सुनेला space द्या म्हटले की सासूचा ego hurt होतो....सासू सुनेच्या हातात घर सोपवत नाही...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • सुनेला space द्या म्हटले की सासूचा ego hurt होतो....सासू सुनेच्या हातात घर सोपवत नाही...
    #सुनेलास्पेसद्या
    #सासूचाइगो
    #सासूसुनेच्याहातातघरसोपवतनाही
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 33

  • @user-wj9hz4dv3q
    @user-wj9hz4dv3q 10 หลายเดือนก่อน

    Ekdum barobar

  • @sangitashingare3454
    @sangitashingare3454 ปีที่แล้ว +1

    आणि सुन लहान वयात आल्यावर त्यांनी काय करावं सूनेला वळण दिले पाहिजे ना

  • @LaxmiJawalkar-le5oo
    @LaxmiJawalkar-le5oo ปีที่แล้ว

    मॅडम आपण खुपच सामाजिक समजुती, रूढी परंपरा याबाबत जो उपदेश केला तो अतिशय छान आहे स्पेस दिलाच पाहिजे याबाबत काही दुमत नाही..पण आपण ज्याप्रमाणे सांगितले "स्पेस " बाबत मी माझ्या सुनेला संपूर्ण दिला. पण आता अनुभव वेगळा आलेला आहे. आज मला त्यांनी भरपुर अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि आता तर सुनबाई मला लहान मुलाला नातवाला स्पर्श सुद्धा करू देत नाही मला घराबाहेर काढले आहेत मला बोलत सुध्दा नाहीत. मग अशा परिस्थितीत स्पेस सासुला एवढी वाईट वागणूक दिली जाते हेच खरे आहे का? मला एकट पाडले आहे. माझा दोष काहीही नसताना. 😢😢

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 ปีที่แล้ว +7

    एकदम बरोबर आहे पण जर सून आणि मुलगा सासु सासरे किंवा आईवडिलांना सोडत नसतील,वेगळं स्वतंत्र राहू देत नसतील तर काय करायचे? सासु सासरे यांना तर रहायचे आहे स्वतंत्र.

  • @shamikaasolkar7994
    @shamikaasolkar7994 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤❤ khup correct bolalat aai

  • @sapanasatpute6737
    @sapanasatpute6737 ปีที่แล้ว

    माझ्या बरोबर पण असंच होतं . 12 वर्ष संसाराला माझ्या झालीत .पण अजूनही सासरी माझ्या हातात काही नाही . सगळं सासू चालवते .जेवण पण तिच्या पद्धतीने . सगळंच

  • @user-wj9hz4dv3q
    @user-wj9hz4dv3q 10 หลายเดือนก่อน

    Ani jar sun kai kaam nahi karat mag kai karaicha .. ekat garat rahun pan veglya kasa rahaicha

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 ปีที่แล้ว +1

    Every girl always seek for bigger better deal , Big seperate flat , car , shopping , hotel , movie , no parents only enjoyment , no responsibility ❌❌❌👎👎👎

  • @manisharecipesmarathi
    @manisharecipesmarathi ปีที่แล้ว

    खरच आहे.मॅम वाळूच आहे. मुठीत. ती सुटणार.

  • @krantipatil6496
    @krantipatil6496 ปีที่แล้ว +3

    खूप छान सागितलं ....या सगळ्याचा मला आज 25वर्ष झाली लग्नाला तरी त्रास होतोय

  • @ramchandraarde2657
    @ramchandraarde2657 ปีที่แล้ว +4

    Madam tumhi nehmi sunanchi baju gheta halicya saglyach suna chaglya nastat kiti udhat astat aani saglyach sasuva pn changlya nastat mhnun donhi bajune bola

  • @nayanaphadnis4232
    @nayanaphadnis4232 ปีที่แล้ว

    Space denyane mazya bhaujayit khup farak zala aahe. Ajcha vichar ekdam chan Ani practical

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 ปีที่แล้ว +4

    आजचा विचार छान आहे. नेहमीप्रमाणेच परिपक्व विचार आहेत .बरोबर आहे इगो असतोच. पण sasva दुर्लक्ष करतात आता. आणी मुली लाखों नी कमावतात त्या स्वतंत्र विचारांच्या असतात अहो. त्यांना पाहिजे ते करतातच त्या. आई साठीच करायला त्यांच मन कायम धडपडत असत. खर तर सासू ने शांतपणे नुसती बघ्याची भूमिका घेतली आणी padel te शेवटापर्यंत कष्ट केले तर अजिबात vaad होत नाही. खरंच आई इतका सासु चा कळवळा असतो का मुलींना?? तुम्ही म्हणता ना तिला हवे तेव्हाच ती सासू ला घरात entry देते pan स्वताच्या आई बाबतीत करेल का तस. Aaplya पीढ़ी ने bharpoor swatantra दिलाय मुलांना sacrifice करतच तर जगतोय आपण. अहो 2,2 लाख कमावणारी मुलगी swatahchi स्पेस का नाही जपणार. इगो असला तरी तो गुंडाळून ठेवावा लागतो नाहीतर आपण एकटे पडू अगदी बरोबर. सासू आयुष्यभर करते नातवंडाच, प्रेमाने खायला घालते सर्वाना पण तिला फक्त जबाबदारी म्हणुन पाहिल जात. आई होऊच शकत नाही ती. आई ती आई. आजच्या सासवा दुष्ट panaane vaguch शकत नाही . हिम्मत नाही बोलायची तिला. मुली कमावत्या आहेत.

  • @krishnaterian
    @krishnaterian ปีที่แล้ว

    Sun aali ki sasvana khup unsecured vatat mam😅😅

  • @jyotiparmar3874
    @jyotiparmar3874 ปีที่แล้ว

    👍

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @swadinqatar6495
    @swadinqatar6495 ปีที่แล้ว +1

    Majhya sasu bai tr mhntat ...soon mhnje dusrych lekru te Kai APL karnar ahe....mala khup vait vatate tya ase mhntat Teva ....br त्यांचा मुलगा पण काहीच करत नाही त्याचं मलाच हातात जेवणच tat dyve lagte सगळ्या वेळा m palte tyana Kai have Kai nako ....satat swtachch sangat basaich koni Al ki...br tyana sasu bai pn navty लवकरच वरल्या ,आपलं नवरा 3मुली 1मुलगा vadech काय ते जग ....तरी पण खुप ञास कडला का तर मातीची घर सरवावी लागायची....😂

  • @jyotichavhan1186
    @jyotichavhan1186 ปีที่แล้ว

    ज्यांच्या कडे आहे त्यांचा प्रषनच नाही हो

  • @Swapnyachisumi
    @Swapnyachisumi ปีที่แล้ว

    Anagha kaku... Tumche vichar aawdle... Pn asha tumchyasarkha sasva farch kami ahet aho... Nahitar nusatichbhandan lavtat aho

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 ปีที่แล้ว

    Me single oarent ahye ata me pan sasu honar ahye pan mala ata yanchya kade ch rahav lagnar mgvkasa karu space tar denarch ahye me help karnar osn space nakki dein me

  • @anuradhabhosale3961
    @anuradhabhosale3961 ปีที่แล้ว

    wah mam khup mast maza 13 varsha zali pn mi kahich karu shakta nhi

  • @ReshmaShaikh-e5m
    @ReshmaShaikh-e5m ปีที่แล้ว

    Ekdam barobar shuruwat aapanach kelela asta

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Hoy pratekache problem vegale asatat suna kadhicha samadhani hot nahi sasu mareparyant bola ni khate

  • @shobabadge5225
    @shobabadge5225 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @bhartipatil6228
    @bhartipatil6228 ปีที่แล้ว

    Same problem 😔

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww ปีที่แล้ว

    So nicely explained mam.😊

  • @kanchanmantri8611
    @kanchanmantri8611 ปีที่แล้ว

    Gharat Aai cha kal don mula madhun Eka mulaver jast Asto Aani nanter ghar tutayala survat hote?

  • @seemabamb5282
    @seemabamb5282 ปีที่แล้ว

    HI Mam...... Tumchey sagley video me pahatey.. Khupp chaan sangtta tumhi...... Me ha video pahilaa a hey you pun malla 2daughters ahett😂......he saari khup chaan distey tumcha ver❤

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन आणि गप्पा. खूप छान धन्यवाद 🌹🙏🙏

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली मॅडम 🙏