इंदोरीकर पखवाजाच्या तालात।किर्तन चाल।पखवाज वादन विकासदादा बेलुकर।गायन खिल्लारी गुरूजी। कातकडे गुरूजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- इंदोरीकर पखवाजाच्या तालात।किर्तन चाल।पखवाज वादन विकासदादा बेलुकर।गायन खिल्लारी गुरूजी। कातकडे गुरूजी
#pakhwaj_player_vikas_belukar
#पखवाजवादन
#pakhwaj
#किर्तन
#vitthal
#जुगलबंदीपखवाज
#kirtan
#ठाईचाल
व्वा दादा क्या ही बात है ! वादन अप्रतिम ❤
वातावरण निर्माण केले गुरुजी एक नंबर गुरुजी प्रचंड गर्दी आहे भारी नियोजन केले आहे खिलारी गुरुजी दुधात साखर 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
विकास दादा जय.
विकास दादा म्हणजे न संपणारी सोन्याची खान........ खरंच दादांचं नेहमी वाजवण वेगळं वेगळं असत..... 👌👌🙏
अप्रतिम पखवाज वादन 🌹
दादा तुमच्या वादनाला सलाम अप्रतिम वादन आहे तुमचं चरणस्पर्श माऊली 🙌❤️🫡🙏
Utung mrudang wadan, hats off vikas dada maharaj.
Waha guruji khup Chan
😅😅 wa lai bhari
हे कीर्तन कुठेल आहे....फुलं कीर्तन पाहिजे
अप्रतिम 👌
जय हो गुरूजी
अप्रतिम ❤
छान दादा
दादांच किती कौतुक कराव ते अपुर्ण च
पखवाज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌🙏🙏🙏
कुठले आहे हे कीर्तन
Vikas maharaj ghup god vadan
❤❤❤❤❤❤
👏🙏👌
Vaa guruji 🤩😃🥰😍🎉
मि खुप वादक पाहिले पन विकास दादा सारखी स्पष्टता किलेरिटी नाही पाहिली मि पन पखवाज वादक आहे खरं तर मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे
Mi pan aahe pakwaj vadak
आम्ही live आहोत कीर्तनाला विकास दादा यांचे पखवाज वादन पाहून dj ची पण गरज नाही
dj मधूनच आवाज येतो dj शिवाय तर वाजवत नाही
🙏🙏🙏🥰🥰💕