GBS नक्की काय आहे? जाणून घेऊया Dr Ravindra L Kulkarni ह्यांच्याकडून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- गुईलन-बॅरे सिंड्रोम (GBS) हे एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यात शरीराचा रोगप्रतिकारक प्रणाली पेरिफेरल नर्व्हसवर हल्ला करते, ज्यामुळे हात-पायांमध्ये कमजोरी किंवा झळ जाणवू शकते. पुण्यात GBS च्या रुग्णांच्या वाढत्या केसेस समोर येत आहेत. याचे कारण सामान्यत: संसर्ग असतो. GBS च्या लक्षणांना तातडीने उपचारांची आवश्यकता असते. कोणाला कमजोरी किंवा झळ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
Guillain-Barré Syndrome (GBS), Pune GBS cases, Peripheral nerves, Immune system attack, Muscle weakness, Tingling sensation, GBS symptoms, Nerve disorder, GBS treatment, GBS causes, Infectious triggers, Neurological condition, Weakness in limbs, Sudden paralysis, GBS diagnosis, Medical attention, Health alert Pune, #GuillainBarreSyndrome, #GBS, #PuneHealthAlert, #NeurologicalDisorder, #MuscleWeakness, #GBSSymptoms, #PeripheralNerves, #HealthAwareness, #MedicalAttention, #InfectiousDiseases.
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या TH-cam Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/c...
Email :
operations@justforhearts.org
G, B, S हा भयानक आजार कशामुळे होतो लक्षण काय कशी काळजी घ्यावी दूषित पाणी पाणी उकळून पिणे रोगप्रतिकारशक्ती वाढवीने अशी माहिती खूप च उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद 🙏 🤩
खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेली माहिती वाचून प्रत्येक व्यक्तीला दिलासा मिळेल
धन्यवाद 🙏
Thank you for information in very simple language
Thank you 😊 🙏
खूप उपयुक्त माहिती आहे.
धन्यवाद 🙏
खुप छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे.
धन्यवाद 🙏
Very good informative analysis by Dr Kulkarni sir
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
👏🏻💯💯Thank you for the information.
Thank you 🙏
खूप छान माहिती. ❤
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद सर
खूप आभार 😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खुप चांगली माहीती मिळाली
धन्यवाद 🙏
Thanks a lott..!!
🙏🏼😊
Good Efforts. Thank you doctor..But please take opinions of Neurologists,
Thank you 😊👍🏻
धन्यवाद
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
Filter water asal tr boil karave lagel la?
yes.. boil kelel better rahil
काय त्रास झाल्यावर gbs आहे हे समजते.
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
बाहेरच्या जेवणातून पण हा रोग होतो का ट्रीपला गेल्यावर उकळलेले पाणी घेऊन गेले तर बाहेरचे जेवण चालू शकते का
योग्य पद्धतीने शिजवलेले अन्न जेवणे अपेक्षित आहे
हा आजार एकदा होऊन गेल्यानंतर परत होतो का ?
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
हा रोग मंत्र्यांना होत नाही का ?
😂
ते पैसे खातात म्हणजेच काळे धंदे ......
नमस्कार.
मंत्र्यांना होतो की नाही हा आमचा विषय नाही 😄🙏🏻
मि30 वर्षे पासुन परालेशिष पेशंट आहे आणि दोन्ही पाय,कबंर बाकि सगळ ठिक आहे
नमस्कार...
अच्छा, काळजी घ्या.
स्वस्थ रहा, मस्त रहा 😊💯✨
व्यायाम केल्याने GBC बरा होतो
नमस्कार.
व्यायाम केल्याने, आहार नीट घेतल्याने... रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जीबीएस होण्याचा धोका कमी होतो.
जीबीएस झाला असेल, तर व्यायामाने मसल पावर येण्यास मदत होते. 😊
मला 2 जानेवारी पासून आजारी आहे
मी गोवा येथे उपचार घेऊन आलो
30 दिवस पेक्षा जास्त झाले
आता पायात अजून ताकद नाहीं
आता उभे रहानेसाठी किती दिवस लागणारं
नमस्कार.
कृपया या संदर्भात आमचं पर्सनल कन्सल्टेशन घ्या, त्यामध्ये डॉक्टर्स अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील.😊
संपर्क: +91 94229 89425
GBS and muscle weakness!👀 #justforhearts #guillainbarresyndrome #vitamin #health