दिवाळीत किल्ला का बांधतात ? परंपरा समजून घ्या | Diwali Killa | Dipawali | Bol Bhidu |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2024
- #BolBhidu #Dipawali #दिवाळी #Diwalikilla
आज दिपावली अर्थात दिवाळी.. घरासमोर सुंदर रांगोळी, आकाशदिवा, फटाके आणि सोबत अंगणात लहानग्यांनी बांधलेला किल्ला दिवाळीची शोभा वाढवतो. पण दिवाळीत किल्ले बांधण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली. महाराष्ट्रातल्या सर्वच भागात किल्ले बांधले जातात का? याचाच आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
महाराष्ट्राचे खरं वैभव आपल गडकोटच आहेत आणि कायम राहणार जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🙏🚩
Pan ata gad- kille jamindasta hot ahe
Nu GU cu iîl MBook KO KO ji (kkoo KO k KO KO koko KO ojo KO PKP Jo Jo Hi VH chu cu cu cu DT t sy DT xd ccc😊@@abhishekkerulkar2245
हीच माहिती हवी होती ताई खुप छान माहिती तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🤗🥰😍
माहिती एकदम बरोबर परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून हा समकालीन ग्रंथ लिहिला होता जोआत्ता तंजावरच्या ग्रंथालयात उपलबध आहे जय शिवाजी जय शिवाजी जय संभाजी
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤️🚩💪🔥🚩🚩🚩
🚩🧡👑JAY SHIVARAYA👑🧡🚩
@@OMKAR70723 hii
Hii
मी बनवत होतो लहानपणी किल्ले, माझ्याकडे महाराज होते मावळे, सैनिक, प्राणी, तोफ ह्या सर्व गोष्टी होत्या. 🙏😍😊😍😊😍
तुमचं बालपण खूप भारी होतं....😍😍
@@omkarpatil3025 blobv ,',' vs'/vx'xv.
ताई तुमचा आवाज खूप दमदार आहे .... आणी तुम्ही खूप छान माहिती दिली........जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
सुंदर माहिती मिळाली🙏👌👍
सध्या माझे वय 42 आहे तरी मी माझ्या मुलांसोबत त्याच उत्साहात प्रतेक वर्षी किल्ला बनवतो. आणि एक कारण विसरला बोल भिडू आपल्याला हिरोजी इंदुलकर यांच्या सारखे इंजिनियर पण बनवता येतात, लहान मुलांच्या कल्पतेला वाव मिळतो.
हा विषय लहानपणापासून विचारायचा होता पण कोणी भेटतच नव्हतं
खूप छान माहिती मिळाली जय शिवराय आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या शिवमय शुभेच्छा शुभ दिपावली 🎇🎆
जेव्हा लहान होतो तेव्हा मस्त मज्जा येत होती असा किल्ला बनवायला...
खुप छान माहिती दिलीत. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.जय भवानी जय शिवाजी.
शुभ दीपावली ❤️🙏🏻
उत्तम... प्रशंसनीय... निवेदन करावयाची पध्दत... स्पष्ट शब्दोच्चार... सारे कसे जुळून आले आहे... अभिनंदन
अप्रतिम, सुंदर व छान माहिती सांगितली धन्यवाद🙏...
खुप छान माहिती दिली. 🙏
कोण कोण दरवर्षी नवीन पाच मावळे आणायचे 😅
दोन दिवसांपूर्वीच डोक्यात विचार आला होता आणि कमेंट बॉक्समध्ये दिवाळीत किल्ले का बनवतात ह्याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती करणार होतो, खरं त्याआधीच हा व्हिडीओ आला, खूप खूप धन्यवाद🚩🚩
प्रत्येक वेळी महाराजांचे नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज असा उच्चार करा..तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती देता... त्याबद्दल आभार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
Shivaji park ka mhantay mag sagle..
🚩जय शिवराय🙏🏻
हो मी लहान होतो त्यावेळी आमच्या गावी दिवाळी सुट्टीत किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जात व त्या मध्ये मी किल्ला बनून नंबर ही पटकवलेले आणि ती बक्षीसे आजही माझ्याकडे आहेत 😍 हीच ऊर्जा व प्रेरणा घेऊन आता आम्हीच ह्या किल्ले बनवण्याच्या स्पर्धाचे आयोजन करत आहोत आणि ही परप्रांतीय अशीच सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतोय 🙏🏻🙏🏻
दिवाळी च्या तुला खूप खूप शुभेच्छा मोहिनी 🙏
गड म्हणजे आवड आणि कुतुहल.
प्रत्येकाला गडांवर दिवाळी साजरी करण शक्य नसे म्हणून दारी गड बांधून चित्र आणि पणत्या लावून साजरी केली जात असे.
गड आणि महाराजांप्रती भावना व्यक्त करण्यासाठी 🙏👍
❤
@Wonder Alice Mi banavla.
Kahi Jan mhanat hote ki vikat aanaycha hota Killa, chikhlat haat kashala ?
Kiw n chid donhi khup aali mag mala tyanchi 😀
Majja yete banavta na n saajara kartana.
Aj kal chi mula Marathi sansktri visrt jat chali ahe
@@siddhanth124 mhnun apan pudhakar gheun tyanna karayla lavayche aahe 🙏
👍 great info💯
100k coming soon ✌️💖
Mam tambada pandhara rasschi history upload Kara please
Khup chan mahiti 🚩jay shivray 🚩
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🎇🎆
खरच खूप छान...
Chan mahiti chan 🎤
I appreciate your video, Thanks 🙏 But what I feel is that building the Fort is a kind of Military Training for children or may be for those who were part of the Maratha army. What we can learn is if we are in the Fort we should understand from where we can attack the Enemy in case there's some external attack we should know how to protect our Fort. Secondly if we want to capture some Fort we should first know what is the Flor plan of a particular Fort.🙏Jai Shivrai 🙏 Jai Shivaji 🙏
Khup mast mahiti ahe..👍👍
उत्कृष्ठ
खुप छान
Khup chhan mahiti 👌👌👌
हा channel खुप छान आहे.
Thanx..... And you loking very pretty😍
जय शिवप्रभू शिवराय
जय शंभुराजे
👍🙏
माना की अंधेरा घणा हे
पर दिया जलाना कहा मना है
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Chan mahiti
या निमित्ताने बच्चे कंपनी मोबाइल गेम सोडून मातीत रमतात हे पाहून बरं वाटतं
No trend in city location , even today's generation doesn't know the tradition of fort building
@@atiger5486 that may be blame on you not today's generation. You have to tell them about fort .
@@atiger5486 I live in mumbai and in my locality many teenager makes forts on diwali even we make killa every year
@@atiger5486 it's our duty...if today's generation don't know...then it's not their fault..their parent have not transfered this tradition....which they have too...as this fort...and stories regarding this subject...gives Lessons to children...
खूप छान माहिती दिली आहे..
|| जय जय शिवराया ||
Chan😄
tai kup chan happy diwali
ताई ऊत्तम माहिती दिली
Jay Shivrai 🌺
Khup chhan mahiti. Amhi pan lahanpani darvarshi killa banvayacho. Fatake ka vajavtat hi pan mahiti dhya.
जय शिवराय जय शंभुराजे
Nostalgic व्हायला झालं
हो,आम्ही लहानपणी माती आणि विटेपासुन किल्ले बनवत होतो वर्ष१९८३
Khar prashnach uttar ardhavat rahil , kenva pasun suru zal ?
माहिती छान वाटली, महाराजांचे नाव घ्यायच्या आधी छत्रपती म्हणा
जय शिवराय
छान माहिती, अंगावर काटा आला, जय भवानी जय शिवराय...
छान माहिती
मी पाहणारा पहिला माणूस.
बरे वाटले आपले बोल thanks
Pudchya Diwali la baghtoy...
Rajenchi Krupa...🙏🏻🙏🏻🚩🚩
खुप जान माहिती
Diwali chya shubhechya
आमच्या भिवंडी वार्ता तर्फे गेली २५ वर्षे किल्ले दर्शन स्पर्धा आयोजित करत आहोत त्या सर्व जाती जमातीचे व सर्व धर्माचे लहान ते तरुण मुले भाग घेतात
प्रशंसनीय💐
@@rushikeshshinde0_0hii
why posted late?after siwali finished?
Chan
खूप खूप छान
गेले ते दिवस ,राहिल्य्या त्या फक्त आठवणी 🥺🙃
Kharach jai shivray
Jay shivray
🪔शुभ दीपावली🪔🙏🙏🌹
Please make video on why cricketer and football payer donee along with kids at the time of their country national anthem before starting of their matches?
जयतु हिंदुराष्ट्रम
👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🙏🏻
छान
🚩🚩🚩🚩🚩
Jay Shivaray
NICE 👍
खूप छान आहे माहिती. मस्तच आवाज हि फार सुंदर, फक्त जरा आनिपानि सुधारला तर ऐकायला हि फार बर वाटेल. टीका नाही सल्ला आहे.
JAY SHREE RAM
👌👌👌👌
sundar video , ek video maharajanchya kalatin maharajanshi nigadit vastun vr , itihasa vr , maharajanche khare photo vagare ya vishayanvr kara plz
कारणं वेगवेगळी का असोत, पण महाराजांची शिकवण, धर्म, संस्कृती, कला अंगी बाळगणे महत्वाचे.
Nice..
🙏🙏🙏
दीवाडी काय असते?नवीन काही चालू केलं का?
Kille aplyala kankhar rahayla shikavtat far chan
🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡 Excellent 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡
🚩♥️
मी पण बनवत होतो किल्ला माझ्याकडे अजून पण आहे.मावळेआणि प्राणी
thanks mi pn hech shodht hoto
Kille banvycho Ani dusryachy killa vr Halla karun jinkycho.. amhi uydha karycho (mara mari) 🤣🤣🤣
आता फक्त मोबाइल.....
Diwali chya sutya dyayla pahije.
निवेदन करताना ते निवेदन समोरच्या माणसापर्यंत नुसतं पोचलं नाही तर ते समोरच्या माणसाच्या नसानसांत भिनलं पाहिजे अशा प्रकारे ते बोललं पाहिजे 👍. बाकी माहिती आणि आवाज उत्तम फक्त उच्चारांकडे लक्ष द्यावे ही विनंती वजा सल्ला 🙏 आपण सुज्ञ आहातच। जय श्री भवानी जय श्री छत्रपती शिवाजी महाराज। जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tai lahanpani chya athvani jagya zalya 🙂
मला वाटायचं फराळ करताना लुडबुड नको आणि फार लक्ष ठेवायला लागू नये म्हणून आया मुलांना किल्ले बनवायला सांगायच्या
🙏🙏🤘
#HinduEkata
Every Diwali Please visit a Fort in Maval and Maharashtra
Kalel Apla Janta Raja Chatarpati Shivaji Maharaj kashe hote 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Hindu ekta zindabad🚩🙌
Hi ektich khup chan bolate hyanchyat...bakiche sagale gavathi bolatat...
ऊचार हा छत्रपती शिवाजीराजे भोसले आसा पाहिजे 🙏🏻
दिवाळीत फटाके फाेडण्याची परंपरा केव्हा पासुन सुरू झाली? यावर पण एक विडिओ बनवा.
Shree Ram chya kalalt
Mahiti dayrek sangachi
Time pass kami kara a tai