Bhayanak Anubhav
Bhayanak Anubhav
  • 23
  • 535 275
भयानक अनुभव । एपिसोड २२ । तो गावातील प्रत्येक लोकांना दिसायचा.. । Mangal Shambhu
भयानक अनुभव । एपिसोड २२ । तो गावातील प्रत्येक लोकांना दिसायचा.. । Mangal Shambhu
आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-जयेश सूर्यवंशी यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे जयेश सूर्यवंशी त्यांच्या गावामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत.
ही घटना जळगाव मधील एका गावातली आहे. ते एक छोटसं खेडेगाव होतं. लोकसंख्या जास्त नव्हती. साधे भोळे लोक होते. त्या गावात एक मुलगा भरती आणि इतर परीक्षांचा अभ्यास करत होता. एके दिवशी त्यांच्या गावामध्ये एक मुलगी राहायला आली, म्हणजे राहायला कुटुंब आले होते आणि त्या कुटुंबामध्ये ती एक मुलगी होती. मुलगी दिसायला फार सुंदर आणि आकर्षक होती. जवळ-जवळ गावातील सर्वच मुलं तिच्याकडे आकर्षित झाले होते. परंतु तो मुलगा जो भरती आणि परीक्षेचा अभ्यास करायचा, त्या सुंदर मुलीला तो मुलगा आवडला. पाहता-पाहता त्यांच्यामध्ये प्रेम संबंध जुळले आणि गावातील लोकांनी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर त्यांचे भांडण व्हायला लागले, आणि एके दिवशी अकस्मात पद्धतीने त्या मुलाने स्वतःच्या गळ्यात फास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या केल्याच्या नंतर गावातील एक इतर लोकांना तो दिसायला लागला. बऱ्याच लोकांनी त्याला पाहिल्याचा भास झाला. कालांतराने तो त्याच्या बायकोला देखील दिसायला लागला. त्याचं म्हणणं असं होतं की त्या मुलीने म्हणजेच त्याच्या बायकोने त्याला खूप जास्त त्रास दिला होता आणि त्या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली होती. त्या मुलाच्या आत्म्याला आता तिच्याकडून सूड घ्यायचा होता, त्यामुळे तो तिला त्रास देत होता. शेवटी त्या मुलाच्या आत्म्याने त्या मुलीला इतका त्रास दिला की त्या मुलीने त्या त्रासाला कंटाळून गावातील विहिरीमध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिला.
हि घडलेली घटना व गावातील आलेले भयानक अनुभव आज जयेश सूर्यवंशी आपल्याला सांगत आहेत. तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता लवकर चॅनेलवर जा आणि पॉडकास्ट बघा. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनेलला सब्सक्राईब करा.
मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय.
अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
WhatsApp 👉 9226768548
तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही.
भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर.
आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.
-------------------------------------
MS Talks Mystery चॅनेल टीम:
होस्ट 👉 मंगल शंभू
गेस्ट 👉 जयेश सूर्यवंशी
कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
लाईट सेटअप 👉 योगेश घरत
एडिटिंग 👉 मंगल शंभू
म्युजिक / साऊंड 👉 मंगल शंभू
विशेष आभार :-
मनोज जमदरे
मनोज गुप्ता
रुपेश गुप्ता
सचिन गुरव
सोनाली पाटील
प्रतीक्षा कदम
मोहिनी शिंदे
नितीन गोसावी
महिमा सोनावणे
व इतर टीम मेम्बर्स
-----------------------
ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti
มุมมอง: 6 237

วีดีโอ

भयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhuभयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhu
भयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhu
มุมมอง 14K12 วันที่ผ่านมา
भयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-धीरज कांबळे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे धीरज कांबळे त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. धीरज कांबळे यांचं पुणेमध्ये एक ऑफिस होतं, काही कारणांमुळे त्यांनी ते ऑफिस सोडून दुसरं नवीन ऑफिस भाड्याने घेतल...
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhuभयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
มุมมอง 67K19 วันที่ผ่านมา
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रतिक घरत यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रतिक घरत त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. प्रतिक घरत फार पूर्वी तब्बल २०१४ साली हिमालयात ट्रेकिंगला आणि फिरायला गेले असता एके दिवशी रात्री त्यां...
भयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhuभयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhu
भयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhu
มุมมอง 16K26 วันที่ผ่านมา
भयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रदीप बावस्कर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रदीप बावस्कर त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. प्रदीप बावस्कर फार पूर्वी तब्बल २००२ साली डोंबिवलीमध्ये पोलिसांसाठी राखीव सुविधेत वास्तव...
भयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 114Kหลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रविंद्र अहिरे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रविंद्र अहिरे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. रविंद्र अहिरे ये फार पूर्वी नंदुरबार येथे रोड आणि धरण बांधणे असे कामं करायचे, तेथे ते सुपरवाईजर या पदावर कार्यरत होते. नं...
भयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-विवेक सोनवडेकर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे विवेक सोनवडेकर त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. विवेक सोनवडेकर यांच्या घरी एकदा एका अनोळखी बाईचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्या दिवसनंतरच विवेक सोनवडेकर यांच्या घरात त्...
भयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-समर्थ खडके यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे समर्थ खडके त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. समर्थ खडके यांच्या आईवर एका वाईट शक्तीने प्रभाव केला होता, त्या दरम्यान त्यांच्या आईला फार भयानक अनुभव आला होता. त्यांनी एका ...
भयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-ओम क्षीरसागर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे ओम क्षीरसागर त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. ओम क्षीरसागर यांच्या आजीवर एका वाईट शक्तीने प्रभाव केला होता, त्या दरम्यान त्यांच्या आजीला फार भयानक अनुभव आला होता....
भयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रोशन दाभाडे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रोशन दाभाडे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. रोशन दाभाडे यांच्या कुटुंबावर व विशेष करून त्यांच्या काकांवर त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी काळा जादू केला होता. जेव्...
भयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 13K2 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-निलेश शेंडे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे निलेश शेंडे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग सांगत आहेत. निलेश शेंडे यांच्या मित्राची गाडी रात्री एका ठिकाणी बंद पडली होती. बरेच प्रयत्न करून सुद्धा गाडी सुरु झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला...
भयानक अनुभव । एपिसोड 12। खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 12। खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 12। खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 22K2 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 12 । खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रोहित शिंदे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रोहित शिंदे त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग सांगत आहेत. मुंबईमध्ये पहिल्यांदा आल्यावर रोहित शिंदे यांनी कल्याणजवळील आंबिवली येथे एका सोसायटीमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं, त्याच घरात हे ...
भयानक अनुभव । एपिसोड 11। रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 11। रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 11। रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभू
มุมมอง 48K3 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 11 । रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रमोद केशव यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रमोद केशव त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. प्रमोद केशव हे कोकणातुन रात्री त्यांच्या मोटरसायकलने परत येत होते. त्यांच्यासोबत जोडीला कोणीच नव्हते, ते एकटेच होते. रात्री घाटात त्यांच्याबरोबर एक भय...
भयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
มุมมอง 21K4 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू | Bhayanak Anubhav आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-गौतम भवर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे जय धामणे त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. जय धामणे हे कोकणात गेले असताना तिथे त्यांना हा अनुभव आला. कोकणात त्यांनी काही भयानक आणि विचित्र गोष्टी त्यांच्या डोळ्यांनी ...
भयानक अनुभव । एपिसोड 9 । मला बांधून ठेवलं होतं.. । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 9 । मला बांधून ठेवलं होतं.. । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 9 । मला बांधून ठेवलं होतं.. । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 9 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू | Bhayanak Anubhav आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-गौतम भवर यांनी प्रस्तुत केला आहे. आजचा या पॉडकास्टमधे गौतम भवर त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. गौतम भवर हे पूर्वी केटरेस्टचं काम करायचे, त्यामुळे त्यांना घरी यायला नेहमी रात्रीचे दोन ते तीन वाजायचे. एक दिवशी रात्री...
भयानक अनुभव । एपिसोड 8 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभूभयानक अनुभव । एपिसोड 8 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
भयानक अनुभव । एपिसोड 8 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
भयानक अनुभव । एपिसोड 8 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू | Bhayanak Anubhav आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-सागर सोळे यांनी प्रस्तुत केला आहे. आजचा या पॉडकास्टमधे सागर सोळे त्यांच्या राहत्या सोसायटीमध्ये घडलेली खरी घटना सांगत आहेत. हि घटना महाराष्ट्रातील बदलापूरमधील आहे. सागर सोळे ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीमध्ये एक पाटील कुटुंब र...

ความคิดเห็น

  • @UjwalaThakre-e6c
    @UjwalaThakre-e6c 3 วันที่ผ่านมา

    हो तिकडे असे लोक आहे मी पण खूप त्रास...

  • @dmsbharti555
    @dmsbharti555 3 วันที่ผ่านมา

    'बडवा' ही उपाधी आहे. आदिवासी संस्कृतीत इंदल, वाघदेव, भोंगऱ्या, होळी, पिक पाणी लावणी व काढणी, अंत्यसंस्कार असे विविध धार्मिक अनुष्ठान असतात ते करणाऱ्या पुजाऱ्याला- भगताला बडवा म्हणतात तसेच अशा ज्या काही महिला पूर्वी असायच्या त्यांना डाकणी (डाकीण) म्हणायचे. त्यांचा वावर गुप्तपणे असायचा. ८० च्या दशकापर्यंत त्यांचा खूप बोलबाला होता. आता मात्र तसे काही राहिले नाही. दुर्गम सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात विविध विकास व योजना पोहचल्या आहेत परंतु बडवा बाबांचा सन्मान आजही केला जातो.

  • @bhilraja7868
    @bhilraja7868 4 วันที่ผ่านมา

    मी नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे आमच्या गावात पण पहिले एक म्हातारा वाघ बनायचा पण त्याची विद्या भस्म झाली आणि त्याने स्वतःला घरामध्ये आग लावून घेतली होती.

  • @krantisirsat1178
    @krantisirsat1178 4 วันที่ผ่านมา

    😮

  • @ashokbhandge2816
    @ashokbhandge2816 4 วันที่ผ่านมา

    खूप मो्ठा आत्मविश्वास होता आणि तुमच्या त जी हिंमत होती तिला सलाम

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 4 วันที่ผ่านมา

    Bodava ha jadugar nasun pujari asto.

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 4 วันที่ผ่านมา

    Mahiti yogya ahe. Badva nahi bodava, je aharat vaparat hote Aaj tyala Vañ bhaji or Ran bhaji mhantat ( meditional) aajhi barech lokankade vidya ahe pan dakhavat nahi. Asa anubhav mala pan ahe.

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 4 วันที่ผ่านมา

    Salinder

  • @RutujaUkande-z2w
    @RutujaUkande-z2w 4 วันที่ผ่านมา

    मी स्वतः काळ्या जादुणे बाधित आहे, अनुभव खूप वाईट असतात, मी एक इंजिनीरिंग करणारा विध्यार्थी असून मला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता परंतु स्वतः अनुभव घेतले म्हणून शहाणपण आलाय, गोड बोलणारी मानसे खूप घातक असतात. ॐ नमो आदेश, चैतन्य कानिफनाथाय नमः ❤️

  • @patilrn3749
    @patilrn3749 4 วันที่ผ่านมา

    Jalgaon made kute bhau

  • @sujatapatil8284
    @sujatapatil8284 4 วันที่ผ่านมา

    Sir yaala chakawa. Laagla ass boltat ki ti vyakti ekach jaagi firte

  • @devendra-2095
    @devendra-2095 4 วันที่ผ่านมา

    Podcast ne khup लपलेले अनुभव सांगणारे भेटतात.

  • @AviGavit96
    @AviGavit96 4 วันที่ผ่านมา

    होय मी नंदुरबार चा पण हे खरं आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 4 วันที่ผ่านมา

    आता सासू नी स्वतः सासू असणे विसरायला पाहिजे लग्न झाले की मुलगा आणि सुनेनी वेगळेच रहायला पाहिजे आताच्या मुलींना काम करण्याची सवय नाहीं आणि त्याहून इच्या नस्ते

  • @pratikpatil8084
    @pratikpatil8084 5 วันที่ผ่านมา

    Like and subscribe kera shere kera . ❤

  • @vidhyaruptakke1110
    @vidhyaruptakke1110 5 วันที่ผ่านมา

    Nice story

  • @samsherpadvi8287
    @samsherpadvi8287 5 วันที่ผ่านมา

    ही गीष्ट लहान पणा पासून ऐकतोय.. आज खर वाटली 😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manojpawar7450
    @manojpawar7450 5 วันที่ผ่านมา

    Nadurbar satpuda parisar Ajunhi langotvar ratayet .am naturally kar

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 5 วันที่ผ่านมา

    परवा मी माझी नवीन झालेली सुनबाई मुलगा पत्नी आणि नातीसोबत शेगाव ला गेलो. पण रस्त्यावर एक स्मशान भूमी दिसली. आणि रात्र आमवस्या ची होती.. पूर्ण रस्त्यात भीती वाटत होती. रात्री 12 ची वेळ लेफ्ट side चे मागील कार चे चाका मध्ये कीच कीच आवाज येत होता. तसाच मोताळ्या पर्यंत गेलो. Machnical बघितला पण मिळाला नाही. पुढे जातोच तर clutch wire तुटले गाडीचे. ते कसेतरी बसवाले. आणि रात्री 2 ला शेगाव ला पोहोचलो.. 😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @padvikalu
    @padvikalu 6 วันที่ผ่านมา

    Ek number nundurbar Aadiwasi calture

  • @ravindraadekar574
    @ravindraadekar574 7 วันที่ผ่านมา

    दापोली चा कुठचा गाव भाऊ आम्ही दापोली वाले आहोत

  • @horriblehub8698
    @horriblehub8698 7 วันที่ผ่านมา

    That's call exorcism i knw i am Christian and 2nd thing no Christian gives much importance to all these things like Amavasya Purnima. (In bible) I can tell you one thing that one new moon days and amavasya days, black magic is practised and certain events take place to the person on whom this black magic is performed. But in Christ, one is a new being. There is no effect or impact of the rules of other religions or cultures. You can start, pause, end whenever you wish but do not do them as though you are following the traditions handed down by our ancestors. There is no need to care or worry for external sources because we are under the protection of our Lord Jesus Christ. But if we still tend to follow other religion activities, we do not completely believe in our Lord. So I would say that whatever religion you belong to, read the entire book of your religion and then do whatever you want to do and secondly, if you trust someone's words, then you have to take care of this thing when you get your prayer done, then you have to have faith that it will go well, even if you don't see it, then you should know that it will go well. As soon as you trust, you will see miracles 😊😊😊

  • @shailaaparajit2090
    @shailaaparajit2090 7 วันที่ผ่านมา

    Which place in Himalaya ,any idea ?

  • @premkumarpawar848
    @premkumarpawar848 7 วันที่ผ่านมา

    मी नंदुरबार तालुका येथील आदिवासी कोकणी जमातीमधील रहिवासी आहे एका नामांकित कंपनीत इंजिनियर या पदावर कार्यरत असुन या संपूर्ण सातपुडा पर्वत रांगेत मागील दीड वर्षापासून मो. टॉवर 🗼 चा प्रोजेक्ट करत आहे तर साहेबांनी सांगितल्या प्रमाणे सरदार व. सरोवर नर्मदा नदी किनाऱ्याच्या गावात मला हा अनुभव नेहमी आणि आजही येतो या पण माझ्यावर गुरू कृपा असल्यामुळे माझ्यावर संकट येत नाही 🙏 बाकी विषय कॉमेंट मध्ये नाही सांगु शकत आणि आता आपण मो टॉवर सुविधा पोहचवत आहोत लोकांची सुधारणा व विकास होत आहेत..!

  • @surekhapatil1850
    @surekhapatil1850 7 วันที่ผ่านมา

    Yes actually she is creator of anurag....so she do her duty after death with spiritual path mma ki mamata

  • @MrVidyabindu
    @MrVidyabindu 7 วันที่ผ่านมา

    Namaskar..himalayatil anubhav kuthlya thikani aala ..I mean ha anubhav kuthlya thikanchya treaking madhye aala..

  • @kapildeore2992
    @kapildeore2992 8 วันที่ผ่านมา

    अण्णा ची बोलायची स्टाईल च लई अवघड ये भाई ....😂😂😂😂

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 8 วันที่ผ่านมา

    यासाठी कोणीही घर घेताना किंवा व्यवसाया साठी जागा घेताना चौकशी किंवा इतर माहिती घ्यावी.धन्यवाद

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 8 วันที่ผ่านมา

    आपण सांगितलेले अनुभव खरे असतील किंवा आहेत परंतू सध्या त्यावर कोण विश्वास ठेवत नाहीत. अदिवासी ज्या काटेरी प्राण्याची शिकार करतात त्याला पश्चिम महाराष्ट्रात साळींदर म्हणतात. याला प्राण्याला वाघ सुध्दा घाबरतो.असो अनुभव भयानक पण ऐकायला भारी.धन्यवाद

  • @shyamprayag2124
    @shyamprayag2124 8 วันที่ผ่านมา

    नमस्कार . श्री M यांचे आत्म चरित्र वाचा. त्यात यती चा अनुभव आला आहे. धन्यवाद

    • @spp4708
      @spp4708 7 วันที่ผ่านมา

      मी पण तेच लिहणार होते .

  • @babitapatil_
    @babitapatil_ 8 วันที่ผ่านมา

    बाटलीत भरण खरच चुकीच आहे परंतु मुक्ती देणच योग्य आहे

  • @babitapatil_
    @babitapatil_ 8 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा वेळेस गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथ पारायण लावावे

  • @babitapatil_
    @babitapatil_ 8 วันที่ผ่านมา

    खूपच शौक बसणारी विषय आहे

  • @babitapatil_
    @babitapatil_ 8 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव छान होता

  • @psipalkar3469
    @psipalkar3469 9 วันที่ผ่านมา

    मला व माझ्या पत्नीला असे आधीच जाणवते....

  • @Liyan2707
    @Liyan2707 9 วันที่ผ่านมา

    Zabardast anubhav

  • @its_Mannat143
    @its_Mannat143 9 วันที่ผ่านมา

    कित्येक स्टोऱ्या ऐकल्या पण या स्टोरी n gan🤐d fatli 😷

  • @babitapatil_
    @babitapatil_ 10 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @khilji1826
    @khilji1826 10 วันที่ผ่านมา

    Mast

  • @MAU9820.
    @MAU9820. 10 วันที่ผ่านมา

    हिंदू देवा ना नमस्कार करा 🎉❤😊🙏🌻🌹💐

  • @fekuchand4277
    @fekuchand4277 10 วันที่ผ่านมา

    दापोडी, बोपोडी सोडली की पुढे, फुगे वाडी येते, तिथं cng स्टेशन, अन वर तीन मजले आहेत असं कुठं दिसलं की समजून जा ही तीच बिल्डिंग आहे, मी आता भोसरीला जाताना नक्कीच बघत बघत जाणार आहे 🙏

  • @babitapatil_
    @babitapatil_ 10 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे अनुभव सांगत आहेत त्यांचा आवाज मोठा नाही नीट ऐकू येत नाही

  • @babitapatil_
    @babitapatil_ 10 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खतरनाक अनुभव

  • @babitapatil_
    @babitapatil_ 10 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खतरनाक अनुभव होता

  • @ShrinidhiAyurvedics
    @ShrinidhiAyurvedics 10 วันที่ผ่านมา

    Me dhuliayacha nice video

  • @JonaliKamble
    @JonaliKamble 11 วันที่ผ่านมา

    Prayer madhe etki takar ahe dada mi maja kutumba yeshu madhe thik jalay

  • @JonaliKamble
    @JonaliKamble 11 วันที่ผ่านมา

    Hey kara ahe karan mi toj dhup jalte St Anthony's father chaya nave tar ata ek atvda jalay ro 12 nantar paijan cha awaz yeto ani maya mulachaya nave hakh aykayla yete tar mag amhi holy prayer water ani annoited oil gharat shipadto mala which craft karun sarkha ajari padtat jesus la prayer karun juvant ahae ektach nave mala comathhi takla hota at 156 reports kadlit cough cold sati all reports clear tari 12 nantar bayankar khokla suru hoto aj 209 hrs jale mi jopli nahi mi pan harnar nahi if devil is ther then 101% God is also there prayer will deal with it bhila ki uasta trass hoto

    • @Kaustubhavachat
      @Kaustubhavachat 8 วันที่ผ่านมา

      अजून त्रास होतोय का..मी मदत करू शकतो.. दत्त गुरुंचे आशिर्वाद आहेत

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 7 วันที่ผ่านมา

      God la Nako Bhagvanta la Mana Hindu Dharmat Parat ya

  • @amitasule9995
    @amitasule9995 11 วันที่ผ่านมา

    अ,निं स.वाले इथे जाण्याची हिंमत दाखवतील का?

    • @MAU9820.
      @MAU9820. 10 วันที่ผ่านมา

      नाही

    • @Kaustubhavachat
      @Kaustubhavachat 8 วันที่ผ่านมา

      शक्य नाही.

  • @amitasule9995
    @amitasule9995 11 วันที่ผ่านมา

    त्या बिल्डींगचा पत्ता डायरेक्ट जरी सांगू शकत नसलात तरी अशा काही हिट्स द्यायच्या होत्या की लोकांना ती बिल्डिंग कळेल.कुणी चुकूनही तिकडे जाणार नाही.

  • @swapnilkasbe6073
    @swapnilkasbe6073 11 วันที่ผ่านมา

    Nice