कला हे शास्त्र आहे 64 कला सांगितल्यात परंतु समयसूचकता आणि प्रसंगावधान असाव्यात एवढ्या कला असून जर तुम्ही पवित्र राधाकृष्ण म्हणजे ब्रम्हाणी भक्तीच नातं अशा पवित्र नात्याला पवित्र पोरानिक श्रीमद्भागवत आला वारकरी संप्रदायाला भक्तांच्या भावनेला जर तुम्ही विटंबित असाल तुम्ही ह्या पवित्र शास्त्र पुराण वेदाची अशी अपकीर्ती करीत असाल तर तुम्ही कला गुणाने नाहीतर आवो गुणांनी युक्त आहात ह्या कार्यक्रमा मधल्या आशा मूर्ख कलाकारांचा मी निषेध करतो आणि जाहीरपणे सांगतो जर तुमचं पोटच भरत नसेल तर गु खावा विस्टा ग्रहण करावी एवढीच तुमची लायकी आहे बस
माणूस किती अज्ञानी, मूर्ख,नालायक असू शकतो याचे आपण जीवंत उदाहरण आहेत.ना तुम्हाला कला समजते ना अध्यात्म समजते. कृपया करून मूर्ख सारखे कॉमेंट करू नका आणि घान भाषा तर मुळीच वापरू नका.
@@madhup3403 तुम्ही किती अक्कल आणि संस्कार आहेत हे तुमच्या कमेंट वरूनच कळते. तुम्हीच संस्कार नाहीत तर कमेंट करू नका .तुम्ही ज्या कमेंटला reply दिलेला आहे ते बरोबर बोलत आहात. तुम्ही बहुतेक महाराष्ट्रात बाहेरून आलेले आहात.
@@madhup3403 तुम्हाला बिलकूल महाराष्ट्राची संस्कृती माहित नाही आणि संस्कार पण नाहीत त्यामुळं तुम्हीच नालायक आहात. तुम्हाला जर निलेश साबळे आणि कलाकारांच्या चुका कळत नाहीत तर पालवे महाराजांनी जो सल्ला त्यांना दिलेला तोच तुम्हाला पण योग्य आहे
@@mk79139जगात जो पर्येंत तुमच्या सारखे मूर्ख शिल्लक आहेत तो पर्येंत असेच मूर्खाचा बाजार चालत रहाणार आणि तेही धर्माचे नावाने. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठेकेदार महाशय , तुम्हाला काय व कोणती महाराष्ट्राच्या सानास्कृतीची माहिती आहे ते सांगा . त्या आगोदर संत एकनाथांचे भारुड वाचा . आपल्या अक्लेत नक्कीच भर पडेल. धर्मा बद्धल म्हणाल तर गरुड पुराणातील अध्याय ७० वा वाचा. मी आपणास शेकडो उदा. देवू शकतो .
माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय बोलली काय तत्वज्ञान दिले काय शिकवण दिली आणि हे मूर्ख काय काय बोलतात माऊली काय म्हणते आणि हे काय म्हणतात यांच्यावर केस दाखल करणे हा उपाय आहे
साबळे आपण डॉक्टर आहात संतवाग्डमय समाजाची धारणा टिकवुन ठेवत त्यांच प्रचार प्ररसार करण्याच काम महाराज मंडळी करतात त्याच तुम्ही विडबंन करता लोक हसवण्यासाठी तुम्ही तुम्हच्या आईचेष्टा करायला सुध्दा कमी करणार नाही यावरून सिध्द होतय आपण हिन्दु आहात लक्षात घ्या आम्ही शांत आहोत ही वादळा पुर्वीची शांतता आहे लक्षात घ्या आपला फोन मिळाला नाही त्यामुळ कॉमेट करावी लागली
हा विडीओ लवकरात लवकर डीलीट करा. तुमची हींदुचीच औल्याद आहेकी. भेसळ आहे. नालायकांनो साधुसंत कळायला तुम्हांला हजारो जन्म घ्यावे लागतील. यांचा निषेध.............
*हे पाहुन विनोद दुरच राहिला.पण माझं मन मात्र खंतावलं ! सज्जन हो ! आपणच आपल्या संस्कूतिची अशी कुचेष्टा केल्यावर इतर कोणीही तिचा कसा मान ठेवील. त्यामुळे हे मनाला रुचत नाही.आता मला ह्यावेळी नाइलाजाने असं म्हणावं लागतंय,कि तुम्ही तर आपल्या धर्माची,आपल्या संकृतिची " धू बाई धू " केलीत !!~~~विश्वास मालशे~~~~*
निशेध... निशेध.. जाहीर निषेध साबळे आणि भाऊ कदम चांगले कलाकार आहेत परंतु हा भाग आणि भाऊ कदम चे संभाषण निवेदिता आहे वारकरी सांप्रदाय ची जाहीर माफी मागावी आपण कुठल्या विषयावर हसावे याची हसणारयांना लाज वाटली पाहिजे
हा कार्यक्रम आपण दाखवला करमणूक सोडली तर या पोशाखात एक भक्त सांप्रदाय आहे त्याच एक नात जोडलं गेलं आहे. संत तुकाराम, संत नामदेव यांनी ही हीच वेशभुषा आम्ही चित्रांमधे पाहतो.त्या मुळे इथे हनिमून हे वाक्य शोभत नाही. हे माझ व्यक्तीगत मत आहे ते मी नोंदवलं. हा पोषाख आध्यात्मिक नात्याशी जोडलेला आहे. असो माझी भावना मी व्यक्त केली.
सहा सात वर्षापुर्वीचा कार्यक्रम आहे. तेंव्हा कुणाचेही तोंड उघडले नव्हते. आज अचानक सगळे संस्कृती रक्षक तुटुन पडलेत. साधा विनोदी कार्यक्रम आहे. पहायचे व सोडुन द्यायचे. अश्या कार्यक्रमांमुळे हिंदू संस्कृती बुडायला ती इतकी तकलादु नाही हे लक्षात घ्यावे.
यातून आपण वारकरी सांप्रदायाची चेष्टा केली.तुम्ही समाजात नृको त्या गोष्टी दाखवून समाज मन बिघडवायच काम करता हेत.संतांची निंदा करुन तुम्ही कधीच सुखी होणार नाही
माऊली खूप दुःख झालं मला हे पाहून आपण याविरुद्ध काहीतरी कायदेशीर कारवाई करायला हवी याना कुठेतरी आळा बसला पाहिजे यांची इतकी हिमत झाली कि हे हिंदू धर्माबद्दल इतके निर्लज झाले कि काही पण दाखतात
आपल्या हिंदु संस्कृतीची आपणच अशी वाट लावतो. डॉक्टर निलेश सरा कडून अशा प्रोग्रामची अपेक्षा नाही हो. सर असं लाजिरवाणे वाटेल असं काही दाखाऊ नका हो. तुमचा खूप चांगला नाव लैकिक आहे. सहजा सहजी असा माती मोल करु नका.
जाहीर निषेध ☻जाहिर निषेध ☻ फू बाई फू या कार्यक्रमात वारकरी संप्रदायीक कीर्तनाचे विडंबन केले आहे. त्या कार्यक्रम आयोजकांनी पूर्ण वारकरी संप्रदायाची मर्यादा ओलांडली आहे. एकतर या कोरोणा रोगाच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाने अतिशय संयम दाखवला आहे लाखोच्या वर आमुचे सप्ताह आम्ही बंद ठेवले, हजारो वर्षांची वारी बंद ठेवली. कोठेही वारकरी संप्रदायाने शासनाचे नियमाचे उल्लंघन केले नाही. उलट समाजास मदत केली व आषाढी वारीच्या निमित्ताने साधे दोन शब्दात सुध्दा वारकरी संप्रदायचे कोणत्याही राजकीय पक्षाने ,व शासनाचे आभार मानले नाही( शब्ददरिद्री ,व्यवहार शून्य शासन आहे) व हा वरून आमच्यावर उपकार अशा कार्यक्रमास शासन परवानगी कसे देते? येथून पुढे केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे दुरदर्शन विभागावर वारकरी संप्रदायचा एक प्रतिनिधी असावा. जेणे करून कोणताही कार्यक्रम प्रसारित करत असताना त्यात संताच्या विचाराची व परंपरेची पायमल्ली, विटंबना तर केलेली नाहीना याचे योग्य परिक्षण करूनच तो कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाचा सर्व महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील लोकांनी निषेध करावा या कार्यक्रमाचा जाहिर निषेध ☻☻☻☻☻☻☻☻☻
हिंदू सर्रास पणे चेष्टा केली जातेय ,असे शो आपण खपवून घेतले जाते सर्वांनी विचार करावा लागेल.नव्हे नव्हे शो बंद पडावे लागेल .सनातन धर्माची उघड टिंगल आहे.हिंदू संघटना जागे झाले पाहिजे.
आपल्या हिंदु धर्म, शास्त्र परंपरेनुसार भजन कीर्तन, प्रवचन हे ईश्वरप्राप्तीचे भक्तीचे मार्ग आहेत. आणि आपनच आपल्याच धर्माची विटंबना करतो ही लाजीरवानी गोष्ट आहे.ईतर धर्मीय आपल्या धर्माबद्दल ब्र सुद्धा एकूण घेत नाहीत. आणि आपनच आपल्या धर्माची मानहानी करतो अस थांबवल पाहिजे.
लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जायची यांची नियत ही समाजविघातक आहे. याच स्किट मधून वेगळा व चांगला विषयावर हाताळता आला असता परंतु यांची वैचारिक पातळी जेवढी तेवढेच ज्ञान. अशा कलाकारांची अक्कल गहाण असते लेखक हे नालायक दर्जाचे करतात व त्याला मान्यता देणारे हालकट दर्जाचे
*☝आता ह्यावरुन तुमचं काय होईल ते समजून जा."देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती."हे माहीत आहे ना.एवढा जर हिंदु संस्कृती विषयी मनात द्वेष असेल,तर दुसरीकडे जा."निदान विडिओ दाखवणाऱ्याला तरी देवानं बुद्धि दिली असेल ना.जर नसेल तर कठीणच आहे.ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत ते तुमच्याशी आता कट्टी फू घेतील हे नक्कीच. ~~~एक महाराष्ट्रप्रेमी~~~*
यांचा गुन्हा नाही तुकाराम महाराज म्हणतात अन्याय तो त्यांचा नव्हे वायचाळा मायबाप वेळा न साधली या प्रमाणाला स्विकारुन त्यांचे मायबाप नक्कीच चुकले असणार आहेत हे नक्की
निलेश साबळे , स्वप्निल जोशी (इम्रान हशमी ) भाऊ कदम आणि ती एक मधेच नाचत आलेली बाई , एक मूर्ख बुवा सगळे बाल बुद्धी आहेत त्या मुळे त्यांच्या कडे स्वताची अक्कल नाही. पैस्या साठी ही नालायक लोक काही पण करतील
झी टी वी वरती फु बाई फु मिक्स कॉमेडीची धमाल केली हिंदू धर्मातील भजन किर्तन अध्यात मिक टिंगल टवाळी केली असे वाटत नाही का हि सहिष्णु ता वाटते का जय हिंदूत्व
भाऊ कदम चा या कार्यक्रमाचा जाहीर निषेध
ह्याच्यावर कारवाई व्हावी असे किती जणांना वाटते .? त्यांनी किलीक करा : आणि आपला निषेध नोंदवा ... जय बहुजन जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत...
कला हे शास्त्र आहे 64 कला सांगितल्यात परंतु समयसूचकता आणि प्रसंगावधान असाव्यात एवढ्या कला असून जर तुम्ही पवित्र राधाकृष्ण म्हणजे ब्रम्हाणी भक्तीच नातं अशा पवित्र नात्याला पवित्र पोरानिक श्रीमद्भागवत आला वारकरी संप्रदायाला भक्तांच्या भावनेला जर तुम्ही विटंबित असाल तुम्ही ह्या पवित्र शास्त्र पुराण वेदाची अशी अपकीर्ती करीत असाल तर तुम्ही कला गुणाने नाहीतर आवो गुणांनी युक्त आहात ह्या कार्यक्रमा मधल्या आशा मूर्ख कलाकारांचा मी निषेध करतो आणि जाहीरपणे सांगतो जर तुमचं पोटच भरत नसेल तर गु खावा विस्टा ग्रहण करावी एवढीच तुमची लायकी आहे बस
माणूस किती अज्ञानी, मूर्ख,नालायक असू शकतो याचे आपण जीवंत उदाहरण आहेत.ना तुम्हाला कला समजते ना अध्यात्म समजते. कृपया करून मूर्ख सारखे कॉमेंट करू नका आणि घान भाषा तर मुळीच वापरू नका.
@@madhup3403 तुम्ही किती अक्कल आणि संस्कार आहेत हे तुमच्या कमेंट वरूनच कळते. तुम्हीच संस्कार नाहीत तर कमेंट करू नका .तुम्ही ज्या कमेंटला reply दिलेला आहे ते बरोबर बोलत आहात. तुम्ही बहुतेक महाराष्ट्रात बाहेरून आलेले आहात.
@@madhup3403 तुम्हाला बिलकूल महाराष्ट्राची संस्कृती माहित नाही आणि संस्कार पण नाहीत त्यामुळं तुम्हीच नालायक आहात. तुम्हाला जर निलेश साबळे आणि कलाकारांच्या चुका कळत नाहीत तर पालवे महाराजांनी जो सल्ला त्यांना दिलेला तोच तुम्हाला पण योग्य आहे
@@mk79139जगात जो पर्येंत तुमच्या सारखे मूर्ख शिल्लक आहेत तो पर्येंत असेच मूर्खाचा बाजार चालत रहाणार आणि तेही धर्माचे नावाने. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठेकेदार महाशय , तुम्हाला काय व कोणती महाराष्ट्राच्या सानास्कृतीची माहिती आहे ते सांगा . त्या आगोदर संत एकनाथांचे भारुड वाचा . आपल्या अक्लेत नक्कीच भर पडेल. धर्मा बद्धल म्हणाल तर गरुड पुराणातील अध्याय ७० वा वाचा. मी आपणास शेकडो उदा. देवू शकतो .
झी टीव्हीने असे कार्यक्रम सादर करावेत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशी कार्यक्रम सादर केल्याबद्दल झी टीव्ही चा जाहीर निषेध करतो
म्हणजे नक्की काय?
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तुमची कॉमेडी संप्रदाय होत आहे लक्षात ठेवा तुम्हाला माफी नाही राम कृष्ण हरी
माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय बोलली काय तत्वज्ञान दिले काय शिकवण दिली आणि हे मूर्ख काय काय बोलतात माऊली काय म्हणते आणि हे काय म्हणतात यांच्यावर केस दाखल करणे हा उपाय आहे
Teenage fucking girls video films
दोन्ही कलाकारांचा बेफाम मस्त परफॉर्मन्स!👌👌
ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांना त्रिवार सलाम. सुंदर कथानक अप्रतिम अभिनय.
निंब निंबोळ्याशी आला! कावळ्याशी सुकाळू झाला!!
किर्तन परंपरेची टिंगल
करताय.
म्हणजे वारकरी संप्रदायाचाच तुम्ही अपमान करताय.
किर्तनात असे असते का
नालायक पनाचा कळस केलाय
या स्क्रिप्ट मधे
साबळे आपण डॉक्टर आहात संतवाग्डमय समाजाची धारणा टिकवुन ठेवत त्यांच प्रचार प्ररसार करण्याच काम महाराज मंडळी करतात त्याच तुम्ही विडबंन करता लोक हसवण्यासाठी तुम्ही तुम्हच्या आईचेष्टा करायला सुध्दा कमी करणार नाही यावरून सिध्द होतय आपण हिन्दु आहात लक्षात घ्या आम्ही शांत आहोत ही वादळा पुर्वीची शांतता आहे लक्षात घ्या आपला फोन मिळाला नाही त्यामुळ कॉमेट करावी लागली
बरोबर आहे महाराज तुमचं
सहमत आहे...
हा विडीओ लवकरात लवकर डीलीट करा. तुमची हींदुचीच औल्याद आहेकी. भेसळ आहे. नालायकांनो साधुसंत कळायला तुम्हांला हजारो जन्म घ्यावे लागतील.
यांचा निषेध.............
पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवो व माऊली तुम्हा सर्व कालाकाराना सदबुदी देवो ही माऊली चरणी प्रार्थना ॥ राम कृष्ण हरी ॥
हिंदू धर्मीय लोक किती सहिष्णू आहेत आपल्या धर्माची निंदा नालस्ती कशी हसण्यावारी नेतात
Nonsance
Gapp re .
*हे पाहुन विनोद दुरच राहिला.पण माझं मन मात्र खंतावलं ! सज्जन हो ! आपणच आपल्या संस्कूतिची अशी कुचेष्टा केल्यावर इतर कोणीही तिचा कसा मान ठेवील. त्यामुळे हे मनाला रुचत नाही.आता मला ह्यावेळी नाइलाजाने असं म्हणावं लागतंय,कि तुम्ही तर आपल्या धर्माची,आपल्या संकृतिची " धू बाई धू " केलीत !!~~~विश्वास मालशे~~~~*
पैसा साठी हे लोक कुठल्याही थराला गेली यांनी देवालाही सोडल नाही निषेध 🚩
हा भाग काढून टाका.
झी टिव्ही आणि या कलाकारांचा जाहीर निषेध,
निशेध... निशेध.. जाहीर निषेध साबळे आणि भाऊ कदम चांगले कलाकार आहेत परंतु हा भाग आणि भाऊ कदम चे संभाषण निवेदिता आहे वारकरी सांप्रदाय ची जाहीर माफी मागावी आपण कुठल्या विषयावर हसावे याची हसणारयांना लाज वाटली पाहिजे
हा कार्यक्रम आपण दाखवला करमणूक सोडली तर या पोशाखात एक भक्त सांप्रदाय आहे त्याच एक नात जोडलं गेलं आहे.
संत तुकाराम, संत नामदेव यांनी ही हीच वेशभुषा आम्ही चित्रांमधे पाहतो.त्या मुळे इथे हनिमून हे वाक्य शोभत नाही.
हे माझ व्यक्तीगत मत आहे ते मी नोंदवलं.
हा पोषाख आध्यात्मिक नात्याशी जोडलेला आहे.
असो माझी भावना मी व्यक्त केली.
सहा सात वर्षापुर्वीचा कार्यक्रम आहे. तेंव्हा कुणाचेही तोंड उघडले नव्हते. आज अचानक सगळे संस्कृती रक्षक तुटुन पडलेत. साधा विनोदी कार्यक्रम आहे. पहायचे व सोडुन द्यायचे. अश्या कार्यक्रमांमुळे हिंदू संस्कृती बुडायला ती इतकी तकलादु नाही हे लक्षात घ्यावे.
येस, मलाही हेच वाटते लाईव्ह पाहिला होता सातेक वर्षांपूर्वी त्यांनतर आज पाहिला.
8
Leena Bhagawat Luv you... Khup mast acting
Kayla dubliket bhau kadam 😊😊
Did he really played the mouthorgan😢❤
यातून आपण वारकरी सांप्रदायाची चेष्टा केली.तुम्ही समाजात नृको त्या गोष्टी दाखवून समाज मन बिघडवायच काम करता हेत.संतांची निंदा करुन तुम्ही कधीच सुखी होणार नाही
Mahant Samadhan Bhojekar to in
....
..... ..
एकदम बरोबर आहे
माऊली खूप दुःख झालं मला हे पाहून आपण याविरुद्ध काहीतरी कायदेशीर कारवाई करायला हवी याना कुठेतरी आळा बसला पाहिजे यांची इतकी हिमत झाली कि हे हिंदू धर्माबद्दल इतके निर्लज झाले कि काही पण दाखतात
हा भडवा कोणत्या आवलादीचा आहे .हे सर्वांना माहीत आहेच .ही आवलाद पहिल्या पासुन हेच करीत आली आहे .यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा .
*आपल्या धर्माची आणि संस्कृतीची चेष्टा करणारे धन्य ! आणि टाळ्या वाजवणारे त्याहुनहि धन्य !! ह्यावर विचार व्हावा ! एवढंच सांगंणं.सुज्ञास अधिक सांगणे नलगे !!~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*
वारकरी संप्रदायांच्या नावाखाली देवांची टवाळनी
यांना लाता मारा जय हरी विठ्ठल ।
यांचे कार्यक्रम पाहू नका यांना कमेंट करू नका यांना फक्त शिव्यांचा हार घाला शिव्या खाण्याच्या लायकीचे आहेत
निशेध निशेध निशेध किर्तन विडंबन चूक
हे धर्मा विरोधात आहे
आपल्या हिंदु संस्कृतीची आपणच अशी वाट लावतो. डॉक्टर निलेश सरा कडून अशा प्रोग्रामची अपेक्षा नाही हो. सर असं लाजिरवाणे वाटेल असं काही दाखाऊ नका हो. तुमचा खूप चांगला नाव लैकिक आहे. सहजा सहजी असा माती मोल करु नका.
Thank you.. Thank you❤🙏
पैशासाठी काय पण.
या भागात सहभागी असणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि हसणाऱ्यांना पण लाज वाटत नाही.
जाहीर निषेध
☻जाहिर निषेध ☻
फू बाई फू या कार्यक्रमात वारकरी संप्रदायीक कीर्तनाचे विडंबन केले आहे.
त्या कार्यक्रम आयोजकांनी पूर्ण वारकरी संप्रदायाची मर्यादा ओलांडली आहे.
एकतर या कोरोणा रोगाच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाने अतिशय संयम दाखवला आहे
लाखोच्या वर आमुचे सप्ताह आम्ही बंद ठेवले, हजारो वर्षांची वारी बंद ठेवली.
कोठेही वारकरी संप्रदायाने शासनाचे नियमाचे उल्लंघन केले नाही.
उलट समाजास मदत केली
व
आषाढी वारीच्या निमित्ताने साधे दोन शब्दात सुध्दा वारकरी संप्रदायचे कोणत्याही राजकीय पक्षाने ,व शासनाचे आभार मानले नाही( शब्ददरिद्री ,व्यवहार शून्य शासन आहे)
व हा वरून आमच्यावर उपकार अशा कार्यक्रमास शासन परवानगी कसे देते?
येथून पुढे केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे दुरदर्शन विभागावर वारकरी संप्रदायचा एक प्रतिनिधी असावा. जेणे करून कोणताही कार्यक्रम प्रसारित करत असताना त्यात संताच्या विचाराची व परंपरेची पायमल्ली, विटंबना तर केलेली नाहीना याचे योग्य परिक्षण करूनच तो कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
या कार्यक्रमाचा सर्व महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील लोकांनी निषेध करावा
या कार्यक्रमाचा जाहिर निषेध
☻☻☻☻☻☻☻☻☻
Marathi sanskruti chi vat lavali yani
झी मराठीला लाज वाटली पाहिजे असे कार्यक्रम दाखवायला अध्यात्माचे रिमिक्स करू नका समाजाला नव्या पिढीला चांगल्या गोष्टी दाखवा फालतू शो दाखवू नका
l
lplllpllll LLP
lplll0llpl0lpl00
ppp
समाजात जे घडते तेच दाखवलय तुम्ही
यात समाज सुधारणा व्हावी म्हणून
तुमचा प्रयत्न तुम्ही केला
तुमची कला डोळे उघडेल
ह्या भागाशी संबंधित सर्वांना जोड्याने हाणहाण हाणले पाहिजे...किळसवाना,टाकाऊ,निर्लज्जपणाचा कळस,थिल्लर कार्यक्रम....सगळं धुळीला मिळवलं....काळीमा फासलाय......
साधुसंतांचा अपमान करता आणि हसता अरे तुमच्या मुळे महाराष्ट्रावर हे संकट आला आहे कारण तुम्ही साधुसंतांची चेष्टा करताय
झक्कास performance. लिना आणि ॠषिकेश great acting.
या कार्यक्रमाचाच नाही तर या चॅनेल चा त्याग करणे आवश्यक आहे
बुवा एकदा बसू या हे अगदी बरोबर आहे.
Lovely action Leena Bhagwat
झी टॉकीज ने जेवढी इज्जत कमावली आहे ती असे कार्यक्रम दाखवून कमी करून घेऊ नये हिच विनंती.
वास्तविक पाहता आजकाल कीर्तन एव्हडे इज्जत घालवणारे झाले आहे की अश्या कार्यक्रमातून काय इज्जत जाणार हो?
सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल कलाकारांचे अभिनंदन 🙏
सत्य 1 no
हिंदू सर्रास पणे चेष्टा केली जातेय ,असे शो आपण खपवून घेतले जाते सर्वांनी विचार करावा लागेल.नव्हे नव्हे शो बंद पडावे लागेल .सनातन धर्माची उघड टिंगल आहे.हिंदू संघटना जागे झाले पाहिजे.
वाईट वाटत, असा देवाचा मजाक होताना बघुन.
आपल्या हिंदु धर्म, शास्त्र परंपरेनुसार भजन कीर्तन, प्रवचन हे ईश्वरप्राप्तीचे भक्तीचे मार्ग आहेत. आणि आपनच आपल्याच धर्माची विटंबना करतो ही लाजीरवानी गोष्ट आहे.ईतर धर्मीय आपल्या धर्माबद्दल ब्र सुद्धा एकूण घेत नाहीत. आणि आपनच आपल्या धर्माची मानहानी करतो अस थांबवल पाहिजे.
*माऊली काय म्हणते ! आत्ता माऊली असती तर सांगीतलं असतं ! अहो प्रेक्षक हो तुम्ही बघता काय! घाला घाला गोळ्या यांच्या दोन्ही ढुंगणाच्या------*
अप्रतिम 🎉🎉
*तुम्हाला जन्माला घालून तुमचे आई-वडील सुद्धा पस्तावले असतील.ही कला नव्हे.हा तर कलेचा माज आहे.~~~एक महाराष्ट्रप्रेमी~~~*
Leena bhagawat 😍😍
ईमराढि❤ 4:38
Akdm mast
Very nice comedy
ध् न ये रे ये रे ये मी
जबरदस्त
काय जबरदस्त . भेसळीची औलाद बिगर आथरूणाची औलाद
वाईट.
विनोद निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ नये.
माऊली म्हणते माऊली म्हणते काय हे शब्द . ही कला वाया गेली
लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जायची यांची नियत ही समाजविघातक आहे.
याच स्किट मधून वेगळा व चांगला विषयावर हाताळता आला असता परंतु यांची वैचारिक पातळी जेवढी तेवढेच ज्ञान.
अशा कलाकारांची अक्कल गहाण असते
लेखक हे नालायक दर्जाचे करतात व त्याला मान्यता देणारे हालकट दर्जाचे
ज्याने ही स्क्रिप्ट तयार केली त्यांनी नक्की त्याच्या आईला विचारावं आई बाबा नक्की माझीच आहे का? दुसरे भरपूर विनोद होते ना तुला
Nich ati nich dhikkar aahe ya ayojakacha
👍👍
विनाशकाले विपरीत बुद्धि
निषेध या कार्यक्रमचा, सांप्रदायाची बदनामी करता. महाराष्ट्र संतभुमी आहे याचं भान ठेवा.
निषेध निषेध निषेध
वारकरी संप्रादायला कलंक लावताय तुम्ही
Nice
अभिनय करायचा ऐवढा माज आला असेल नागडे होऊन नाचा
पण
आधयातम व देव यावर असले कामे करू नका
तुमचा बाप तरी चप्पल ,बूट घालून कीर्तन ऐकायला बसला होता का रे
This one of the best performance I have ever seen, very well written and well performed, Joshi and leena hats up to you
ही भारतीयांची विटंबना
......दम असेल तर इतर धर्मीयांची अशी विटंबना करून दाखवा.
सुंदर
*☝आता ह्यावरुन तुमचं काय होईल ते समजून जा."देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती."हे माहीत आहे ना.एवढा जर हिंदु संस्कृती विषयी मनात द्वेष असेल,तर दुसरीकडे जा."निदान विडिओ दाखवणाऱ्याला तरी देवानं बुद्धि दिली असेल ना.जर नसेल तर कठीणच आहे.ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत ते तुमच्याशी आता कट्टी फू घेतील हे नक्कीच. ~~~एक महाराष्ट्रप्रेमी~~~*
6y
यावर कारवाई झालीच पाहिजे
Ek number dialogue
जाहीर निषेध...
थोड्या तरी लाजा धरा...
समोर बसलेल्या व विनोद करणार्यांनी ..
😮😮😮
हि लोकं संतांचा अपमान करीत आहेत, यांचा हा कार्यक्रम बंद केलं पाहिजे, परमेश्र्वराची चेष्टा करताहेत हे लोक,
अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोला आहे खरा
निलेश साबळे च्या डोक्यात हवा गेलिये किर्ताना चा तमाशा नी अपमान करायला शरम नाही वाटत नी त्या भाऊ ला पिण्या शिवाय दुसरा डायलोग नाहिच वाटत
1.29भाऊ द्वारे पांचट विनोद
नालायकांनो तुम्ही एका बापाची अवलाद कसुच शकत नाहि 🤜🤜👋👋
भाऊ कदम ला तर अक्कलच नाही आहे. लोकं कसे काय त्याच्या फालतू जोक वर हसतात ?
Very nice
Shamrao Jawale 0 N7
Maharashtra santanchi bhumi aahe janiv theva jay maharashtra Om Ram Krushna Hari
झी टीव्ही छा जाहीर निषेध
निषेध.... निषेध.....निषेध.....
जाहीर निषेध
👌👌👌👌👌👌😁😁😁😁
tond foda hya murkhanche
*सर्वांचा कंटाळा आलाय ! मग माऊली म्हणते ! मोकळी चाकळी ही नी बस रस्त्यावर वाट बघत!*
यांचा गुन्हा नाही
तुकाराम महाराज म्हणतात
अन्याय तो त्यांचा नव्हे वायचाळा
मायबाप वेळा न साधली
या प्रमाणाला स्विकारुन त्यांचे मायबाप नक्कीच चुकले असणार आहेत हे नक्की
दुसरे विषय नाहीच का?
निलेश साबळे , स्वप्निल जोशी (इम्रान हशमी )
भाऊ कदम आणि ती एक मधेच नाचत आलेली बाई , एक मूर्ख बुवा सगळे बाल बुद्धी आहेत
त्या मुळे त्यांच्या कडे स्वताची अक्कल नाही.
पैस्या साठी ही नालायक लोक काही पण करतील
काय आदर्श घ्यायचा यामधून भाडखाऊंनो ....तुमची मुलं तुम्हाला ...
आई gale आहे हे यांच्यात काय फरक नाही पडणार
ऋषीकेश जोशी कीर्तनकारच पात्र करताना विचार करायला हवा होता तुम्ही
याना परवानगी कोणी दिली आहे.असे कार्यक्रम सादर करण्यासाठी कोण मान्यता देते.त्या मंडळाचे नाव व पत्ता मिळावा .
पुढील। कार्यवाही करता येईल..
महाराजला बदनाम करणारा लेखक गुरूजी कोण..?
Z मराठीने माफी मागायला हवी ,नहीतर हिंदूनी z मराठी चानेल पँकेज बंद करा.
बरोबर
Masta
नेहमी कला दाखविनारया कलाकारांनि असा एवढा मोठा मुर्खपणा करू नये. तुमच्या वर्मी जनतेचा घाव जर बसला तर खूप वाईट दिवस येतील. जरा लक्षात घ्या.
भाऊ कदमची सगळ्यात गलिच्छ action सकट जोक (कीर्तनची )टिंगल आणि हसणारेही मूर्खच
एकदा नाव झालं विनोदी कलाकार म्हणून, ते कुठलाही पांचट कार्यक्रम, चवीने लोकांसमोर सादर करतात.
भिकार्डे कलाकार आहे.
भाऊ असल्या वागण्याने तुम्ही पब्लीकला भावत नाहीत.
.
तुमचे सर्व विनोद संपले का आता देवाची चेष्टा करुन विनोद करायला निघाले राधाकृष्न हे दोन नाही अभिन्न तत्व आहे अध्यात्माचा अभ्यास करा जरा तेव्हा कळेल
झी टी वी वरती फु बाई फु मिक्स कॉमेडीची धमाल केली हिंदू धर्मातील भजन किर्तन अध्यात मिक टिंगल टवाळी केली असे वाटत नाही का हि सहिष्णु ता वाटते का जय हिंदूत्व
Bahu kaymcha nised