बँकेतील व्यवहारावर नविन मर्यादा पाळा अन्यथा.|bank loan,interest,EMI,process,settlement,personal|RBI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2024
  • बँकेतील व्यवहारावर नविन मर्यादा पाळा अन्यथा.|bank loan,interest,EMI,process,settlement,personal|karj
    Learn how to calculate bank loan interest, navigate the loan process, and settle loans efficiently. Explore SBI personal and home loan options, understand EMI calculation, and discover strategies to reduce debt. Get comprehensive information on bank loans and personal loans in Marathi, including RBI's latest rules. Plus, gain insights into managing savings and post office bank accounts effectively.
    Queries solve :-
    Karj kase kami karave,
    Karj kase kadave,
    Karj kaise chukaye,
    कर्ज कसे फेडायचे,
    कर्ज कसे कमी करावे,
    Bank loan information in marathi,
    Personal loan information in marathi,
    Bank loan emi,
    Bank loan emi calculation,
    Bank loan settlement process,
    Bank loan settlement rule,

ความคิดเห็น • 205

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 2 หลายเดือนก่อน +139

    जो सामान्य माणूस नेते निवडून देतो त्यालाच चोर ठरवतात.पण करोडो चे घपले करणारे नेते पक्ष बदलून पवित्र होतात हे अजब आहे.वंदे मातरम्

  • @veenatawade815
    @veenatawade815 2 หลายเดือนก่อน +70

    ED चे हे सगळे नियम गरीब लोकांना लागू असतात कारण ते कष्ट करून पैसे कमवतात.

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 2 หลายเดือนก่อน +91

    सगळे जेवढे नेते लोक आहेत आधी त्यांचे अकाउंट तपासून घ्या आणि त्यांच्यावर कार्यवाही करा की कोणाच्या खात्यात किती रक्कम आहे त्यांच्या अकाउंटवर

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 2 หลายเดือนก่อน +7

      1000% सत्य आहे पहिले तर आमदार खासदार यांची पहिले AIC चेक करा त्यांना सर्व माफ आहे

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 2 หลายเดือนก่อน +5

      1000% सत्य आहे पहिले तर आमदार खासदार यांची पहिले AIC चेक करा त्यांना सर्व माफ आहे

  • @omjadhavdharashiv492
    @omjadhavdharashiv492 2 หลายเดือนก่อน +47

    पुढारी चे खाते check करा निवडून येनेचे आगोदर व नं तर ची property check करा

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 2 หลายเดือนก่อน +42

    सरकारने आधी भ्रष्टाचारी नेते भ्रष्टाचारी गव्हर्मेंट ऑफिस वाले यांचे अकाउंट तपासा आणि त्यांच्यावर

  • @shailasawant6421
    @shailasawant6421 2 หลายเดือนก่อน +12

    सामान्य माणसाला सर्व कायदे आहेत पण देशाला देशोधडीला लावणारे मजेत आहेत

  • @babanjadhav9941
    @babanjadhav9941 2 หลายเดือนก่อน +69

    काही घाबरायची गरज नाही काय झालं तर भाजपामध्ये सामील व्हायचं

    • @deepakshinde6254
      @deepakshinde6254 2 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅😅

    • @ashokmore7974
      @ashokmore7974 2 หลายเดือนก่อน

      Ek number kaam 😂😂😂😂

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 2 หลายเดือนก่อน +4

      थोडे दिवस थांबा भाजप सर्वांनाच सरळ करणार आहे मग ते त्यांचे असू किंवा दुसर्‍यांचे असू. पहिले मात्र विरोधी पक्षांचे.

    • @lakshman4060
      @lakshman4060 หลายเดือนก่อน

      खरं सुधारायच नाही.. भानगडी करायच्याच 😅

  • @rameshdoifode7916
    @rameshdoifode7916 2 หลายเดือนก่อน +31

    हे नियम फक्त गोर गरीबासाठी च आहे बड्या नेत्यांना व भ्रष्टाचारीं नः साठी सर्व आतुन मॅनेज होऊन जात . सगळेच एका माळेचे मनो

  • @pramodmhetre457
    @pramodmhetre457 2 หลายเดือนก่อน +11

    सर्व अधिकारी लोकांची संपत्ती अगोदर तपासा.

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 2 หลายเดือนก่อน +20

    पण ज्यांच्या खात्यात पैसे नाहीत त्यांनला सरकारने दिले पाहीजे

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 2 หลายเดือนก่อน +9

    गरीब लोक मोठी होऊ देऊ नका फक्त मोठी लोक मोठी होनार

  • @kalimmomin1896
    @kalimmomin1896 2 หลายเดือนก่อน +66

    काँग्रेस काळात इडीचे नावाहि ऐकले नव्हते गोरे गेले काळे इंग्रज आले

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 หลายเดือนก่อน +5

    पहिल्यांदा ज्याच्या कडे किलोने सोने आहे त्यांच्या वर कारवाई करा अगोदर

  • @varshatayde7469
    @varshatayde7469 2 หลายเดือนก่อน +51

    Bjp hataw लोकांना खुप त्रस दिला या लोकांनी . येवढं करूनही देश मागे का रोजगार संधी का नाही. येवढा पैसा जातो कुठं रोजगार नाही शिक्षण नाही.अस का

    • @nirmalgosavi3530
      @nirmalgosavi3530 2 หลายเดือนก่อน +5

      Ughada dole bgaha nit... Khup roj gar uplabdh ahe... Pn skill nhye je required ahe te...

    • @chandrakantkadam7778
      @chandrakantkadam7778 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर.

    • @rahulsanatani916
      @rahulsanatani916 2 หลายเดือนก่อน +3

      35% jyana miltat tyani job nahi orda dila tar kahi problem nahi..... desh pudhe chalalaa aahe fakt jyana pachat nahi BJP karat aahe tyancha orda aahe karan jatiche asate baki kahi nahi

    • @user-sp9id9zr4d
      @user-sp9id9zr4d 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤​@@nirmalgosavi3530

    • @atulcdoshi
      @atulcdoshi หลายเดือนก่อน

      Fake news

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 2 หลายเดือนก่อน +11

    अशा पद्धतीने भ्रष्टाचार कमी होत नाही उलट जास्त होत आहे कारंजे भ्रष्टाचार करतात ते बीजेपी जातात आणि पुन्हा पुन्हा व्यवस्थित होतात त्यामुळे काही लिहायचे कारण नाही

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 2 หลายเดือนก่อน +8

    पुढारी राजकारणी करोडो रुपयांची उलाढाल कसं करीत असतील,ते कसे सापडत नाही.

  • @tradingking1433
    @tradingking1433 2 หลายเดือนก่อน +4

    2024 मध्ये जर हे माजलेले 2 गुजराती पुन्हा सत्तेत आल्यास, ED, cbi सामान्य नागरिकांना घोडा लावल्याशिवाय राहणार नाही

  • @nitinaher5024
    @nitinaher5024 หลายเดือนก่อน +2

    सामान्यांचे सर्व अधिकार काढून जनता गुलाम बनविण्यासाठी अजून एक प्रयत्न..😅

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 2 หลายเดือนก่อน +10

    सगळे काही चांगला बोलतात ते बरोबर आहे. पण शेवटी एक मात्र विनोद केलात या मुळे भ्रष्टाचार कमी होईल.
    हा देश जुगाडू आहे, भाजपा पंतप्रधान नी यावर इलेकट्रोरेट बॉण्ड आणून कडी केली. 😂😂😮😊

  • @manishalurkar7865
    @manishalurkar7865 2 หลายเดือนก่อน +9

    अरे पहिली income tax ची नोटीस येते. ED कुठून आले. अज्ञान 😂

  • @manoharwadikar4166
    @manoharwadikar4166 หลายเดือนก่อน +2

    माझ्या मते दहा लाखाची लीमीट रोख रकमेची आहे ।
    ट्रान्सफर रकमेवर दहा लाखाची लिमीट नाही ।
    पूर्ण माहीती घेऊन व्हीडीओ टाकावे ।
    आर्धवट माहीती आधारे जनतेला संभ्रमात टाकू नये ।

  • @user-xh6jl5dp8f
    @user-xh6jl5dp8f หลายเดือนก่อน +1

    राजकीय पुढारी बँकेत उलाढाल करत नाहीत ते फक्त रोकडा व्यवहार करतात. व नोटांची साठवणूक करुन ठेवतात

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 2 หลายเดือนก่อน +3

    यामुळे भ्रष्ट्राचार वाढेल कारण लोक 50लाख रु ची जमीन 5 लाख रु रजिस्ष्टरी करुन घेणे.80 लाखाचे घर 8 लाख देताना 72 लाख काळा पैसा..

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 หลายเดือนก่อน +39

    पंतप्रधान फंड हिशोब दिला पाहिजे हे भाजप सत्तेवर येऊ नये लोकांना खूप त्रास होत असेल

    • @anurathanurathgiri7029
      @anurathanurathgiri7029 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 काय केले तुला

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 หลายเดือนก่อน

      अरे देश वाचव

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m 12 วันที่ผ่านมา

      तो रजिस्ट्रेशन घेऊनच तयार झाला आहे.त्यांचे सर्व अकौंस व्यवहार त्यांच्या वेब साईटवर मिळू शकतात.आपण पुर्वग्रह दुषीतच हेतूने मत व्यक्त करता आहात.

  • @user-tl1js6sk1d
    @user-tl1js6sk1d หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @user-mn4fd7hr7d
    @user-mn4fd7hr7d หลายเดือนก่อน

    हा नियम फक्त सर्व सामान्यांनाचं आसनार नेत्यांना नसनार. वारे वा मेरा भारत महान. नेत्यांनी केली घान.हा झाला हम करो से कायदा

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 2 หลายเดือนก่อน +13

    Ye Gujarati Ranga & Billa bhaga de Bhagwan permanently in 2024 - common public is bahot Pereshan hai

  • @abhitadavi5901
    @abhitadavi5901 2 หลายเดือนก่อน +7

    मोठ्या उद्योग धंद्याचे वाईट हाल होतील..उदा..अडाणी बाबा मग त्याचं कसं होईल..त्याची जास्त चिंता...खूप गरीब माणूस आहे बिचारा अडकेल कश्यात म्हणून त्याच्या साठी काहीतरी वेगळी सोय असेल बहुतेक😂😂😂

  • @sanjaypalange3125
    @sanjaypalange3125 2 หลายเดือนก่อน +3

    अहो कशाला गरीबांना सतावताय. शेम....!

  • @vpl001
    @vpl001 หลายเดือนก่อน

    ... है तो मुमकिन है( ज्यादा पैसा सिर्फ गुजारती उद्योगपति रख सकते है, इस देश का मध्यम वर्ग नहीं, और गरीब तो बिलकुल भी नही भले ही वो कितना भी मेहनत से क्यूं ना कमाया हो)

  • @mohanhiwase9852
    @mohanhiwase9852 2 หลายเดือนก่อน +11

    Pahile pm care fund chi choukashi kara nantar janatecha account chi

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 2 หลายเดือนก่อน

      Pm care fund chi चौकशी कधी करणार तेव्हढ सांगा 7:47

  • @atishbansode1288
    @atishbansode1288 2 หลายเดือนก่อน +8

    What limit for government salary account?

  • @rpardeshi4
    @rpardeshi4 2 หลายเดือนก่อน +2

    करोड़पति बिज़नेस मैन यांच्या जवळ करोडो ची कॅश असते...तेच कॅश मधे व्यवहार करतात..त्यातूनच काळा पैसा पांढरा केला जातो.... अशा कठोर अटी शर्ती मुळे कॅश व्यवहारतः वाढ होते... त्यांचा फटका सर्व सामान्य जनतेला बसतो

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m 12 วันที่ผ่านมา

      सर्वसामान्य जनता इनोसंट नसते.त्यांनी नोट बंदीच्या वेळी आपल्या खात्याचा वापर ब्लॅक मणी वाल्यांना वापरू देऊन पैसे कमावलेच आहेत..........
      त्रासाच्या टकेवारी पेक्षा तशा लोकांचीच संख्या अधिक होती.
      सर्वसामान्य लोकांचे भांडवल केले जाते.पण संधी येताच तेही सामील होतात भ्रष्टतेत.

  • @abhitadavi5901
    @abhitadavi5901 2 หลายเดือนก่อน +5

    IT rates kahi change kele nahi tyach kay

  • @santoshdonde6329
    @santoshdonde6329 2 หลายเดือนก่อน +2

    काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी, कर्मचारी तर दिवसाला 10 लाख ची फेरफार करतात त्यांना bre kshi hot nhi

  • @tukaramjadhav9269
    @tukaramjadhav9269 หลายเดือนก่อน +1

    ,,,,शेतकरीवर्ग साठीपण नियम आहेका

  • @veenagokhale9614
    @veenagokhale9614 2 วันที่ผ่านมา

    Apang sender citizens chaha kayada kay ahe sanga please

  • @sureshbhutekar8457
    @sureshbhutekar8457 2 หลายเดือนก่อน +1

    Good information sirji

  • @suryakantmhatre-zw9pv
    @suryakantmhatre-zw9pv 2 หลายเดือนก่อน

    First political leader,s property trajection B mostly checkup

  • @bhagwantawate8541
    @bhagwantawate8541 2 หลายเดือนก่อน +1

    Samanya lokanna ED lagat nahi Income Tax chi notice yeu shakte fakt.

  • @prashantbadgujar6230
    @prashantbadgujar6230 หลายเดือนก่อน

    पैशाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, ज्याच्याजवळ शुध्द पैसा आहे त्यानी घाबरायचे कारण नाही परंतू अशूध्द मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी करंन कारवाई करणे जनयेच्या हिताचेच आहे आणि गुन्हेगाराना आळा घालण्यासाठीयोग्य आहे , सामान्य माणसांनी घाबरायचे कारण नाही।

  • @vishwanathjangam2129
    @vishwanathjangam2129 2 หลายเดือนก่อน +3

    Retair person and house wife how do keep account.

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 2 หลายเดือนก่อน

    आपण बरीच माहिती दिलीय पर्यंत त्यातून सर्व खुलासा होत नाही. उदा. माझ्याकडे शेअर मार्केट गुंतवणूकीतून पंचवीस लाख रु. प्रॉफिट झाला आणि मला त्याची एकच fd करायची असेल तर काय परिस्थिती असेल.

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 หลายเดือนก่อน

    ते ED ने एकतरी भ्रष्ट मंत्री, मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करून त्याला कठोर शिक्षा करा म्हणजे, इतर कुठल्या मंत्रीची भ्रष्टाचार करण्याची हिम्मत होणार नाहीं. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻

  • @user-lv8tb8ys4c
    @user-lv8tb8ys4c 2 หลายเดือนก่อน +7

    तुमचे व्हिडीओ मध्ये भारतीय जनता व भारतीय चलन ऐवजी परदेशी लोक व परदेशी चलन डॉलर दाखवणे आवश्यक आहे कां ? असे असेल तर हा व्हिडीओ परदेशी भाषेत परदेशातच दाखवा. भारतात नको.

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 2 หลายเดือนก่อน +16

    भाजप सरकार च्या आधी बैंकेत पैसे वाढत असत आता कमी होतात

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน +4

      भाजपला ब्ँकाच बंद करायच्या आहेत। फक्त पीएम फंडात गुंतवणूक करा कसलीच चौकशी होणार नाही।

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 2 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांसाठी किती मर्यादा आहे.

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad2585 หลายเดือนก่อน +1

    ED चे जे अधिकारी आहेत, त्यांचे व्यवहार तपासून पहा आधी.

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 2 หลายเดือนก่อน

    Sarva partyche mote chorana kAhi restriction nahi

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 หลายเดือนก่อน

    जे बँकांचे करोडो रुपये कर्ज रूपाने घेवून, बँकांना उल्लू बनवून विदेशात पळून गेले,त्यांचे बँकेने,व ED ने काय झाट उपटून घेतले,फक्त सामान्यांना विविध फी लावून लुटायचे व सफेद पोष लोकांना वाटायचे, व ते पळून गेल्यावर हात वर करायचे, व काही दिवस नंतर ते करोडो रू माफ करायचे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @pranalinarvekar6255
    @pranalinarvekar6255 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व व्यवहार online आहेत मग election पण ऑनलाईन घेतले पाहिजे.

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 2 หลายเดือนก่อน +5

    Modi sathi thode far niyam ahet ka ho saheb

  • @deepaklad7807
    @deepaklad7807 2 หลายเดือนก่อน

    Please quote Rule of RBI limiting FD to Rs 10L.

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 2 หลายเดือนก่อน +3

    जेष्ठ नागरिकांना या मध्ये काय सवलती दिल्या जातात हे सांगीतले नाही

  • @udayamin9715
    @udayamin9715 2 หลายเดือนก่อน

    Rajkiya nete hanchi limit kon tharvto. Nete divsala kiti rs ek divsat karu shktat public laa hay baddal mahiti davi.

  • @MaheshLonikar
    @MaheshLonikar 23 วันที่ผ่านมา

    कृपया
    चेक ने पैसे ऊचल़़णे
    यावर विडीओ करावा

  • @priyavandamalanker6593
    @priyavandamalanker6593 หลายเดือนก่อน

    Seniyar citiesion for vidio mack

  • @vilassonawane6628
    @vilassonawane6628 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    समजा एखाद्याने flatविकला असेल आणि त्याची रक्कम करोडो मधे असेल तर त्याने काय करावे?

  • @nitvideo3599
    @nitvideo3599 5 วันที่ผ่านมา

    भिकारी सरकार कडून अजून काय अपेक्षा करणार सामन्या माणूस गरीब होत चालला आहे आणी गरीब तर विचारू नका 😢😢

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti lokana taras deta

  • @rpardeshi4
    @rpardeshi4 2 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला फक्त 18% gst कर दया.. आम्हाला भ्रष्टाचार करुन देशाचा विकास करु दया....एक भ्रष्ट नेता..

  • @akhileshupadhyay2230
    @akhileshupadhyay2230 วันที่ผ่านมา

    एखाद्या संपत्ती विकली किंवा खरेदी केली तर व्यवहार कसे करणार.

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 20 วันที่ผ่านมา

    हे सगळे नियम सामान्य माणसाना
    कर्ज घेणारे बॅंकांना बुडवणारे पळून जाणारे यांना नाही

  • @pradeepkadam313
    @pradeepkadam313 2 หลายเดือนก่อน

    आईघाले नेते भ्रष्टाचार करतात, सरकार कुणाचं ही आलं तरी नियम फक्त आणि फक्त सामान्य माणसाला, bcci चा ceo ला पगार किती आहे to बघा,, सामान्य माणसाच्या नरडी वर पाय देणार

  • @santoshkanakdande
    @santoshkanakdande 2 หลายเดือนก่อน

    If we buy plot then how much amount we pay in a day

  • @rekharamteke1
    @rekharamteke1 หลายเดือนก่อน

    Aho government ni swataha paise khayun samanya mansawar load analay. Sagalikde tax paishawar najar.

  • @yogeshrw3
    @yogeshrw3 2 หลายเดือนก่อน

    Are you sure the linit of Current account is fifty lakhs ?

  • @nitindeshpande4938
    @nitindeshpande4938 หลายเดือนก่อน

    सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या खातं वरील देणं घेणं चेक करा

  • @madhurajoshi1388
    @madhurajoshi1388 หลายเดือนก่อน

    Retirement नंतर लोक safely साठी बॅंकेत पैसे ठेवणार ते Retirement फंडातील असतात ते 10 लाखाच्या वर असणार त्या fd लोकांनी करण्याच्या नाही का? मग पैसे safely साठी कुठे ठेवणार?

  • @anandnikam2417
    @anandnikam2417 2 หลายเดือนก่อน

    नियम फक्त सामान्य लोकांसाठीच असतात काय?सुधीर गाडगीळ यांच्या गाडीत चार हजार, कोटी मिळालेत त्याचे काय?

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 2 หลายเดือนก่อน

    एका दिवसात सामान्य माणूस असले काही व्यवहार करत नाही महिना पगार जर साढ लाखा वर असेल तर च

  • @smitalone3153
    @smitalone3153 2 หลายเดือนก่อน

    For salary a /c

  • @laxmandhise7023
    @laxmandhise7023 2 หลายเดือนก่อน

    Samja make kar teen seving khte Aahe tar teeni khatayt 100000 Karu shekto kay

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 หลายเดือนก่อน

    आरे भाई ईथ वर्षाला दिड दोन लाख जमा होईना आनी तु दहा लाख दहा लाख दहा लाख बोलुन जख्मेवर मिट नको चोळु 😢😢😢😢

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 2 หลายเดือนก่อน +1

    सत्तर हजार कोटी घोटाळे बहाद्दरला का ईडी नाही

  • @premchandchaudhari1663
    @premchandchaudhari1663 2 หลายเดือนก่อน +7

    कमळ छाप साबणाने अंघोळकरा सर्व व्यवहार स्वच्छ होतिल फडणवीसाला एकान्तात भेटा

  • @arjunmuley5441
    @arjunmuley5441 2 หลายเดือนก่อน

    अपूर्ण माहिती देणे टाळले पाहिजे आय कर कायद्याच्या तरतुदी मुद्दे sud सांगून साक्षर करावे भिती दाखवू नये.

  • @ganeshkale9414
    @ganeshkale9414 2 หลายเดือนก่อน

    सामान्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे.

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc หลายเดือนก่อน +1

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय ना 😂

  • @balajitipreshwar9513
    @balajitipreshwar9513 2 หลายเดือนก่อน

    Saving account 1 year total 10 lac maximum ALL trandction ,F.D , फोन पे, खाते दुसऱ्या इतर अन्य बँक मध्ये खाते असेल ह्या सर्व calculation total घेतली जाईल काय. मी 10 लाख F D, 10 लाख क्रेडिट कार्ड ,10 लाख फोन पे, 10 लाख saving account वेग वेगळे खात्या मधून 10 लाख पर्यंत जमते काय. असे सर्व प्रकारे ,40, 50 लाख झाले तर जमते काय

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 2 หลายเดือนก่อน

    माहीती चांगली सांगीतली आभारी पण चलन परकीय चलन परकीय माणसे दाखवायला नको आपले चलन आपले माणसे नाही का का आजून आपली गुलामीची मानसिकता जात नाही

  • @neetashiralkar5228
    @neetashiralkar5228 2 วันที่ผ่านมา

    संस्थांना नियम लागू आहेत का हेच.

  • @12thmaths54
    @12thmaths54 หลายเดือนก่อน

    अदाणी आणि अंबानी ला लिमिट नाही, पन सामान्य मणसाला लिमिट😢😢

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 2 หลายเดือนก่อน +3

    भाजप हटावं देश बचावं

  • @user-vc9li6te5e
    @user-vc9li6te5e 2 หลายเดือนก่อน

    पैसे घेऊन पळून गेले आहेत, त्यांचे साठी काय काय उपाय योजना...

  • @rahooljadhav4530
    @rahooljadhav4530 2 หลายเดือนก่อน

    मी पण बीजेपी चे सदस्यत्व स्विकारलं बाबा नाहीतर ईडी वाले हजार दोन हजार पण नेतील आहेत तेवढे..

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 2 หลายเดือนก่อน +4

    Bjp सर्व नेत्यांचे आधी खाते तपासा का त्यांना मोकळं सोडता हे bjp पुन्हा सत्तेवर नको सर्वांनी लक्षात ठेवा

  • @user-lv8tb8ys4c
    @user-lv8tb8ys4c 2 หลายเดือนก่อน +3

    भारत देशातील बॅंके बाबत मराठी मध्ये माहिती देत आहात मग भारतीय चलन ₹ ऐवजी परदेशी चलन डॉलर आणि परदेशी लोक कां ? दाखवत आहात. हा व्हिडीओ भारतीय जनते साठी आहे की परदेशी जनते साठी. भारतीय बॅंकेत ₹ चा व्यवहार होतो की डॉलरचा ? परदेशी चलन डॉलर आणि परदेशी लोक दाखवणेचा आपला उद्देश कांय आहे ?

  • @cmrafee2177
    @cmrafee2177 2 หลายเดือนก่อน

    याचा अर्थ असा की बेंकाद्वारे व्यवहार करू नका! ब्लॅक मद्धे व्यवहार करा!

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 2 หลายเดือนก่อน

    He tumchya faydyach ahe ,tumhala jagrut karat ahet,tumche payment khachet nahi ,pls understand the moto

  • @rajeshvanjari9865
    @rajeshvanjari9865 หลายเดือนก่อน

    Ase.niyam.banvnare.swta.matr.karodoca.ghpla.kartat.ani.tyana.sarv.maf.ani.smany.mAnus.bAlic.bakara.ware.ssarkar.hatva.yana

  • @SRaj326
    @SRaj326 หลายเดือนก่อน

    कितीही करा, प्रामाणिक असल्यास काहीही होत नाही, बँकेत आपले पैसे सुरक्षिच असतात, लोकानी घाबरून रोख रक्कम लपवून ठेवू नाये, फुकट लोकाना हे कळते व पैसे उसने मागतात आणी परत करत नाही किंवा फसवणुक निश्चित

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारणी लोकांना हे नियम नसतील

  • @sureshmalghade3761
    @sureshmalghade3761 2 หลายเดือนก่อน +2

    Ambani vs Adani enko jitni limit hai utani hi aam Janta ko de Bharat ka sawidhan ek hai.....RBI should be noted and take carefully decision ...?

    • @rajabhate1470
      @rajabhate1470 2 หลายเดือนก่อน

      Limit peksha jast vyavhar karata sarvana yeto , phakt jast limit par kele tar tyacha hisheb income tax department la dyava lagato

  • @kumudinikapse2642
    @kumudinikapse2642 2 หลายเดือนก่อน +1

    बँक ही जनसामान्यांची राहिली नाही.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 2 หลายเดือนก่อน +1

    आपण म्हणता मोठमोठ्या नेत्यांच्या मागे ई डी लागली आहे. मग भाजपच्या एकाही नेत्यावर ई डी का नाही .? याचे उत्तर द्या मग तुमचे नियम चालू करा.😂😂

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 หลายเดือนก่อน

    अस असेल तर, प्रत्येकाला गुप्त तळ घर बनवावे लागेल, काँग्रेस सरकार आल्यावर राहूल अधिकचा पैसा दूसरीकडे वाटणार आहेच

  • @balasahebshinde5922
    @balasahebshinde5922 2 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे एवढे भरपूर पैसे आहेत की,मी भाजपात कार्यरत प्रवेश केल्यामुळेच मला इडीची मुळीच भीती नाही. मी मोदीला देव मानतो.इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशामुळे इडीमध्ये खास सवलत.भ्रष्टाचार मुक्त भारत.

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 2 หลายเดือนก่อน

    Ambani and sharuk amitab kade billion rupees and dollers ahet 😭😭🙏🙏