मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची विकेट जाणार? | mohamed muizzu | Lakshadweep VS Maldives Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची विकेट जाणार? एक रुपयाही न खर्च करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीवच्या व्यवस्थेला धक्का दिला आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/

ความคิดเห็น • 75

  • @ajagtap976
    @ajagtap976 8 หลายเดือนก่อน +14

    हिंदुराष्ट्र देवो भव;
    शीवप्रभू देवो भव;

  • @varshasathe5929
    @varshasathe5929 8 หลายเดือนก่อน +37

    एकाने 4000 km चालून 3राज्य गमावली, मोदींनी 100पावलं चालून अख्खा देश हलवला.

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 8 หลายเดือนก่อน +5

    लक्षद्विप मधील लोकांना आपल्या भविष्यात प्रगती हवी असेल तर तेथील एकमेव खासदार मोदीजींचा निवडतील 👍

  • @anildeshkar906
    @anildeshkar906 8 หลายเดือนก่อน +17

    इस्राइलने पण समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी करण्यासाठी तंत्रज्ञान द्यायची तयारी आपणहून दाखविली आहे. आपण म्हणाल्या प्रमाणे मोदींनी फक्त फोटो शूट केले पण परिणाम लक्षणीय झाला.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 8 หลายเดือนก่อน +13

    जर भारतीय जनतेने स्वाभिमान व एकजूट दाखवली नसती व टुर रद्द केल्या नसत्या तर ह्यांनी त्या मंत्र्यांना काढून टाकण्याचे नाटक केले असते का? किंवा माफी मागितली तरी असती का?

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 8 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर. एकीचे बळ.
    अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामूळे देशवासीय एकवटत आहेत.
    याला म्हणतात 'बिना खड्ग, बिना ढाल ...'.
    कृतघ्न मालदीवला मदत देताना आता अटी-शर्ती लागू कराव्यात.

  • @prasadkurundkar8674
    @prasadkurundkar8674 8 หลายเดือนก่อน +5

    उत्कृष्ट विश्लेषण आणि सादरीकरण, पुनश्च धन्यवाद 🙏
    अशा प्रसंगी शिवरायांच्या गनिमी काव्याची यथार्थ प्रचीती येते. असे करून श्री. नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली मानवंदना म्हणावी लागेल. हा भाग आपल्या व्हिडिओ मध्ये अपेक्षित आहे. कृपया यापुढे तसे करावे ही विनंती. अनेक आभार आणि शुभेच्छा 💐

  • @The-earh
    @The-earh 8 หลายเดือนก่อน +8

    नेने सर ...! सीधी बात...नो बकवास .....! 🌹🙏🌹

  • @fantasiavisualcommunique
    @fantasiavisualcommunique 8 หลายเดือนก่อน

    अत्यंत साधेपणे परंतु समर्पक माहिती आणि सादरीकरण.

  • @MohanJagtap-rv6fb
    @MohanJagtap-rv6fb 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर. विश्लेषण केलंत सर.तुमची. सांगण्याची शैली मुद्देसूद, प्रभावी आणि सोपी समजणारी व देशभक्तीने भारलेली वाटते. आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला आपल्याच घरातील एक जाणकार व्यक्ती वाटतात जसे की ,आम्ही कोणाला दुःख देणार नाही कोणाकडूनही सोसणार पण नाही.
    ....जय श्रीराम ❤ प्रेमाने ..रहा आणि जगा.

  • @TheMolliehollie
    @TheMolliehollie 8 หลายเดือนก่อน +4

    सुपर्ब🎉😊

  • @a.p.kajarekarassociates5378
    @a.p.kajarekarassociates5378 8 หลายเดือนก่อน +3

    नेने सर, खूप जबरदस्त अभ्यास आणि विश्लेषण आहे तुमचं, धन्यवाद, भारताचा विजय असो!🫡

  • @unknownguy279
    @unknownguy279 8 หลายเดือนก่อน +2

    जयहिंद

  • @ajinkyaaiwale3853
    @ajinkyaaiwale3853 8 หลายเดือนก่อน

    🚩नमो🚩✨️सर तुम्ही अप्रतिम रीत्या समजून सांगितल धन्यवाद.✨️

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 8 หลายเดือนก่อน +2

    कांग्रेस मुक्त भारत बनाना चाहिए।

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 8 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच मोदींसारखा नेता फक्त फोटो शुट करून जर एवढा भुकंप होत असेल तर , मोदींनी मनात आणले तर संपूर्ण पृथ्वी हादरेल .
    ही अतिशयोक्ती नाही तर सत्य परिस्थिती आहे .

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👍👍

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 8 หลายเดือนก่อน +2

    excellent sound. keep it up

  • @kiranbhingarde4161
    @kiranbhingarde4161 8 หลายเดือนก่อน

    गनिमी कावा .....
    बस ! एक ही बंदा काफी है!!
    जय शिवराय,जय श्रीराम,जय हिंद...

  • @rajeevdeshpande1029
    @rajeevdeshpande1029 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @niketkulkarni8613
    @niketkulkarni8613 8 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली ❤

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 8 หลายเดือนก่อน +3

    HUNTING BIG GAME WITH CAMERA-शाळेच्या पाठ्य पुस्तकात "जीम कॉर्बेट" वर एक धडा शिकल्याचं स्मरतं.
    मंत्र छोटा तंत्र सोपे- हे गीत संघाच्या शाखेत म्हटलं जातं. मा. मोदीजीनी मालदीवच्या संदर्भात या गीताचा प्रत्यय आणून दिला. यालाच रक्तहीन क्रांती म्हणतात. राष्ट्रभक्तीचं ध्येय असलेल्या निस्वार्थी नेत्यालाच अशा फलदायी युक्त्या सुचतात.

  • @santoshnirdhar3687
    @santoshnirdhar3687 7 หลายเดือนก่อน

    मोदी की झलक सबसे अलग

  • @nandagaikwad2436
    @nandagaikwad2436 8 หลายเดือนก่อน

    Very true

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 8 หลายเดือนก่อน +1

    मैदि है तै शानहै

  • @ajagtap976
    @ajagtap976 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी ll

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार नेने

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 8 หลายเดือนก่อน

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947 8 หลายเดือนก่อน +1

    नेनेजी मोईज्यो मुळे उलट भारताचा फायदाच झाला आता भारत धार्जिण सरकार आल्यावर मालदीव पुन्हा भारतीयांसाठी पर्यटनस्थळ होईल त्यापेक्षा मोईजु राहिले तर भारतातली पर्यटन स्थळांना चालना मिळेल ,असे माझे मत आहे तुमची टिप्पणी काय असेल

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 8 หลายเดือนก่อน

    भारताने आता मालदीव ला सरळ भारतात विलीन होत असाल तरच वाचाल ह्या करारावरच अभय दिलं पाहिजे. नाही तरी ते काही वर्षांनी मालदीव समुद्रात बुडाल्यावर भारतातच येणार आहेत.

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 8 หลายเดือนก่อน

    सर तसे बगितले तर मालदीव हा देश प्राचीन काळा पासून भारताचा प्रदेश आहे..हे संपूर्ण जगाला माहित आहे. काही हिंद...

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 8 หลายเดือนก่อน +4

    मुइजू ना माहित नाही चायना कधी भिक देत नाही कर्ज देत 😅

  • @harshadkumbhojkar1708
    @harshadkumbhojkar1708 8 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 8 หลายเดือนก่อน

    तुमच्या मतानुसार भारताशी युध्द करण्यासाठी कोणकोणते देश तयार होतील व तयार आहेत

  • @rajanikantdaptardar3419
    @rajanikantdaptardar3419 8 หลายเดือนก่อน

    Excellent one👌👌

  • @vilaskulkarni2337
    @vilaskulkarni2337 8 หลายเดือนก่อน

    नमो नमो

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 8 หลายเดือนก่อน

    पंत प्रधान ऑडिजींच्या बुद्धिमत्तेला मानाचा मुजरा!

  • @dr.anandshedge2196
    @dr.anandshedge2196 8 หลายเดือนก่อน

    wa wah

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 8 หลายเดือนก่อน +2

    कुठलेतरी बालीश मंत्री आहेत मॅलदिवचे अस कॅलेज मधे बोलल्या सारखे बोलुन चालतनाही

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk 8 หลายเดือนก่อน

    श्रीलंका आणि नेपाळी अजूनही दुटप्पी आणि कृतघ्न वागत आहेत

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 8 หลายเดือนก่อน

    या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मोदीजी तेथे लष्करी व वायुसेनेचा मोठा तळ उभारला जाईल किंवा असलाच तर तो आणखी मजबूत करून दाखवतील 🎉
    आपण यावर प्रकाश टाकावा

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 8 หลายเดือนก่อน +2

    तुमने आपुनको इतना मारा इतना मारा आपुन ने एकही मारा लेकीन सॉलिड मारा की नै?😄😄🇮🇳🇮🇳

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 7 หลายเดือนก่อน

    मालदीव चा माज उतरावलाच पाहिजे

  • @mi-1644
    @mi-1644 8 หลายเดือนก่อน

    आसे काहीच घडले नाही उलट चिन ला जाउन बरेच काही घेऊन आला.

  • @suniljokare9958
    @suniljokare9958 8 หลายเดือนก่อน

    आता चीन आणि बांगलादेश ल पण धडा शिकवायला पाहजे

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 8 หลายเดือนก่อน

    थोड्याच दिवसात मुझूटस याचा उद्धव ठाकरे होणार ahe

  • @bhumayyaadheli
    @bhumayyaadheli 8 หลายเดือนก่อน

    Camera वापरला आहे

  • @ashwini2009
    @ashwini2009 8 หลายเดือนก่อน

    Hi Nene ji, it is heard that mr Lloyd, defence minister of America is killed by Russia. What is your say?
    Will you make a video on this?
    Chaitanya upadhye

  • @sureshsiraskar9372
    @sureshsiraskar9372 8 หลายเดือนก่อน

    India should teach a lesson to nonsense Maldives president.

  • @dvp322
    @dvp322 8 หลายเดือนก่อน

    चीन मालदीव ला covid देऊ शकतो.

  • @SpruceWood-NEG
    @SpruceWood-NEG 8 หลายเดือนก่อน +2

    Maldives, provide excellent service, provide comprehensive Chinese signage, arrange Chinese tour guides, and ensure safety. China can double the tourism industry in Maldives. What we need to worry about now is whether Maldives has the ability to accommodate so many Chinese tourists.🙂

  • @shriramgokhale
    @shriramgokhale 8 หลายเดือนก่อน

    Is there any religious angle?(hindu*Muslim) in this?

  • @umeshjoshi4860
    @umeshjoshi4860 8 หลายเดือนก่อน

    सर आपल्याला भेटण्याची इच्छा आहे

  • @gauravdeshmukh4628
    @gauravdeshmukh4628 8 หลายเดือนก่อน

    I hope we will not destroy beuty of Lakshdweep...

  • @suhasghodke3503
    @suhasghodke3503 8 หลายเดือนก่อน

    Modi bhakt Journalism 😂