่านมา

      Avoid marriage and keep only needed contact with females

  • @IamMe927
    @IamMe927 18 วันที่ผ่านมา +27

    कोण खरं आहे कस समजनार? दहशत माजवणे, हफ्ता गोळा करणे, बायकांपण लोक पाठीशी आहेत मग कश्या वागतात ते ही आठवा. अगदी प्राईम लोकेशनवर आहे दवाखाना मग दुसरी तर साजीश नसेल? बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. खरं काय आहे ह्याचा छडा लावावा!

  • @avinashpapare
    @avinashpapare 19 วันที่ผ่านมา +103

    दादा म्हणाले सामान कापा 🤣 कापा त्याच सामान 😅

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr 19 วันที่ผ่านมา +2

      Nako... Nali lavayala lagel pishwi sobat😊

  • @umeshkadam7752
    @umeshkadam7752 19 วันที่ผ่านมา +64

    कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मात्र पोलीस तपासणी झाल्यानंतरच... आणि बेकायदेशीररित्या मारहाण करण्याविरोधातही

    • @fazalmujawar5496
      @fazalmujawar5496 19 วันที่ผ่านมา +6

      तुमच्या घरातली मुलगी असती तर तुम्ही काय केला आता भाऊ ?

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 18 วันที่ผ่านมา

      सत्य समोर येणे आवश्यक आहे. कदाचित जास्त मारहाण होवु नये
      म्हणुन अगतिक होवून चूक नसताना ही माफी मागितली नसेल कशावरून.
      .हे गुंड खंडणी सुपारी हप्ता मागत नसतील का?
      ड्युटी नीट करत नसतील म्हणून कामावरून काढून टाकल्यावर
      ब्लॅकमेलींग करण्यासाठी हे नाटक रचलं नसले कशावरून ?
      ज्याच्या वर अन्याय झालाय त्यांनी केस केली पाहिजे. आता दवाखाना नीट चाललं का?तो अपराधी नसेल तर केस करील गप बसणार नाही.

    • @praveenk0605
      @praveenk0605 18 วันที่ผ่านมา

      ​@@fazalmujawar5496 Kunachi pan aasu dya pan verify Kara

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา

      @@fazalmujawar5496तुमच्यावर जर खोटा आरोप करुन जर मारहाण केली तर तुम्ही काय करणार भाऊ?
      हे प्रकरण कदाचित खरं असेल पण तरीही चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @rajendrapatait8934
    @rajendrapatait8934 19 วันที่ผ่านมา +60

    अतिशय योग्य न्याय, असाच न्याय भ्रष्टाचारांच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 18 วันที่ผ่านมา +44

    बदनामी करण्या साठी पण होऊ शकते चोकशी झाली पाहिजे आजकाल लेडीज वर पण भरवसा ठेवता येत नाही 😢😢

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 18 วันที่ผ่านมา +10

    बऱ्याच ठिकाणी अशे पण घडले आहे बायका पुरुषाला ब्लॅकमेल करतात.आणि जेलमध्ये रवाना करतात आणि त्यांचे आयुष्य बरबाद केलीत बऱ्याच घटना घडतात.फक्त उद्देश एवढाच की पूर्ण खात्री करा आणि मग पुढचे पाऊल उचला.

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 18 วันที่ผ่านมา +40

    कोल्हापूर मधे काही मंडळांचे कार्यकर्ते खरच खूप चांगले काम करतात वाईट गोष्टी घडत असेल तिथे हे युवक मुली महिलांना मदत करतात खूप आधार वाटतो म्हणून तर कोल्हापूर येणाऱ्या मुली स्वतः ला सुरक्षित समजतात छ. शिवरायांचा वारसा जपला जातो. शासनाने अशा तरुणांचा शोध घेऊन दरवर्षी सत्कार केला पाहिजे. या समाजकार्यात अनेक मुस्लिम युवकदेखील काम करतात. रिक्षाचालक देखिल रात्रीच्या वेळी सुरक्षित पोहोचवतात. कोल्हापूर याबाबतीत एक नंबर 🙏👍

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 18 วันที่ผ่านมา

      Doctor pan kolhapur cha aahey 😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 18 วันที่ผ่านมา

      ​@@iamindianindian8286pan jagewar nikal lawtat. Gandu banun nyaychi wat baghat nahit

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 18 วันที่ผ่านมา +17

    कायदा हातात घेऊन आयुष्य बरबाद नका करू. कोणत्याही घटनेची शहानिशा केल्या शिवाय असं करू नका. रंगे हात पकडलं तर गोष्ट वेगळी असते, पण ह्याचा गैर फायदा ही काही लोक घेऊ शकतात.

    • @shrikrishnpokhre6930
      @shrikrishnpokhre6930 17 วันที่ผ่านมา

      Khoop zaale hote tyache chaalle . Var saangtey na ti . Mobile var vikshipt ghann sms vaygere patthvaycha . Anek record aslyamullech kaarwayi Keli geli . Kiti sahan karnnar ?

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 18 วันที่ผ่านมา +3

    लवकरात लवकर राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना होने गरजेचे आहे 😡😡😡😡

  • @raunak3005
    @raunak3005 19 วันที่ผ่านมา +39

    इतक्या महील्यांचा विनयभंग करत असेल, ह्या माणसाला समजताच राहायला नको.

  • @abhichavan6478
    @abhichavan6478 19 วันที่ผ่านมา +81

    समाजात काही बायका पगारवाढी साठी स्वतः बॉस सोबत झोपतात आणि परत पैसा कमी पडला की अशी नाटक करतात
    कटू आहे पण प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते
    नाण्याला दोन बाजू असतात
    आणि टाळी एक हाताने वाजत नसते.

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 18 วันที่ผ่านมา +17

      एकदम बरोबर कमेंट ९०%टकके खरी आहे.

    • @BhaulalDhivar-v5t
      @BhaulalDhivar-v5t 15 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे.यांना माहित असून पण या काम सोडून जात का नाही.

    • @radhakhudeisbestsingeryada3079
      @radhakhudeisbestsingeryada3079 11 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर आहे तुमचं हे real fact आहे

  • @swapnilyenpure1368
    @swapnilyenpure1368 19 วันที่ผ่านมา +91

    एवढ्या घटना घडत आहेत आंदोलने होत आहेत. तरी पुन्हा नवीन गुन्हे घडत आहेत. पोलिसांची आणि न्यायालयाची विश्वासाहर्ता संपली आहे. प्रशासन आणि न्यायालय भ्रष्ट असेल आणि वेळकाढूपणा करत असेल तर अशावेळी जनतेने योग्य न्यायाची अपेक्षा करावी की स्वतःच योग्य निर्णय घेऊन न्याय करावा?

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 18 วันที่ผ่านมา

      पोलीस, न्यायालय, प्रशासन प्रत्येकाच्या घरात, ऑफिस मध्ये ठाण मांडून बसावे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? या पेक्षा हरामखोर, नालायक लोकांची मानसिकता कधी बदलणार याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.काही हरामखोर स्वतःच्या घरातील मुली बाळावर पण अत्याचार करीत आहेत.त्याचे काय करायचे? त्या साठी अगोदर मनातील वाईट विचाराची, वाईट नजरेची घाण बाहेर काढली पाहिजे.

    • @sunitasankpal6167
      @sunitasankpal6167 18 วันที่ผ่านมา +1

      Bhau Navin kahi nahi hey sagle varsha nu varsha chaluch aahe fakta ata samor yete aahe

    • @SandipKoli-t3f
      @SandipKoli-t3f 18 วันที่ผ่านมา +1

      सलाम भाऊनो तुमाला ❤

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY 19 วันที่ผ่านมา +20

    सतत पुरुष च दोशी असेल असं नाही , उसने पैसे खूप जन फुकट मागतात काही पण करतात मग नंतर अपेक्षा वाढते ,

  • @kalpeshdabhekar8203
    @kalpeshdabhekar8203 18 วันที่ผ่านมา +13

    खूप छान केलं अगदी 100% सहमती 👍👍👍

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 18 วันที่ผ่านมา +1

    योग्य

  • @aniketshivsharan1957
    @aniketshivsharan1957 19 วันที่ผ่านมา +13

    Is she telling 100℅ truth....?????

    • @kinpat8825
      @kinpat8825 19 วันที่ผ่านมา +2

      Send your wife and verify

    • @vidya7077
      @vidya7077 19 วันที่ผ่านมา

      What a reply 😂​@@kinpat8825

    • @praveenk0605
      @praveenk0605 18 วันที่ผ่านมา +5

      Can't trust. Reason jo ladke saath aaye hein woh gunde ( Chapri ) jaise dikh rahe hein

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 18 วันที่ผ่านมา

      ​@@praveenk0605तो क्या अच्छे घरके संस्कारी लडके इस तरह पिटाई करने जाऐंगे?
      ऐसें ही लोंगोंको ऐसे काम के लिये चुना जाता है ,बाद में भले इन लडकों जिंदगी कोर्ट कचेरी के चक्कर लगाते लगाते उम्र बीत जाए , जिम्मेदार कौन?

  • @vijaypandhare1999
    @vijaypandhare1999 18 วันที่ผ่านมา +9

    मारणारे पण chapri वाटतात 😂

    • @balajimeher8206
      @balajimeher8206 18 วันที่ผ่านมา +1

      @@vijaypandhare1999 आणि सांगणारी बाई पण😂, म्हणे आधी पण एकदा असच करायचा हा डॉक्टर, तरीपण आम्ही गप्प बसलो. याचा अर्थ आधी गोड वाटल आणि नंतर कडू वाटाय लागलं की कंप्लेंट करतात😂

    • @vijaypandhare1999
      @vijaypandhare1999 18 วันที่ผ่านมา

      @@balajimeher8206 🤣🤣

  • @Sag7523
    @Sag7523 19 วันที่ผ่านมา +44

    काहीतरी वेगळे आहे एकदमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटना कसा घडतात...उगाच माहिती नसताना बदनामी होईल असा नको व्हायला..चुकीचे असेल तर योग्य ती कारवाई व्हायलाच हवीत

    • @Rocker521
      @Rocker521 19 วันที่ผ่านมา

      घटना नेहमीच घडतायत पण लोक समोर आता येतायत

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา

      @@Rocker521साफ चूक

  • @srb6135
    @srb6135 19 วันที่ผ่านมา +8

    दादा कोंडके ४० वर्षा पुर्वी बोलले होते कि " कायदा गाढव हाय ओ ,,,ते कसा ते आज ४० वर्षा नंतर कळाय लागलय 😢😢😢😢😢

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 18 วันที่ผ่านมา +4

    या मध्ये काही वेगळं राजकारण असू शकते

  • @AdhyatmkendraAmbika
    @AdhyatmkendraAmbika 19 วันที่ผ่านมา +6

    जो हुआ गलत है, मां बेटी, बहन सभी महिलाओ का पूरा सम्मान होना ही चाहिए , जो भी गुनहगार है उसको सजा तो मिलनी ही चाहिए लेकिन जो लोग ये गुंडा गर्दी कर रहे हैं वह अशोभनीय और निंदनीय है

  • @Dharmik457
    @Dharmik457 19 วันที่ผ่านมา +5

    एकीकडे खोटे गुन्हे आणि एकीकडे या पीडित महिला. न्यायालय बरोबर आहे. त्वरित शिक्षा शक्य नाही. 🙏

  • @knowledgeguru3385
    @knowledgeguru3385 19 วันที่ผ่านมา +15

    घुटका plyaer खरच चांगला असेल का हो मुलींच्या बाबतीत

  • @LasunChivda
    @LasunChivda 19 วันที่ผ่านมา +11

    rohit sharma against Pakistan? 😍

  • @shivajipatil3146
    @shivajipatil3146 18 วันที่ผ่านมา +3

    हीच पद्धत योग्य आहे.भारताची तपासयंत्रणा व न्याय प्रणाली काहीच कामाची नाही.

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา +1

      तुमच्यावर जर एखाद्या बाईने खोटा आरोप करुन कांगावा केला आणि अति उत्साही कार्यकर्त्यांनी धुतला की कळेल, न्याय/तपास यंत्रणा योग्य की अयोग्य. 😂😂

  • @udaygawade658
    @udaygawade658 19 วันที่ผ่านมา +13

    डॉक्टर ने चुकीचं केलं हे मान्य पण हे हीरोगिरी करतात त्यांची कशी डांग बसणार ते बघा.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 19 วันที่ผ่านมา +43

    अश्या डॉक्टर लोकांचे रजिस्ट्रेशन रद्द केले पाहिजे

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 19 วันที่ผ่านมา +2

      अरे खालून वर सगळे असेच असतात हे. जवळचा आनुभव आहे

    • @SmilePlus44
      @SmilePlus44 18 วันที่ผ่านมา

      Pahilyanada shahanisha kara aani mag bola

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 18 วันที่ผ่านมา +2

    शिवरायांच्या लेकी तुम्ही अशाच बिनधास्त व सक्षम रहा.
    कोण वाचवायला येईल यापेक्षा जास्त स्वतःच संरक्षण स्वतः कसं करता येईल ते बघा.
    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.

  • @AnjliKale
    @AnjliKale 19 วันที่ผ่านมา +12

    काय तरी भानगड आहे

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 19 วันที่ผ่านมา +3

    Doctor like:- Maro mujhe maro😂😂😂

  • @TusharSutar-c2r
    @TusharSutar-c2r 18 วันที่ผ่านมา +2

    किरीट सोमिया चा भाव आहे का बघा

  • @maclimp
    @maclimp 18 วันที่ผ่านมา +9

    सगळं ठीक आहे पण वर्ल्ड कप होवून आता दोन महिने होत आले हे अजून रोहित शर्मा विराट कोहली बनून फिरतात 😂

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @chetan3087
    @chetan3087 19 วันที่ผ่านมา +8

    या दोघांना पहिला चोप द्या .

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 19 วันที่ผ่านมา +2

    लई भारी भावांनो...

  • @nagesh.yelsangi9758
    @nagesh.yelsangi9758 18 วันที่ผ่านมา +2

    अशी घटना घडली तर अशीच शिक्षा पाहिजे जागेवर पोलीस न्यायालय पर्यंत जायचा दूर राहूदे thank त्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी ह्याला चोप दिले

  • @user-yu5qe7rv2h
    @user-yu5qe7rv2h 19 วันที่ผ่านมา +15

    बायका सध्या साध्या राहिलेल्या नाहीत , कोण वाईट नजरेने बघतोय , कोणाचा कसा स्पर्श होतोय,हे बायका ओळखतात....
    हा कारनामी डॉक्टर होता तर याच्या अगोदरच हे बोललं पाहिजे होते....
    नंतर बोलताय मग पाणी नक्कीच मुरतंय...😮😮😮😮😮

    • @TrishaRinku
      @TrishaRinku 19 วันที่ผ่านมา +2

      Tas nasat sir chukich bolaty... Karan gariba laa kamachi garaj aste Ani ... Te lok kaam kartat ... Apalya nusar ase lok far durdami astat chedtat... Manun Bai yek vel maff karte.... Dusri veles nahi..... Baga tumacha ghari pan aai bahian ahe... Vatay kalji ghaya tainchi...

    • @user-yu5qe7rv2h
      @user-yu5qe7rv2h 16 วันที่ผ่านมา

      @@TrishaRinku आपण बरोबर बोलताय, कदाचित गरिबीचा फायदा असले आंबटशौकीन घेतातच....

  • @deepikapateldeepikapatel3597
    @deepikapateldeepikapatel3597 18 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan Marla pelican peksha tumhi changla kaam kertay😢

  • @madhukarpatil2193
    @madhukarpatil2193 18 วันที่ผ่านมา +4

    लाच घेणाऱ्यांना असा चोप दिला पाहिजे, जनता जागरूक झाली पाहिजे, लाच देऊ नका मागत असेल तर पायातले पायताण काढा

    • @manjirimd
      @manjirimd 18 วันที่ผ่านมา

      पण त्यासाठी लाचलुचपत खाते आहे. पायताणाची गरज काय.

  • @nileshgawade8324
    @nileshgawade8324 19 วันที่ผ่านมา +1

    घटना खरंच खूप निंदनीय आहे बरं झालं असेल चोप दिला

  • @user-hb2ec5fj8r
    @user-hb2ec5fj8r 19 วันที่ผ่านมา +24

    पहिले वेळेस अस झाले होते ना मग दुसर्या वेळेस कशाला केला अस घडल नसत

  • @makarandsawant8170
    @makarandsawant8170 19 วันที่ผ่านมา +6

    अरे त्यांची पण बाजू ऐकून घ्याना

  • @ashishgupta3788
    @ashishgupta3788 18 วันที่ผ่านมา

    Dadaa tumhi khupach chaan kaam kela aahey. 🙏🙏

  • @ajitpatil5371
    @ajitpatil5371 18 วันที่ผ่านมา +3

    इतके दिवस तो असे चाळे करत होता मग त्या इतके दिवस गप्प का होत्या??

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 18 วันที่ผ่านมา +4

    बायका पण काय कमी नस्त्यात...36 नखरे वाली

  • @सचिनमनोहरराणे
    @सचिनमनोहरराणे 19 วันที่ผ่านมา +7

    Rohit sharma 😂👍

  • @vinitpawar3976
    @vinitpawar3976 18 วันที่ผ่านมา +2

    Rohit sharma on fire😂

  • @pawirox
    @pawirox 18 วันที่ผ่านมา +2

    चॅनलवाल्यांनी हा निष्कर्ष कसा काढला?

  • @prathamesh376
    @prathamesh376 19 วันที่ผ่านมา +2

    योग्य चौकशी करूनच कार्यवाही व्हावी

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 19 วันที่ผ่านมา +12

    डॉक्टरच्या नावाला कलंक आहे.याचे वय जास्त आहे तरीदेखील आशा प्रकारे चाळे करतो आहे. ह्याचा व्यवसाय डॉक्टर चार आहे.आणी हा अशाप्रकारे वागतो लाज वाटली पाहिजे.सरकारणे यांची डीग्री काढून घेतली पाहिजे.

  • @RamJagtap
    @RamJagtap 18 วันที่ผ่านมา +2

    Ashya thikaani kaam ka karayche jikadacha owner changla maanus nahi?
    Dusari kade job milnar nahi ka

  • @hri4595
    @hri4595 18 วันที่ผ่านมา +3

    डॉ नाही है कसाई आहेत. यांना नेहमी प्रसाद देत जा. 😡😡😡😡😡😡

  • @bomkarj
    @bomkarj 19 วันที่ผ่านมา +2

    जनतेनेच आता " ठोका ठोकी " करावी..या नराधम डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊ नये.

  • @rahulsawant1023
    @rahulsawant1023 19 วันที่ผ่านมา +34

    अतिशय अयोग्य... कोणीही कायदा हाती घेऊ नये

    • @BhushanPatil-ed7ok
      @BhushanPatil-ed7ok 19 วันที่ผ่านมา +16

      अगदी योग्य.....पायाने तुडवायला हव होतं

    • @56kyvjj
      @56kyvjj 19 วันที่ผ่านมา

      सत्कार करायला पाहिजे काय त्या हंडग्या चा

    • @sprintersboys8427
      @sprintersboys8427 19 วันที่ผ่านมา

      Tu chup jyachavar as ghadt tyala mahit ahe kai sahan karayala lagt tu ghari basun bomblu nko many ahe tyani police bandhvana case file karayala 12 tas lagtat rajkiy dabavamule tyala jababdar kon ahe

    • @Blackstone00701
      @Blackstone00701 19 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣​@@BhushanPatil-ed7ok

    • @AprinZarekar
      @AprinZarekar 19 วันที่ผ่านมา +2

      Right

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 18 วันที่ผ่านมา +3

    काहीतरी वैयक्तिक भांडण आणि त्याचा राग आहे हा......

  • @whywelive1455
    @whywelive1455 19 วันที่ผ่านมา +5

    सोमय्या चा भाऊ 😂

  • @Silogoldnz9rg
    @Silogoldnz9rg 18 วันที่ผ่านมา +2

    मग तुम्हाला कशाला तिथेच काम करायचं आहे

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 19 วันที่ผ่านมา +12

    He सगळे काहीतरी वेगळे आहे हे नक्की

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 19 วันที่ผ่านมา +3

    म्हातारे डॉक्टर्स, वकील जरा पिसाळलेले असतात........ Status ची मस्ती असते डोक्यात........... 🙄🙄🙄

    • @Misktw
      @Misktw 18 วันที่ผ่านมา +2

      रिटायर्ड झालेले सरकारी नवकर दार जास्त अंबट शौकीन आहेत.

  • @historydistortion6964
    @historydistortion6964 19 วันที่ผ่านมา +3

    Kolhapur what is going on is Maharashtra really safe for women's and 10 year kids and all

  • @Gaurav07889
    @Gaurav07889 18 วันที่ผ่านมา +3

    याला मस्त पैकी ठोकल्याबद्दल मंडळ आभारी आहे 👍🏻 चूक झाली😂

  • @atharvadinnapurkar2935
    @atharvadinnapurkar2935 17 วันที่ผ่านมา

    Thank you rohit sharma 🙏

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 18 วันที่ผ่านมา

    Changla kele bhavano jai jijau Jai shivray 🙏🙏🧿❤️ khare mavle shivray che

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 18 วันที่ผ่านมา

    Good sister, good job

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 19 วันที่ผ่านมา +2

    *CCTV लावा सध्या व्हायरस आला आहे*

  • @Gauntam
    @Gauntam 19 วันที่ผ่านมา +3

    Kamavarun kami kele mahnun kele asel

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 19 วันที่ผ่านมา +4

    हा माणूस डॉक्टर आहे का चेक करावं? त्यांचं registration certificate आहे का पाहावं .

    • @fazalmujawar5496
      @fazalmujawar5496 19 วันที่ผ่านมา +1

      लायसन्स याच्या नावाने नसून त्याच्या बायकोच्या नावाने आहे

  • @pournimapadale1328
    @pournimapadale1328 19 วันที่ผ่านมา +5

    ह्या नराधमांना असंच केलं पाहिजे तेही भर चौकात

  • @pawirox
    @pawirox 18 วันที่ผ่านมา +1

    पोलिस आणि कोर्ट या चॅनेलवाल्यांना विचारणार की नाही?

  • @manikkirde9440
    @manikkirde9440 19 วันที่ผ่านมา

    Right....

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 18 วันที่ผ่านมา +2

    नीट माहिती द्या अर्धवट बातमी देऊ नका

  • @pharmaceuticalspharmaceuti2452
    @pharmaceuticalspharmaceuti2452 19 วันที่ผ่านมา

    Good Work....

  • @user-kx6rv7re1m
    @user-kx6rv7re1m 19 วันที่ผ่านมา +9

    Ha pn सोमय्या

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 19 วันที่ผ่านมา +1

    गुन्हेगार हा कोणीही अन् कोणत्याही पदावरचा, कोणत्याही मंत्र्याच्या, आमदार,खासदाराच्या जवळचा असो. न्यायासाठी पोलिस आणि सरकारची वाट न पाहता अपराध्याला शिक्षा हि जनतेनेच दिली पाहिजे तरच राज्यातील जनता सुरक्षित राहील.

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 18 วันที่ผ่านมา

    CCTV कॅमेरे voice सह प्रत्येक ठिकाणी लावा हो. यां मुळे सत्य समजेल

  • @user-lq4pl4ue1r
    @user-lq4pl4ue1r 12 วันที่ผ่านมา +1

    Rohit Sharma is every where 😅

  • @rohitsakpal2689
    @rohitsakpal2689 18 วันที่ผ่านมา

    Confused

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 18 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही तसा माणसाकडे कसला कामाला जाता मग

  • @Krish24727
    @Krish24727 18 วันที่ผ่านมา +1

    जर सर्वजण असा कायदा हातात घ्यायला लागले तर अराजकता माजेल.

  • @surykantmurkute2677
    @surykantmurkute2677 19 วันที่ผ่านมา +2

    Doctors views should be heard looking t s age and profession looks doubtfullh

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 18 วันที่ผ่านมา +1

    भारतात कोर्ट काहीही ऊपयोग नाही
    जागेवर निकाल करा

  • @vidyagurav5649
    @vidyagurav5649 18 วันที่ผ่านมา +1

    बरोबर केलं ताई ऐक बाई गप्प बसली की हे लोक दुसरी सोबत पण तसाच प्रकार करायला धाडस करतात

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 19 วันที่ผ่านมา +1

    घरच्यांना लेडीज डॉक्टर कडे पाठवत जा रे बाबा

  • @rajukale5882
    @rajukale5882 18 วันที่ผ่านมา +1

    Kahi baya khup jast rileshn vadvtat.gharchi dukkhi story sangun imoshnal kartat.hjaro rupye usne ghetat.parat deto mahnun....aani magitle ki ase khote aarop krtat.

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 19 วันที่ผ่านมา +3

    नेते लोक खुर्ची मिळवण्यात व्यस्त . म्हनून हे लोक मजलेत्त

  • @vasudevbarve237
    @vasudevbarve237 18 วันที่ผ่านมา +1

    जनते चा कायदा सुव्यवस्थे वरचा विश्वास पार उडाला आहे. पोलिसांकडे गेल्यावर केस घ्यायला दबाव, कोर्टात तारखेवर तारखा. कधी थांबणार आहे हे सगळे

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 18 วันที่ผ่านมา

    समाजात होत असलेले प्रकार पाहता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही अशी अवस्था झाली आहे.

  • @ashachavan7192
    @ashachavan7192 18 วันที่ผ่านมา

    Happy to watch this video.....agar aisa hi public action liye na to hi aisa harassment rukega aur log darna shuru karenge. Good job bhau log

  • @Madhu66666
    @Madhu66666 18 วันที่ผ่านมา

    Mast ekadam shivaji maharajanche vagh shobhatay❤