खूप छान माहिती आहे पण जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला नाही तर ज्या जागेवरून मुस्लिम लीग चा सदस्य निवडून यायचा ती जागा डा बाबासाहेब आंबेडकर यांना दिली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार करून निवडून आणले.
आरोग्य भरती एवढा मोठा घोळ झाला आहे आपण यावर व्हिडिओ बनवून हा मुद्दा उठवायला हवा कारण मोठे मोठे लोक सुद्धा व्हिडिओ बघतात तुमचा प्रभाव जास्त पडतो तर आपल्याला कडकडीची विनंती आहे आपण हा मुद्दा लावूंन धरावा कारण तुम्ही हा मुद्दा लावूंन धरला तर नक्की यात यश भेटेलच यात दुमत नाही कोणाला कारण तुम्ही एक प्रथिष्टीत व्यक्ती आहात
नेहरूची आणि काॅग्रेसची खेळी होती सर माहिती अर्धवट दिली तुम्ही. पण प्रयत्न केला म्हणून धन्यवाद. संविधान सभे मधे प्रवेश हा बाबासाहेबांचा हस्तलिखित लेख वाचा.
गलत माउंट बेटन नाही गांधी नेहरू कंपनी काँग्रेज़ ने बाबासाहेब ज्या बंगाल प्रन्तातुन निवडून आले तो प्रांत बांग्लादेश मधे दिला क़ाय अटी होत्या कराडे सर पहा फाड़नी कशी होती ज्या खुलना जस्सूर भागात 51 टक्के मुस्लिम किंवा 51 टक्के हिन्दू असतील तो भाग बांग्लादेश ला द्यावा त्या भागात हिन्दू जास्त होते तरीही जस्सूर आणि खुलना ज्या मढ़े बाबासाहेब निवडून आले होते तो भाग काँग्रेज़ आणि काँग्रेज़ कंपनी ने जानूँन बुझुन बांग्लादेश ला दिला किंवा बनवला कारण बाबासाहेब काँग्रेज़ ला सविधान सभेवर पाहिजे नहोते बाबासाहेबांनी काँग्रेज़ ला सांगितले जर काँग्रेज़ साविधान लिहित असेल आणि त्या सविधानात माज्या लोकांना (SC ST OBC )हक अधिकार पासून वंचित ठेवत असेल तर असले सविधान मि मानणार नाही
Dr आंबेडकर ना मुंबई तून काँग्रेस ने पाडले मग अनुसूचित जाती चे जोगेंद्र नाथ मंडळ राजीनामा दिला काँग्रेस ने ठेथे पण अडथळा आणला मग काँग्रेस ने dr.ambedkar चा बंगाल मधला हिंदू बहुबल असूनसुद्धा मतदार संघ काँग्रेस ने पाकिस्तान ल दिले कारण काँग्रेस ल DrAmbedkar पाहिजेच नव्हते. मग dr. आंबेडकर लंडन गेले व काँग्रेस pressure आणून मुंबई प्रांतात घटना समितीवर निवडून आले...
या देशात,...ज्ञानतपस्व्याला देखिल जातीभेदाचा त्रास सहन करावा लागणं हि कीती शोकांतिका आहे,...जिथे ब्रिटिश पेंशनवर जगणारे स्वातंत्र्यवीर सहज निर्माण होतात आणि प्रतिष्ठा पावतात.....खरंच,...जगात महान आहोतच आपण......!!!!
सर एक व्हिडिओ देशातील गुन्ह्यातील शिक्षा वाढवण्याबाबत बनवा गुन्हेगार वारंवार चोरी करतात व जामिनावर सुटून जातात याबाबत कोणतेही सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे देशांमध्ये गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे सर तुमचं तरी व्हिडिओ बघून सरकारला जाग येईल 🙏🙏🙏
Thanks Dr.babasahab🙏🙏
मास्तर तुमचेखुप खुप आभार
Thanks Dr. BabasahebAmbedkar🙏🙏
न फिटनारे उपकार आहेत प्रत्येक भारतीयांवर...
Thanks 🙏
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
प्रत्येक भारतीया वर नाही
उपकृत रिझरवेशन वाले
संविधान कमिटी मधले इतर महान लोक मानतो
JAY SAVIDHAN 👑👑💙💙
खूप छान माहिती आहे पण जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला नाही तर ज्या जागेवरून मुस्लिम लीग चा सदस्य निवडून यायचा ती जागा डा बाबासाहेब आंबेडकर यांना दिली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार करून निवडून आणले.
आपले म्हणणे चुकीचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीत निवडुन आले होते.
जय भारत 👍जय संविधान
Nice lecture sir
Sir खूप छान माहिती सांगता भारताची अर्थव्यवस्था सद्या काय आहे त्यावर एक भाग बनवा sir
Informative lecture Sir ji...🙏BharatRatn Dr Babasaheb Ambedkar ji
Very good lecture
You are really great personality sir, Jai bhim.🙏🙏🙏
घटना समितीचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?
कायदेशीर सल्लागार - B. N Rao
Solute to Dr Ambedkar
You are always great sir
Thank you Sir aapn hey Series keli .......🙏
गुरुवर्य 🙏
Thanks sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🥀
थँक्स सर 🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏भारतीया संविधान जिंदाबाद 🙏
Jay bhim sir
Sir, telegram vr PDF takle ya lecture che tr khup abhari rahu please sir..
Jay bhim... sir 🙏
Great dr Babasaheb
बहुत बढ़िया सर।आपका माइक कौनसा हैं सर।
Very informative keep it up
Koli जातीचे ही नाव घ्या सर कधी, विनंती🙏😊
नमस्कार सर
बाबासाहेब डॉ आंबेडकर हे दुसऱ्यांदा कुठून व केव्हा संविधान सभेवर निवडून आले.
👌👌👌👌👌👌👌👌
Sir army mdhe 17 varsh duty zalynantar nantar kuthe duty midate
Hindu kod bill vr ghya sir lavkrr
पश्चिम बंगाल राज्यातील चार जिल्ह्य़ाची नावे सांगा ते जिल्ह्य़े ज्यानी बाबासाहेब आंबेडकरांना निवडले..??
ते पाकिस्तान म्हणजे आत्ताचे बांग्लादेश आहे
Police bharti 2022 kadi honar
Nice sir
जय भीम
Nice 👍
Hi
Mi yavatmal la rahto
आरोग्य भरती एवढा मोठा घोळ झाला आहे आपण यावर व्हिडिओ बनवून हा मुद्दा उठवायला हवा कारण मोठे मोठे लोक सुद्धा व्हिडिओ बघतात तुमचा प्रभाव जास्त पडतो तर आपल्याला कडकडीची विनंती आहे आपण हा मुद्दा लावूंन धरावा कारण तुम्ही हा मुद्दा लावूंन धरला तर नक्की यात यश भेटेलच यात दुमत नाही कोणाला कारण तुम्ही एक प्रथिष्टीत व्यक्ती आहात
bhau karale mastr ch tond tope n band kel ahe.. nahi tr hach karale arogya bharti che kiti video takt hota.. ata tr nav suddha nahi kadht ahe..
ओ बे डुकरे का म्हूण मास्तर झाले एकतर अधिकारी न तो आमदार व्हाला पाहिजे होता
नेहरूची आणि काॅग्रेसची खेळी होती सर माहिती अर्धवट दिली तुम्ही.
पण प्रयत्न केला म्हणून धन्यवाद.
संविधान सभे मधे प्रवेश हा बाबासाहेबांचा हस्तलिखित लेख वाचा.
Police bharti offline classes
न
जय भीम जय महाराष्ट्र
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोप्या व सरळ भाषेत माहीती समजावून सांगीतली आहे.
Very fine lecture
Excellent lecture🔥🔥.u r great sir.thanks
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत कश्या प्रकारे एन्ट्री केली, छान आणि डिटेल्स माहिती मिळाली.
Jai savidhan 🙏🏾
💙Thanks 💙dr babasheb ambedkar 💙
खूप छान माहिती दिली, सर,, धन्यवाद,, जय संविधान,,पुदीत माहिती देण्यात यावी,कृपया
Teacher bahot dekhe magar karale sir jaisa koi nahi, proud of you sir
गलत माउंट बेटन नाही
गांधी नेहरू कंपनी काँग्रेज़ ने
बाबासाहेब ज्या बंगाल प्रन्तातुन निवडून आले
तो प्रांत बांग्लादेश मधे दिला
क़ाय अटी होत्या कराडे सर
पहा फाड़नी कशी होती ज्या
खुलना जस्सूर भागात 51 टक्के मुस्लिम किंवा 51 टक्के हिन्दू असतील तो भाग बांग्लादेश ला द्यावा
त्या भागात हिन्दू जास्त होते तरीही
जस्सूर आणि खुलना ज्या मढ़े बाबासाहेब निवडून आले होते तो भाग काँग्रेज़ आणि काँग्रेज़ कंपनी ने
जानूँन बुझुन बांग्लादेश ला दिला किंवा बनवला
कारण बाबासाहेब काँग्रेज़ ला सविधान
सभेवर पाहिजे नहोते
बाबासाहेबांनी काँग्रेज़ ला सांगितले
जर काँग्रेज़ साविधान लिहित असेल आणि त्या सविधानात माज्या लोकांना (SC ST OBC )हक अधिकार पासून वंचित ठेवत असेल तर असले सविधान मि मानणार
नाही
💯🙏
No.1 scholar in the world in the human history ( as per University of Columbia US) is Dr BR Ambedkar.... Hats off
Jay bhim...
Nice
@@pramodbamborde3569to z, to w2z e2,a,x,a e z xzब😮😅😅 8:42 😮😅 8:55 😅😅, 8:59 मी षिषिष ब
Dr आंबेडकर ना मुंबई तून काँग्रेस ने पाडले मग अनुसूचित जाती चे जोगेंद्र नाथ मंडळ राजीनामा दिला काँग्रेस ने ठेथे पण अडथळा आणला मग काँग्रेस ने dr.ambedkar चा बंगाल मधला हिंदू बहुबल असूनसुद्धा मतदार संघ काँग्रेस ने पाकिस्तान ल दिले कारण काँग्रेस ल DrAmbedkar पाहिजेच नव्हते. मग dr. आंबेडकर लंडन गेले व काँग्रेस pressure आणून मुंबई प्रांतात घटना समितीवर निवडून आले...
Right
This is right truly
बरोबर
Great knowledge 🙏🏻
Thanks dr. Babasaheb
Jaybhim karale sir
Jay bhim namo budhay
या देशात,...ज्ञानतपस्व्याला देखिल जातीभेदाचा त्रास सहन करावा लागणं हि कीती शोकांतिका आहे,...जिथे ब्रिटिश पेंशनवर जगणारे स्वातंत्र्यवीर सहज निर्माण होतात आणि प्रतिष्ठा पावतात.....खरंच,...जगात महान आहोतच आपण......!!!!
आरक्षण हाये म्हणून लिवायला तरी येते रे तुले,,
@@nitinpradhan91 खरं आहे ....पिढ्यान् पिढ्या शिकून पण तू मात्र मूर्खच......!!!
मास्तर आमदार बना लवकर
Thank you so much sir 🙏👍
Jai bhim jai sanvidhan
Great Sir 👌
सर एक व्हिडिओ देशातील गुन्ह्यातील शिक्षा वाढवण्याबाबत बनवा गुन्हेगार वारंवार चोरी करतात व जामिनावर सुटून जातात याबाबत कोणतेही सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे देशांमध्ये गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे सर तुमचं तरी व्हिडिओ बघून सरकारला जाग येईल 🙏🙏🙏
Jay bharat Jay sanvidhan
गांधी नी नेहरुंना सांगितले म्हणून बाबासाहेब संविधान सभेवर गेले गांधी खरच महात्मा होते❤
भारतात स्वातंत्र्य लढा देणारे पेक्षा न लढा देणारयांनाच महत्व जादा देतात
🙏🙏🙏
very nise Dr.Babasahab
Mi nanded made rahto
Hi
Mi nanded la alyavar bhetato tule
@@aniketspecial6102 phone no please sir bhatchi khup echa hae
Tumcha phone no dya
@@tanmaydevne2711 are ith comment madhe kasa deu dela tar purn publicly houn jain
Excellent information given by Karale sir
Jay bhim 💙💙
खरच सर तुम्ही बाबासाहेब सांगीतले जय भिम जय भारत
सर तुम्ही भारतीय थल सेना चे पणं शिक्षण देत जा ...
Sir you have amazing teaching skills, thank you.
Excellent sirji 👍👍👍
जबरदस्त सर
👒 off
Excellent lecture🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पण जुलै 1946 मध्ये डॉ आंबेकर कोणाच्या विरुद्ध जिकुन आले
Jay savidhan
Op lecture sir it's very outstanding sir very good sir
Sir,
Tumchya psi interview baddal ek vedio taka....
Excellent lecture sir.
फाळणी हे कांग्रेस आणी गांधीमुळे झाली
Sir this history we doesn’t know till this date because of u sir we knew this history thank u Sir
अजमेर मधे दरगा कसा बनला याची माहीती सागा
Varry Good Lekchar karale sir.
कराळे सर आपण दुसरे डाॅ आंबेडकर आहे बा:
सर पहिल्यांदा घटना committe वर west bengal मधुन मुसलमान्नी निवळून dile
नमाशुदरा पुर्वीचे चांडला अनुसूचित जातीचे लोक यांनी निवडुन दिले
Jay savidan jay bhim sir
Datte college square yavatmal
Thank you sir🙌
खूप छान आहे सर....
Sir tumcha phone no please
khup khup Bhari
खुप छान sir,
बहुतांश लोकांना हे माहिती नव्हत.... आपण असेच माहिती देत रहा sir..
खूप खूप आभार तुमचे 🙏🏻🙏🏻
लय भारी सर
Hi
👍👌👌👌💙💙💙...
एकच नंबर
VERY NICE
Good
Hi sir