फारच सुंदर मेसेज ! मुख्यतः फक्त ह्या दोघांच्या स्क्रीप्ट मध्येच हे मार्मिक मिळत. फारच छान ! जोशी बुवा असेच लिहीत रहा आणि फारसे ओंगळ पोंगळ अंगविक्षेप न करता तुम्ही तुम्हाला आणि लोकांना हवा हवासा वाटणारा परिणाम साधून खऱ्या अर्थाने नंबर 1(one) होता राव. व्वा !
अनुभवातून येणारी माहिती म्हणजे ज्ञान व त्या ज्ञानाचा उपयोग बरोबर वा योग्य तो करता येणं हा शहाणपणा ।तोच आजकालच्या बहुतांशी शिक्षकात नाही । तुला मराठी जितकी येते , इंग्रजी का नीट येत नाही? शिरूरच्या वाबळे वाडीच्या शाळेत जातोस का परत शिकायला ? वारे सरांच्या ? ।मस्त शाळा आहे । मुख्या ध्यापकांशी कसं बोलायचं हे शाळेत शिकवलं नाही ? वारे सर शिकवतील । बरोबर ।तू जरूर नुकसान भरपाई घे । तुझ्या च शाळेकडून घे। पण या विनोदाने हसूच येत नाही । दारू पिणं शिकवणारी होती कारे तुझी शाळा ? नाव तरी सांग। म्हणजे बंदी आणणं सोपं जाईल, मुख्यमंत्र्याना सांगायला बरं । ऑप्शन ला पोरांनी ठेवलं का शिक्षकांनी ठेवलं नागरीक शास्त्र ? चूक झाली ती चक्क मान्य करताय ।सजग नागरिक मंचला कळवायला हवं वाबळे वाडीच्या शाळेत शिकवायला जा म्हणून । वारे सरांची मुलंसुध्दा तुला शिकवतील । खरचं बघवी अशी शा ळा आहे । जा तू ।लीना भागवत नि जोशीलाही घेऊन जा हाच ऊपाय आहे । पहाताक्षणीच आवडेल अशी शाळा आहे । मतदान अंगठ्यांनी करत नाहीत हा माझा समज आहे। खरा की खोटा ? तुम्ही मुद्दाम चुकीचं शूटींग करताय ? हे नवीन वाटतयं स्कीट। जुनं फडतूसच असणार म्हणून वगळलयं ? दारू पिऊन स्त्री मुख्या ध्यापकांशी बोलणं हा त्यांचा विनय भंगआहे असं वाटतं लीनाताई ! स्पष्ट पणे कायदा बघून सांगाल का ? व पुढे ही चूक टाळा । विनय भंगाची नुकसानभरपाईही जरूर मागा लेखक दिग्दर्शकाकडून । सादरकर्त्यां कडून । नाहीतर मी स्त्री संघटनांना सांगतो । मनीषा गुप्ते मागतील दाद याविरूध्द विद्या ताई बाळ याला मिळून साऱ्या जणीत प्रसिध्दी देतील ।
लिना, हृषिकेश, तानाजी, गोस्वामी... अत्युच्च्य. जेव्हा केंव्हा अतुच्च्य वाटते तेंव्हा पुलंच्याशी तुलना कराविशी वाटते. पुलंनी बिगरी ते म्याट्रीक मध्ये घातलेल्या धुमाकुळाची सलगी करणारा performance.
Ha swapnil boltoy... wah rushya wah rushya... jasa kay ha mhanje big b ... are tula acting madla a samjto ka? Rushikesh Joshi ani tuzya acting made khup farak ahe... are koni kela yala comedy cha judge.. jyala comedy cha c mahit nahi....
फारच सुंदर मेसेज !
मुख्यतः फक्त ह्या दोघांच्या स्क्रीप्ट मध्येच हे मार्मिक मिळत. फारच छान ! जोशी बुवा असेच लिहीत रहा आणि फारसे ओंगळ पोंगळ अंगविक्षेप न करता तुम्ही तुम्हाला आणि लोकांना हवा हवासा वाटणारा परिणाम साधून खऱ्या अर्थाने नंबर 1(one) होता राव. व्वा !
Hrishikesh Joshi... Great performance
यांचे सर्व एपिसोड खूप संदेश देणारे आणि मनापासून आवडणारे असतात.अंर्तमुख करणारे असतात.
खरे कलाकार, वास्तव, वस्तूस्तिथी आणि ज्वलंत अभिनय. . अप्रतिम 👍
ऋषिके श आणि लीनाजी तुमच्या अभिनयाची उंची जबरदस्त
Linaji ani rushikesh dadancha aajparyantacha sarwat best ani bhawalela performances
hats off to d writer of dis script. atishay gambhir vishay kiti sahal ani hasya rupani darshawilay
याचा प्रेक्षसकांनी बोध घ्यावा अति सुंदर
अप्रतिम !!!!
निखळ आनंद !!!
Aajchi shikshan pdhati hi ashi aahe ki jyacha dainandin jivnat kahihi upyog honar nahi. rushikeshchi bhardst bhasha.aani bhashewrch prabhutw.ahha far chhan.
Masta......!
Leena bhagwat naic comedy aor aap bohat khubsueat ho
खूपच छान सुंदर
ऋषीकेशजी व लीनाजी, जबरदस्त आहात तुम्ही .तुमचं लिखाण, तुमची अभिनयाची उंची, सहज सादरीकरण ,सारं कांही लाजवाब.
खूब छान
Wa... Gazab👌👌👌
sayyed iliyas.
suprb script & suprb act.god bless.
Fantastic script and fantastic performance. Hats off to these artist. No comparison.
Superb..
hrishikesh kharach khup chan act hota. kharacha teacher la sadya hech kAam asate.
Great.....
Really good performance
जबरदस्त
केवळ अप्रतिम 📝
सुंदर कॉमेडी
उत्तम परफॉर्मन्स👌
Nice
खूप छान.खूपच मस्त.
class
Kya baat hai! Entire script writer hats off!
मूर्ख स्कीट आमच्या शाळेतील मुलं सुध्दा याहून चांगलं लिहू शकतील ।
Best..
Funtastic
Fabulous
Mi mo iove
Superb.
Very nice
अप्रतिम!!!
.l.
अप्रतीम !
किती हुशार आहेत ही लोक, खरच!!!!! Amazing script followed by excellent performance.... Gr8...
Very nice very inteligente you
please call after some time
this the best punch of entire fu bi fu
Class
सुंदर च
Nice written...
What a Script and the performance of Hrishikesh & Leena
Really TOP CLASS
GOD BLESS YOU.
ALLAN
CALIFORNIA USA
हसत खेळत होते पण आता मात्र मला इथे पाठविले आहे
सुंदर
Gr8 Performance !
विचार करण्यासारखा अॅक्ट होता सध्य परिस्तिथी
I cried on your subject, laughingly u had raised many questions about education I bow to all fu Bai fu
मग तू फू बाई फू टीमचा भक्त हो पूजा कर त्यांची देऊळ बांधून ।
@@aniruddhakaryekar2390 बर कार्येकर भाउ । तुम्ही पण तुमचा हेच कार्य करा ?
" कार - ये - कर ? रडा अजून जोरात रडा
Khup sunder
Balu
this is taken from a French story about a Lederer, I think.
An Excellent act related educational failure
अनुभवातून येणारी माहिती म्हणजे ज्ञान व त्या ज्ञानाचा उपयोग बरोबर वा योग्य तो करता येणं हा शहाणपणा ।तोच आजकालच्या बहुतांशी शिक्षकात नाही ।
तुला मराठी जितकी येते , इंग्रजी का नीट येत नाही? शिरूरच्या वाबळे वाडीच्या शाळेत जातोस का परत शिकायला ? वारे सरांच्या ? ।मस्त शाळा आहे ।
मुख्या ध्यापकांशी कसं बोलायचं हे शाळेत शिकवलं नाही ? वारे सर शिकवतील ।
बरोबर ।तू जरूर नुकसान भरपाई घे । तुझ्या च शाळेकडून घे।
पण या विनोदाने हसूच येत नाही ।
दारू पिणं शिकवणारी होती कारे तुझी शाळा ? नाव तरी सांग। म्हणजे बंदी आणणं सोपं जाईल, मुख्यमंत्र्याना सांगायला बरं ।
ऑप्शन ला पोरांनी ठेवलं का शिक्षकांनी ठेवलं नागरीक शास्त्र ?
चूक झाली ती चक्क मान्य करताय ।सजग नागरिक मंचला कळवायला हवं वाबळे वाडीच्या शाळेत शिकवायला जा म्हणून ।
वारे सरांची मुलंसुध्दा तुला शिकवतील । खरचं बघवी अशी शा ळा आहे । जा तू ।लीना भागवत नि जोशीलाही घेऊन जा हाच ऊपाय आहे । पहाताक्षणीच आवडेल अशी शाळा आहे ।
मतदान अंगठ्यांनी करत नाहीत हा माझा समज आहे। खरा की खोटा ?
तुम्ही मुद्दाम चुकीचं शूटींग करताय ? हे नवीन वाटतयं स्कीट। जुनं फडतूसच असणार म्हणून वगळलयं ?
दारू पिऊन स्त्री मुख्या ध्यापकांशी बोलणं हा त्यांचा विनय भंगआहे असं वाटतं लीनाताई ! स्पष्ट पणे कायदा बघून सांगाल का ? व पुढे ही चूक टाळा । विनय भंगाची नुकसानभरपाईही जरूर मागा लेखक दिग्दर्शकाकडून । सादरकर्त्यां कडून । नाहीतर मी स्त्री संघटनांना सांगतो । मनीषा गुप्ते मागतील दाद याविरूध्द विद्या ताई बाळ याला मिळून साऱ्या जणीत प्रसिध्दी देतील ।
Very nice performance education department valone ye dekhana aur sunana chahiye aapdonoke performance seshayad unki aakhe khul jaaye
so talented..... Hrishikesh Joshi, what's his educational background ? look so impressive
खूपच छान
काय छान यात ? दारू पिऊन शिक्षकाशी बोलणं छान आहे ?
Is swapnil Josi competent as judge?
Ashok jalabaji dhage izzatgaon 30599
History zakas visay
its more than First class. very intelligent
तुमचा ईंटेलिजन्स एवढाच वाटतं म्हणजे तुम्हाला खरा काय तो कळलाच नाही !
@@aniruddhakaryekar2390 Jevdha majhya "intelligence" la jhepla tevdha me appreciate kela. Aapan asal intelligent khup. Majha intelligence evdhach ahe
By Dr by by CT CT
काय मराठी प्रहासनाचा दर्जा होता तेव्हा... कडक ❤
*शिक्षणाचा उपयोग हा पुढील भावी आयुष्यात झालाच पाहीजे तर त्यालाच खरे "शिक्षण" म्हणता येईल!*
only intelligent comedian in these season
12:18 ...Swapnil...please discuss about the the Hrushikesh and Leena' act first..before talking about all others ..groups..munch..kaay yaar..
पण दारूचा ऍक्ट खरच हवा होता का हो ? म्हणजे प्रत्येकाने दारू पिऊनच आपल्या शिक्षण पद्धती विषयी खन्त व्यक्त करावी असं जर सगळेच समजू लागले तर ?
Khari gosht ahe
लिना, हृषिकेश, तानाजी, गोस्वामी... अत्युच्च्य. जेव्हा केंव्हा अतुच्च्य वाटते तेंव्हा पुलंच्याशी तुलना कराविशी वाटते. पुलंनी बिगरी ते म्याट्रीक मध्ये घातलेल्या धुमाकुळाची सलगी करणारा performance.
शाळेचा विषय आहे , तर आधी शुध्द लिहायला शिका मग बोला ।पुल शुध्द बोलत होते प्रयोगात तसं किमान लिहायला शिका । मग शेरे द्या ।
Vichar karayala lavnari script
कायविचार केला रे तू ? सांग की । तूच लिही स्कीट मग !
Ha swapnil boltoy... wah rushya wah rushya... jasa kay ha mhanje big b ... are tula acting madla a samjto ka? Rushikesh Joshi ani tuzya acting made khup farak ahe... are koni kela yala comedy cha judge.. jyala comedy cha c mahit nahi....
.
.mk
Very nice
Sadhyachya Shikshan Vyavasthevar Vichar karayla lavnari script!! Too good Rishikesh & Leena!!!! Ekadam Kadak performance !!
I agree with you
जबरदस्त
Nice