अगदी खरं आहे साहेब पूर्वी असं जादूटोणा होता मी सुद्धा नंदुरबार जिल्यातील तळोदा येथील राहणार आहे पूर्वी सातपुड्यातील आदिवासी लोकांना फक्त लंगोटी वर राहायचे आता भरपूर सुधारणा झाली आहे गावागावात रस्ता झाले आहेत आता असे जादूटोणा काही दिसत नाही महूची दारू आता सुद्धा भेटते तीला होरो असं म्हणतात ती दारू म्हणजे एक औषधी आहे
Majya Mummy Papa na khup jabardast kali jadu keli aani te dogh hi aajari padun gele, khup bhayankar anubhav aahe mala, dev kadhi tya dushat lokana shiksha deyil 😢😢
असे लोक अजूनही समाजात आहेत आम्ही अनुभवत आहोत, कठीण काळातून जात आहोत, मला तर जीवनातून उठवलं आहे, परंतु ऊपाय नाही आहे? माझ्या जीवनात दहा बारा अपघात,पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत कराटे आणि बाॅक्सींगमधे मास्टर होतो कुणाची नजर लागली आणि सर्व हातांवर आलं आहे कामधंदे सर्व गेले 😢
is this village is ahawa dang, because my grand father used to work with government land records and was transfered to ahawa dang, he used to tell us mysterious things about such adivasi ladies.
Dada amcha kde ya baila dakani mantat kiva sakani mantat tya bata amvasha pornimela purna kapde kadun vadacha tree 🌴 cha pooja kartat amvashala pornimela gharch baher nigu nahi yeu det
Hi ghost khari aahe agodar maza vishwas basat navta pn maza mulga accident Madhe gela maze dolech ugdle pn vel nigun geli lavkar kalale nahi far mothe nuksan zale
आज हीं हे गोष्टी घडतात आणि ज्यना अनुभव आहे ते याला असत्या अंदश्रद्धा म्हणूच शकत नाही..... खेडेगावत खूप गोष्टी आजही घडतात ज्या वर विश्वास बसत नाही बघितल तर ✌️
Tantrik kriya Karun black magic Kartat - tyani bad hote , dusaryache success bagh wat nahi so such women , men try to creat hindrance or break success. They have strong bad wish & method to damage normal life of other humans who have success & progress in normal life .
Me Nandurbar kadich ahe nandurbar 90 km ahe maza gava pasun satana chi ahot amhi ekde khup Adivasis log ahet asa hotat amcha kde pan amhi lahan pana pasun aikato pan gabru naye Hanuman chalisa vacha sita ram Hanuman cha jaso kara
एक no episode आमचा नंदुरबार च विषय आहे एकदम खर सागितले दादा नी
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
महोदय तुम्ही वाचला नशिबाने असाच समाज पुढे घेऊन जा 25 व्या शतकापरयत धन्यवाद
त्यांची पुण्याई त्यांना कामाला आली असेल..!
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
खुप छान आहे कथा
अगदी खरं आहे साहेब पूर्वी असं जादूटोणा होता मी सुद्धा नंदुरबार जिल्यातील तळोदा येथील राहणार आहे पूर्वी सातपुड्यातील आदिवासी लोकांना फक्त लंगोटी वर राहायचे आता भरपूर सुधारणा झाली आहे गावागावात रस्ता झाले आहेत आता असे जादूटोणा काही दिसत नाही महूची दारू आता सुद्धा भेटते तीला होरो असं म्हणतात ती दारू म्हणजे एक औषधी आहे
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
मि पन तळोदाना शे भाऊ
Shree Swami Samarth 🙏
जय श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
सत्य आहेत,,, आजही आहे भाऊ,, दुमिँळ
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
जे काही अनुभव सांगितले ती सत्य मानवीच लागतील... कारण असे प्रसंग घडत असतात....😊😊😊छान अनुभव होते.
आपण एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
Aaj hai asa Vidya ahet tikde
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
सद्या सुधा या गोष्टी आहे भयानक अनुभव आला
हो, ज्याला अनुभव येतो त्यालाच कळतं...!
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
Majya Mummy Papa na khup jabardast kali jadu keli aani te dogh hi aajari padun gele, khup bhayankar anubhav aahe mala, dev kadhi tya dushat lokana shiksha deyil 😢😢
काका आदिवासी भाग सुधारले आहेत आता लंगोट वर कोणी राहत नाही
त्यांनी घटना वर्ष १९८० च्या आधीची होती..
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
असे लोक अजूनही समाजात आहेत आम्ही अनुभवत आहोत, कठीण काळातून जात आहोत, मला तर जीवनातून उठवलं आहे, परंतु ऊपाय नाही आहे?
माझ्या जीवनात दहा बारा अपघात,पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत
कराटे आणि बाॅक्सींगमधे मास्टर होतो कुणाची नजर लागली आणि सर्व हातांवर आलं आहे
कामधंदे सर्व गेले 😢
देव तुमचं नक्कीच चांगलं करेल, आम्ही देखील तशीच प्रार्थना करतो 😊
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
Upay,sopa,11te5niteomnamashivay,japkara1mahina11dya,ok
Madhi पाथर्डी येठे अमावस्या ला जा हवन आसते देवेंद्रनाथ आश्रम मदत मिलनार
कुठे आहे हे ठिकाण @@rahulbagul6745
He khar ahe. Nandurbar he khandesh madhe yeta. Khandesh madhe ahet kahi bayka jya jadu tona kartat tyanna Dagrin ashe mhntat. Khandeshi lokanna Dagrin kay aste he mahit ahe. Hya baya jadu tona, kali vidya karnyat mahir astat. Ani tya kharach amavshya pornimela bina kapde gavat firtat nadi vr jatat gavatlya Maruti chi maafi maagtat ki amhala maaf kar. Ani mg hya bayka jithe antim sanskar hotat tithe jatat Ani tikde kahi tari tyanche mantra tantra kali vidya kartat. He agdi barobar ahe. Ashya baykanna jyanni pahila tyanna tya sodat nahit. Je pn mention kelay te agdi 100% khara ahe. Me pn khandeshi ch ahe. Mhnun amhala hya saglya goshti mahit ahet.
खुप चांगल्या प्रकारे सागितले छान. 😊
एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
He asa majya papa n sobat zal hot
खुप वेगळा अनुभव आहे ,छान वाटल ऐकताना
आपण एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
is this village is ahawa dang, because my grand father used to work with government land records and was transfered to ahawa dang, he used to tell us mysterious things about such adivasi ladies.
Acha dang gujrat madhi ye
100 टक्के खरि आहे दादा 🙏🏻 जय श्रीराम ❤️😘
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
Dada amcha kde ya baila dakani mantat kiva sakani mantat tya bata amvasha pornimela purna kapde kadun vadacha tree 🌴 cha pooja kartat amvashala pornimela gharch baher nigu nahi yeu det
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
. भुताचे नाव काढले, की मी चिडायचो. भुतांनीच माझ्याभोवती पिंगा घातला एकदा. आता खरं वटतंय.
🎉🎉🎉🎉🎉
Sir badva nahi budva mantta
Daru la huru manta
शब्दांत थोडा बदल असेल, उच्चार थोडा-फार मागे पूढे झाला असेल, परंतू त्यांचा बोलायचा अर्थ तोच होता..!
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
येऊर गाव..ठाणे.. मंत्राने वाघाला शांत करायचे.. वाघ निघून जायचा...
हो, प्रसिद्ध आहे..!
एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
कोण करतं होते
Kotul madhe pan aahe asaach prakar
असू शकतात, लोकं अनुभव करतात आणि सांगतात..!
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
Hi ghost khari aahe agodar maza vishwas basat navta pn maza mulga accident Madhe gela maze dolech ugdle pn vel nigun geli lavkar kalale nahi far mothe nuksan zale
आज हीं हे गोष्टी घडतात आणि ज्यना अनुभव आहे ते याला असत्या अंदश्रद्धा म्हणूच शकत नाही..... खेडेगावत खूप गोष्टी आजही घडतात ज्या वर विश्वास बसत नाही बघितल तर ✌️
हो, बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून कळत नाहीत.
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
हा अनुभव मला सुद्धा अला आहे धडगाव ते चुलवड या भागात
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
खूप भयानक आहे
एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
Tantrik kriya Karun black magic Kartat - tyani bad hote , dusaryache success bagh wat nahi so such women , men try to creat hindrance or break success. They have strong bad wish & method to damage normal life of other humans who have success & progress in normal life .
Daru la huru nahi horu mhanatat
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
नवापूर चिंचपाडा चालता चालता चेटुक करतात
Jyala viswas hot nahi tyane ekhda gangapur la jawun pornimechi Aarti paha.mhanaje kalel satya ahe ki andshradaha.jech jalat tyala kalat.
ज्याचं दुखतं त्यालाच कळतं साहेब..
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
Yakshini nahe hadal hoti te
असू शकतं..
धन्यवाद एपिसोड पहिल्याबद्दल 💓
Ho nandurbar kade ase hotach asate
आपण एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 💓
ती तेहे काय करत होती आणि नंतर कुठे गेली ते पाहील का तुम्ही
"ती बाई तेथे कसली तरी विधी करत होती", असं त्यांनी सांगितलं..
Ti yashkini hoti
असू शकतं....
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
यक्षिणी 7रू रोजनी कशाला येईल😂
Yashkini कुठे ये शकते
@varshapaigude1073 मसिन बंद पाडण्या मागे यक्षिनीचा काय हेतू असेल