ताई खामगाव लहान गाव नसून तालुक्याचे ठिकाण आहे किंबहुना ज्या बुलढाणा जिह्यामध्ये ते येत त्या बुलढाणा शहरांपेक्षा सुद्धा खामगाव शहर मोठे आहे. आणि खामगाव जिल्हा बनविण्याची मागणी पण अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे.
Khamgaon is often called "Silver City" because it has a renowned silver market, with pure form of silver products available. Amitabh Bachchan had ordered a silver statue of Ganesh from Khamgaon. Along with silver, there is a vibrant gold market and a number of goldsmiths in the city.
Khamgaon he shahar don navani prasidha ahe ek mhanje Silver City ani Dusra Cotton City...Mi pn Khamgaon Cha ahe ani tumhi dileli hi mahiti ekdam barobr ahe...Sampurn Maharashtrala hi mahiti dilya badal Dhanyavad....
Madam kolhapur जिल्ह्यातील हुपरी गाव पण संपूर्ण देशात चांदी उद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे...हुपरी मध्ये या व्यसायात कोट्यावधींची उलाढाल होत असते so plz हुपरीवर एक video बनवा .........🙏❤️
Silver City, Cuttack- It Cuttack is called as “Silver City” because of the wonderful silver, ivory and brass filigree works of the city which is also famous all over the world for the artistic designs. It is the former capital and the second largest city in the eastern Indian state of Odisha.
Hope you'll also be uploading about Gold city Jalgaon . Jalgaon gold is said to be of purest form . Many dont know of this fact until they go to wikipedia . Very nice videos. Keep it up .
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव संपुर्ण भारतात चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे, दररोज हुपरी मधुन कोट्यांची उलाढाल होते व संपुर्ण भारतभर चांदीचे दागिने पोहोच होतात, भारतात अस एक ही गाव नाही जिथं हुपरीचा व्यापारी पोहोचला नसेल, कृपया हुपरीवर पण असा एक व्हिडीओ बनवा,
दक्षिण भारतात ईरोड या ठिकाणी चांदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. या ठिकाणी चांदी बनविली जाते जशी खामगाव ला करतात. आश्चर्य म्हणजे हे चांदी उद्योग जे चालवतात ते सर्व मराठी माणसे आहेत. मी येथील कारखान्यांना भेट दिली आहे. तेथील लोकांशी गप्पागोष्टी करताना माहिती झाले की ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कित्येक वर्षे ते तिथे व्यवसाय करीत आहेत. खामगाव बद्दल आताच माहीत झाले. असो चांदी उद्योगात मराठी माणसे आहेत हे ऐकून बरे वाटते. धन्यवाद !
ताई ते गाव नाही... शहर आहे, बुलडाण्यापेक्षा खामगांव शहर मोठं आहे...
💯💯
Konala sangtani gaav manla jatome gavala jato jas
Khamgaon is best
Chikhli ❤
अगदी बरोबर...
काही वर्षांपूर्वी तर बुलढाणा शहर तिस-या क्रमांकावर होते. क्रमांक दोनचे शहर होते,,'मलकापुर'.
बोला श्री गजानन महाराज की जय ❤️
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
Mi pan
जय श्री गजानन महाराज 🙏🙏🙏🙏
ताई खामगाव लहान गाव नसून तालुक्याचे ठिकाण आहे किंबहुना ज्या बुलढाणा जिह्यामध्ये ते येत त्या बुलढाणा शहरांपेक्षा सुद्धा खामगाव शहर मोठे आहे. आणि खामगाव जिल्हा बनविण्याची मागणी पण अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे.
th-cam.com/video/2mxcnaSNQ7c/w-d-xo.html
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
Right
जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा।🙏
@@decoreandmore3607 मी जिल्ह्याबद्दल नाही शहराबद्दल बोललो
Proud to be a Khamgaonkar😍😍😍
GOOD
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
छान आवाज आणि स्वच्छ मराठी उच्चार. अभिनंदन.
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
खूप छान आणि जी माहिती आता परेंत माहीत नव्हती ती आज आमच्या परेंत बोल भिडू या चायनाल च्या मार्फत मिळाली . त्याबद्दल खूप धन्यवाद.tx
Proud to be खामगावकर💪💪silver city/cottoncity.
Bolta bolata aagdi sahaj hasun Jata
Tumachi smile khup Chan aahe
Khamgaon is often called "Silver City" because it has a renowned silver market, with pure form of silver products available. Amitabh Bachchan had ordered a silver statue of Ganesh from Khamgaon. Along with silver, there is a vibrant gold market and a number of goldsmiths in the city.
I want pure silver for medication use can you suggest me any jewellers
I am living in Khamgaon city and I feel so proud.
मला अभिमान आहे मी खामगांव कर असल्याचा . अगदी बरोबर बोलताय तूम्ही माहिती मला होती पण आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सुद्धा ही माहिती होईल
Khamgaon he shahar don navani prasidha ahe ek mhanje Silver City ani Dusra Cotton City...Mi pn Khamgaon Cha ahe ani tumhi dileli hi mahiti ekdam barobr ahe...Sampurn Maharashtrala hi mahiti dilya badal Dhanyavad....
मी खामगावकर ♥️😊🙏
Mi pn
Samta colony
GOOD
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
चांदी आहे का तुझ्या जवल
आम्ही खामगावकर...❤️❤️🔥🔥😌
माझे गाव हे खामगांव जवळच आहे, परंतु खामगाव येवढे चांदी साठी प्रसिद्ध आहे, हे मला माहिती नव्हतं, धन्यवाद
Mi khamgaonkar khup chan vatal🙏
खुपच अभिमानची गोष्ट
Proud to be a Khamgaonkar ...!!!
Hupari village from Kolhapur also know as silver City of Maharashtra.
Proud to be KHAMGAONKAR,
Informative video... long time ago it was famous as a COTTON CITY also.
कोल्हापूर मधील हुपरी हे सुद्धा चांदीसाठी प्रसिद्ध आहे.
I love kolhapur❤️❤️🙌
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
I love kolhapur
मी खामगाव चा असून पण मला हे माहिती नव्हत... धन्यवाद बोल भिडू👍👍
तुला लाज वाटली पाहिजेत अस बोलतांना
@@प्रसन्ता-ह6फ अरे वाईट गड्या... 😂😂😂
Amhi Mh28 Khamgaonkar... 🇮🇳
बापरे मी 80 km वरच राहतो पण मला ही महिंती माहीत नव्हती 😉
मी तर खामगावात रहातो..मला पण एवढी माहिती न होती..
Proud to be Silver City khamgaon
Me Pn Khamgaonkar......Silvercity Cottoncity Khamgaon 💯
स्वर्णनगरी जळगाव चा व्हिडिओ बनवावा
Proud to be khamgaon kr
amchya avghya 60 km var khamgaon pan ajun mahit navta he sarva . thnx for infarmetion
Bhidu ....Khamgao is for Silver and Jalgaon is for Gold....Pure Gold ...
Navin mahiti milali. Changal vatal..
Mam tummi khup chhan video banavatat
Madam kolhapur जिल्ह्यातील हुपरी गाव पण संपूर्ण देशात चांदी उद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे...हुपरी मध्ये या व्यसायात कोट्यावधींची उलाढाल होत असते so plz हुपरीवर एक video बनवा .........🙏❤️
Mi Buldana cha asun suddha he mahitee navat Ty from this information
Mi sudha Khamgaon kar. Abhiman aahe Khamgaon kar aslyacha mala.🥰🙂
I'm khamgaonkar😍🤟
Kuth rahta Khamgaon la dislya tr nahi kadhi
Bhhot i proud my khamgaon city🥰🥰🥰
Mi खामगावकर. बोला गजानन महाराज की जय......
जळगांव च्या सोन्यावर पण एक व्हिडिओ बनवा मॅडम
PROUD TO BE KHAMGAON KAR🙏🙏🙏
ज्ञानात मोलाची भर घातल्या बद्दल धन्यवाद
😍🙏🙏silver City and cotton City I am khamgaon Kar 🙏🙏😍
हुपरी सिल्वर सिटी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर....
Amhi Khamgaonker❤️
KHAMGAON yek City aahe gaon nahi ❤❤❤❤❤ I love Khamgaon . khamgaon lach silver city & Cotton city suddha mhantat
Aamach Khamgaon....
🥈 सिल्व्हर सिटी ✌️👍😘😘😘😘
Proud to be Khamgaon kar
Proud to be in Khamgaon...✌🏻
Khup chan
I ❤️ Khamgaon
मी खामगाव कर 🙏
th-cam.com/video/PwUgCZyKp5c/w-d-xo.html
मी पण....
Proud to be khamgaon kr💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
खुप धन्यवाद
Vishwakarma silver , jangid jwelers, soni jewrels, saraf jwelers, sarafa galli,
जय गजानन❤️🙏
Wa khup Chan 👌👌👌🙏
खूप छान माहीती दिली..
Kub chan mam THANKS / nagpur / he pahleynda mahit padla mala
खर सांगु आमच खामगांव तस खुप गुणी
कलाकुसर कवि लेखक तंत्र वैधकिय कोर्ट ते जातीय वाद पण अभिमान आणि चांदी,,,
I am Khamgaonkar
आयकर कार्यालय व विक्री कर भवन हे जिल्हा च्या ठिकाणी असते पण हे कार्यालय आमच्या खामगावात आहे
हुपरी च नाव ऐकलं होतं चांदी साठी
सचिन तेंडुलकर सर न पण घेऊन गेले होते चांदी चे दागिने 🙏👍👍👍
Iam Khamgaonkar
आम्हाला अभिमान आहे की आम्ही विदर्भ चे आहोत
🙊thaku for information
*Proud to be a khaomgaonkar❤️*
GOOD
आम्ही खामगावकर
What is Malkapur(Buldhana)famous for?
Feeling proud😊being khamgaonkar...
Thanku mam amachya gaon la koni vadkhatch noht ya madhematun vadkhel 👍
Ho kharch mla khup grv ahe ki aamchya Khamgaon la silver City
mhanun okhal jat 👌👌
Proud to be khamgaokar
धन्यवाद
Khamgaon is rock
Silver City, Cuttack- It Cuttack is called as “Silver City” because of the wonderful silver, ivory and brass filigree works of the city which is also famous all over the world for the artistic designs. It is the former capital and the second largest city in the eastern Indian state of Odisha.
Wow.... Thanks Sir for d info 👍
Fligree work of Cuttack is famous but refinery and export is from Khamgaon
curly hairs madhe bomb distey tu ❤️😉 keep posting vids dear 😉👍🏼
Proud to be my Khamgaon City 🌆🌆🌆🌆🥰🥰🥰🥰🥰
खामगाव शहर औद्योगिक, सिल्वरसिटी, आहे आम्ही खामगांव सिटी ला राहतो, बढिया, सिटी, आहे
Khup chan the best
Khamgaonkar
tikde jaun vlog kara khup chan video banel
Mala Abhiman Ahe Ki Mi Khamgao Shaharat Rahto.....🤩💙🙏
Love from khamgao
खुप छा न माहिती आहे ,
Hope you'll also be uploading about Gold city Jalgaon . Jalgaon gold is said to be of purest form . Many dont know of this fact until they go to wikipedia . Very nice videos. Keep it up .
Ek no
ताई खामगाव गाँव नाही जिल्यातील सर्वात मोठे शहर आहे
From khamgoan Proud to my city
कल्याण ज्वेलर्स मध्ये चांदीचे दागिने, वस्तू मिळत नाहीत का?
🙏माऊली🙏
Khamgaon mazi city
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव संपुर्ण भारतात चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे,
दररोज हुपरी मधुन कोट्यांची उलाढाल होते व संपुर्ण भारतभर चांदीचे दागिने पोहोच होतात,
भारतात अस एक ही गाव नाही जिथं हुपरीचा व्यापारी पोहोचला नसेल,
कृपया हुपरीवर पण असा एक व्हिडीओ बनवा,
दक्षिण भारतात ईरोड या ठिकाणी चांदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. या ठिकाणी चांदी बनविली जाते जशी खामगाव ला करतात. आश्चर्य म्हणजे हे चांदी उद्योग जे चालवतात ते सर्व मराठी माणसे आहेत. मी येथील कारखान्यांना भेट दिली आहे. तेथील लोकांशी गप्पागोष्टी करताना माहिती झाले की ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कित्येक वर्षे ते तिथे व्यवसाय करीत आहेत. खामगाव बद्दल आताच माहीत झाले. असो चांदी उद्योगात मराठी माणसे आहेत हे ऐकून बरे वाटते. धन्यवाद !
पुर्वी पांढर्या सोन्याचं शहर म्हणजे कापसाची जागतिक बाजारपेठ आणि रजतनगरी चांदीची जागतिक बाजारपेठ हे दोन्ही साठी खामगाव प्रसिद्ध आहे.
Bacchan Chandichi kharedi khamgaon madhe
Sachhan ???
वाह! अभिमानास्पद 👍👍👌👌
I'm from Buldhana but I don't know about that thanks
Mi pan khamgao rahto 🙋♂️