जेव्हा मी कोकणात शिकायला होतो तेव्हा मला सापा विषयी फार उत्सुकता होती निलिमकुमार खैरे यांचे पुस्तक वाचून मी बिनविषारी विषारी साप ओळखू लागलो मग काही मित्र घेऊन आम्ही साप ,विंचू, घोरपड, शोधण्याचा खेळ सुरू केला तुमचा व्हिडिओ पाहून मला त्या दिवसाची आठवण झाली खूप छान व्हिडिओ 👍🏻
@@rohitgurav685 gulami asal madhe tumachyat aahe amhi neta pahat nahi pan tunachi avasta ashi aahe netya pudhe na dharm disato na ashyana nasht karnaare tuamche nete ! Bjp aahe mhanun bolata ani tyanni bolal tevha chup rahilat
Excellent video, very informative. Appreciate the good work you are doing, spreading awareness about all these wonders of nature and thir conservation. Thanks for sharing 👍
राजकारणी किंवा स्वस्तात जमिन लाटलेल्या परप्रांतीय लोकांना अपेक्षित असलेली डेव्हलपमेंट स्थानिकांना नको आहे कुठल्याही किमतीवर जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक आहे
जेव्हा मी कोकणात शिकायला होतो तेव्हा मला सापा विषयी फार उत्सुकता होती निलिमकुमार खैरे यांचे पुस्तक वाचून मी बिनविषारी विषारी साप ओळखू लागलो मग काही मित्र घेऊन आम्ही साप ,विंचू, घोरपड, शोधण्याचा खेळ सुरू केला तुमचा व्हिडिओ पाहून मला त्या दिवसाची आठवण झाली खूप छान व्हिडिओ 👍🏻
धन्यवाद
कोकण खूप सुंदर आहे , आणि मानस देखील खूप चांगली आहेत..., एकदाच फिरलो , सारखे यावे वाटते...💐💐
धन्यवाद
Khup sundar mahiti ❤❤
धन्यवाद
राजकारणी लोकांना हे सडे पडीक/नापीक वाटतात आणि तेथे रिफायनरी सारखे प्रकल्प आणू पाहत आहेत.
He Tarun bharat news vale RSS chech ahet BJP la gharcha aher denar ka?????
@@rohitgurav685 gulami asal madhe tumachyat aahe amhi neta pahat nahi pan tunachi avasta ashi aahe netya pudhe na dharm disato na ashyana nasht karnaare tuamche nete ! Bjp aahe mhanun bolata ani tyanni bolal tevha chup rahilat
सुंदर व माहिती पूर्वक व्हिडियो....👌👌👌
धन्यवाद
खूप सुंदर असेच सडयांचे व्हिडिओ बनवा भाऊ जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळेल
धन्यवाद
Good information bhava ashich vdos banvit ja
धन्यवाद
खूप सुंदर माहिती
धन्यवाद
जबरदस्त
धन्यवाद
Excellent video, very informative.
Appreciate the good work you are doing, spreading awareness about all these wonders of nature and thir conservation.
Thanks for sharing 👍
धन्यवाद
Sundar 👌
धन्यवाद
छान
धन्यवाद
सुंदर वीडीओ बनवला भाऊ धन्यवाद.
धन्यवाद
Excellent video, in which Biodiversity in Reptiles , endangered flora have explained. thank you so much for video
धन्यवाद
Phar chan waa wegli mahiti milale. Vanaspati waa sarpatnare saap durmil ahet.
धन्यवाद
Beautifully done! ❤
धन्यवाद
❤❤❤
धन्यवाद
Excellent 😍
धन्यवाद
कातळ शिल्प या वर व्हिडियो बनवा 🙏
धन्यवाद
हेलियम वायूंचे पाळणाघर माझा विजयदुर्ग हया वर सुद्धा व्हिडिओ बनवा
धन्यवाद
भाऊ vidio मोबाईल ने बनवता ka कॅमेरा ne
धन्यवाद.
कॅमेरा
@@mahamtb thank u.... मला पण चॅनल खोलायचा आहे पण एडिट किंवा कॅमेरा बद्दल idea नाही.. प्लीज सांगू शकता ka
कॅमेरा कोणता चांगला... आणि एडिटिंग कशावर kartat
हे सगळे सडे ''डेव्हलपमेंट'' संपवत आहे त्याचे काय.
त्याच काही विशेष नाही
राजकारणी किंवा स्वस्तात जमिन लाटलेल्या परप्रांतीय लोकांना अपेक्षित असलेली डेव्हलपमेंट स्थानिकांना नको आहे कुठल्याही किमतीवर जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक आहे
खरंच आहे
खरं आहे
Kokan kharach nisarga samruddh ahe tyacha vikasachya navakhali vidhvans Karu deta naye
धन्यवाद
Background noise is too much
नोटेड. धन्यवाद
Mhun kevdyachi bane hoti tyancha swrakshana sathi, gavanchi pnyatum swrakshana sathi, ji todun paar gavzna expose krla aahe kokani loksni, msg yeto pani samudracha aani karto floofing
धन्यवाद
जैविविधतेच्या दृषटिकोनातून हे सडे महत्वाचे आहेत त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण नको
धन्यवाद
Thakte won't succses
धन्यवाद