शेलार आबा, नमस्कार.लफड्यांच्या घटनांचं आपलं हे सादरीकरण लई जबरदस्त असतं, अत्यंत प्रभावी असतं,हसण्यासारखं ही असतं.पण आमचं हसणं फार वेळ टिकत नाही कारण घटनांचा शेवट राग येणारा, हृदयद्रावकही असतो.आपल्या घटनांचा विषयच तसा गंभीर असतो.आबा आपणांस खूप खूप धन्यवाद.
मी काय म्हणतो मामांनी व्हिडिओ टाकल्या पासून आत्तापर्यंत 1400+ लोकांनी पाहिला आणि लाईक 200 पण नाहीत भावांनो हे बरोबर नाही somthing is चूकीचे 😢 view जेवढे असतील तेवढे लाईक पण पाहिजे भावांनो. मामांच्या प्रत्येक व्हिडिओला. जाऊद्या गाडी 😊.
लय भारी वास्तव घटना सांगितली मामा... तुमच्या ह्या पुढाकाराने लय जण शहाणे होतील... लवकरच तुमच चॅनेल 10 लाखांचा टप्पा पार करो ही सदिच्छा... जाऊ द्या गाडी.... हा तुमचा डायलॉग खूप आवडतो....
Mama Katheche Sar 01no, an Samana anya hi system Manala bhidanari. Samajman kiti Sudharte ki Oversmart hote he apalyala Janavelach, Abhari ahe..., chalu theva Rao.....
मामा , मागं जें आई साहेबांचं मंदिर आहे त्याचं नाव कायं.... वं लोकेशन कायं तें पण टाकावं. तसेच तिथं नित्य पूजा वगैरे कशी करतात... ( चोहोबाजू पाणी असल्यामुळे )
"तुम्हाला ते समजायचं नाही,हा खूप अवघड विषय आहे" हे वाक्य खूपच मस्त आहे तुमचं मामा.😂😅
सिरियसली घेऊ नका माऊली हा फक्त डायलॉग आहे
18:10😂😂😂😅😅
राम राम मामा माझा मामा पण तुमच्या सारखा च बोलतो
Mama tumchya mhaghcaya Nadi la mase miltat ka dharay la konti Nadi aahe hi
आबा तुम्ही जेथे बसला त्या पाठीमागे जे मंदीर आहे त्याचे पाण्यातील प्रतिबिंब छान दिसते आहे. ❤
दोन गावाची ग्राम देवता आहे श्री रासाई देवी
बाबा लई चाबर आहे बुवा 😂😂😂
बहुतेक ते चित्र आहे.
@@subhashdamle7821aamchya gavacha gram daivat ahe, shri rasai devi
पोलीसाबरोबर दोस्ती आणि दुश्मनी दोन्हीही वाईटच
मामा तुम्ही म्हणताना अध्यात्माचा टच पाहिजे म्हणजे पाहिजेच ते अगदी बरोबर आहे❤
✌🏻 गेलं डोक्यावर पाणी मग माघार नाय ⚔️⚔️⚔️🔥💀☠️🗿
लवकरात लवकर पुरुष आयोग स्थापन झालाच पाहिजे किती दिवस महिलांचे अत्याचार सहन करायचा😢😢😢😢
@@sagarsonawane7824 या साठी आपण पण you tube च्या माध्यमातून मामांना सपोर्ट केला तर खुप छान काम होईल
😢😢😢
चांगली माहिती मिळाली आपण खूप समाज प्रबोधनाचे काम करत आहात धन्यवाद
मामा स्टोरी सांगता सांगता काही गोष्टी अश्या बोलता खूप हसायला येत तुम्हांला नाही काळायच बरका तुमचा काय भरोसाच नाही रायला खुप छान बोलता 😊
जबर स्टोरी….. तुम्हाला ते समजायच नाही…..तो खूप आव्हगड विषय 😂😂😂😂😂
तुमचं बोलणं लयच भारी बुवा 🤣🤣🤣
संवाद कौशल्य खूप जबरदस्त मामा👍🏻👍🏻👍🏻
मी लय झाटमन हे 😂 हे वाक्य ऐकून हसू आलं 😂
मामा पोटात कळ येयाला लागली 😅😂😂 एकच नंबर ❤
😅😅😅😅
Mama tumachi story sangayachi Lakab lay bhari ahe .... Tumhala atal kahee kalayach nahi.. Nantar sangto tumhala.. Shubha sakal Mama❤ ... Jay sadguru🙏
अप्रतिम कथन कौशल्य 👌
व्हिस्की मध्ये बर्फाचे खडे टाकतात तुम्हाला नाही कळणार ते जाऊ द्या गाडी धन्यवाद मामा
खुप छान माहिती
आबा तुम्हालाच सगळ कळत बाकी लोकांना काहीच कळत नाही
शिंदे सरकार सिरियसली घेऊ नका जस्ट जोकिंग
आबा, खुपचं रंजक गोष्टी, उत्तम शब्द रचना 😂😂😂😂😂❤
आज लय हसायला मिळालं 😂
Valmik Anna dhas yanchya mulane eka muliche apharan kele tyacha ek video banva
1ch no Tatya🙏
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
ओ मामा तुम्हाला सगळ्याच आतल्या गोष्टी माहिती हाय त्या आमाला पण एखादी सांगा की राव आतली
गोष्ट ओ 😂😂😂😂
शेलार आबा, नमस्कार.लफड्यांच्या घटनांचं आपलं हे सादरीकरण लई जबरदस्त असतं, अत्यंत प्रभावी असतं,हसण्यासारखं ही असतं.पण आमचं हसणं फार वेळ टिकत नाही कारण घटनांचा शेवट राग येणारा, हृदयद्रावकही असतो.आपल्या घटनांचा विषयच तसा गंभीर असतो.आबा आपणांस खूप खूप धन्यवाद.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
मामा कोटी कोटी प्रणाम
नविन विकाराची माहिती समजली 🙏 धन्यवाद मामा..
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
Mama kadak story 😊
तुमची कॉफी करायला खूप जण बघत असतात पण कोणाला जमतच नाही असं. तुमच्यासारखं बोलायला कार्यक्रमात झाला त्यांचा जाऊदे गाडी
🙏🏻राम कृष्ण हरी मामजी🙏🏻
राम राम, आबा मंदिर खुप छान दिसते तसेच सुर्य प्रकाश सोनेरी रंगाचा दिसत आहे
1 नंबर ❤मामा
Khatarnaak
1 नंबर मामाजी
1 नंबर मामा
*आबा राम क्रुष्ण हरी*❤❤❤❤❤❤
मामा स्टोरी बोलण्याची स्टाईल लय भारी आहे तुमची 1 नंबर बोलतात तुम्ही वाहह 😂😂😂👌👌👌👍👍👍
मी काय म्हणतो मामांनी व्हिडिओ टाकल्या पासून आत्तापर्यंत 1400+ लोकांनी पाहिला आणि लाईक 200 पण नाहीत भावांनो हे बरोबर नाही somthing is चूकीचे 😢
view जेवढे असतील तेवढे लाईक पण पाहिजे भावांनो. मामांच्या प्रत्येक व्हिडिओला.
जाऊद्या गाडी 😊.
अगदी बरोबर बोललात माझ्या मनातलं पण लक्षात कोण घेतो जाऊद्या गाडी
❤😂😂😂@@rameshshelar1253
❤mama. Ek. No. Story.
आजची स्टोरी खतरनाक 😅
❤मामा, गोष्ट,चांगली, सांगितले ❤❤❤
जाऊंद्या गाडी😂😂😂😂.खूप भारी वाटतंय ऐकायला
खूप छान मामा😅😊
आपला आवाज सुंदर आहे स्टोरी आवडली मार्गदर्शन समाज कारण चांगले आहे शुभेच्छा अभिनंदन ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
मामा शुभ सकाळ 😊 जाऊद्या गाडी...😂
Mamashree story 1 number.pn Kay Rao same thing change..pn Nako 😮.jauu dya gadi😂😂
तुमच्या डोक्यात काहीही येईन 😂😂
पोलिसांची दोस्ती पण नको
राम कृष्ण हरी मामा
Ram Ram mama ❤
जय श्री राम
गुड मॉर्निंग मामा ❤🎉❤
Ok report mama 😊
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
मामा ग्रेट ❤
Jay bhim mama
राम कृष्ण हरी मामा 😊😅
Ram Ram mama shri 🎉 Ram kirana hari Mauli 🎉 good morning ji 🎉
रामराम मामाश्री❤
रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
मामा जय मल्हार
रामराम पाटिल 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
शिव सकाळ 🙏🚩
राम राम शेलार मामा👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯
मामा एक नंबर स्टोरी 😄😄🫵🫵🫵👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
सुप्रभात मामा
Mama Good morning 🌄❤
Good morning!
He bhagwan uthale😂😂😂😂😂dada tumche diloge mi gharat marayala lagle jaudya gadi😂😂😂😂
एकदम मस्त 😂
Good morning 🌅 Mama 🙏
Good morning
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Good morning mama
मामा लईच गरम करतात भॊ
लय भारी वास्तव घटना सांगितली मामा... तुमच्या ह्या पुढाकाराने लय जण शहाणे होतील... लवकरच तुमच चॅनेल 10 लाखांचा टप्पा पार करो ही सदिच्छा... जाऊ द्या गाडी.... हा तुमचा डायलॉग खूप आवडतो....
Mama Katheche Sar 01no, an Samana anya hi system Manala bhidanari. Samajman kiti Sudharte ki Oversmart hote he apalyala Janavelach, Abhari ahe..., chalu theva Rao.....
नमस्कार मामासाहेब
Ram Ram Mamashri
मामा नंबर एक तूम्ही बसता हो...
रामराम मामाजी,
जय हरी दादा।
तुम्हाला आतलं कळायचं नाय 🤣
राम राम मामा 🎉🎉
Ram Ram 🎉🎉🎉paital
Ram Krishna Hari mama
Good morning mama ❤❤❤
Good morning
आधी वाटलं अब्दुल सत्तार इकडे कधी आला राजकारण सोडून 😂😂😂
मी अब्दुल सत्तार सारखा दिसत नाही अब्दुल सत्तार माझ्यासारखा दिसतो राम कृष्ण हरी
@rameshshelar1253 खर आहे मामा, राम कृष्ण हरी 🙏
राम राम मामा श्री
Ok riport❤
Namskar mama 🎉🎉🎉🎉
Good❤❤
राम राम मामा 🙏
मामा , मागं जें आई साहेबांचं मंदिर आहे त्याचं नाव कायं.... वं लोकेशन कायं तें पण टाकावं. तसेच तिथं नित्य पूजा वगैरे कशी करतात... ( चोहोबाजू पाणी असल्यामुळे )
श्री रासाई देवी व सकाळी पुजाराच्या नावेने येऊन भक्तांसाठी पण नाव उपलब्ध असते दिवसभर राम कृष्ण हरी
शुभ गुरुवार..🎉
Altap.tadavi.yawal.jalgaon.khandesh.maharashtra.🎉🎉🎉nice.
Good morning 🌞
सफरचंद...!!!😂😂🤣🤣
Good morning 🌅 Mama 😂😂 gold chain
Good morning!