किती वर्षापूर्वी ही कथा लिहीली आहे बाबांनी..... त्यावेळी अवकाश प्रवास, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव इतक्या सर्व विषयांना गुंफून अश्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत.... त्यांच्या प्रतिभेला सलाम.... त्या कथा समजून घेऊन तितक्याच ताकदीने सादर करण्यात तुमचा ही जबरदस्त हातखंडा आहे..... कमाल... कथेचा परिणाम वाढवण्यासाठी संगीत, आवाज, उच्चार, वेग ह्यात बदल करून तुम्ही कमाल सादरीकरण करत आहात... ❤❤❤❤
मोबाईल मध्ये HD मध्ये हॉलिवूड मूव्ही आहेत पण त्यांना आदरणीय धारप सरांची सर क्वचितच येईल आणि त्यात संसो जी तुमच्या सादरीकरणाच्या कौतुकाचे शब्द संपले आता. तरी सुध्धा थेट नाशिक हून गारेगार प्रेम ❤❤❤
Again a story too much worthy to be made as a film...... Apan transformer, terminator ani ajoon hajaro robot films baghitlya astil...... Pan asa view pahilyandach ala ahe. Again an outstanding idea from a mind out of this world...... Dharap 🫡🫡🫡
विज्ञान कथेत कारुण्याचा सुस्पष्ट भास होऊन सुद्धा कथेचा समतोल राखलेला आहे. No doubt that Narayan Dharap had created marvelous literature, especially it's credible considering the era when Google wasn't there... Last but not least, many thanks to Sanso Vision for socializing this creation with a lot of value addition.👌🙏
😄 thankyou for noticing this, प्रथम वाचताना मलाही खटकलं होतं पण धारपांची शब्दयोजना सहेतुक असावी... किंवा प्रिंटिंग मिस्टेक पण नंतर परत एडिट करताना मला त्यामागचा वेगळा अर्थ उलगडला, मनाच्या रगाड्यात काम गुंतलं.... आता परत या संदर्भाने ऐकून पहा... 😃😄
Sir shevat hota story cha pn sampuch naye asa vatat hota ani sir tumchya avaja madhe story aikaychi yetaki savay zali ahe ki baki konacha avaj aikayachi manachi iccha nhi hot.😅 Asa vatat ki roj tumhi kahi na kahi upload karave.... Mg te story asudet ya tumhala je aikavu vatat asel te...😅 Ani thank you sir amhala story aikavat asta tya sathi 🙌🙏🏻🙇🏻♂️🫂
Sanso Dada one suggestion which may work in your favour aswell. Aamchya saarkhya slow lokan saathi please Ek short explanation video taaka na? so that maximum of your sbscribers will understand appreciate and Like and share. I got the major theme but I feel some of Sir Narayan Dharapji's stories are bit too mysterious. As in no closure.. i hate authors who leave reader's guessing(I am speaking about Ratnakar Matkari) in this regard.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम❤❤❤
Thank you so much 👍
Khup chhan sadrikaran 👌👌👌
छान कथा
पुढची कथा कधी येते वाट बघतोय
किती वर्षापूर्वी ही कथा लिहीली आहे बाबांनी..... त्यावेळी अवकाश प्रवास, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव इतक्या सर्व विषयांना गुंफून अश्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत.... त्यांच्या प्रतिभेला सलाम.... त्या कथा समजून घेऊन तितक्याच ताकदीने सादर करण्यात तुमचा ही जबरदस्त हातखंडा आहे..... कमाल... कथेचा परिणाम वाढवण्यासाठी संगीत, आवाज, उच्चार, वेग ह्यात बदल करून तुम्ही कमाल सादरीकरण करत आहात... ❤❤❤❤
खूप छान कथा कधी संपू नये असे वाटत असतानाच संपली पण ,खर तर आणखी एक दोन भाग हवे होते.
खुप सुंदर ❤❤❤❤
मोबाईल मध्ये HD मध्ये हॉलिवूड मूव्ही आहेत पण त्यांना आदरणीय धारप सरांची सर क्वचितच येईल आणि त्यात संसो जी तुमच्या सादरीकरणाच्या कौतुकाचे शब्द संपले आता.
तरी सुध्धा थेट नाशिक हून गारेगार प्रेम ❤❤❤
Mastch
Again a story too much worthy to be made as a film......
Apan transformer, terminator ani ajoon hajaro robot films baghitlya astil......
Pan asa view pahilyandach ala ahe.
Again an outstanding idea from a mind out of this world......
Dharap 🫡🫡🫡
समर्थांचा प्रहार ही कथा खूप लहानपणी वाचल्याच स्मरत… ती कथा येथे सांगता येईल का तुम्हाला? आजवरच्या सगळ्या कथा ऐकल्या आहेत तुमच्या. धन्यवाद 🙏🏻
Simply Amazing....❤
चंद्राची सावली साठे फायकस या सारखी कथा वाचन करा
कथा अप्रतिम वाचन सुंदर नेहमीप्रमाणे धन्यवाद 👌👍🙏🌹
अबक
खरंच किती प्रतिभावंत होते धारप .
काय कल्पना विलास विलक्षण ❤❤❤❤❤
@@chandrashekhardeshpande8765 thankyou so much 👍👍👍
❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤😊👌👌👌
Thank you so much 😊❤❤
विज्ञान कथेत कारुण्याचा सुस्पष्ट भास होऊन सुद्धा कथेचा समतोल राखलेला आहे.
No doubt that Narayan Dharap had created marvelous literature, especially it's credible considering the era when Google wasn't there...
Last but not least, many thanks to Sanso Vision for socializing this creation with a lot of value addition.👌🙏
@@UTatUT thankyou so much. Really appreciate 👍👍👍
Apratim farach chhan katha aani nehmipramanech atishay sundar abhivachan 🎉🙏
Lot's of thanks senso ji🙏
Khup chan end hota
Thank you 🙏
छान होती कथा..शेवट थोडा घाईतच केलासा वाटला..पण एकूण चांगली कथा...आभार.
मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch
Luvker end ☹️ ......Katha nehamisarkhich chhan 👌 👌......Abhiwachan 👌👌
Voice 👍👍👍👌👌👌⭐⭐⭐⭐⭐👏
Thank you so much.. 👍 लवकरच भेटू
👌🙏💖💖💖💖💖
Thank you so much 👍
छान शेवट. चटका लावून गेला. सुदैवाने अनिल robot असल्यामुळेच न संपणारा होता. यावेळी आपला आवाज धीरगंभीर होता. पुढील कथेची वाट!!
@@prakashjoshi7431 धन्यवाद मनापासून धन्यवाद 👍👍👍
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Thank you so much 👍
खूप सुंदर.. अप्रतिम ❤
पण एक छोटीशी चूक झाली. कामाच्या रगाड्यात मन गुंतलं च्या ऐवजी मनाच्या रगाड्यात काम गुंतलं असं वाचलं गेलं आहे चुकून 24:22
😄 thankyou for noticing this, प्रथम वाचताना मलाही खटकलं होतं पण धारपांची शब्दयोजना सहेतुक असावी... किंवा प्रिंटिंग मिस्टेक पण नंतर परत एडिट करताना मला त्यामागचा वेगळा अर्थ उलगडला, मनाच्या रगाड्यात काम गुंतलं....
आता परत या संदर्भाने ऐकून पहा... 😃😄
👍@@Sansohum
Sir shevat hota story cha pn sampuch naye asa vatat hota ani sir tumchya avaja madhe story aikaychi yetaki savay zali ahe ki baki konacha avaj aikayachi manachi iccha nhi hot.😅
Asa vatat ki roj tumhi kahi na kahi upload karave....
Mg te story asudet ya tumhala je aikavu vatat asel te...😅
Ani thank you sir amhala story aikavat asta tya sathi 🙌🙏🏻🙇🏻♂️🫂
अगदी मनापासून धन्यवाद... Readers like you are precious. Plz keep in touch.
@@Sansohum 😇🤗
Sanso Dada one suggestion which may work in your favour aswell. Aamchya saarkhya slow lokan saathi please Ek short explanation video taaka na? so that maximum of your sbscribers will understand appreciate and Like and share. I got the major theme but I feel some of Sir Narayan Dharapji's stories are bit too mysterious. As in no closure.. i hate authors who leave reader's guessing(I am speaking about Ratnakar Matkari) in this regard.
मी कोण आहे? माझी निर्मिती कशासाठी झाली आहे?
मलाही हे प्रश्न बालपणापासून सतावत आहेत. तुम्हांला उत्तर माहीत असले तर सांगा।
खरंतर, प्रत्येक विचारी व्यक्तीला हा प्रश्न पडतो, आणि उत्तर शोधायला लागेपर्यंत आयुष्य संपतं...