सर्व चारा विकतचा 70 गाई 12 कालवडी दूध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर हा व्हिडिओ बघा..!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 84

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 ปีที่แล้ว +23

    एक नंबर गोठा आणि मुलाखत फक्त तेवढं मुरघास खड्डे दाखवा.. 🙏❤️

  • @MadanShinde-hj4gy
    @MadanShinde-hj4gy ปีที่แล้ว +7

    जय मल्हार भाऊ छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 ปีที่แล้ว +9

    सगळं चांगलं नियोजन चांगलं आहे पण दादा तू चुकला सगळे शेतकरी पाणी दूधात टाकत नाही 100% मागे 20% लोक घालत असतील मी मान्य करतो पण हे सरकार भ्ष्टाचाराई शेतकऱ्याच kadich भल करणार नाही हे दु्दैव आहे

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @amdairyfarm
    @amdairyfarm ปีที่แล้ว +5

    जबरदस्त मुलाखत👌

  • @siddhiagroproducts
    @siddhiagroproducts ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली भाऊ, मुरघास खड्डा कसा केला आहे तेवढं दाखवा

  • @yogeshmandage4099
    @yogeshmandage4099 ปีที่แล้ว

    खूप सुंदर वेडिओ झाला आहे प्रवीण सर

  • @abamulay5817
    @abamulay5817 ปีที่แล้ว

    एकच नंबर गोटा आणि कालवडी

  • @sagarrasal3198
    @sagarrasal3198 ปีที่แล้ว

    1 नंबर मुलाखत मुरघासचा व्हिडिओ करा

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 ปีที่แล้ว +1

    वडिलांची पण मुलाखत घ्यावी. सुंदर वीङीओ.

  • @amolhiwale2967
    @amolhiwale2967 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं सर.

  • @govindkokane8877
    @govindkokane8877 ปีที่แล้ว

    गायांची क्वालिटी जबरदस्त आहे

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 ปีที่แล้ว +16

    प्रवीण सर जर्सी स्पेशल व्हिडिओ बनवा एक...

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 ปีที่แล้ว +3

    Very nice farm and मॅनेजमेंट

  • @khanduchandansive7695
    @khanduchandansive7695 ปีที่แล้ว

    एक नंबर मुलाखत घेतली

  • @Sanjay_Devmali
    @Sanjay_Devmali ปีที่แล้ว +3

    Nice vedio 👍

  • @ramraomhandre4212
    @ramraomhandre4212 ปีที่แล้ว

    Khupach chan video

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @SunilBhand-pb1xy
    @SunilBhand-pb1xy ปีที่แล้ว

    1 nabsr video

  • @pravinniphade7972
    @pravinniphade7972 ปีที่แล้ว +3

    दूध मशीन नि की हातानी

  • @prabhakarsargar3587
    @prabhakarsargar3587 ปีที่แล้ว +3

    फॅट आणि SNF लागतोय का 28 लिटर च्या पुढच्या गाईंना

  • @shrikantmane8344
    @shrikantmane8344 ปีที่แล้ว

    Nice👍

  • @vishaldhekale6536
    @vishaldhekale6536 ปีที่แล้ว

    या गोठ्यावर कालवड संगोपन कस चालत या गोठ्यावर याचा विडिओ बगायला भेटला तर बरं होईल प्रवीण दादा

  • @kuldipsawant2569
    @kuldipsawant2569 6 หลายเดือนก่อน

    आठवणार काशी मालक सांगा

  • @prakashpatil2538
    @prakashpatil2538 ปีที่แล้ว

    वर्षा ला किती टन मुर्गास लागतो

  • @bharatshinde3035
    @bharatshinde3035 ปีที่แล้ว +1

    गोठामधील गाय 7.8महीनात.खाली.होतात.

  • @विकास-ध9ण
    @विकास-ध9ण ปีที่แล้ว

    व कालवाड पालन कसे करावे

  • @pramodmane7329
    @pramodmane7329 ปีที่แล้ว +2

    ❤❤

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว

    👌👍

  • @विकास-ध9ण
    @विकास-ध9ण ปีที่แล้ว

    कालवड पालन कसे करावे व्हिडिओ टाका ना सर

  • @digambarlabhde877
    @digambarlabhde877 ปีที่แล้ว +1

    ❤❤🎉🎉

  • @ashishgaikwad6061
    @ashishgaikwad6061 4 หลายเดือนก่อน

    Number ahhe ka hyancha??

  • @विकास-ध9ण
    @विकास-ध9ण ปีที่แล้ว

    संपूर्ण माहिती द्या

  • @maheshshankarraodesai4688
    @maheshshankarraodesai4688 ปีที่แล้ว +2

    मुरघास खड्डा बद्दल व्हिडिओ बनवा

  • @विकास-ध9ण
    @विकास-ध9ण ปีที่แล้ว

    कालवाडे तयार कसे करावे

  • @parmeshwarbangar6802
    @parmeshwarbangar6802 ปีที่แล้ว

    कालवडी मिळतील का

  • @vikramsinhbodhe7193
    @vikramsinhbodhe7193 ปีที่แล้ว +1

  • @SantoshBhong-hx1zb
    @SantoshBhong-hx1zb ปีที่แล้ว +2

    सर व्हिडिओमध्ये तुम्ही थोडं खोटं बोलताय बर का कारण 13 केजी मुरघासावरती गाईचे पोट भरू शकत नाही

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm  ปีที่แล้ว

      1 time' 13 dada 2 time' 13 +13 = 26

    • @SantoshBhong-hx1zb
      @SantoshBhong-hx1zb ปีที่แล้ว

      @@pravindairyfarm 35 ते 38 किलो चारा पाहिजे एका गाईला

  • @dadasogaikwad235
    @dadasogaikwad235 ปีที่แล้ว

    दोडला dairy म्हणाला ना त्यांचा संपर्क आहे का काही सांगा ना प्लीज

  • @shahajahanshaikh7911
    @shahajahanshaikh7911 ปีที่แล้ว

    👍

  • @TatyasoPatil-x4x
    @TatyasoPatil-x4x ปีที่แล้ว

    Sanjy kale Bohali

  • @akashdeepborewellsandelect5409
    @akashdeepborewellsandelect5409 5 หลายเดือนก่อน

    jo video krtatat ty farmer cha no pathva

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 ปีที่แล้ว +3

    किती चारा लागतो वर्षाला.... टोटल

  • @amoljadhav8305
    @amoljadhav8305 ปีที่แล้ว

    कालवडी ना काय खुराक देता विचारा आणि व्हिडिओ बनवा

  • @sachinmule2632
    @sachinmule2632 ปีที่แล้ว +1

    सर 1 गाय 28+ दूध देते म्हणता मग 2 टाईम चे संकलन 700 ली कसे

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm  ปีที่แล้ว

      सर्व गाई काय दुधवर आसतेत का दादा गायपालन करताय का नाही तुम्ही

    • @sachinmule2632
      @sachinmule2632 ปีที่แล้ว

      सर व्हिडिओ मध्ये तर म्हणतात गाय कमीत कमी 18+दूध देते म्हणूनच म्हणल

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm  ปีที่แล้ว

      @@sachinmule2632 27 गाई दूधवर आहेत

  • @laxmanshinde8608
    @laxmanshinde8608 ปีที่แล้ว

    साडेआठ किलो पचनाला तानीतनायका

    • @laxmanshinde8608
      @laxmanshinde8608 ปีที่แล้ว

      गोळी पेंड कोनती आहे

  • @akashthorat1296
    @akashthorat1296 ปีที่แล้ว

    akash

  • @prakashdhavare185
    @prakashdhavare185 ปีที่แล้ว

    काळे साहेबांचा मोबाईल नंबर द्या. आम्हाला त्यांचा गोठा पाहायचा.

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 ปีที่แล้ว +3

    मालकांचा फोन नंबर दया .🙏

  • @shriramkakade2438
    @shriramkakade2438 ปีที่แล้ว +2

    गोठा मालकाचा फोन नंबर द्या

  • @vinodkharat4705
    @vinodkharat4705 ปีที่แล้ว

    Nambar daya malkacha

  • @pramodhipparkar2629
    @pramodhipparkar2629 ปีที่แล้ว

    1namber

  • @pankajchaudhari6608
    @pankajchaudhari6608 ปีที่แล้ว +1

    जर्सी गाय च दूध विषच आहे ना विषाच पजताय लोकान तुम्ही

    • @rahulwaghmare7453
      @rahulwaghmare7453 ปีที่แล้ว

      तु न पिशवीतीलच दुध पी

    • @rushikeshshelke7513
      @rushikeshshelke7513 ปีที่แล้ว +3

      तू पिऊ नको तुला कोण विचारताय

    • @bigdreamer7084
      @bigdreamer7084 ปีที่แล้ว

      Tu kay karto te bhikarchota

    • @abhijeetmane2826
      @abhijeetmane2826 ปีที่แล้ว +1

      दारू पिताना काही नाही दूध पिताना शंखा

    • @somabhise2671
      @somabhise2671 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे तुमचे . तुम्ही गिरचे दुध खा. म्हैस चे तु खा. नाही तर काय पण खा

  • @ganeshkolekar1486
    @ganeshkolekar1486 ปีที่แล้ว

    हा गोटा कुठला आहे

  • @bhargavthete7678
    @bhargavthete7678 ปีที่แล้ว

    Nambar dya dada cha

  • @suyashwaghachavare9769
    @suyashwaghachavare9769 ปีที่แล้ว +1

    कारगिल 8000 काय किंमत आहे

  • @sagarchavan8037
    @sagarchavan8037 ปีที่แล้ว

    यांचा नंबर मिळेल का

  • @aniketshinde5125
    @aniketshinde5125 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @anilphadke5172
    @anilphadke5172 ปีที่แล้ว

    फेक्तोय हा

  • @DattatrayBiramane-g2x
    @DattatrayBiramane-g2x ปีที่แล้ว

    गोटा मालकाचा मोबाईल नंबर

  • @pradeepjadhav9123
    @pradeepjadhav9123 7 หลายเดือนก่อน