परळीत चोखामेळा सामुदाईक सहकारी सोसायटीकडून सभासदांना जमीन देण्यास नकार,टिया आंदोलन सुरु

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • बीड जिल्ह्यातील परळी येथे चोखामेळा सामुदाईक सहकारी शेती सोसायटी सर्वे नं.४३९ मधील १९५ एकर जमीन २६ सभासद अनेक वर्षापासुन कसत आसुन ही जमीन सभासदांच्या नावे संस्था करत नसल्यामुळे तेथील सभासद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टिया आंदोलनाला बसले आसुन जोपर्यंन्त जमिन आमच्या नावावर करत नाही तोपर्यंन्त आम्ही ईथुन हटनार नाही आसा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
    SM NEWS MARATHI LIVE
    बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क साधा -9850536533
    संपादक -सतीश मुजमुले
    #ibnlokmatlive
    #ibnlokmatlive
    #ibnlokmat
    #marathinews
    #marathinews
    #marathisong
    #latestnews
    #maharashtranews
    #मराठीबातम्याlive
    धन्यवाद!!!

ความคิดเห็น •