मा.जरांगे पाटील यांना माझी अशी विनंती आहे की,शांती, अहिंसा हे तत्त्व जगमान्य असले तरी विद्यमान कालखंडातील हे सरकार संवेदनाहीन व गेंड्याच्या कातडीचे असल्याने उपोषणाची सरकार कदर करणारे नसुन मारणारे असल्याने पाटील यांनी काळाची पावलं ओळखुन जनपाठींबाचे बळावर सरकारवर समोरासमोर लढा देण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
आता पर्यंत खुप वेळा उपोषण केलं परंतु त्यातुन काय निष्पन्न झालं , 2024 ची विधानसभा लढवणे हा एकमेव पर्याय आता शिल्लक आहे, ह्या निर्णयापासून मराठ्यांनी मागे हटू नये, दाते बनू या, याचक नाही. लोकसभे सारखी चुक पुन्हा करु नये.
पाटीलसाहेब उपोषण हा एकमेव पर्याय नाही कारण समाजाला तुमची गरज आहे. आशा निर्दयी व बहिर्या सरकार ला याचे काही देणे घेणे नाही एकमेव उपाय म्हणजे स्वबळावर मागण्या मान्य करून घ्यावी लागेल.
आता सरकार जरांगे यांचे उपोषणाला भाव देणार नाही. जर सरकार आरक्षण देणार नसेल तर आता जरांगे यांनी उपोषणच करावे का? मराठा, मागासवर्गीय बांधवांनो जरांगे यांना बळ द्या.
दादा तुम्ही उपोषण जर करत राहाल तर सरकार हे मान्य करत नाही आणि तुमच्या जीवाला धोका झाला तर आम्हाला आधार कुणाचा हात जोडून विनंती दादा तुम्ही उपोषण करू नये
लोकसभेला उमेदवार उभे केले नाही, विधानसभेला पण तसच काही होताना दिसत आहे, फक्त हवा करून खिसे भरण्याचे काम तर नाही ना चालू, राज्यात सुपारीबाजांची कमी नाही
आपण सगळे मिळून असेच पाठीशी उभा राहू सर 🚩🚩🚩 धन्यवाद सर
अगदी बरोबर भाऊ उपोषण नकोच विधानसभा लढणारच एक मराठा कोटी मराठा
जय जिजाऊ 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
नमस्कार सर
उपोषण नको म्हणजे नकोच. दादा
राम राम ❤
मा.जरांगे पाटील यांना माझी अशी विनंती आहे की,शांती, अहिंसा हे तत्त्व जगमान्य असले तरी विद्यमान कालखंडातील हे सरकार संवेदनाहीन व गेंड्याच्या कातडीचे असल्याने उपोषणाची सरकार कदर करणारे नसुन मारणारे असल्याने पाटील यांनी काळाची पावलं ओळखुन जनपाठींबाचे बळावर सरकारवर समोरासमोर लढा देण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
उपोषण नका करु, जनजागृती करून लोकं जागे ठेवा!
म्हणजे हे 100% चूक आहे सरकार यांच्याकडे थोडं लक्ष देणार नाही
आता पर्यंत खुप वेळा उपोषण केलं परंतु त्यातुन काय निष्पन्न झालं , 2024 ची विधानसभा लढवणे हा एकमेव पर्याय आता शिल्लक आहे, ह्या निर्णयापासून मराठ्यांनी मागे हटू नये, दाते बनू या, याचक नाही. लोकसभे सारखी चुक पुन्हा करु नये.
पाटीलसाहेब उपोषण हा एकमेव पर्याय नाही कारण समाजाला तुमची गरज आहे.
आशा निर्दयी व बहिर्या सरकार ला याचे काही देणे घेणे नाही
एकमेव उपाय म्हणजे स्वबळावर मागण्या मान्य करून घ्यावी लागेल.
समाज दादाचा म्हणतील तसं ऐकायला तयार आहे परंतु दादाने उपोषण करू नये
जरांगे पाटील यांनी उपोषण न करता फक्त आम्हाला आदेश देण्याचे काम करावे आम्ही कायमच त्यांच्यासोबत आहोत
सर आत्ता पाटलांच उपोषण नको,आत्ता सर, आता उपोषण नको ,रस्त्यावरची लढाई लाडू, एक मराठा कोटी मराठा, जय शिवराय सर
आता सरकार जरांगे यांचे उपोषणाला भाव देणार नाही.
जर सरकार आरक्षण देणार नसेल तर
आता जरांगे यांनी उपोषणच करावे का?
मराठा, मागासवर्गीय बांधवांनो जरांगे यांना बळ द्या.
उपोषण मुळीच नको दंड थोपटु विधानसभा लडु
दादा तुम्ही उपोषण जर करत राहाल तर सरकार हे मान्य करत नाही आणि तुमच्या जीवाला धोका झाला तर आम्हाला आधार कुणाचा हात जोडून विनंती दादा तुम्ही उपोषण करू नये
आता उपोषण नको दादा तुम्ही फक्त आदेश द्या बाकी मराठा काय आहे हे आपण सरकारला दाखवू
लोकसभेला उमेदवार उभे केले नाही, विधानसभेला पण तसच काही होताना दिसत आहे, फक्त हवा करून खिसे भरण्याचे काम तर नाही ना चालू, राज्यात सुपारीबाजांची कमी नाही