सर्वच वादक छान पण.मुख्य गुरुवर्य शोधा..स्व. रामदादा मिस्त्री , पं.सुरेश तळवलकर, स्व.गोविंद भिलारे, स्व.भवानी शंकर, स्व.देशमुख गुरुजी मिरजकर, पंढरपूर मधून शिष्य घडवणारे ढवळीकर, मुंडे घराणे ,पांडुरंग दातार गुरुजी,भूमकर गुरुजी ,असे अनेक नामवंत आहेत त्यांचे हे सर्व शिष्य लोक
पखवाज बडवण्यापेक्षा असा सुंदर तालात वाजवला पाहिजे की मनुष्याला देवाचे ध्यान लागले पाहिजे अस वाटलं पाहिजे की रेकॉर्ड करावा आवाज पण आजकाल पखवाज जसा dj च लावला असं झालं😅
यांना साउंड सिस्टम चांगली असली का पखवाज चांगलं वाजवतात यांच्या मुळे लहान साउंड वाल्याना कोणी आता विचारत नाही त्यांना dj सिस्टम च पाहिजे पखवाज वाल्याचा लय त्रास
मंगेश म आणि राम काजळे एकच नंबर दिपक भागवत गडगडसांगवी ता इगतपुरी जि नाशिक
गुरुवर्य मृदुंग महामेरू रामभाऊ महाराज काजळे (भाऊ)....❤
गुरुवर्य बघे गुरुजी ❤
खूप छान
Top 10 मध्ये सुरुवात आनी शेवट नादच करायचा नाही , मृदंग महामेरू भाऊ❤ मृदंग अलंकार पांचाळ गुरुजी 🔥
गुरूवर्य तालमणी प्रताप पाटील...आणि त्यांचे पटय शिष्य गुरूवर्य मधुकर बुवा धोंडगे... रायगड पनवले...एक नंबर
तालबद्ध सूर आनि लय वाजवणारे मदन महाराज कदम सातारा भारीच
श्री गुरू मृदंगमहर्षी ह भ प अशोक महाराज पांचाळ गुरुजी ❤
मृदंग तालसम्राट गुरुवर्य मंगेश महाराज जाधव..🙏💥💫💥💥💥💥💥
गुरुवर्य ह भ प गोपाळ महाराज पांचाळ गुरुजी आणि पंडित जगदाळे गुरुजी खुप छान ❤❤
शेवट सोलो वादन छान होते भावासाठी 👌👍
शांत पखवाज वादन ऐकायचं असेल तर ते फक्त @मदन कदम सर सातारा
Gopal maharaj panchal 🔥
भरत अण्णा पठाडे ❤
मंगेश महाराज जाधव
नाद खुळा वादन भरत अण्णा पठाडे❤❤❤
Shubham maharaj ugle ❤🙇🏻
सर्वच वादक कलाकारांसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👏👏
खूप छान वादन केले आहे.
रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️🏳️🌈🏳️🌈
Sunil mestri guruji
Vikas ji belukar ❤ dada♥️👑
सर्वच वादक छान पण.मुख्य गुरुवर्य शोधा..स्व. रामदादा मिस्त्री , पं.सुरेश तळवलकर, स्व.गोविंद भिलारे, स्व.भवानी शंकर, स्व.देशमुख गुरुजी
मिरजकर, पंढरपूर मधून शिष्य घडवणारे ढवळीकर, मुंडे घराणे ,पांडुरंग दातार गुरुजी,भूमकर गुरुजी ,असे अनेक नामवंत आहेत त्यांचे हे सर्व शिष्य लोक
गुरुवर्य दासोपंत स्वामी
पंडित दासोपंत स्वामी
गुरूवर्य रामभाऊ महाराज काजळे ❤❤व गुरुवर्य माधवराज नरवडे गुरूजी ❤
Krushna dada salunke
एकच दादा अरुण दादा
सर्वच एका पेक्षा एक
Va khup chan vikas dada ❤❤1 ch nambar
सर्वच खूप छान आहे
खंडु आबा सानप... पण
❤❤❤❤
नाद करा पण अरुण महाराज कदम चा कुठे
Guruji vikas dada belukar ❤
पखवाज बडवण्यापेक्षा असा सुंदर तालात वाजवला पाहिजे की मनुष्याला देवाचे ध्यान लागले पाहिजे
अस वाटलं पाहिजे की रेकॉर्ड करावा आवाज
पण आजकाल पखवाज जसा dj च लावला असं झालं😅
पांचाळ गुरुजी सारखा गुरु कुठेही नाही
गुरुनामगुरू अशोक जी महाराज पांचा गुरुजी
शुभम महाराज उगले उगवता तारा
राम कृष्ण हरी माऊली ... अप्रतिम
Konkan Ratna Sunil dada mestri
भाऊ 🔥🔥🔥❤️❤️
गोपाल महाराज पांचाल❤❤
केशव जी जगदाळे गुरुजी
Keshav Guruji ❤️❤️
Gopal maharaj
फक्त भाऊच 🙏🙏
Guruji Sunil dada mestri
स्वामी ,केशव कुंभार ,मंगेश जाधव
Mangesh guruji
सुनिल मेस्त्री गुरुजी ❤❤
बुलेट ट्रेन म्हणजे भरत आण्णा पठाडे❤❤❤
स्वामी जी ❤
Ashok mharaj Panchal top pakhvaj vadak❤
Swami is on no1
Yanchay pekska lay bhari vajvnate aahet yanchi fakt parsidhi aani seystem
भाऊ..❤️🙇🌸
बहारदार मृदंगवादन ❤❤❤
Fhakt pt.pratap patil guruji
गुरुवर्य मृदुंग अलंकार पंडित अशोक महाराज पांचाळ गुरूजी काही आगळे वेगळे आहेत.
साउंड सिस्टीम भारी असल्याने भारी ऐकायला येत आहे
चंदु दादा पांचाळ 👌👌
भरत अन्ना❤❤
Sunil mestri gurji
Asa kahi nahi ye khup kalakar ahet ya maharastrat Ani Tyanna ase number Dene chukichi gost ek wadak hon sopp nast thoda vichar karawa 😢
Agadi barobar ahe like sathi Ani subscribe sathi kahihi video banu naye
Top 10 pakhvaj vadakanmadhe khup vajavnare ahe jyanch navache nahi je ki pure pakhavaj vajavtat
एकदा कोकण मध्ये येऊन पांडुरंग सुतार कला बगा
Vikas dada belukar 🙏
एक नाव राहुन गेले गंभीर महाराज
कृष्ण महाराज भोरकडे
All are best bro
Pratap raj patil Kharghar no.1🔥🔥🔥
Kaile bhai mhanje spsht ta
खुप छान चंदु नाना पांचाळ आणी भरत पठाडे ❤❤❤❤😂😂🎉🎉😅
यांना साउंड सिस्टम चांगली असली का पखवाज चांगलं वाजवतात
यांच्या मुळे लहान साउंड वाल्याना कोणी आता विचारत नाही
त्यांना dj सिस्टम च पाहिजे
पखवाज वाल्याचा लय त्रास
Vajta yeto ka tumhala
@@ratnmalananekar370 sund wala ahe
❤
😮❤
Murti lahan kirti mahan sugriv tavre
अरे खुप आहेत अजुन एवढीच नाहीत
Yala mhntat pathwaj wadan bakiche Kay damru wajavatat kay
भरत आण्णा पठाडे
Ek no pakhwaj vadak shree Sunil dada mestri..tyanch name nahi ghetla tumhi 😢
अरे बाळा यात तुकाराम पांचाळ गुरुजी तर दिसत नाही महाराष्ट्रात एक मेव स्पष्ट बोल आणि कॉलिटी वादन
चंदू nana❤😂
चंदू नाना पांचाळ