मंगलाताई आपल्याला या आटपाडी तालुक्यात आणि दिघंची करांनी खूप प्रेम दिलय इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या व नितीन बनसोडे यांना देखील आपण केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या कलेला तर आहेच पण कार्य केलं त्याला आज मनापासुन सलाम करतो अल्लाह आपकी सेहत मे कारोबार में दिन और दुनिया मे तरक्की आता फर्मान अमीन सुमा अमीन जय महाराष्ट्र
तशी या लोकांची कमाई काही जास्त नसते बाँलीवुड कलाकारांसारखी पण मन मोठ आहे .आणि मी कर्तव्य केल अस म्हणतात या ताई . खरंतर समाजात तमासगीर म्हणून बघतात अशा कलाकारांकडे .
धन निरंकार जी, मंगलाताई खूप चांगली सेवा तुम्ही करीत आहात . सर्वानीच हा आदर्श घ्यावा अस तुमच कार्य आहे. आपल्या मिशनच कार्य असच तुमच्या हातून घडत राहो. त्यासाठी आपणास भरभराटीचे उदंड आयुष्य लाभो हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.
खरी लावणी जगवताय ती अापली कोल्हापूर,सांगली,अाणि सातारकर यांनी सातारची गुलछडी असु दे किंवा कोल्हापुरची लवंगी मिरची अाणि अाज याच लोकांवर वाईट वेळेला लोककलाकर मंगलाताई धावल्या खुपच छान प्रत्यकाने अापल्या परिने मदत करा थोडीशी मदत सुध्दा ही खुप मोठी असते
मराठी चित्रपट क्षेत्र व नाट्य क्षेत्रातील ज्यांना आपण डोक्यावर घेतो त्यांना मंगलाताईंनी एक सणसणीत चपराक लगावलीय,मदत नाही तर कर्तव्य काय शब्द .एक नंबर मंगलाताई.......
शेवट मंगलाताई बाबासाहेबांच्या रक्ताच्या असुन या रक्तात ईमानदारी,दिलदारी,,जबाबदारी,,त्याग आणी ममता आहे हे ताईंच्या माध्यमातुन अनुभवायला मिऴाले ताई आपणास धन्यवाद 🙏
सलाम तुमच्या कार्यला आम्ही नारायणगाव असल्याचा सार्थ अभिमान आहे कुठे गेले कलाकार, राजकारणी,सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेट जरा लाज बाळगा जरा शिका ह्या सर्व सामान्य कलाकारां कडून
इतकी मोठी कलाकार असूनही,इतकी सारी मदत करुनही ,हे माझे कर्तव्य होते याला मदत म्हणु नका अशी नम्र विनंती करत आहेत ताई, याला म्हणायचे हाडाचे महाराष्ट्रीयन कलाकार👌💐। याला म्हणायची माणुसकी। सार्थ अभिमान वाटतो महाराष्ट्र भूमीत जन्मल्याचा।जय महाराष्ट्र।👌💐 सरकारी मदतीवर आपली निर्लज्ज हसणारी तोंडे दाखवणारी लेबल लावणाऱ्या प्रसिद्धीसाठी हापापलेल्या ,पुढं पुढं करणाऱ्या काही(सारेच नाहीत असे हे सुदैव💐😢) पुढाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी।
खूप छान अभिनंदन मुंबईची केळीवाली रक्कतात न्हाई कुऱ्हाड आमच्या आठवणीत आहेत 1977 ते 1995आपला आवाजासाठी लोक वेडे होत असत आपन गात होता सरगम फिल्म पर्वत के ऊसपार आमचे दैवत विठा याचे पोटासाठी नाचते लोक वेडे होत असत पण 60रूपये देऊन 4 वाजेपर्यंत ृवगनाटय न पाहता 12वाजे पर्यत धागडधिगा पाहतो गण गव़ळ रंगबाजी फासॅ पोवाडा नांदी न येकता तमाशा वाले म्हणता वेळ संपला तुम्ही कोर्टात का जात नाही तुम्हीच गोरगरीब शेतकरी यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरुद्ध 4/5 वाजेपर्यंत न जाता 3 न तासात 60/80रूपये कमवा धिक्कार असो ढोंगी लोकाचा
सांगली आणी कोल्हापुर हे दोन जिल्ह्याचे महापुरामुऴे जनजिवन विस्कऴीत झाले असुन तेथील सर्वच थरातील व्यक्तींसह शेतकरी हा पुर्णता बर्बाद झाला असुन...मी शेखर सोनवणे, ओनर्स समृध्दी बायोटेक, जऴगांव सांगली कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकरी व जनसामान्य जिवन पुर्ववत आणणेकामी राज्याने देशाने विविध स्वरुपात मदत करत आहे ,,व करावी.. दोघ जिल्ह्यातील शेतकय्रांना मी शेतकय्राचा पुञ आहे म्हणुन माझी नैतीक जबाबदारी स्विकारुन पुढील पाच वर्ष शेतीसाठी लागणारे आँरगँनीक खते,औषधी,व किटक नाशक हे....मुऴ किमतीच्या १५% दराने देण्याच नियोजन करत असुन त्यातील ५% रक्कम ही शासनाने जबाबदारी म्हणुन स्वीकारावी व अदा करावी. त्या बाबतीत मी लवकरच मुख्यमंञी,,कृषीमंञी, यांना भेटणार आहे..९४०५८८२६०६
आज देशाला ह्या खोटारड्या राजकारणाची नाही तर अशा व्यक्तींची गरज आहे.सर्वांनी अशाप्रकारे आपले समाजाप्रती उत्तरदायित्व ध्यानात ठेवले तर देश उच्चपातळी गाठेल.
कोल्हापूर मध्ये माझ्या एका मैत्रिणीला मागासवर्गीय म्हणून ,एका upper caste कुटुंबाने घर भाड्याने द्यायचे नकारले होते..आता तरी सुधरा कोल्हापुरकरांनो ,आणि जातीद्वेष सोडून माणुसकी धर्मच जपा.कारण नैसर्गिक आपत्ति जात पाहून नाही येत
ताईच्या तोंडी मदत नव्हे तर कर्तव्ये हा शब्द आहे, सलाम त्यांना,
Tai great aahet.
मंगलाताई तमाम मराठी लोकांचे मनावर तमाशा या लोककलेतुन अधिराजय करतात. आनि आज देखील जे काम तेंनी केल या तमाम रसिकांना केलेली मदत आहे
आदरणीय मंगलाताई बनसोडे यांचा आदर्श इतर श्रीमंत लोकांना घ्या. आपल्या ऊत्पनातील काही वाटा गरजेवंतासाठी वापरा.
मंगला ताई खूप खूप अभिनंदन तुमचं
मराठी लोकांच्या पाठीशी असेच खंबीर पणे उभे राहा 🙏🙏🙏
मंगलाताई आपल्याला या आटपाडी तालुक्यात आणि दिघंची करांनी खूप प्रेम दिलय इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या व नितीन बनसोडे यांना देखील आपण केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या कलेला तर आहेच पण कार्य केलं त्याला आज मनापासुन सलाम करतो अल्लाह आपकी सेहत मे कारोबार में दिन और दुनिया मे तरक्की आता फर्मान अमीन सुमा अमीन
जय महाराष्ट्र
मंगला ताई तुम्हाला सलाम
तशी या लोकांची कमाई काही जास्त नसते बाँलीवुड कलाकारांसारखी पण मन मोठ आहे .आणि मी कर्तव्य केल अस म्हणतात या ताई . खरंतर समाजात तमासगीर म्हणून बघतात अशा कलाकारांकडे .
ताई..तुमच्या कार्याला..सलाम.
पुडच्या वाटचालीस...लाख लाख शुभेच्छा..🙏
धन निरंकार जी,
मंगलाताई खूप चांगली सेवा तुम्ही
करीत आहात . सर्वानीच हा आदर्श घ्यावा
अस तुमच कार्य आहे. आपल्या मिशनच कार्य असच तुमच्या हातून
घडत राहो. त्यासाठी आपणास भरभराटीचे उदंड आयुष्य लाभो हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.
सौ.मंगलाताई बनसोडे ...🙏🙏🙏🙏🙏🙏 शब्दच नाहीत काय लिहावं...मी तुमचा आधीपासूनच खूप मोठा चाहता आहे पण आता तर खरच मला गर्व वाटतोय..
मंगलाताई खुप खुप धन्यवाद. अतिशय अभिमान आहे तुमचा.. सलाम तुम्हाला..
खरी लावणी जगवताय ती अापली कोल्हापूर,सांगली,अाणि सातारकर यांनी
सातारची गुलछडी असु दे किंवा कोल्हापुरची लवंगी मिरची अाणि अाज याच लोकांवर वाईट वेळेला लोककलाकर मंगलाताई धावल्या खुपच छान प्रत्यकाने अापल्या परिने मदत करा
थोडीशी मदत सुध्दा ही खुप मोठी असते
Him
ज्या महाराष्ट्राने बॉलीवुड स्टारला डोक्यावर घेतलं त्यातलं एकतर पुढे येताना दिसतोय का?
मंगलाताई फक्त गर्वच नाहीतर तुम्हाला मानाचा मुजरा ❤
मंगलाताई आपण जो खारीचा वाटा उचलला पण तो मनाचा मोठेपणा या लोक कलाकाराला मनापासून सलाम
जयहिंद
मराठी चित्रपट क्षेत्र व नाट्य क्षेत्रातील ज्यांना आपण डोक्यावर घेतो त्यांना मंगलाताईंनी एक सणसणीत चपराक लगावलीय,मदत नाही तर कर्तव्य काय शब्द .एक नंबर मंगलाताई.......
नारी शक्तीचा जय हो अभिमान आहे माताजी तुमचा आम्हाला . तुम्ही ब्रम्ह ज्ञानाची आहात
मंगलाताई, आपणांस तमाम जनतेकडून सलाम.
खरंय ताई कोल्हापूर हे कलाप्रिय आहेत कलाकारांना राजाश्रय देणारं छत्रपती घराणं.. !!!
धन निरंकार माताजी तूमी हे चागल केल आहे तसच आमी पन मदत केली आहे पन आमचा गावाकडे पन दुष्काळ पडतो त्या वेळी आशीच मदत सर्वानी करावी
शेवट मंगलाताई बाबासाहेबांच्या रक्ताच्या असुन या रक्तात ईमानदारी,दिलदारी,,जबाबदारी,,त्याग आणी ममता आहे हे ताईंच्या माध्यमातुन अनुभवायला मिऴाले ताई आपणास धन्यवाद 🙏
याला म्हणतात जातीचा कलावंत ...... सलाम
ताई तुम्हाला मानाचा मुजरा... रसिकांवरचं खरं प्रेम...कुठे गेले आपले कोटी कोटी रूपये घेणारे बॉलिवूड स्टार??????
खूप खूप आभार ताई
ताई मदत ला जात नसते
सलाम तुमच्या कारयाला
ताई खूप खूप धन्यवाद
मंगला बनसोडे याना सर्व महाराष्ट्र तफ्रे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
सलाम मंगला ताई नितीन बनसोडे व परिवार
कालाकारातली माणुसकी ,कर्तव्य जपलं आहे
शब्द अपूरे पडतील असे कार्य सर्व लोकानी आद र्श घ्यावा..
सलाम तुमच्या कार्यला आम्ही नारायणगाव असल्याचा सार्थ अभिमान आहे कुठे गेले कलाकार, राजकारणी,सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेट जरा लाज बाळगा जरा शिका ह्या सर्व सामान्य कलाकारां कडून
मंगलाताई बनसोडे आपणांस मानाचा मुजरा 👌👌
इतकी मोठी कलाकार असूनही,इतकी सारी मदत करुनही ,हे माझे कर्तव्य होते याला मदत म्हणु नका अशी नम्र विनंती करत आहेत ताई,
याला म्हणायचे हाडाचे महाराष्ट्रीयन कलाकार👌💐। याला म्हणायची माणुसकी।
सार्थ अभिमान वाटतो महाराष्ट्र भूमीत जन्मल्याचा।जय महाराष्ट्र।👌💐
सरकारी मदतीवर आपली निर्लज्ज हसणारी तोंडे दाखवणारी लेबल लावणाऱ्या प्रसिद्धीसाठी हापापलेल्या ,पुढं पुढं करणाऱ्या काही(सारेच नाहीत असे हे सुदैव💐😢) पुढाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी।
खरचं खुप सुंदर काम करताय तुम्ही, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
सलाम या मराठी संस्कृतीला. सलाम मंगलाताईंना 👍💐
अतिशय सुरेख काम केले त्यांच्या कामाला सलाम माझा आणि bollywood Ni Prerna घ्यावी त्यांच्या कडून की सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हे
धन्यवाद ताई🙏🙏
ताई धन्यवाद तुम्हाला.
सलाम मगंला आत्या मी अजित राक्षे बारामती होळ
ताई सलाम तुमच्या कार्याला !
मंगलाताई तुम्ही हाडाचे कलाकार आहात...तुम्ही रसिकाच्या मनावर राज्य केले आहे आज तुम्हाला मनापासुन मानाचा मुजरा...🙏🙏
कारण मनाची व्यथा जाणता तुम्ही
Dhan nirankar ji mataji
सलाम तुमच्या कामाला
ताई आपल्या कर्तृत्वाला सलाम 🌹🌹💐🇮🇳🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Tai ek number Kam kele Tumi Salam tumchya karyala
mangalaa tai tumala salaam 🙏🙏
Tai great work 🙏🙏🙏🙏
ताई खूप चागंला उपक्रम तुमाला एक कोल्हापूरकराकडून मानाचा मुजरा
Tai khup khup Abhinandan
Tumcha abhiman vatato
ताई आभार मानतो
ताई कोटी कोटी प्रणाम
सलाम ताई ......
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Khup chhan kam kel tai tumhi salam tumhala
ज्या नी कुणी तमाशा कलेला नाव ठेवले किंवा तमाशा कलावंत ना नाव ठेवलं आसेल त्याला नकी लाज वाटली आसेल
खूप छान अभिनंदन मुंबईची केळीवाली रक्कतात न्हाई कुऱ्हाड आमच्या आठवणीत आहेत 1977 ते 1995आपला आवाजासाठी लोक वेडे होत असत आपन गात होता सरगम फिल्म पर्वत के ऊसपार आमचे दैवत विठा याचे पोटासाठी नाचते लोक वेडे होत असत पण 60रूपये देऊन 4 वाजेपर्यंत ृवगनाटय न पाहता 12वाजे पर्यत धागडधिगा पाहतो गण गव़ळ रंगबाजी फासॅ पोवाडा नांदी न येकता तमाशा वाले म्हणता वेळ संपला तुम्ही कोर्टात का जात नाही तुम्हीच गोरगरीब शेतकरी यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरुद्ध 4/5 वाजेपर्यंत न जाता 3 न तासात 60/80रूपये कमवा धिक्कार असो ढोंगी लोकाचा
तुमच्या कार्याला सलाम.!!!
जनतेच्या पैशातून सरकार पुनर्वसन करते त्याला मदत म्हणतात आणि मंगलताई स्वतःच्या पैशांनी मदत करतात त्याला करतवेय म्हणतात
Your work...is so respectful.........very...good
ह्या ताई चा आदर्श घ्या ,नाहीतर तो चंदू पाटील बघा कसा बोलतोय जनतेशी
ताई खुप छानकाम केल
मंगलताई एकच नं काम केलं आहे तुम्ही
सलाम.तुमच्या. जिदीला
Khup Chan tai
धन निरंकारजी
Very nice Mangla tai and Nitin sir 🙏🙏🙏
Tai your Great
सालम नितीन जी व ताई
Khup chan tai . Jai maharashtra. Jai manse.
सलाम तूमच्या कार्यला
नितिनकुमार बनसोडे सलाम 🙏🙏
Thanks mangaltai.mansane mansashi manuskinech vagle pahije ani tswatapasun suru krave.aaplya prkshakachi kalji karun madticha.hat denari mata.namskar tai.
मगंला ताई सलाम आहे तुम्हांला
Tai Saheb khup Chan Kam karat Aahat
ग्रेट ताई तुम्हाला सलाम माझा तुम्हच्या मुलाचा
Khup chan 👌👌👌👌☺️
काहासे यु
Great Work Tai
Khup khup aabhar
सांगली आणी कोल्हापुर हे दोन जिल्ह्याचे महापुरामुऴे जनजिवन विस्कऴीत झाले असुन तेथील सर्वच थरातील व्यक्तींसह शेतकरी हा पुर्णता बर्बाद झाला असुन...मी शेखर सोनवणे, ओनर्स समृध्दी बायोटेक, जऴगांव सांगली कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकरी व जनसामान्य जिवन पुर्ववत आणणेकामी राज्याने देशाने विविध स्वरुपात मदत करत आहे ,,व करावी.. दोघ जिल्ह्यातील शेतकय्रांना मी शेतकय्राचा पुञ आहे म्हणुन माझी नैतीक जबाबदारी स्विकारुन पुढील पाच वर्ष शेतीसाठी लागणारे आँरगँनीक खते,औषधी,व किटक नाशक हे....मुऴ किमतीच्या १५% दराने देण्याच नियोजन करत असुन त्यातील ५% रक्कम ही शासनाने जबाबदारी म्हणुन स्वीकारावी व अदा करावी. त्या बाबतीत मी लवकरच मुख्यमंञी,,कृषीमंञी, यांना भेटणार आहे..९४०५८८२६०६
अप्रतिम,,,, 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
खुप छान मंगला ताई..
Thanks
My grandmother mangla bansode
My chainels
subscribe 🙏👍
मला वाटतंय की महाराष्ट्रात फक्त एकच कलाकार आहे बाकी कुठेत.... मुंबई मधील कलाकार कुठे आहेत.. राजकारणी मंडळी कुठुतरी ड्रिंक घेऊन dicscus करत बसलीय.
sai tamhankar party karat asel bhaiyyasobat.
आज देशाला ह्या खोटारड्या राजकारणाची नाही तर अशा व्यक्तींची गरज आहे.सर्वांनी अशाप्रकारे आपले समाजाप्रती उत्तरदायित्व ध्यानात ठेवले तर देश उच्चपातळी गाठेल.
मंगल ताई तुम्हला सलाम
Sarkarchya bharvshya vr n basun sarv jan madat kart aahet tyana salam 🙏
ताई सलाम
Shabdach. Nahit. ya. Vicharala ani. Karyala. You are great madam
ताई धन्यवाद
great work.....
Tai tumala manacha salam
Hat's off 🎩 Tai.... Love you 💓
कोल्हापूर मध्ये माझ्या एका मैत्रिणीला मागासवर्गीय म्हणून ,एका upper caste कुटुंबाने घर भाड्याने द्यायचे नकारले होते..आता तरी सुधरा कोल्हापुरकरांनो ,आणि जातीद्वेष सोडून माणुसकी धर्मच जपा.कारण नैसर्गिक आपत्ति जात पाहून नाही येत
Kahi lok varun ek dakhvtat manat vegalech aasate... Same aasach Amravati la zhala mazhya mitrasobat...
@@tarangshah6718 Pl don't say all these bad people are brahmins only
@@narendrainamdar4633 मराठा होते खोलीमालक
Kolhapur kr jati bhed krt mi pn kolhapur chi ahe
well done tai.. proud of u मंगला ताई..
ताईनां सलाम
Lai bhaari tai 👌👌👌👌🙏
Nice work Tai
Khupch chan mangal tai
ताई चे खुप आभार। पण हिन्दी अभिनेते गेले कुठ
मराठी माणूस हा मराठी माणसाला कधी विसरत नाही
मराठी माणसांमुळेच Bollywood चे चित्रपट जास्त पैसा कमावतात,,,,,आणि आता मदतीला कोण नही येत,,,,इथून पुढे कुणीही त्यांचे चित्रपट पाहू नयेत
Khrokhr khupch changl kam krtay tai tumhala manacha mujra.
या महान मदतनिसास काळजापासून सलाम
मगंला ताई L ove 😘🙏
Thanks tai
salam 🙏🙏🙏
मंगलाताई तुम्हाला सलाम जे राजकारण कारण करणारे पुढारी पैसा कमावला त्यानी ताई कडून काहीतरी शिका
ताई सलाम तुम्हाला