दोन बँक खाते असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ|Maximize Your Savings: Key 2024 Bank Account Rule Changes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Stay informed about the new banking regulations for 2024 and learn how these changes impact your bank accounts. Discover crucial updates and urgent rule changes that could affect your savings, and find out what steps you need to take to protect your money. Watch now to learn how to safeguard your finances, maximize your savings, and stay compliant with the latest banking rules. Get expert tips on navigating these new regulations for financial success and secure your finances today with our comprehensive guide.
चुकीची माहीत देत आहात का?चार account असतील तर चार नवीन मोबाईल घ्यायचे का?
Yanch channel bogas ahe. Kahi pn rikami mahiti dettat
😂😂😂😂😂
च्या आयचं यड काही माहिती देत मोबाईल कंपनीचा एजंट आहे का
Pppep44 8:03 8:03 8:03 ❤❤@@pratibhapadwal2659
😊😊@@VijayKumar-eu3yj
असे व्हिडिओ तयार करून लोकांना फसवणाऱ्या वर सत्वर कारवाई होण्याची आवश्कता आहे
बरोबर
अगदी बरोबर
मुख्य उद्देश मोबाईल रिचार्ज चा धंदा वाढवणे
ही माहिती चुकीची आहे साहेब आम्ही नोकरीला असताना आमचं ते वेगळं खात होतं आणि रिटायर झाल्यावर पेन्शन वेगळं खात आहे असे दोन खाते आमचे एसबीआय मध्ये आहेतच आणि ते राहतीलच यांना काही अडचण येणार नाही आपण काहीतरी चुकीची माहिती देत आहात का
बरोबर 👍
हि माहिती म्हणजे मोबाईलचा बाजार मांडला आहे,प्रत्येक वेळी k.y.c..ऐकून ऐकुन कंठाळा येतो,
😂
फालतू माहिती....काहीच स्पष्ट होत नाही.....
अहो आधार कार्डला सर्व लिंक असताना बँकेत इतर कागदत्र देऊन के,वाय,सी,किती वेळी करुन घ्यायची,सामान्य जनतेला विनाकारण त्रास होत आहे,,
नवीन नियम बनवण्याचा विचार सुरु झालाय असं या व्हीडीओ मधे स्पष्ट म्हंटलंय. हे असं काही करण्या आधी ते नक्कीच publicly announce होईलच. उगाचच साप साप म्हणून भुई धोपटतायत. RBI सविस्तर पत्रक काढेलच
कसं लोकांना त्रास देता येईल हेच सरकारचे धोरणे दिसतात
घंटा काहीच फरक पडणार नाही.
काहीही चूकीची माहिती दिली जात आहे.
चार अकाउंट असतील तर चार सीमकार्ड घ्यायची काय 😂😂
Aadhar card update kele asel ani tywar Jo mobile number nond kelela asto toch Apli bank ghete.mhanje char thikani account banket astil tar aadharpramanech bank nond karate .tyamule "Ekach Mobile" sarv thikani rahanar." Ugach" wayfal mahiti dewu naka 😡
@@pratibhapadwal2659 बरोबर आहे. आपण आधारकार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक केलेला असतो तोच नंबर बॅक आपल्या अकाउंटला लिंक करतं असते आणि आधारकार्ड ला एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर लिंक केले जात नाहीत तर एकच नंबर लिंक असतो..👍👍
दुसऱ्या मोबाईल फोन बील मुकेश अंबानी व मोदी साहेब भरणार का मोबाईल रिचार्ज किंमती वाढल्या आहेत .
😂
चल काय पण फेकू नको
जे काही बोलतो त्या बाबत काही cr gr रूल्स असेल तर त्याची कॉपी सांग
शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेणाऱ्यासाठी ही माहिती तयार केलेली आहे असे वाटते, पण तसा स्पष्ट उल्लेख केलेला नाही म्हणून इतर श्रोत्यांचा गैरसमज होणे शक्य आहे, याची काळजी व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी घ्यायला हवी होती,
पहिल्या बॅंकेची सर्वीस चांगली राहिली नसेल तर काय करणार..दुसरे बॅक खाते उघडणारच..
माहिती खरी का खोटी हा नंतर चा प्रश्न आहे. सर्व प्रथम To The point बोलायला शिका. लांबड लावून बोलायचं आणि Video मोठा करायचा यामुळे सगळ्यांचा वेळ फुकट जातो. यापुढे तुमचा Video avoid केला जाईल.
RBI ला पुढे करून मोबाईल रीचार्जीग ,/जिओ चे ग्राहक वाढवण्यासाठी सरकारी योजना
😂
हे खरं आहे 🤝🤝
Kontach nirnay ghetla nahi, RBI ne.Ekch mobile no aasla tari chalto
Ppf ची मुदत 15 वर्षा नंतर 5-5 वर्षानी वाढविता येते तसेच kyc ची मुदत पास बुकात लिहून देणे आवश्यक आहे. नाहितर issue केलेले चेक्स balance असुन ही परत येतील आणि बँका चार्जेस दोन्ही पार्टीला लावतील.
हे भारतातील नागरिकांसाठी असेल तर व्हिडीयो परदेशातला का ? निव्वळ बोगस माहिती आहे.
साधारण पणे एका व्यक्तीचे 2-3 खाती असतात (काहीना काही कारणासाठी) मग त्यांनी काय तेव्हढे मोबाईल (सिम कार्ड) घ्यायचे काय? आणि नको तो खर्च वाढवायचा काय? एकच नंबर असावा दुसरी माहिती बॅंकेच्या office मध्ये भरून घ्यावी
नवीन मोबाईल नंबर साठी मोबाईल फोन घ्यावा लागेल, किती त्रास देतायत
थोडक्यात जिथे रिचार्ज मिनिमम 250 रुपये चा करावा लागायचा तिथे अजून एक सिमकार्ड घेऊन अजून 250 रुपये खर्च करायचे म्हणजे महिन्याला 250 खर्च होतात तिथे पाचशे रुपये खर्च करावे लागणार
भाऊ आत्ता 250 रू रिचार्ज काल पासून 300 रू झाला मी जियो चा 240 रू रिचार्ज मारायचो आता 300 रू रिचार्ज मारला
हेच खरे आहे
व्हिडीओ मध्ये अमेरिकन डॉलर का दाखवत आहेत?सगळच संशयास्पद.
bhartiya manse aple paise dakhvat nhit
@@ashokchaphekar9796 🤔🤔🤔🤔🤔
फक्त एक नवीन C KYC भरून द्यावा लागेल.
इथे एक मोबाईल मेंटेन करण रिचार्ज करणं भारी पडतं तर चार-चार पाच-पाच कसे भरणार.
खोटी बातमी आहे
सर्व ठिकाणी KYC केली तर बिघडणार काय? फुकट सरकारला बदनाम करता।
माझे एकापेक्षा अधिक अकाउंट आहेत, पण कोणत्याही प्रकारचे नेट बँकिंग, किंवा कार्डस नाहीत, मग मी कशाला जास्तीचे मोबाईल नंबर घेऊ
मॅसेज मराठी मधे दिले तर बरे होईल इग्रंजी आम्हाला वाचता येत नाही
कृपया
भाऊ माझं job karat असताना एका बँकेत खाते होते तरी ती काही लोन देत नव्हती म्हणून दुसऱ्या बँकेत खाते काढलं नंतर शेती साठी गावाकडच्या 2बँकेत खाते काढले ak सहकारी आणि एक nationlized आता काय करायचे मग आम्ही
मोबाईल कंपनीच्या जास्त सीम कारड घेऊन त्यांचा धंदा वाढविण्यासाठी आर बी आय ने घाट तर नाही घातला ना ?
मोबाईल कंपन्यांनी वापरलेला नवीन मार्केटिंग फंडा .
सरकार ला कशाला दोष? हा काय सरकारी ओफिशिएल विडिओ आहे का? अर्धवट माहिती वर विडिओ बनवायचे आणि दिशाभूल करायची.
सरकार ला बदनाम करण्यासाठी च तर हे चाललय , जाणून बुजून गैरसमज पसरवतात
खाते थारकानै किती फोन खरेदी करावेग😮गरीब आणि शेतकरी यांनी काय करावे वारे कलपना
अनेक खाते असणाऱ्याने अनेक फोन घ्यावेत काय?कसे शक्य होईल?
😂
केल्या गप तू काही बोलू नको 😂
S.B.I.bank. मधून 20000रु. चे वर रक्कम काढा कमी रक्कम काढायची बाहेरून सेवा kndratunkadhwi. लागते. व पें शे. द्यावे लागतात
मग आधार कार्ड पॅन पण चार चार सरकार देणार का.
एका शाखेत एका खात्यासाठी एकच मोबाईल नंबर योग्य असतो.जर तसे नसेल तर मोबाईल द्वारे म्हणजे फोन पे गुगल पे आपण वापरू शकत नाही..
विनाकारण ग्रहकाला त्रास देणे हा उद्देश वाटतो
Little knowledge is very dangerous than without knowledge
Cheap. Hopeless Orator. Speaks same sentence Again and again and Irritates People in Every Video. This Channel will Collapse.
मोदी है तो मुमकिन है
मागील अनुभव पहाता अचानक काही पण घोषणा होऊ नये हीच अपेक्षा
चुकीचे आहे आधार काडँ पण वेगवेगळ्या नंबरची काढायला पाहिजे त जनतेशी खेळ खेळत आहात बेकार माहिती दिल्या धन्यवाद
Kahi khote sangun लोकांची दिशाभूल करू नका अगोदर bjp congress व इतर पक्षांची किती खाते आहे ते चेक करा
अनेक खाती असती ल तर अनेक मोबाईलवर फोन परवडतील काय
चुकीची माहिती फक्त लोकांनी व्हिडिओ बघावा म्हणून...
Offlinech rahu dya, karan garib manus Mo recharge Maru shakat nahi
यूट्यूबर साहेब चुकीचं सांगू नका, अगोदर पूर्ण अभ्यास कर नंतर वोडिओ बनवा
अत्यंत चुकीची माहिती आहे... तसा काहीच नियम RBI आणलेला नाही...
Bogus video है। RBI का लिखित आदेश नही है।
या बरोबरच रिचार्ज चे पैसे रीझर्व बॅंकेला द्यायला सांगा
मी किसान हेल्पलाइन पॅनल चा एकही व्हिडिओ पाहणार नाही... फालतू बक बक करून वेळ घातला आहे
भाऊ आधार कार्डवर १ च मोबाईल नंबर असतो आधार कार्ड १ च असतं ! अजून नियम यायचा अंदाज आहे !
बकवास
हे सर्व नियम मागे घेणार
लोकांना काहीही सांगून फसवु नका शेतकरी आता घरीच पैसे ठेवणार आहेत
ही माहिती पूर्ण चुकीची आहे.जर तर ची माहिती देऊ नका. पैसे कमवण्यासाठी काहीही.
मोबाईल नंबर जरी सर्व खात्याला एकच असला तरी पीन वेगळा असतो हे लक्षात घ्या.
Fake माहिती आहे 🤣 अपूर्ण डोक्याचा 😂
काय बावळट व्हिडिओ आहे. तेच तेच वाक्य 20 मिनिटे रिपीट केले आहे.
Tuz rok firlay vatt... Ekach banket jast acc sathi asel kahi niyam... But pratek vyakticha ekach no asto dada.. Karan lok 2,3 no vr recharge kartil ani te no pratek bank acc la vapartil evda paisa nahi lokankde... Ekach no saglikde asto ani system pn tashi zaliy sadhya... Apla no ch apli sagli security aste... Thoda study kara ani kay asel te neat sangnyasathi video banva
अरे बाबा जेवण करून झोप जनता तुझ्यापेक्षा खूप शहाणी आहे
असे video पाहू नये.
चार मोबाइल असले तरी जिओ ला बिझीनेस मिळेल कारण सरकार ने स्वत: चे तन मन धन अंबानी अडानी ला अर्पण केले आहे फक्त अक्कल करूं शकत नाही कारण उघड़ आहे।
😂
सर माज खटाच केणाराच आणि येसबीआयच आसे दोण पासबू मि काय करू1णबर जोडला आहे
एवढीच बॅंकांची काळजी आहे ग्राहकांच हीत तर राष्ट्रिय करण होता ते चांगल होत की
पूर्ण माहिती न घेता ही चुकीची माहिती देतात आणि मग खातेदार कर्मचारी आणि सरकारला दोष देत राहतात
सरकार चे डोके ठिकाणावर आहे की नाही?अंबानी च फायदा करणे हाच मोदी यांचा उद्देश आहे
अगदी भंगार माहिती कदाचित डोक्यात फरक पडला वाटत
सर्व बाजू नी सामान्य माणसाला भिकेला लावणे ची लक्षणे आहेत
सरकार फक्त गरीब लोकांना त्रास देते,
नीचीत काहीच नाही समजा समजा गृहीत धरा वारे टाइम पास व्हिडिओ
saheb aapan sangtay tyacha kay tari proof ..aahe ka
RBI chi report etc....?
reply pls..
अडचण व त्रास देणे हाच उद्देश आहे
I wanted to close the account but the bank didn't close....
खोटी माहिती, एका व्यक्तीला अनेक खाते काढता येतात. मात्र ते बचत खाते च असावे.
Feku
मोबाईल फोन खरेदी करण्याची सक्ती करण्याचा सरकारचा/RBI चा डाव आहे. खातेदारांना छलण्याचा हा प्रकार आहे
गोरगरीबाची फसवणूक करुन पैसै कमावण्यासाठी चांगले धंदे चालु केले धन्यवाद
Iokani bank khati band karun kubharakade gadgi ghatli pajet manje sarkarla samjel
Why other bank force for start new accounts for any work in their bank?
. No proper information, no useful information
ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका
जनता कटाळ ली तीन चार सिम कार्ड घेणे परवडेल का
प्रथम नेट सेवा और बैंकोकी सेवामे सुधार करे !
Jantela taras dya Avdech sarkar Kam diste dusre Kam Kara
मग तुम्ही पाच पाच मोबाइल दया खाते दाराना
Bjp ची नवीन बँक येणार असेल?
Jio कडून सुपारी घेतली का?
संरकार माहिती देत असत तु जर, तर, अंदाज हे नको सांगु
SBI वाल्यांना दोन नंबर लागतात...
Mazya mulichya acount l apn mazach no aslyamule
Yachya maycha pucha kahi pn kskay vidio dhakvayla
Aho Kay Rao swtala adi mahiti nahini vidio banavtay
ही सर्व माहिती खोटी देत आहे लोकशाही मध्ये कितीही अकाउंट्स प्रत्येकाकडे असू शकतात हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असे RBI करू शकत नाही संविधानाने हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे उगाच लोकांची दिशाभूल करू नका
Patni aani mulicha plus maaza yekach mo.number account aahe. Tyabddal kahi sanga
फेक न्यूज असावी बकवास आहे
साहब बैंक कैसे चलता है? कर्मचारियों के पगार कैसे होते हैं ? कस्टमर अकाउंट बंद कर दे तो क्या होगा? इसके बारे में थोड़ी जानकारी लीजिए आप
This is useless .it is not possible .
4मोबाइल चा sim घ्यावा lagel अथवा 2 मो, घेवून 4 सीम रिचार्ज करावे लगतील,महीना 1200 रिचारजला,मस्त माहिती,
खोटी बातमी पसरवु नका 😮
हे बुजगांवणं बर्याच दिवसापासुन सुरु आहे!परंतु कशासाठी?मोदीच्या नावाने चांग भलं!असे थर नाही ना?