माझे घर हेच माझे प्रयाग राज....how to be happy after age 60.... #माझेघरहेचमाझेप्रयागराज #howtobehappyafterage60 #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni
.पाप म्हणजे काय? हे माहीत नसलेले काही जण पाप धुण्यासाठी जिथे मीळेल तेथे जातात.कर्म म्हणजे काय हे समजून घेणे पाप धुण्यासाठी जाणाऱ्यानी महत्वाचे आहे असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे.कुणा, कुणाला वाटतं की खून करणं म्हणजेच पाप! तुम्ही म्हणताय तो शब्द नी शब्द पटतोय मॅम.
काकू तुमचे व्हीडीओ मला खूप आवडतात छोटे छोटे टिप्स सुंदर तुमच बोलणे आणि तुम्ही आनंदी सतत असतात हसर्या माझी आई तुमच्यासारखीच होती स्वभावाने पण ती कोरोना मधे वारली त्यामुळे तुमचे व्हिडीओ पाहिले की मला माझ्या आईची आठवण येते मी मयुरी कुलकर्णी तुम्हाला माझा नमस्कार खूप आनंद होतो तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर काकू❤
Hearty congratulations Mam for 780 k sucribers,आजची साडी फारच सुरेख आहे तसेच blouse चा pattern सुद्धा छान आहे,तुम्ही video मध्ये मांडलेले विचार नेहमीच life साठी applicable आणि motivational असतात❤
खूप खूप सुंदर....सर्वगुणसंपन्न (एकच शब्द) तुमचे विडिओ पाहून खूप पाॅजिटिव वाटतं.सध्या नात छोटी आहे .दिवसा टाईम मिळत नाही.रात्री एक वाजता तुमचा विडिओ पाहीला ..😂 छानच टाँनिक आहे तुमचे विडिओ..फारच भारी वाटतं...ऐकतच राहावं ❤❤❤❤
अनघा मॅडम, तुमचे विचार म्हणजे आम्हाला मिळत असलेली प्रेरणाच . खरचं तुमचा एकही video miss करणं म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं होतं . आज चा विषय खरचं मनाला भावला. माझं ही मत तुमच्या प्रमाणेच आहे
चिरतरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे काकू तुम्ही.❤❤ सदैव आनंदी कसे राहावे...कोणत्याही वयात छान कपडे दागिने घालून छान दिसून स्वतः वर प्रेम कसे करावे हे सर्व तुमच्या कडे बघून आम्ही शिकत आहे
Hello Tai ❤ Good afternoon Tai tumhi mhanta te agadi khar ahe, aple Prayagraj aplyach ghari ahe. Gardit jaychi kharch garaj nahi. Sadi mast, Hairstyle pan chanch ❤❤❤🎉
If you help me in my health I got vertigo for some time now I having when walk getting dijjnenss means chukar started treatment from neurologist but no improvement please tell me some remedy or advice
तुम्हीं ज्या गप्पा करता न त्यावर कॉमेंट्स कमी आणि तुमची साडी छान आहे , तुमचे ब्लाऊज छान आहे ,तुमचे गळ्यातले , कानातले, बांगड्या छान आहेत .रोज रोज तेच तेच वाचुन न कंटाळा येतो . माहीती आहे रोज रोज तेच कशाला सांगता ? त्या जो विषय घेतात न त्यावर बोला .
Hi gm, अहो ताई छान साडी आहे .मलाही असंच वाटतं नेहेमी, मी नेहेमी म्हणते माझं घर हेच माझं. Pandharpur,shirdi ani सर्व काही आहे. आता घातलेला पण ब्लाऊज छान दिसतोय. अगदी बरोबर,मला ही आडवा पदर बिलकुल आवडत नाही.
माझे घर हेच प्रयागराज,अगदी पटल,👌👌 आणि रोज जी माणस भेटतात तो ही एक मेळाच आहे. ❤❤खरच तिकडे काल आणि आज तर खुप गर्दी आहे म्हणे. घरात आपल्या जवळपासच्या देवळात जाऊनच देव दर्शन घ्यावे.
माझे घर हेच प्रयागराज. हे अगदी बरोबर बोललात
.पाप म्हणजे काय? हे माहीत नसलेले काही जण पाप धुण्यासाठी जिथे मीळेल तेथे जातात.कर्म म्हणजे काय हे समजून घेणे पाप धुण्यासाठी जाणाऱ्यानी महत्वाचे आहे असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे.कुणा, कुणाला वाटतं की खून करणं म्हणजेच पाप! तुम्ही म्हणताय तो शब्द नी शब्द पटतोय मॅम.
काकू तुमचे व्हीडीओ मला खूप आवडतात छोटे छोटे टिप्स सुंदर तुमच बोलणे आणि तुम्ही आनंदी सतत असतात हसर्या माझी आई तुमच्यासारखीच होती स्वभावाने पण ती कोरोना मधे वारली त्यामुळे तुमचे व्हिडीओ पाहिले की मला माझ्या आईची आठवण येते मी मयुरी कुलकर्णी तुम्हाला माझा नमस्कार खूप आनंद होतो तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर काकू❤
Yess.....Anagha kaku....tuze videos me baghate.....kharach khup chan ...khup kautuk.....lots of blessings....tula n kakala hi❤
खूप छान वाटत तूचे व्हिडिओ पाहून feel positive😊❤❤❤Chan chan Sadya astat Tumchya खूप छान😊
Hearty congratulations Mam for 780 k sucribers,आजची साडी फारच सुरेख आहे तसेच blouse चा pattern सुद्धा छान आहे,तुम्ही video मध्ये मांडलेले विचार नेहमीच life साठी applicable आणि motivational असतात❤
Khup sundar disata mam. ❤❤👍👍
मँडम माझा स्वभाव पण तुमच्या सारखा च आहे।आपल्या मनाला वाटत तेच करायच.कोण काय म्हणेल हा विचार करायचा नाही. मस्त राहायच
खूप खूप सुंदर....सर्वगुणसंपन्न (एकच शब्द) तुमचे विडिओ पाहून खूप पाॅजिटिव वाटतं.सध्या नात छोटी आहे .दिवसा टाईम मिळत नाही.रात्री एक वाजता तुमचा विडिओ पाहीला ..😂 छानच टाँनिक आहे तुमचे विडिओ..फारच भारी वाटतं...ऐकतच राहावं ❤❤❤❤
जय श्रीराम,ताई तुमची आजची काॅपर बाॅर्डरची ग्रे साडी तुमच्यावर छानच शोभुन दिसतेय!
प्रयागराजच माझे घर आहे ही संकल्पना छानच!
अनघा मॅडम, तुमचे विचार म्हणजे आम्हाला मिळत असलेली प्रेरणाच . खरचं तुमचा एकही video miss करणं म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं होतं . आज चा विषय खरचं मनाला भावला. माझं ही मत तुमच्या प्रमाणेच आहे
1 no. Diste saree tumhala ,mala khup aavdatat tumchya gappa ,tumche vichar mala patatat.. ase vatate tumhi majhya javalchyach konitari aahe,mala pun street shopping aavadte. Agdi tumchyasarkhi..😀😀🥰
चिरतरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे काकू तुम्ही.❤❤
सदैव आनंदी कसे राहावे...कोणत्याही वयात छान कपडे दागिने घालून छान दिसून स्वतः वर प्रेम कसे करावे हे सर्व तुमच्या कडे बघून आम्ही शिकत आहे
Hi Madam, Totally entertaining, enjoyable & motivational video....❤😊
Khup chan tai keep it up
मॅडम धन्यवाद .तूमचे व्हिडिओ बघून मनाला उर्जा मिळते .❤❤
Wow.. mastach ahe vidio..Agdi barober ahe..khup gardit ugach kashala jayche?Gharich mast Enjoy karit Rahave.. Nice information
खूप छान ,सुंदर ,
साडी आणि ब्लाऊज खूपच छान
Sadicha label kadhayacha rahila kaku...
You are amazing 💟
खूप छान दिसता मॅडम तुम्ही , सिंपल बट स्वीट, up-to-date ❤
माझे घर माझे प्रयागराज हे अगदी बरोबर आहे सत्य अंतिम सत्य❤️❤️❤️
प्रेरणा मिळते तुमचा व्हीडिओ बघितला की खूप छान वाटतं
खरच ताई अगदी बरोबर आहे धन्यवाद ❤
Mam .🙏
Aah khupach chan sangitalat tumhi maz gharach prayagraj aahe.
Agdi kharay tumch. Gharatlya mansana mhana kiva navryala akt theun tehi upashi dusryanvar visambun jane kay kamach? Aani taslya gardit jiv metkutila yeiparyant .gharach br. Patal buwa mla tri. Tumchya javal rahayla aste na mam khup bolale aste tumchya ashya mahatvachya vicharanvar.
Kahi harkat nahi.tumhi nehmich bhetata tech khup aahe .👌👌👌👍🙏
नवरा उपाशी का राहील...बाहेर हॉटेल खानावळी असतात की
साडी खरंच छान आहे 👌🏼👌🏼
खूप छान विचार आहेत तुमचे.
Khup chaan vichar aahet mam❤❤❤
खुप छान.... 👌👌
वय झालय अस नका बोलू😊😊, तुम्ही खुप छान दिसताय 👍👍❤❤
बरोबर आहे जे काय करायच घरातच दीखावा कशाला घरी राहून पण सगळ होऊ शकते 😊
मॅडम, सगळ्यांनाच मोक्ष मिळाला तर ही सृष्टी कशी चालायची? माझे विचार पण तुमच्यासारखेच आहेत, आपण येऊ परत पुनर्जन्म घेऊन, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
आपला आनंद आपण निर्माण करायचा ❤ न झेपणारे नसते व्यायाम उद्योग करायचे नाहीत ✅✅
प्रसन्न व्यक्तिमत्व...❤
खुप छान दिसत आहे आनंदी असता. तुमच बोलन छोटे छोटे टिप्स देत असतात खुप छान विडिओ
ताई साडीचा पदर छान लावला आहे,आम्हाला पण शिकवा की कसा लावायचा ते? साडी तर रोजच नेसतो आपण पण पदर छान येतोच अस नाही😊😊
👌🏻👍🙏🏼
Tumche vichar he navin sarniche aahet
Chan motivational ani majja pan karta madam sadi chan blouse pan chan ajun ekda nesa bluouse sathi narsoba wadi Krishna panchganga sangam chan ahe
Sampurna video ubha rahun kela ahe. Great energy.
@@nutankharade8051 म्हणजे
Khup sunder look ma'am 👍
साडी छान आहे. कुठून घेतलीत.
Hello Tai ❤
Good afternoon
Tai tumhi mhanta te agadi khar ahe, aple Prayagraj aplyach ghari ahe.
Gardit jaychi kharch garaj nahi.
Sadi mast, Hairstyle pan chanch
❤❤❤🎉
तुमचा video ऐकून झाला कि like करायचं राहून जातं इतकं एकाग्र व्हायला होतं .
माझे घर हेच माझे प्रयागराज❤❤
Realy your talk is great my sister lives in puna she wants your cook no she not well
Hata madhe ewadhe konate konate bracelet ghatale ahet?
Jadu tona che bracelet ahet ka
@@anjaneya2987 crystals
सुंदर दिसताय ❤🤗❤️
Tai mla sakali uthalyavar tondatun lal nighate pn god god lagte ase ka hote pliz sanga
काकू साडी छान बोलण छान विचार छान फक्त गंम्मत साडीच बील प्राईझ काढायच राहिलय चुकुन ❤
@@varshaphadke5606 हो...
खुप छान विचार ❤🎉
साडी खूप छान आहे, तुम्ही खूपच गंमत करता .लेबल काढा नाहीतर पुन्हा visral 😂
छान आहे 🙏🙏🌹🌹
Dr. Mam tumche sagle video mi pahate. Khup bindhast bolta
अरेवाह लगेच बिल काढलत मस्तच तुमचे सगळेच विचार मला पटतात
Chaan
Mekup khup chan kelay chan vatatoy tumhala
Tai, Sarre chan naysle aahe.
Mala sarre ch miray baghych hoty😊
Maza miray nit jamat nahe.
Chan bolta ,aani patta te bolna 👌👌👌♥️🌹
तुमचे विचार खूप छान आहे मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ पाहायला❤❤
तुझं आहे तुजपाशी परी तु जागा चूकलाशी. त्यापेक्षा आपल्या जवळपास जी काही देवस्थान आहेत त्यांचं दर्शन घ्यावे.
साडी खुपच सुंदर आहे.
👌👌👍👍🌹🌹🙏🙏
खूप छान motivational video mam❤
Yes mam... I Agree with U ❤✔️👌👌👍👍🥰
छान मी पण तुमच्या वयाची आहे मीही असीच छान राहते मी तुमचे व्हिडिओ रोज पहाते तुमच्या टीप्स करून पाहिले छान आहेत
खुप छान विचार
मॅडम, वय झालं म्हणू नका, तुमच्याकडे बघून छान वाटतं, एनरजेटिक वाटते, तुमच्याकडे बघून छान छान राहावसं वाटतं, नाहीतर काय करायचं आता या वयात असं वाटायचं, रोज असेच व्हिडिओ पाठवत रहा
Correct 100percent 😊❤❤
❤ साड्यांच्या दुकानाचा पत्ता द्या ना जरा मला आम्ही पण येऊ छान छान साड्या घ्यायला❤🎉
@@arunachaudhari1416 तुमच्या गावातील दुकाने हुडकून काढा
साडी खूप छान आहे,हाच ब्लाऊज खूप छान वाटतेय....
छान दिसत❤🎉
Saree mast
आणि डान्स मस्त
हो ना कशाला जायला हवं. एवढ्या गर्दीत कुंभ अंघोळी साठी वाडीला गेलं कीं होत कीं तीर्थ स्थान 🙏
If you help me in my health I got vertigo for some time now I having when walk getting dijjnenss means chukar started treatment from neurologist but no improvement please tell me some remedy or advice
Tumce vidio खूप avdtat mydm
तुम्हीं ज्या गप्पा करता न त्यावर कॉमेंट्स कमी आणि तुमची साडी छान आहे , तुमचे ब्लाऊज छान आहे ,तुमचे गळ्यातले , कानातले, बांगड्या छान आहेत .रोज रोज तेच तेच वाचुन न कंटाळा येतो . माहीती आहे रोज रोज तेच कशाला सांगता ? त्या जो विषय घेतात न त्यावर बोला .
@@anaghadixit9326 बायका आहोत आपण...त्यामुळे अश्या गप्पा तर होणारच...
Khup chan vichar
माझे घर प्रयागराज ....ही खरी संकल्पना .
उगीच गर्दी करुन प्रशासनावर ताण
आणू नये.
सुप्रभात 💐💐❤❤🌹🌹
Mazyakadehi same Sadi ahe
Tai aajcha vlog mastch ❤
Hi gm, अहो ताई छान साडी आहे .मलाही असंच वाटतं नेहेमी, मी नेहेमी म्हणते माझं घर हेच माझं. Pandharpur,shirdi ani सर्व काही आहे. आता घातलेला पण ब्लाऊज छान दिसतोय. अगदी बरोबर,मला ही आडवा पदर बिलकुल आवडत नाही.
Saree sundar!❤
तुमची साडी, ब्लाऊज खूप छान आहे, पण साडीच्या पदराला असलेले price टॅग तरी काढा. नाहीतर तशाच घराबाहेर जाल.😅
@@anujakilpady1813 hmmmmm
Sadila stakar rahile ahe mam
Khup Chan 👍🌹
लेबल काढा साडीचे
बरोबर बोललात
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
❤❤
Good morning 🌹
नाही नाही असाच पदर छान वाटतो आहे मला पण असाच आवडतो ...
Madam pdrala lebl ahe
Very nice
असाच padar छान दिसतो
डोळे sajavat mast😂😂
खूप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
माझे घर हेच प्रयागराज,अगदी पटल,👌👌 आणि रोज जी माणस भेटतात तो ही एक मेळाच आहे. ❤❤खरच तिकडे काल आणि आज तर खुप गर्दी आहे म्हणे. घरात आपल्या जवळपासच्या देवळात जाऊनच देव दर्शन घ्यावे.
Madam tumala saree khup kami kimmat madhe miltat
Mastch 👌👍👍
माझे घर हेच प्रयागराज बरोबर
खूप छान दिसत आहात.👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰
साडी खूप छान आहे
माझी मैत्रीण मला मला किती चल म्हणून प्रयाग राहिला मी म्हटलं नाही बाई इथेच करायचं सगळं घरीच घ्या राम नाम सद्गुरूंनी माझ्या महाराज आणि हेच सांगितले