ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
3 किलो देऊन 35 लिटर दुध कोणी शोध लावला जे खर आहे ते दाखवा लोकांची दिशाभूल करू नाका
दादा व्हिडिओ पूर्ण बघा 3 किलो 1 टाईम ला
दोन टाईमाचा खाध्य 6 किलो देऊन 70 लिटर दुध 😮😮 😂😂
😂😂😂😂@@ravindrabhor1896
बरोबर आहे
Brobar ahe 35 litar dudh dyla 10 te12 kg pend paje
Khup chan sir
सर माझ्या कालवडीची वाढ होत नाही सर मी तिला पेंढ ठेवतोय जंताचे औषध पण देतोय सर काही उपाय आहे का
परत काही दिवसानी मननार 6 किलो खाद्य देवून 70 लिटर दुध काढतोय
खाद्य कसं बनवलं
To formula share kara ghsrghuti khadya cha tevdhach shetkaryacha khisa vachal dada
खरं सांगा
खाद काय देता ते सांगा पुण माहिती
खाद्याविषयी माहिती द्या काय खाद्य आहे
Khurak ky detat te tr sanga mg
6 mahinnyat attat asel
खाद्य कश बनवतात विडीवो बनवा
👌👌👌👌👍🙏
❤❤❤
3 किलो खादय देवुन काढत असेल तर जगातील सगळयातील भारी खादय आहे अस वाटत य गाईचा धदा बद करुन खादयाची कंपनी टाका टाका लोकांची दिशाभुल करने सोडा आपला आपला गोठा नीट साभाळा दुधाच्या रेटमुळे लोकांना 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही
दादा व्हिडिओ नीट बघा एका टायमाला ३ किलो मनले आहेत
भावा मला परवडतोय दुध धंदा मला दर आता ३०-३१ रूपये मिळतो व संकलन पर लिटर १ रुपया
सांगोलच्या बाजारात आणलेली गाय 35 लिटर देती तर मग यांनी तामिळनाडूतून कशाला आणल्या
कमी किमतीत भेटतेत
आणायचा खर्च आहे ना
खाद्य एक टाईमच व दूध दोन टाइम च सांगितलं
अरे बाबा नुसते हाहाहा करू नकोस त्यांना विचार खुराक कसा बनवला आणि काय काय घालून बनवला आहे
व्हिडिओ येणार आहे
@@pravindairyfarm ok,👍
बरोबर मीपण हेच मनार होतो
तर काय रे
पुड़िया सोडतए
दादा गोठा मालकाचा नंबर देत जा म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी व्हिडिओ मध्ये नाही भेटल्या त्या आम्ही विचारात जाऊ
व्हिडिओ संपूर्ण बघत चला नंबर त्यांनी सांगितलं आहे
तीन किलो खाद्य आणि 35 लिटर दूध कुठून😂😂😂😂😂
व्हिडिओ संपूर्ण बघा 1 टाईम 3 किलो
मिल्क चार्जेर वापरा SCT चे वापरून अनुभव घ्या
👍
350 रुपए किलो आहे
Ksay rijalt
Bgitl vaprun kahich result nahi...😂😂😂
@@somnathgheji7669 330 per kg ahe
Dada tumcha number dya