- 695
- 16 556 355
Pakhawajplayer Vikas Belukar
เข้าร่วมเมื่อ 11 พ.ค. 2017
मी पखवाजसेवक,पखवाज अलंकार श्री विकास दादा बेलुकर..तालविकास पखवाज अकादमी नाशिक(त्र्यंबकेश्वर)
माझे सर्व गुरूवर्य
वै गुरूवर्य साेपानकाका सहाणे,
म्रुदंगअलंकार श्री अशाेकजी महाराज पांचाळ गुरूजी,
श्री केशवजी जगदाळे गुरूजी
तसेच..
मी 2018 पासुन ज्यांच्या कडे पखवाज अध्ययनाची सेवा करताेय...!
अशे माझे गुरूवर्य पद्मश्री तालयाेगी पं सुरेशजी तळवलकर गुरूजी यांच्या आशिर्वादाने
कैवल्यसाम्राज्याचक्रव्रर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात जे काही प्राप्त झालंय ,हाेतय ते सर्व इतरांपर्यंत पाेहचवण्यासाठी Pakhawajplayer Vikas belukar हा युट्युब चँनल निर्मान केला आहे.
यामध्ये वारकरी संप्रदायीक चाली,अभंगवाणी, शास्त्रीय गायन मला सुचलेले नवनवीन प्रयाेग,पखावज साेलाे वादन, पखावज संबधी सर्वच यामध्ये असेल.
परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छाेटासा प्रयत्न करत आहोत
या साठी तुम्हा सर्वांचं प्रेम व आशिर्वाद आमच्या साेबत असाे ही सदीच्छा...!
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||👏🏻❤️😊
Presented by
Shree Vikas belukar

किर्तनचाल।पोलादपूर।प्रकाशजी कातकडे।खिल्लारी गुरुजी।पखवाज भरत अण्णा पठाडे।विकास दादा बेलुकर
किर्तनचाल।पोलादपूर।प्रकाशजी कातकडे।खिल्लारी गुरुजी।पखवाज भरत अण्णा पठाडे।विकास दादा बेलुकर
#pakhwaj_player_vikas_belukar
#pakhawajjugalbandi
#pakhawaj
#pakhawajvadan
#pakhawaj
#bharatannapathade
#
#pakhwaj_player_vikas_belukar
#pakhawajjugalbandi
#pakhawaj
#pakhawajvadan
#pakhawaj
#bharatannapathade
#
มุมมอง: 3 288
วีดีโอ
मृदंगसंकिर्तन #गुरुवर्य_निवृत्तीबाबा घोरवडकर 👏🏻बाबांच्या_प्रथम_पुण्यस्मरण।संगीतमहोत्सव#pakhawajvadan
มุมมอง 1.2K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#गुरुवर्य_निवृत्तीबाबा घोरवडकर 👏🏻बाबांच्या_प्रथम_पुण्यस्मरणा निम्मित आयोजित संगीतमहोत्सवात मृदगंसंकिर्तन सेवा ..!👏🏻🙇🏻🎊❤️🚩🥳#pakhwaj_player_vikas_belukar #taalvikaspakhawajgurukul🥳🚩❤️ #pakhawajvadan #मृदंगसंकीर्तन #pakhwaj #pakhawajjugalbandi #pakhawajvadan #pakhawaj #music #मृदंगसंकीर्तन #गुरुवर्य_निवृत्तीबाबा घोरवडकर 👏🏻बाबांच्या_प्रथम_पुण्यस्मरणा निम्मित आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व संगीतमहोत्सव...
रूप पाहता लोचणी।किर्तन पुरुषोत्तम दादा पाटील बुलढाणा।पखवाज विकासदादा बेलुकर ।भरत आण्णा पठडे ।पंचपदी
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
रूप पाहता लोचणी । पुरुषोत्तम दादा पाटील बुलढाणा । पखवाज विकासदादा बेलुकर । भारत आण्णा पठडे । पंचपदी #pakhwaj_player_vikas_belukar #pakhawajjugalbandi #pakhawajvadan #kirtan #purushottampatilkirtan
गोड पंचपदी।गायन वादन।रविदासजी जगदाळे आबा।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।संकेतजी आरोटे किर्तन।भजन
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
गोड पंचपदी।गायन वादन।रविदासजी जगदाळे आबा।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।संकेतजी आरोटे किर्तन।भजन #pakhwaj_player_vikas_belukar #pakhawajjugalbandi #pakhawajvadan #pakhawaj #panchpadi
जबरदस्त कीर्तन चाल।ओंकारजी जगताप। कैलासजी पवार। भरत अण्णा पठाडे। विकासदादा बेलुकर। किर्तन चाल
มุมมอง 11K21 วันที่ผ่านมา
जबरदस्त कीर्तन चाल।ओंकारजी जगताप। कैलासजी पवार। भरत अण्णा पठाडे। विकासदादा बेलुकर। किर्तन चाल किर्तन ह भ प अक्रूर्जी साखरे महाराज बिड माझे परमार्थ स्नेही उद्योजक श्री निलेशदादा बोरचटे यांचे सुपुत्र कु अभिराज निलेश बोरचटे ह्या बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न 🥳🎊🎂🎉🚩 #pakhwaj_player_vikas_belukar #pakhawajvadan #pakhawaj #pakhawajjugalbandi #kirtanchal #kirtanchali kailasmaharajpawar #k...
माझे गुरुजी तालयोगी पद्मश्री पं सुरेशजी तळवलकर यांचे तालविकास वारकरी गुरुकुलला भरभरून आशिर्वाद👏🏻🙇🏻🥳
มุมมอง 6K28 วันที่ผ่านมา
ज्यांच्यामुळे माझं जिवन घडलं ते माझे गुरुजी तालयोगी पद्मश्री पं सुरेशजी तळवलकर यांचे तालविकास वारकरी गुरुकुलला भरभरून आशिर्वाद मिळाले👏🏻🙇🏻🥳 मलाही गुरजींकडून खुप ऊर्जा मिळली माझं जिवनधन्य झालं. आपलाचाललेला प्रवास हा योग्य दिशेने आहे.याची जाणीव गुरुजींकडुन झाली आणि अशा विभुतींचा सहवास मिळण हीचं खुप दुर्लभ गोष्ट आहे. त्यात गुरुजींचे आशिर्वाद म्हणजे जणू काही आपल्यासाठी अमृताचा वर्षावचं….!🙇🏻🎊🥰❤️ आजी ...
पारतले हरिनाम महोत्सव।कीर्तन चाल।नारायणजी खिल्लारी गुरुजी।वैभवजी मंडलिक। पखवाज विकासदादा बेलुकर
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
पारतले हरिनाम महोत्सव।कीर्तन चाल।नारायणजी खिल्लारी गुरुजी।वैभवजी मंडलिक। पखवाज विकासदादा बेलुकर #pakhwaj_player_vikas_belukar #pakhawajvadan #pakhawajjugalbandi #pakhawaj #kirtanchal #kirtan #kholemaharaj #Thaichal
कार्तिकी वारी 🚩२०२४।गोड कीर्तन चाल।श्री भगुरे गुरुजी।पखवाज श्री विकासदादा बेलुकर। कु सुदर्शन पोले
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
कार्तिकी वारी २०२४। कीर्तन चाल । भगुरे गुरुजी । पखवाज विकासदादा बेलुकर । सुदर्शन पोले । #pakhwaj_player_vikas_belukar #pakhawajvadan #pakhawajjugalbandi #kirtanchal #kirtan #थाईचाल #कार्तिकीवारी
रामकृष्णहरी भजन।झपताल।श्री कृष्णाजी बोंगाने ।पखवाज विकासदादा बेलुकर।तबला सौरभ क्षीरसागर।भजनसंध्या
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
जय जय रामकृष्णहरी 👏🏻🎧🎶 #pakhwaj_player_vikas_belukar #bonganekrushnaji #pakhawajvadan #taaljhaptaal #bhajan जिवलग दिनेशजी मोजाड यांच्या कन्येच्या नामकरण निमित्त (#श्रीनिधी )कार्यक्रम प्रसंगी भजन संध्या 👏🏻🎊🎉🎶🎧❤️ #bonganekrushnaji #ramkrushnahari #music #
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले।भजन कृष्णाजी बोंगाने । पखवाज विकास बेलुकर । तबला सौरभजी क्षिरसागर
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले।भजन कृष्णाजी बोंगाने । पखवाज विकास बेलुकर । तबला सौरभजी क्षिरसागर
Shree krushnaji bongane bhajan । जयजय रामकृष्णहरी। पखवाजविकास बेलुकर । तबला सौरभजी क्षिरसागर
มุมมอง 2.9K2 หลายเดือนก่อน
जय जय रामकृष्णहरी 👏🏻🎧🎶 #pakhwaj_player_vikas_belukar #bonganekrushnaji #pakhawajvadan #taaljhaptaal #bhajan जिवलग दिनेशजी मोजाड यांच्या कन्येच्या (#श्रीनिधी )कार्यक्रम प्रसंगी भजन संध्या 👏🏻🎊🎉🎶🎧❤️ #bonganekrushnaji
जबरदस्त गायन वादन अविष्कार ।इंदोरीकर महाराज कीर्तन। पखवाज विकासदादा बेलुकर । दिनेशजी मोजाड
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
जबरदस्त गायन वादन अविष्कार ।इंदोरीकर महाराज कीर्तन। पखवाज विकासदादा बेलुकर । दिनेशजी मोजाड
गोड प्रमाण चाल।कैलासजी पवार । पखवाज विकासदादा बेलुकर । दिनेशजी मोजाड । नाशिवंत देह जाणार सकळ
มุมมอง 13K2 หลายเดือนก่อน
गोड प्रमाण चाल।कैलासजी पवार । पखवाज विकासदादा बेलुकर । दिनेशजी मोजाड । नाशिवंत देह जाणार सकळ
जबरदस्त किर्तनचाल।४ पखवाज वादक एकत्र।विकास बेलुकर।दिनेश मोजाड।किरन गोसावी।आकाश कालापाड।ठाईचाल
มุมมอง 13K2 หลายเดือนก่อน
जबरदस्त किर्तनचाल।४ पखवाज वादक एकत्र।विकास बेलुकर।दिनेश मोजाड।किरन गोसावी।आकाश कालापाड।ठाईचाल
पखवाज श्री विकासदादा बेलुकर।सुदर्शन पोले नांदेड।किर्तन। रुपपाहतालोचणी। #pakhawajvadan
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
पखवाज श्री विकासदादा बेलुकर।सुदर्शन पोले नांदेड।किर्तन। रुपपाहतालोचणी। #pakhawajvadan
तेलंगाना नवरात्रौत्सव।रूप पाहता लोचणी।छंद मिश्रताल।गायन संतोषजी मलकापुरे मामा।पखवाज विकासदादा बेलुकर
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
तेलंगाना नवरात्रौत्सव।रूप पाहता लोचणी।छंद मिश्रताल।गायन संतोषजी मलकापुरे मामा।पखवाज विकासदादा बेलुकर
पोतंगल( तेलंगाना)श्री दुर्गामाता स्तुती परण।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।पारंपारीक दुर्गामाता स्तुती
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
पोतंगल( तेलंगाना)श्री दुर्गामाता स्तुती परण।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।पारंपारीक दुर्गामाता स्तुती
माझ्या जिवनातील अनमोल क्षन।New Mahendra XUV700ax7🥳❤️।Pakhavajplayer Vikasdada Belukar। #MH15JX1414
มุมมอง 4.9K3 หลายเดือนก่อน
माझ्या जिवनातील अनमोल क्षन।New Mahendra XUV700ax7🥳❤️।Pakhavajplayer Vikasdada Belukar। #MH15JX1414
किर्तनचाल।गायन श्री धन्यकुमारजी मुरकटे।अभिमान म ढाकणे। पखावज श्री विकासदादा बेलुकर।शिंदे उत्सव २०२४
มุมมอง 4K3 หลายเดือนก่อน
किर्तनचाल।गायन श्री धन्यकुमारजी मुरकटे।अभिमान म ढाकणे। पखावज श्री विकासदादा बेलुकर।शिंदे उत्सव २०२४
इंदोरीकर महाराजांच्या किर्तनातील जबरदस्त पखवाज वादन। पखवाज श्री विकासदादा बेलुकर #indorikar_maharaj
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
इंदोरीकर महाराजांच्या किर्तनातील जबरदस्त पखवाज वादन। पखवाज श्री विकासदादा बेलुकर #indorikar_maharaj
गोड किर्तन चाल।गायन ओमकारजी जगताप। पखवाज श्री विकासदादा बेलुकर।#pakhwaj_player_vikas_belukar #kirtan
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
गोड किर्तन चाल।गायन ओमकारजी जगताप। पखवाज श्री विकासदादा बेलुकर।#pakhwaj_player_vikas_belukar #kirtan
जबरदस्त किर्तन चाल।किशोरजी शेळके।प्रकाशजी कातकडे।पखवाज भरत आण्णा पठाडे।विकासदादा बेलुकर।पढेगाव२०२४
มุมมอง 4.1K3 หลายเดือนก่อน
जबरदस्त किर्तन चाल।किशोरजी शेळके।प्रकाशजी कातकडे।पखवाज भरत आण्णा पठाडे।विकासदादा बेलुकर।पढेगाव२०२४
जबरदस्त किर्तन चाल।गायन ओमकारजी जगताप।कैलासजी पवार।पखवाज श्री भरतआण्णा पठाडे।विकासदादा बेलुकर
มุมมอง 13K4 หลายเดือนก่อน
जबरदस्त किर्तन चाल।गायन ओमकारजी जगताप।कैलासजी पवार।पखवाज श्री भरतआण्णा पठाडे।विकासदादा बेलुकर
किर्तनचाल।गायन ओमकारजी जगताप।कैलासजी पवार।पखवाज श्री विकासदादा बेलुकर #pakhwaj_player_vikas_belukar
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
किर्तनचाल।गायन ओमकारजी जगताप।कैलासजी पवार।पखवाज श्री विकासदादा बेलुकर #pakhwaj_player_vikas_belukar
तालविकास पखावज गुरूकुल विद्यार्थी।श्री विठ्ठलस्तुती परण।गंगाद्वार ब्रम्हगीरी त्र्यंबकेश्वर #Taavikas
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
तालविकास पखावज गुरूकुल विद्यार्थी।श्री विठ्ठलस्तुती परण।गंगाद्वार ब्रम्हगीरी त्र्यंबकेश्वर #Taavikas
बालगंधर्व रंगमंदिर पुणे।किर्तनचाल।सोमनाथजी साठे।ज्ञानेश्वरजी मेश्राम।साथसंगत विकास बेलुकर।सुर्याक्ष
มุมมอง 4.8K4 หลายเดือนก่อน
बालगंधर्व रंगमंदिर पुणे।किर्तनचाल।सोमनाथजी साठे।ज्ञानेश्वरजी मेश्राम।साथसंगत विकास बेलुकर।सुर्याक्ष
गोड पंचपदी । गायन वादन। धनुमामा ओलेकर। तुकारामजी राऊत। पखावज विकास दादा बेलुकर।
มุมมอง 3.3K4 หลายเดือนก่อน
गोड पंचपदी । गायन वादन। धनुमामा ओलेकर। तुकारामजी राऊत। पखावज विकास दादा बेलुकर।
किर्तन चाल बाभळेश्वर।रोहीदासजी मते।पखावजअलंकार विकास दादा बेलुकर। ठाई चाल।
มุมมอง 2.5K4 หลายเดือนก่อน
किर्तन चाल बाभळेश्वर।रोहीदासजी मते।पखावजअलंकार विकास दादा बेलुकर। ठाई चाल।
गायन वादन अविष्कार।प्रकाशजी कातकडे। किशोरजी शेळके। पखवाज विकासदादा बेलुकर
มุมมอง 1.6K4 หลายเดือนก่อน
गायन वादन अविष्कार।प्रकाशजी कातकडे। किशोरजी शेळके। पखवाज विकासदादा बेलुकर
किर्तनातील शेवटची चाल।महेश्वरजी भगुरे गुरूजी।नारायणजी खिल्लारी गुरूजी।पखावज विकासदादा बेलुकर।वावी
มุมมอง 1.8K4 หลายเดือนก่อน
किर्तनातील शेवटची चाल।महेश्वरजी भगुरे गुरूजी।नारायणजी खिल्लारी गुरूजी।पखावज विकासदादा बेलुकर।वावी
माऊली तुमचा क्लास कुठे आहे कुठे शिकवता
❤❤❤jainjo
अप्रतिम गायन आणि वादन ❤️🩹☺️✨
Pls upload full concert pls
Pls upload more classical concerts
खूप सुंदर कैलास महाराज अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩
सर्वच गुणिजन मंडळी गंधर्व आहे एकच नंबर
आदरणीय गुरुवर्य भरत अण्णा पठाडे आणि विकास जी गुरुजी दोन्ही दिग्गजांना प्रणाम❤
विकास दादा बेलूकर आमच्या त्रिंबकेश्वर तालुक्याचे वैभव आहे जय हरी माऊली हरसूलकर
गुरुजी आपले चाल झाल्यावर विठ्ठल विठ्ठल भजन ऐकतच राहावे वाटते कृपया ते प्रत्येक चालीत राहू द्यावे ही आपणास विनंती करतो🙏
Apratim ❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤
आमच्या पोलादपूर तालुका, जि. रायगड मध्ये एवढे मोठे कलाकार मंडळी आली खूप आनंद झाला❤😊जय हरी🙏
आमच्या गावात हा आनंद आम्हाला मिळाला खुप छान... मन भरून आले होते जेव्हा पखवाज वाजत होती आणि गुरुजी गायन करत होते..
💯💯
माझे गुरुजी संगीत अलंकार श्री. प्रकाशजी कातकडे गुरुजी अप्रतिम..! ❤
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
Only bharat anna ❤
गुरुजी अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏
👌👌🙏🙏
मला अभिमान आहे माझ्या गुरुजी वर पखवाज अलंकार विकास दादा बेलुकर गुरुजी
श्री गुरु....❤😊
गायन मृदंग साथीला सुंदर आहे
❤❤
Bharat Anna ekach number
❤❤❤
🙇🏻❤️🙌
❤️❤️🙏🙏
Jay Ho Gurujiii🎉❤
वातावरण च आहे दादा च ❤
❤❤
Guruji 🙌🙏🙇👑👑
अप्रतिम गायन आणि वादन
❤️🙌
अप्रतिम 🎉
❤
राम कृष्ण हरी मंडळी 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
❤❤❤❤
🔥
विकासजी आपल्या कल्पनेला सलाम आणि अप्रतिम रचना खूप खूप शुभेच्छा 💐💐
🙏रामकृष्णहरि माऊलीं दंडवत प्रणाम🙏
🙏रामकृष्णहरि माऊलीं दंडवत प्रणाम🙏
🙏रामकृष्णहरि माऊलीं दंडवत प्रणाम🙏अतिशय उकृष्ठ पखवाज वादन🙏
श्रीगुरू....🙇🏻👑❤️🙌
विकास दादा 👌
खुपछान
Ram Krishna hari Mauli ❤❤❤ ❤
Wow kdk bhava
शतशः प्रणाम .