But these so called Kokan people are only not promoting tourism as they think that their beauty of kokan is getting hampered because of tourism… so called kokan influencers
मी खास काही मोदीचा प्रशंसक नाही, समर्थक नाही. पण काही मुद्दे वगळले तर एक गोष्ट ठाम पणे सांगु शकतो की या माणसाच्या हातात देश सुरक्षित आहे. ✊️🙏 वॉर्डाचा नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो पण पंतप्रधान तर मोदीच असावा ! 🇮🇳 🌼🌿
लक्षद्वीप विकसित करायचं असेल तर ते बाहेरील लोकांना जास्तीत जास्त समजल गेलं पाहिजे.. त्या साठी तेवढी जाहिरात झाली पाहिजे... यासाठी सर्व celebrity, youtubers यांनी हे काम करावे.. आपण ही सुद्धा एक प्रकारची देशसेवा च समजून केले पाहिजे
No advertisement with actors or bikini wearing girls, no mention of Maldives politics, no aggression. Just 1 old man posting 4 photos on lakshadweep island.😅😅 अख्ख्या भारतात चर्चा लक्षद्वीप ची आहे.🎉 लई पोरांनी मालदीव चे बुकिंग cancel केले आहेत.. 8000 hotel booking cancel, 2500 flight booking canceled. ते बी जागेवर. ये तो बस शुरवात हैं.. 2024 मध्ये 3 लाख काय , 3 पण भारतीय जाऊ नये.
@@user-sx1jm4lv4l त्या साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याला कोण भाव पण देत नाय त्याची लाकड पोचलित मसनात. अन् तुझ हे मोदीला देवाशी जोडणं बंद कर. मोदी पण काय धुतल्या तांदळाचा नाय.
मा. पंतप्रधान मोदींचे अतिशय योग्य पाऊल. पर्यटनात भारत जगात खुपच मागे आहे. फक्त पर्यटन स्थळें विकसित केली तर लाखो लोकांना रोजगार मिळेलच पण लाखो रुपये सरकारच्या तिजोरीत भर पडेल.
Pn tyala kuth mahitey ki vo jis school me padha he vaha ke head master modi hai😅😂😅..yada kuthla gavthi chanakya...chanakya nitich akh balkadu dilay modina..rss ne.😊
खुपच छान.. सरकार कोणतेही असो पक्ष कोणताही असो. पण त्यांनी राष्ट्र हितांसाठी केलेल्या कार्याचे आपण सर्वांनी कौतुक नक्की करायला हवे... 👏👏🇮🇳🇮🇳 #boycottmaldives
मी आज पर्यंत भाजपा ला मतदान केलेले नाही पण ह्यावेळी नक्की मतदान करणार माझ्या फॅमिली ला पंत प्रधान घर योजनेत सदनिका साठी 3 लाख भेटले आत्ता पर्यंत टप्पा टप्प्याने ❤
@@Sanjaypol007 I think u r totally incapable to comment on such complex issues. U must have been a repeater in ur schooldays. First go complete ur education
मोदीजी काही तास लक्षद्विपला गेले मात्र... पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खळबळ माजली एक तीर अनेक लक्ष्य (targets) अजून काय काय करून दाखवणार आहेत ते फक्त्त तेच जाणून आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@iqbalbaloch5524 नक्कीच. पण लोक गेले तर ते कचरा करणार नाही ह्याची पण खबरदारी घ्यावी लागेल आणि जास्त गर्दी होऊन तिकडच्या पर्यावरणाचा ऱ्हास हू नये.. .. बघू, देखते हैं होता हैं क्या.
@@saurabhyerudkar2168 यह बिलकुल सही बात कही आपने! फिर वहा मोदीजी IIT BHU जैसे हॉस्टेल खोलेंगे वहा भी IT सेल बनायेंगे!🤫🤫🤫बाकी का काम IT सेल सांभाल लेंगे 🤫🤫🤫
Great initiative Modiji, once again it is proved that You Always think Development and Vision of Our Country.We Indians always honoured to have such PM!!
Not for the visa policy the main attractions is that water villa luxurious resort if indian gvt invest on this thing then lakshadweep and andaman definitely growing....
जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हाच श्रीलंका, भूतान, मालदीव, नेपाळ यासारखे देश भारतात विलीन झाले पाहिजे होते किंवा लष्करी बळावर सामावून घेतले पाहिजे होते. आज च्या काळात ते देश भारतासाठी सामरिक दृष्ट्या धोकादायक आहेत
माझ्या सिंधुदुर्गातील crystal clear समुद्र कधीतरी मिडीयाने प्रसारित करा.महाराष्ट्रातील तळ कोकणातील समुद्रकीनारे पाहील्यानंतर कोणी कुठेही जाणार नाहीत..इसका सुंदर माझा तळ कोंकण आहे..
Maldives famous because of its good roads and infrastructure. As Indian we never focused on tourism areas .. we are talking about Lakshadweep… why not also for Konkan ? Give good basic roads for such areas and see what happens to economy around these areas … unfortunately people need to tell these things to government… der aaye durust aaye … definitely boycott Maldives
@@Aniruddha_gulhanethat’s true and that’s point. 14+ years government not able to make Mumbai-goa road… all rivers connecting bridges in konkan places are stuck in construction phase from last 10+ years … but who will ask these questions to govt ? Maharashtra there is no opposition??
Are Bhava konkan ani Lakshadweep cha landscape vegla ahe konkan madhe watervilla banu shkte ka . No doubt konkan pn chngla ahe but Maldives sarkha same landscape lakshdweep cha ahe
पानी , जमिन, आकाश (Tejas) ... All under control....🎉 सरदार पटेलानी लक्षद्वीप ला वाचवल .... History Repeats ?? LOC,LAC, Manipur problem - Gandhi pvt ltd चे पाप ??
हो ना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणारी काँग्रेस पूर्ण देशद्रोही आहे आणि 50 वर्ष तिरंगा नाकारणाऱ्या संघटनेचे राजकीय अपत्य भाजपच तेवढी देशप्रेमी🤣🤣🤣 लॉजिक ला अश्व लागले भक्तीपायी😂😂
मोदीजी देशहितासाठी काय विचार करतील आपणच काय विरोधी पक्ष पण सांगू शकत नाही. आपण उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील विचार करतो. आपले उद्धव ठाकरे किती बुगे ठरतील हे आज प्रामाणिकपणे विचार केला तर लक्षात आले. देशाचे प्रमुख नेतृत्व किती पुढचा विचार करणारे असले पाहिजे,हे मोदींच्या निती वरून समजते. आपले उद्धव साहेबांच्या, किंवा अन्य नेत्यांच्या डोक्यात,हे येणं शक्य आहे काय? किती नेतृत्व चाणाक्ष लागतं देश चालवण्यासाठी. आपले उद्धव साहेब प्रामाणिकपणे सांगायचे तर, आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणापुरताच ठिक आहेत. आपली कुवत फक्त, गद्दार, वज्रमूठ, तो ढेकूण,हा वाघ , एवढ्यापुरताच आपली वैचारिक शक्ती असते. कसे असते आंतरराष्ट्रीय राजकारण,आपण नाही विचार करू शकत. अहो उद्धव साहेबांसारखे मेंगळट माणसाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात,त्यांचे नेतृत्व चोळाबोळा करून टाकतील हो. इथे देशाचा चोळाबोळा व्हायचा तरी आपण गद्दार,ढेकणावरच अडकून राहिले तर देशाची काय अवस्था होईल
सर कृपया करून तलाठी भरती घोटाळा- tcs ibps घोटाळा -यावर व्हिडिओ करा... सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यां तर्फे माझी कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏 1:09
Maldives ministers नी भारताचा, भारताच्या PM चा आणि हिंदू संस्कृती चा अपमान केला. त्याच्या निषेधार्थ सगळे हिंदू मालदीव चा निषेध करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला peaceful community चे मालदीव ची बाजू घेऊन भारताच्या विरोधात बोलत आहेत(धर्मांध जे देशाच्या आधी धर्म मानतात).
मोदींनी हे पहिले पाऊल टाकलं ते लक्षद्वीप मध्ये पण यामुळे पुढे काय होणार आहे हे कोणाच्या लक्षात आले नव्हते पण आता कळतंय की मोदीचे काय करतात ते पुढचा विचार करूनच करतात
Maldives ची trip cancel करणाऱ्या सर्व भारतीयांचे आभार..❤🙏
let's go to Lakshwdeep..❤❤
मोदी चाल तर एक नंबर खेळत. आपण मराठी लोकांनाही मालदीव न जाता आपल्या कोकणात गेले पाहिजे आणि तिथला विकास केला पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.
कोकणातले आमदार खासदार यांनी पण ही गोष्ट समजली पाहिजे
👍
कोकणची सर कशालाच नाही.
पण तिथे चांगल्या सोई , रस्ते, सुविधा करणे गरजेचे आहे.
Barobar
But these so called Kokan people are only not promoting tourism as they think that their beauty of kokan is getting hampered because of tourism… so called kokan influencers
मी खास काही मोदीचा प्रशंसक नाही, समर्थक नाही. पण काही मुद्दे वगळले तर एक गोष्ट ठाम पणे सांगु शकतो की या माणसाच्या हातात देश सुरक्षित आहे. ✊️🙏 वॉर्डाचा नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो पण पंतप्रधान तर मोदीच असावा ! 🇮🇳 🌼🌿
💯💯💯
Bhale Maharashtrat Shivsena Congress yeu dya pan PM modinnach kara.
Agadi manatale bolalas bhawa.
मालदीव पेक्षा, सागरी पर्यटनासाठी लक्षद्वीप प्रमाणेच अंदमान सुधा एक उत्तम पर्याय आहे.
काहीही म्हणा पण राव फक्त एका visit मुळे फरक पडला❤❤❤❤
लक्षद्वीप विकसित करायचं असेल तर ते बाहेरील लोकांना जास्तीत जास्त समजल गेलं पाहिजे.. त्या साठी तेवढी जाहिरात झाली पाहिजे... यासाठी सर्व celebrity, youtubers यांनी हे काम करावे.. आपण ही सुद्धा एक प्रकारची देशसेवा च समजून केले पाहिजे
No advertisement with actors or bikini wearing girls,
no mention of Maldives politics,
no aggression.
Just 1 old man posting 4 photos on lakshadweep island.😅😅
अख्ख्या भारतात चर्चा लक्षद्वीप ची आहे.🎉
लई पोरांनी मालदीव चे बुकिंग cancel केले आहेत..
8000 hotel booking cancel, 2500 flight booking canceled. ते बी जागेवर.
ये तो बस शुरवात हैं..
2024 मध्ये 3 लाख काय , 3 पण भारतीय जाऊ नये.
U r right
Old man नंतर भारतातल्या सेलिब्रिटीनी पण मनावर घेतलं twitter वर.
अशी पाहिजे Marketing
#ExploreIndianIslands
@@user-sx1jm4lv4l झोपा आता. अन् तुमच्या मदिरा मध्ये पाणी टाकून पित जा.🙏
@@user-sx1jm4lv4l त्या साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याला कोण भाव पण देत नाय त्याची लाकड पोचलित मसनात.
अन् तुझ हे मोदीला देवाशी जोडणं बंद कर. मोदी पण काय धुतल्या तांदळाचा नाय.
हीच खासियत म्हणावी लागेल मोदीची....त्या देशाचे नाव ही न घेता आख्खा देश हादरवून टाकला ! 😢👍👍👌👌😊
पंतप्रधान कसा असावा तर नरेंद्र मोदी सारखे.. 🚩
मा. पंतप्रधान मोदींचे अतिशय योग्य पाऊल.
पर्यटनात भारत जगात खुपच मागे आहे. फक्त पर्यटन स्थळें विकसित केली तर लाखो लोकांना रोजगार मिळेलच पण लाखो रुपये सरकारच्या तिजोरीत भर पडेल.
आपल्या गावठी चाणक्यला वाटतं मोदी ला हरवेल. मोदी इंटरनॅशनल गेमा २-३ तासात करतो.
Pn tyala kuth mahitey ki vo jis school me padha he vaha ke head master modi hai😅😂😅..yada kuthla gavthi chanakya...chanakya nitich akh balkadu dilay modina..rss ne.😊
एक नंबर 👍👍
Vakdya la pay dabayla pn thevt nhi modi
Whatever said and done, modi is biggest global brand 💯🚩
@@Package_wala_chu 🤣🤣 best luck. Brand doesn’t expire. Product does 💯
@@Package_wala_chu gu khato ka raga cha, ka raga tujya ghari yeto roj ?
@@cloud_Engineerle lalkrishna advani and murli manohar joshi
@@Package_wala_chuit's pappu😂
@@Package_wala_chu it is not called as expiry date bro
We proud on modiji as visionary pm of india❤
😂
खुपच छान..
सरकार कोणतेही असो पक्ष कोणताही असो. पण त्यांनी राष्ट्र हितांसाठी केलेल्या कार्याचे आपण सर्वांनी कौतुक नक्की करायला हवे... 👏👏🇮🇳🇮🇳
#boycottmaldives
Next Positive Target is Arunachal and North East before 2024 Elections. Which India requires. Great Move of PM.
Manipur athvat nahi ka😅
@@keshavbarkade5899under control
मणिपूर... भि 😂😂
मी आज पर्यंत भाजपा ला मतदान केलेले नाही पण ह्यावेळी नक्की मतदान करणार
माझ्या फॅमिली ला पंत प्रधान घर योजनेत सदनिका साठी 3 लाख भेटले आत्ता पर्यंत टप्पा टप्प्याने ❤
Tuj kon ahe tikd tithla vishay tula mahity ka 😅@vijayborade5774
@vijayborade5774 संज्या राउत आला का र आंगात
Boycott maldives 🤬🤬
औकात लागती मालदीव ला जायेला 😂😂
@@AshapkShaikh-m4vaukat ahe tu yetes ka aamchya eth nokar banala sang
Dont boycott just support laksh dweep
औकात 😂😂 @@AshapkShaikh-m4v
@@AshapkShaikh-m4vconverted 😂😂
Modi is the greatest leader India has ever had.
Murkh desh viknara
Manipur la jaushakt nahi mhanun tikde gele😂
@@Sanjaypol007 I think u r totally incapable to comment on such complex issues. U must have been a repeater in ur schooldays. First go complete ur education
@@Sanjaypol007tujya aaicha पूंछ
Biggest liar 😂😂😂😂 Modi
Modi is a full time statesman! प्रत्येक प्रचारानंतर सुट्टीवर जाणाऱ्या नेत्यांना कधीच त्यांची सर येणार नाही!
He jr sutti nahi tr mla pn he kaam pahije 😂😂
@@Package_wala_chu55 varshacha tarun, chamchya😂😂
@@Package_wala_chu pn te swatahala tarun mhnt navte, ani swakartutwa var varti alay sonyacha chamcha gheun tonadat janmala nhi ale
@@Package_wala_chu congress mdhe bakiche lok ahe tyancha vichara kara
@@Package_wala_chuस्वप्न पहात रहा, आणी 48 सीट वर बसा.
मोदीजी काही तास लक्षद्विपला गेले मात्र...
पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खळबळ माजली
एक तीर अनेक लक्ष्य (targets) अजून काय काय करून दाखवणार आहेत ते फक्त्त तेच जाणून आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Modiji is really great PM with strategic mindset ❤
गोवा ते लक्षद्वीप समुद्री वडाप सुरु करावे. विदेशी पर्यटकांची रांग लागेल. कॅश चा पाऊस
मुंबई ते लक्षद्विप जहाज सेवा लोकांना परवडणाऱ्या दरात सुरु केली पाहिजे.
खूप वेळ लागेल.
4-5 दिवस तरी..
त्याला 70-80 हजार रुपये तरी खर्च येईल..
Mumbai goa क्रुझ 2 दिवस 25k आहे.
मालदीव त्याचा दुप्पट पेक्षा जास्त लांब आहे.
@@vedhh7727 सध्या कोची- लक्षद्विप जहाज आहे,500 ते 3500 घेते.जास्त आलिशान पर्याय न देता सामान्य माणसासाठी सामान्य पर्याय असायला हवा.
@@iqbalbaloch5524 नक्कीच.
पण लोक गेले तर ते कचरा करणार नाही ह्याची पण खबरदारी घ्यावी लागेल आणि जास्त गर्दी होऊन तिकडच्या पर्यावरणाचा ऱ्हास हू नये..
.. बघू, देखते हैं होता हैं क्या.
@@vedhh7727 Good option to HNIs
भारताने आता हळूहळू मालदीव, नेपाळ, भूतान, pok, श्रीलंका या देशांना साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून हे देश ताब्यात घेतले पाहिजेत
गरज नाही. त्यांच्या अर्थकारणावर असे वार केले की बस्स!
मोदीसारखा पंतप्रधान भारताला लाभन ही भाग्याची गोष्ट आहे🙏
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
❤ The Legend of visionary Prime Minister Narendra Modi ji ❤ Bharat will not get such a leader neither past or nor future ❤
भारत माता की जय 🇮🇳 मोदी हे तो मुमकिन हे.❤
मालदिव वर आक्रमण करून मालदीव भारताचा ताब्यात घ्या मोदीजी....🙏🙏🙏
जगावरच आक्रमण करुया की आणि जग भारतात सामील करूया 🎉
@@saurabhyerudkar2168😂😂
@@saurabhyerudkar2168 यह बिलकुल सही बात कही आपने! फिर वहा मोदीजी IIT BHU जैसे हॉस्टेल खोलेंगे वहा भी IT सेल बनायेंगे!🤫🤫🤫बाकी का काम IT सेल सांभाल लेंगे 🤫🤫🤫
या माणसाला सेनापती करा मोदी जी मालदीव काय भारतात येईल या माणसा च्या पराक्रमामुळे भारतच मालदीव मध्ये जाईल 😂😂😂😂
@@vaibhavmule6194 जळतोय तू देशद्रोही.... याला IIT BHU चा हॉस्टेल मध्ये राहायला ठेवा मोदीजी 🤔🤔🤔मुलीचा वेषात मग जागेवर येईल 🤐🤐🤐
६० वर्ष mdhe corrupt congress ne kahi kel nahi
Love you BJP❤❤
Great initiative Modiji, once again it is proved that You Always think Development and Vision of Our Country.We Indians always honoured to have such PM!!
शेट एकटा गेला की स्मृती ला सोबत घेऊन गेला?😂😂😂
Also grt initiative by doing photo seeion with IIT BHU, GANGRAPE.. ACCUSED
नमो❤
Not for the visa policy the main attractions is that water villa luxurious resort if indian gvt invest on this thing then lakshadweep and andaman definitely growing....
We have our own lakshadwip, thus we are not traveling to the Maldives 🌲🌻.
Boycott Maldives....
तू आधी तुझ्या गावातून फिरायला बाहेर पड.. मग बॉयकॉट मालदीव कर..😂😂
Only visionary leader of INDIA. INDIA eagerly needs MODI's third tenure as P.M.❤
भारत आहे मातृभुमी आहे तरच सर्व काही .मोदीजी आम्हास अभिमान आहे तुमचया हुशारीचा.जय भारत.
जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हाच श्रीलंका, भूतान, मालदीव, नेपाळ यासारखे देश भारतात विलीन झाले पाहिजे होते किंवा लष्करी बळावर सामावून घेतले पाहिजे होते. आज च्या काळात ते देश भारतासाठी सामरिक दृष्ट्या धोकादायक आहेत
Nepal tatar hote pan we rejected
@@SK-ge3vi Nehru make blunder
Bhutanche samrakshan aaplich military karte.
Nepal and Sri Lanka want to allign with India but Nehru not interested.
नेहरूंचे कारनामे
माझ्या सिंधुदुर्गातील crystal clear समुद्र कधीतरी मिडीयाने प्रसारित करा.महाराष्ट्रातील तळ कोकणातील समुद्रकीनारे पाहील्यानंतर कोणी कुठेही जाणार नाहीत..इसका सुंदर माझा तळ कोंकण आहे..
Modi ji❤🙏
I am very proud of our Priminister. 🙏🙏
हे खूप आधी करायला हवे होते.. साहेबांचा एकमेव खासदार एवढं वर्षे काय करत होता? साहेबांचा सातबारा लक्ष्यद्वीप वर पण असेल..
Great Move.. Plz make Lakshdweep more beautiful gracious and more tourism friendly than Maldives.. Promote India.. Promote Indian Tourism ❤️🫶👍
Baycot Maaldiv. Onlyi Lakshdip❤ जय हिंद जय भारत ❤
Jo bhi karata hai Desh ke liye bhala hi hota hai...👍👍🙏🙏
Modiji💪💪 Great PM
Maldives famous because of its good roads and infrastructure. As Indian we never focused on tourism areas .. we are talking about Lakshadweep… why not also for Konkan ? Give good basic roads for such areas and see what happens to economy around these areas … unfortunately people need to tell these things to government… der aaye durust aaye … definitely boycott Maldives
We are focusing on Lakshadweep just because of China's interference in Maldives
@@Aniruddha_gulhanethat’s true and that’s point. 14+ years government not able to make Mumbai-goa road… all rivers connecting bridges in konkan places are stuck in construction phase from last 10+ years … but who will ask these questions to govt ? Maharashtra there is no opposition??
@@User1976valid you are right but I don't think this is the right place to discuss these problems..
Are Bhava konkan ani Lakshadweep cha landscape vegla ahe konkan madhe watervilla banu shkte ka . No doubt konkan pn chngla ahe but Maldives sarkha same landscape lakshdweep cha ahe
Was never a big deal. Just intentions were lacking. Current govt will definitely do ✌️
जय हिंद 🎉मोदीजींना सर्व भारतीयांचा पाठींबा आहे 👍🏻
MALDIVES 📉
LAKSWADEEP 📈
फक्त देश....100% true.. मुद्दाम फोटो स्वतः viral.. तेच कारण आहे...
फक्त तुम्ही दिलेली हेडलाईन पक्षीय राजकीय वाटते,
ती अजून व्यवस्थित देता आली असती
Ekdam brorbr....alikade yani headlines ashya dyayala chalu kelyat vattay ki...tabla khalchya halachali zalya astil
अंदमार व निकोबारला कस जायचं यावर एक व्हिडीओ
NaMo ji always ahead of RaGa...!
Ha Maldives la sabak shikvayla gele hote
पानी , जमिन, आकाश (Tejas) ... All under control....🎉
सरदार पटेलानी लक्षद्वीप ला वाचवल .... History Repeats ??
LOC,LAC, Manipur problem - Gandhi pvt ltd चे पाप ??
@@Package_wala_chuअरे चू****या , नेहरू पेक्षा ज्युनिअर म्हणे , 12-0 ......😂
कोण ज्युनिअर तूच ठरव ,
चमचा कुठला
हो ना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणारी काँग्रेस पूर्ण देशद्रोही आहे आणि 50 वर्ष तिरंगा नाकारणाऱ्या संघटनेचे राजकीय अपत्य भाजपच तेवढी देशप्रेमी🤣🤣🤣
लॉजिक ला अश्व लागले भक्तीपायी😂😂
Yes Modi Hai to Mumkin Ahai. We are proud of Him. We will be visiting shortly
NAMO NAMO NAMO NAMO NAMO NAMO NAMO NAMO 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Jai shree ganeshay namaha 🙏🙏🙏🙏
Trust me..he is best PM Bharat has ever got....❤
जयहिंद जय श्रीराम
India is blessed with all the goodness of nature 🙏
Value your country
Value nature
Value your culture
Jai Bharat 🇮🇳🙋
Jai Hindustan 🇮🇳🙋
Namo🧡
मोदी समजण इतक सोप्प नाही ...............
02:49 खरा व्हिडिओ इथून सुरू आहे
मोदीजी देशहितासाठी काय विचार करतील आपणच काय विरोधी पक्ष पण सांगू शकत नाही. आपण उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील विचार करतो. आपले उद्धव ठाकरे किती बुगे ठरतील हे आज प्रामाणिकपणे विचार केला तर लक्षात आले. देशाचे प्रमुख नेतृत्व किती पुढचा विचार करणारे असले पाहिजे,हे मोदींच्या निती वरून समजते. आपले उद्धव साहेबांच्या, किंवा अन्य नेत्यांच्या डोक्यात,हे येणं शक्य आहे काय? किती नेतृत्व चाणाक्ष लागतं देश चालवण्यासाठी. आपले उद्धव साहेब प्रामाणिकपणे सांगायचे तर, आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणापुरताच ठिक आहेत. आपली कुवत फक्त, गद्दार, वज्रमूठ, तो ढेकूण,हा वाघ , एवढ्यापुरताच आपली वैचारिक शक्ती असते. कसे असते आंतरराष्ट्रीय राजकारण,आपण नाही विचार करू शकत. अहो उद्धव साहेबांसारखे मेंगळट माणसाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात,त्यांचे नेतृत्व चोळाबोळा करून टाकतील हो. इथे देशाचा चोळाबोळा व्हायचा तरी आपण गद्दार,ढेकणावरच अडकून राहिले तर देशाची काय अवस्था होईल
सर कृपया करून तलाठी भरती घोटाळा- tcs ibps घोटाळा -यावर व्हिडिओ करा... सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यां तर्फे माझी कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏 1:09
💯% सहमत
मोदी च विरोद करने म्हणजेच देशा च विरोद करने आहे
कारण मोदी सर्व काम देशा साथी करतात ❤
Maldives ministers नी भारताचा, भारताच्या PM चा आणि हिंदू संस्कृती चा अपमान केला.
त्याच्या निषेधार्थ सगळे हिंदू मालदीव चा निषेध करत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला peaceful community चे मालदीव ची बाजू घेऊन भारताच्या विरोधात बोलत आहेत(धर्मांध जे देशाच्या आधी धर्म मानतात).
मोदी हैं, तो मुंकिन हैं❤
ही आहे मोदीजींची वैचारीक ताकद,लक्षद्वीप दौरा केला,आणि मालदीवला भारतीय ताकद दाखवली.जय मोदीजी 👌🙏
🚩🚩🚩🚩🚩
Great plan 🇮🇳
Namo❤
जो ऐसे देश है जो भारत विरोधी है वहाँ जाना बॉयकॉट करना चाहिए ( दुबई, मॉल दिव ) सेलिब्रेटी स्पेशली बॉलीवुड वालो की आदत है ऐसे जगह पर जाने की
मोदींनी हे पहिले पाऊल टाकलं ते लक्षद्वीप मध्ये
पण यामुळे पुढे काय होणार आहे हे कोणाच्या लक्षात आले नव्हते
पण आता कळतंय की मोदीचे काय करतात ते पुढचा विचार करूनच करतात
Dimag bohot tej hai modijila
भाऊ पुन्हा लय भारी व्हिडीओ 💪👍
Modi ek great leader ahe India sathi.. Baki che polititian fkt swatach vichar karatat pan Modi India la cha vichar adhi kartat.
Photo kadhaysathi
Modiji is the Godfather of india....❤❤❤❤
पण मालदीवला जाण्यासाठी क्रूझसेवा का सुरू करणार आहेत,🤔
4:59
India is great and non discrimination against look only pure heart and pure natyre
लक्षद्वीप ला भेट द्या किंवा देऊ नका, पण मालदीव ला नक्कीच भेट देऊ नका. Ban Maldives.
Atta alibag la pn ya
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
मोदीजी 💪😎🚩
भारताचा पैसा पाहिजे पण भारतीय लोक नको...शुद्ध हरमखोरीच लक्षण आहे..😐
फक्त फोटो व्हिडिओ काढल्याने मालदीपला आर्थिक संकट आले याच्यावर मोदींनी बोलायला चालू केले तर😢😢😢😅😅
नागराज मंजुळे यांचा पिक्चर मधील फॅन्ड्री यामधील काळ्या चिमणीची राख या विषयावर😅 एक व्हिडिओ बनवा
मागणी पूर्ण करावी अशी इच्छा
🤦🤦
Modi ni parytan vat jast Focus kela pahije 2024 mde 👍🚩🙏
मोंदीजींनी आम्हाला देशांतर्गत समूद्र पर्यंटन विकसीत करण्यास प्रोत्साहन दिले आहे
प्रत्येक भेट ही राजकारणासाठी नसते रे बाळा
Cruise seva already chalu aahe kochi to lakshdweep. Please correct that
modiji🎉❤
modi ji hai to munkin hai . nmo nmo
Cruz Maldives la janar ahe ki Lakshadweep la
Modi jii ch planing assal tourism hum banvay chh
मोदी जी जिंदाबाद
Agar Hindu ho toh andaman and nicobar island mai jao aur usse promote hum sabko karna chahiye. samajne walo ko ishara kafi 🕉🚩🇮🇳
Great vision
राष्ट्र हित सर्वोतोपरी मतदान फक्त BJP
मोदी 2024..
योगी पंतप्रधान 2029
देशाला गरज आहे मोदी साहेब यांची 🎉