आंबेडकरी चळवळीत मातंग समाज खरचं होता का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • 👉आंबेडकरी चळवळीत मातंग समाज होता का? #vikaspathrikar #annabhau #annabhausathe #ambedkar #matang #mang
    👉आंबेडकरी चळवळीत मातंग समाज होता का? आज आहे का? किती प्रमाणात आहे? या प्रश्नाची उकल या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
    काही दुर्मिळ संदर्भ, काही व्यक्तीविशेष यात आले आहेत. जर आपण लोकशाहीवादी, संविधानवादी असाल तर तुम्ही चॅनलला सबक्राईब करून ⏩ forward करून राष्ट्रवादी चळवळीला मजबूत करू शकता...👍

ความคิดเห็น • 574

  • @jamnadaskhobragade5752
    @jamnadaskhobragade5752 หลายเดือนก่อน +32

    भाषण कोण देत आहेत, मी त्यांना ओळखत नाही, पण इतक सखोल आणि अभ्यासपुर्ण भाषण अन्नाभाऊ साठे यांच्या विषयी मी पहिल्यांदाच ऐकल. आपण अन्नाभाऊ साठे बद्दल ऐवढी सुंदर आणि सखोल माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +5

      ओळख महत्वाची नाही.... विचारांची ओळख महत्वाची सर

    • @sanjaytaiwade4760
      @sanjaytaiwade4760 11 วันที่ผ่านมา

      ​@@VikasPathrikarहो सरांचा परिचय हवा होता...

  • @KapilKamble-fr4vl
    @KapilKamble-fr4vl หลายเดือนก่อน +87

    एकदम मुद्देसुर आणि स्पष्ट आण्णा भाऊ साठे यांना तुम्ही मांडलं आणि आंबेडकर विचार सरनिशी किती नात घट्ट आहे हे पण समजल.
    तुमचं भाषण ऐकून महार (बौद्ध) आणि मातंग समाजातील गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत होईल.
    धन्यवाद सर.....

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +3

      हि आपल्या सर्वांची जवाबदारी आहे सर.... हा विचार आपण समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून पेरू या... नवीन समाज घडवू या

    • @KapilKamble-fr4vl
      @KapilKamble-fr4vl หลายเดือนก่อน

      @@VikasPathrikar नक्कीच सर

    • @SanjeevGarje
      @SanjeevGarje หลายเดือนก่อน

      खुप छान मांडणी.

    • @kashinathgajbhiye6860
      @kashinathgajbhiye6860 หลายเดือนก่อน

      सरांचे अभ्यास पूर्ण भाषण आहे,

    • @surendramohite679
      @surendramohite679 หลายเดือนก่อน +2

      बघा परत एकदा विचार करा.. आंबेडकरी समाज एकटाच लढलेला आहे. खांद्याला खांदा लावणार केंव्हा..

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 หลายเดือนก่อน +110

    साहेब मातंग समाज हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन परिवर्तनवादी कार्यात सहभागी झाला तर कोणाची ताकत नाही की आम्हाला प्रगती पासून रोखू शकतो किंव्हा आमच्यावर अन्याय करू शकतो, साहेब मातंग समाज आज ही स्वतःला फार मोठा हिंदू समजतो आणि त्याच धर्माचे लोक ग्रामीण भागात आम्हाला आपले समजत च नाही तरी आम्ही समजतो की आम्ही हिंदू आहोत आणि याच भ्रमात मातंग समाज आज ही आहे आणि तो परिपूर्ण बौद्ध समाजात मिसळत नाही. ......., जय भीम, जय शिवराय, जय अण्णा भाऊ साठे, जय भारत

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +8

      सर प्रबोधनाचा अभाव आहे, वेळ लागेल, निरंतर प्रयत्न करावे लागतील

    • @GaneshGaikwad-cv4uh
      @GaneshGaikwad-cv4uh หลายเดือนก่อน +2

      हे 100 टक्के खर आहे

    • @user-qv9ff1df7m
      @user-qv9ff1df7m หลายเดือนก่อน +3

      आता ह्या विस्कळीत समाज प्रबुद्ध एक झाला पाहिजे, कारण रात्र वैर्याची आहे, जर सर्व धैर्याने एकत्र या राज्यचालवनारी जमात बना.

    • @suresh_biranage
      @suresh_biranage หลายเดือนก่อน +1

      @@prakashjadhav9371 शिक्षणाचा म्हणावा तसा फारसा विकास झालेला नाही. जसजसं शिक्षण वाढेल तसं वस्तुस्थिती समजेल आणि निश्चितच परिवर्तन घडेल

    • @abhaynarwade3965
      @abhaynarwade3965 หลายเดือนก่อน

      : : : : : . :

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 หลายเดือนก่อน +21

    वक्ते अत्यंत उत्तम, परखडपणे बोलत आहेत...महार बौध्द झाले परंतु जेंव्हा संपूर्ण मातंग समाज हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्विकारेल तेंव्हा या देशात बौध्द धर्माची ताकद प्रचंड वाढून अन्यायाविरुद्ध लढा देणे सोपे जाईल..
    जयभीम

  • @user-po6cb3jy1g
    @user-po6cb3jy1g หลายเดือนก่อน +28

    बोहत खुब साथी । आज आपका संभाषण सुना ,आपका संभाषणों में परिवर्तन के सभी अंग हैं ।और मातंगो के लिये एक प्रेरणा स्रोत हैं । अम्बेडकरी दिशा को स्पष्ट करनेवाला परिपूर्ण हैं । जयभीम आरपीएफ महाराष्ट्रा

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      सप्रेम जय भीम सर जी

  • @uttamranveer1339
    @uttamranveer1339 หลายเดือนก่อน +16

    सर जयभीम.....अस भाषण कदाचित मला ऐकायला मिळालं असेल.खूपच अभ्यासपूर्ण विवेचन एवढे समाजाला जोडणारे विचार.मातंग समाज आणि पूर्वीचा महार आताचा बुद्ध या दोघांनी मिळून महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचे काम आपल्या सारख्या प्रबोधनकार विचावांताकडून नक्कीच होणार आहे

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      नक्कीच सर आपण मिळून करू या सर

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 หลายเดือนก่อน +19

    आदरणीय सर आपण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुकास्तरावर असं अभ्यासपूर्वक मार्गदर्शन दिल्यास समाजामध्ये परिवर्तन घडवून येईल🙏

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      आम्ही महाराष्ट्रात करत आहोत सर

  • @sarojinitakpire746
    @sarojinitakpire746 หลายเดือนก่อน +36

    खरंच सर खरा ईतिहास समाजाला समजला कललातरच समाजाचे परिवर्तन घडून येईल खूपच छान जयभीम जय संविधान

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +1

      जय संविधान सर जी

  • @user-bh2zf4dy2j
    @user-bh2zf4dy2j หลายเดือนก่อน +12

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि मौलिक अस मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर..जय भीम.

  • @RahulHanmante-e7f
    @RahulHanmante-e7f หลายเดือนก่อน +10

    आपण मुद्देसूद मांडणी केली ते खूप चांगली आहे आणि समाजामध्ये हे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि आपली शैली आणि वक्तृत्व खूपच छान आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल सर्वजण आपण एकच आहोत अशी शिकवण मिळेल जय भीम जय अण्णा

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      नक्कीच सर जी... सप्रेम जय भीम

  • @sandeepbhosale1255
    @sandeepbhosale1255 หลายเดือนก่อน +13

    खूपच छान. अशा प्रबोधनाची आवश्यकता आहे.

  • @vn.pachpinde4239
    @vn.pachpinde4239 หลายเดือนก่อน +75

    समाज प्रबुद्ध झाला पाहिजे,आणि आशा प्रबोधनातून समाज खरच प्रबुद्ध होतील.नमोबुद्धाय 🙏

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर सर जी... हि आपली सर्वांची जवाबदारी... हा विचार समाजात रुजवू या

    • @AshokMestri-id2vw
      @AshokMestri-id2vw หลายเดือนก่อน

      Ádsu7​@@VikasPathrikar

    • @madhukargaikwad390
      @madhukargaikwad390 หลายเดือนก่อน

      J Qq​@@AshokMestri-id2vw

    • @anilathawale8878
      @anilathawale8878 หลายเดือนก่อน

      ❤😂🎉😢😮😅😊

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 หลายเดือนก่อน +12

    सर फार छान प्रबोधन आणि लोकांना समजेल अशी भाषाशैली, उत्कृष्ट मांडणी आणि पहाडी आवाजात सादर केलेले भाषण मनाला भावते.
    जयभीम.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      आवडलं, हा विचार पटला तर forward ⏩ करा सर जी

  • @SachinTgote
    @SachinTgote หลายเดือนก่อน +24

    प्रबुद्ध भारत झाला पाहिजे सर 🎉

  • @RamlingDhobale
    @RamlingDhobale 29 วันที่ผ่านมา +2

    जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, खरचं सर खूप practically आणि अभ्यापूर्ण speech आहे परंतु एकच खदखद आहे की, आज काही लोक जाती जाती तील आपल्याला वेगळे केले जात आहे त्यावर मातंग बंधू भगिनी यावर विचार केला पाहिजे आणि अंधश्रद्धा सोडून ज्ञानानाची कास धरली पाहिजे हेवढीच एक expect.....

  • @suresh_biranage
    @suresh_biranage หลายเดือนก่อน +11

    अत्यंत मुद्देसूद आणि महत्त्वाची माहिती सांगा अण्णाभाऊची बरीचशी माहिती उघड केली

  • @भटकंती-भ9प
    @भटकंती-भ9प 17 วันที่ผ่านมา +1

    अतिशय अभ्यास करून मांडलेले मत आहे सर तुमचं !
    सध्याच्या परिस्थितीमध्ये मातंग समाज हा बुद्ध समाजापेक्षा खूप मागासलेला आहे कारण तो आंबेडकरी चळवळीपासून दूर होत चाललेला आहे. याला जबाबदार मातंग समाजातील काही नेते व महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत !

  • @user-ui6tk9kk6s
    @user-ui6tk9kk6s หลายเดือนก่อน +7

    Salute sir. And JAY BHIM

  • @GOKULDASPATEKAR
    @GOKULDASPATEKAR หลายเดือนก่อน +14

    आतापर्यंत मातंग समाजाला समजून घ्येन्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे

  • @tanajilandage9609
    @tanajilandage9609 หลายเดือนก่อน +23

    आपण आपल्या भाषणातून झणझणीत अंजन घातले आपण खरं प्रबोधनकार आहात
    सविनय जयभीम

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      सप्रेम जय भीम सर

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 หลายเดือนก่อน +17

    महार.लोकांना बुद्ध कळले म्हणून बुद्ध धमं स्वीकारून .आपले भले केले.शिक्षण.घेतले.देव सगळे पाण्यात.सोडून दिले.म्हणून हे दिवस आलेत.मातंग अजून सुद्धा ग्रहण मागतात.याला दोष कुणाचा.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +1

      दाहक वास्तव... प्रबोधनाचा अभाव आहे सर

  • @bapuraowaghmare3062
    @bapuraowaghmare3062 หลายเดือนก่อน +10

    खुपच छान, एकदम जबरदस्त परिवर्तनशील विचार मांडले आहेत.
    अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 28 วันที่ผ่านมา +4

    अशा विचारवंत व्यक्तीची आपल्या एकत्रित एस सी समाजाला आवश्यक ता आहे.👍👍👌👌💐💐

  • @KushalP-e2p
    @KushalP-e2p หลายเดือนก่อน +7

    खरच सर तुमचं भाषण ऐकून समाजा मधे जागरूक निर्माण होवू शकते जय भीम

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      Forward ⏩ करा... जय भीम

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu หลายเดือนก่อน +9

    जय भीम जय संविधान 🙏 नमो बुद्धाय जय बहुजन महापुरुष 🙏 जय अननां भाऊ साठे 🙏 जय विज्ञान जय मानवता 🙏❤️♥️♥️🔥♥️🔥

  • @vinodbhamre60
    @vinodbhamre60 24 วันที่ผ่านมา +2

    मातंग समाज बौद्ध समाजापासून वेगळा होऊ नये ही तळमळ व्याख्याते यांची दिसून येते
    मातंग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असेही व्याख्याते यांना वाटत आहे.
    खूप छान व्याख्यान
    लोकशाहीर अण्णाभाऊ यांना विनम्र अभिवादन
    जय भीम नमो बुद्धाय

  • @DadabhaiIndise
    @DadabhaiIndise หลายเดือนก่อน +8

    जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों इसलिये हमारे अण्णा भाऊ साठे इन्होंने अपने भिमजी को अपना गुरु माना है साथियों

  • @shweta0797
    @shweta0797 หลายเดือนก่อน +9

    खणखणीत भाषण सत्य आणि निडरपणे विचार मांडण खरे व्याखते आहात सर तुम्ही 🙏👏🔥खरे साहित्यरत्न लोकशाहीर यांना जगासमोर आलेच पाहिजे व त्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे ♥️🙏

  • @dadasahebjadhav6939
    @dadasahebjadhav6939 หลายเดือนก่อน +12

    फार छान मुद्देसूद मांडणी केलेली आहे आपले प्रबोधन हे फक्त मातंग समाजासाठी नसून तमाम बौद्धांना सुद्धा बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏 सप्रेम जय भीम सर जी

  • @SujataWasnik-id6eu
    @SujataWasnik-id6eu 28 วันที่ผ่านมา +3

    Jaybhim

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 หลายเดือนก่อน +8

    *हा झोपलेला समाज आहे.*
    *हा आरक्षणा पुरता समाज आहे.*
    *हा बासाहेबांना नं माननारा समाज आहे*

    • @sjw1405
      @sjw1405 หลายเดือนก่อน

      तू जातिवधी आहे. तू बुद्ध किवा आंबेडकरवादी नाही

    • @bluepianotutorial7273
      @bluepianotutorial7273 24 วันที่ผ่านมา +1

      Right 👍

  • @madhughorpade2541
    @madhughorpade2541 หลายเดือนก่อน +48

    बुध्दांनी देव देवस्की कधी पाळली नाही म्हणून ते शिक्षण घेत पुढे गेलेत

    • @sandeepkhandagle6279
      @sandeepkhandagle6279 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ महारांनीच सगळं आरक्षण घेतले.मांग हा खुप माघ राहिला.आज महारच मांगासोबत जातीभेद करतो.याचा अनुभव आम्हाला आहे.दाखवा कोणत्या बौद्ध संघटनेत, किव्हा कोणत्या आंबेडकरी पक्ष्यात आमदार, खाजदार तिकीट मांगाला दिलं.आम्हाला जो मदत करील त्याच पक्ष्याचं काम आम्ही करू...

    • @ajaysarje1484
      @ajaysarje1484 28 วันที่ผ่านมา

      वंचित बहुजन आघाडी कडून नांदेड जि, रामचंद्र भरांडे हे मातंग समाजाचे होते देगलूर बिलोली मतदार संघातून निवडणूक लढवली ते अजनी या गावचे होते आणि त्यांना देगलूर तालुक्यातील शहापूर या गावांमध्ये​ मला मारलेत आणि माझी गाडी फोडलेत असा आरोप त्यांनी केले अंतापूरकर हे पण मातंग समाजाचे होते काँग्रेस पक्षाचे @@sandeepkhandagle6279

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 28 วันที่ผ่านมา +2

      ​@@sandeepkhandagle6279what a joke Tumi tar 😅😅😅 education kara not pakhand wad .

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@sandeepkhandagle6279educated mang samaj.not follow videk dharm pakhand wad.😅😅😅

  • @priyankawaghmare6101
    @priyankawaghmare6101 หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर बोल्लात साहेब विचार परीवर्तन च खूप गरजेच आहे हे खर आहे बघा

  • @kamlakarnaikwade2379
    @kamlakarnaikwade2379 หลายเดือนก่อน +8

    बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे विद्रोही साहित्यिक शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.व बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे....!
    जय जिजाऊ..जय शिवराय.. जय भिम..जय लहुजी

  • @pravinlondhe4221
    @pravinlondhe4221 หลายเดือนก่อน +19

    अतिशय वैचारिक भाषण.

  • @The-warrior638
    @The-warrior638 หลายเดือนก่อน +11

    वक्ता तळमळीने आपल्या समाजाच्या एकतेसाठी किती ऐतिहािक पुरावे देत आहे...हा समाज आपल्या महापुरुषांना अपेक्षित होता...आणि आज समाज कुठे भरकटला...अक्षरशः ऐकताना डोळ्यातून अश्रू अनावर झाले...अजून हि वेळ गेली नाही मांगा- महारांनो सुधारा...आपण वारस आहोत विचारांचे...शिका संघटित व्हा संघर्ष करा...जय लहूजी जय मुक्ता ताई जय भीम जय अण्णा

  • @RavindraKhandale-ns9ol
    @RavindraKhandale-ns9ol หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 หลายเดือนก่อน +8

    म फुले व सावित्रीबाई फुले यांना पेशव्याईच्या पुण्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वस्ताद लहूजी साळवे व राणोजी महार यांच्या पाठबळामुळे शक्य झाले ही वस्तुस्थिती होती....

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर सर

    • @jyotilokhande-l6t
      @jyotilokhande-l6t หลายเดือนก่อน +1

      महात्मा फुले यांचे मित्र ब्राह्मण होते आणि त्यांनी या चळवळीत महात्मा फुलेंना खूप मदत केली होती. पहिली शाळा देखील ज्यांच्या वाड्यात सुरू केली ते देखील ब्राह्मण होते. जात धर्म तुम्ही लोक डोक्यात घेऊन बसले आहे. एखाद्या ठिकाणी अन्याय होतो याला कोणता धर्म नाही तर अन्याय करणारा माणूस आणि अन्याय सहन करणारा माणूस हे दोन्ही दोषी आहेत.

    • @shilpashinde6576
      @shilpashinde6576 หลายเดือนก่อน

      ✅​@@jyotilokhande-l6t

  • @rajeshtale8480
    @rajeshtale8480 หลายเดือนก่อน +5

    jay bhim..khup chhan bolale sir aapan

  • @user-bz8cm6pu7x
    @user-bz8cm6pu7x 22 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय सर आपलं अण्णा भाऊ साठे यांच्या बदल सखखोल मारगदर्शन यकुन तर मी खूप आंददायी आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @shantarammohite6818
    @shantarammohite6818 หลายเดือนก่อน +5

    फारच उत्तम मार्ग दर्शन!

  • @gopichanddongare5043
    @gopichanddongare5043 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan prabodhan kele sir 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @anantpawar892
    @anantpawar892 25 วันที่ผ่านมา +2

    जय भिम जय अण्णा भाऊ साठे नामोबुध्दाय जय भारत जय शिवराय

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf หลายเดือนก่อน +11

    👌जय भीम..

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      सप्रेम जय भीम सर जी

    • @RajkumarMare-mh5wf
      @RajkumarMare-mh5wf หลายเดือนก่อน

      @@VikasPathrikar जय भीम

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 หลายเดือนก่อน +6

    सभेस चार लोक असू दे आज दुनियेतील वार्या द्वारे मेसेज सर्व बहुजन समाज जागृत झाला आहे.जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय काशीराम साहेब जय ज्योती जय लहुजी वस्ताद.

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar7037 หลายเดือนก่อน +3

    Dhayvad sir jaybhim

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f หลายเดือนก่อน +7

    छान विचार मांडले सर आपण सर❤❤👌👌

  • @baburaoughade5895
    @baburaoughade5895 13 วันที่ผ่านมา

    व्वा खूप छान वकरुतव प्रबोधन मातंग समाजातील; बांधवांना व बौद्ध बांधवांना एकत्र आणण्याच मार्गदर्शन करताना खुप छान वाटले सर धन्यवाद जयभीम जय लहुजी जय संविधान जय भारत

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv หลายเดือนก่อน +14

    कोण आहे गद्दार आम्हाला एकत्र येण्याpasun रोखतो वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत

  • @dnyad8756
    @dnyad8756 หลายเดือนก่อน +5

    👍👍👍 सुपर

  • @milind1771
    @milind1771 23 วันที่ผ่านมา +1

    अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏
    मातंगानी अण्णा भाऊंच्या सांगण्याप्रमाणे बुद्धांच्या वाटेवर येऊन आमचे सहप्रवासी व्हावे, त्यांचं स्वागतच होईल

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  19 วันที่ผ่านมา

      नक्कीच सर जी

  • @Akshugaming-300
    @Akshugaming-300 หลายเดือนก่อน +7

    सभी मूल निवासियों ने बौद्ध धर्म अपनाना चाहिए ब्राह्मण राज अपने आप खत्म हो जाएगा जय भीम नमो बुद्धाय बुद्ध और मातंग समाज जाग चुका है धनगर समाज कब जाएगा मेरी धनगर भाइयों को रिक्वेस्ट है सभी बौद्ध धर्म अपना हो मैं खुद धनगर हूं इसलिए महाराष्ट्र के धनगर लोगों को रिक्वेस्ट करता हूं बौद्ध धर्म अपनाओ जय भीम नमो बुद्धाय

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      नमो बुद्धाय

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv หลายเดือนก่อน +5

    Dr. अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट यांचI विचार येथिल बहुजन बांधवांनी डोक्यात घ्यावा जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय महाराष्ट्र

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर जी

  • @balajisonkamble7633
    @balajisonkamble7633 หลายเดือนก่อน +9

    सर आपण महापुरुषा चे कार्य इतिहासातील माहिती खूप खूप चांगली मांडलात. अण्णा भाऊ च्या विविध रूपा चे मार्गदर्शन खूप चांगले झाले. मांगांची एकता दाखवण्यासाठी मोठया संख्येनी एकत्र आलं पाहिजे..

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      ती आपली सर्वांनी जवाबदारी आहे सर जी

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan mahiti dili
    Sarvana mahirlti dili
    Dhanyavad

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 หลายเดือนก่อน +4

    शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा, जय संविधान🙏

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 หลายเดือนก่อน +18

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मातंग समाजालाच आरक्षण दिलेलं नाही. बौद्ध, चर्मकार, वडारी, घिसाडी, कैकाडी, व्हलार, ठाकूर, वारली, कातकरी, डोंबारी, लोहार,सुतार, कुंभार, कोळी, आगरी, कुणबी, ढोर, वाल्मिकी अशा अनेक प्रकारच्या आठरा पगड जातींच्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे. परंतु बौध्द समाज इतर जातींना सोडून मातंगांनाच का टार्गेट करतात? मातंग समाजाचं आंबेडकर चळवळीत खूप मोठं योगदान आहे हे कुणी विसरु नका. नांदेडचे पोचीराम कांबळे कोण होते? ब्रिटिशांना प्रश्न विचारणारी मुक्ता साळवे कोण होती? फुले दांपत्याचे अंगरक्षक वस्ताद लहुजी साळवे कोण होते? उगीचच मातंग समाजाला टार्गेट करु नये.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +1

      दिलासादायक कमेंट सर जी

    • @sds2658
      @sds2658 หลายเดือนก่อน +11

      मातंग समाज अ ब क ड वर्गीकरण मागणी करतो, आरक्षणाचा सगळा फायदा फक्त बौद्धांनी घेतला, नवबौद्धांना आरक्षण देऊ नका अशी मोर्चा काढुन मागणी करतो तरी सुद्धा बौद्ध समाज त्याकडे दुर्लक्ष करुन मातंग समाजा बरोबर कुठे जातीवाद झाला मातंग समाजावर अन्याय झाला तरी बौद्ध समाज त्यांच्या मदतीला जातो

    • @Marathi_Asmita_Marathi_Baana
      @Marathi_Asmita_Marathi_Baana หลายเดือนก่อน

      मित्रा महार आणि मातंग समाज हे उच्च वर्णीयांनी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचे साक्षीदार आहेत... कदाचित ही गोष्ट मातंग समाजातील एक मोठा वर्ग विसरला... त्याचे कारण आरएसएस ने विष्णू कसबे, पूजा देठे सारखे समाजात सोडलेले दलाल असू शकतात... बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेव्हा कुठल्याही बौद्धाने मातंग समाजावर कुठलाही दबाव आणला नाही की त्यांनी बौध्द धर्म स्वीकारावा... आज माझे बरेचसे पूर्वाश्रमीचे मातंग असणारे मित्रा आहेत ज्यांनी बौध्द धर्म स्वीकारला अन् खोट्या रूढी परंपरा सोडल्या आहेत... पोचिराम कांबळे हे व्यक्तीमत्व बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेल होत...पण ते मातंग होते म्हणून त्यांनी दिलेल्या बलिदानाचे श्रेय इतर बिनुपकारी मातंग समाजाला देणे अतिशय चुकीचे आहे... #जय_भीम...

    • @sudhirsonawne7367
      @sudhirsonawne7367 หลายเดือนก่อน

      होय जातो आम्ही मतंगांच्या मदतीला पण ते अजून परंपरेच्या विळख्यात गुंतले आहे अंधश्रध्देच्या आहारी जात आहे

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 หลายเดือนก่อน +1

      मातंगा समाजातील लोकांनी
      बाबासाहेब आंबेडकर साहेब
      यांचे वाचन करावे.
      एक सेवानिवृत्त प्रायमरी शिक्षक
      Bank मॅनेजर भाजपा मनुवादी पक्षात तन मन लावून
      काम करतात.
      आंबेडकर पक्षांचा द्वेष करतात.

  • @gaikwaddinkar8791
    @gaikwaddinkar8791 หลายเดือนก่อน +4

    सर प्रत्येक तालुक्यात मेळावा घ्या. व शाखा ओपन करा. जय भिम जय अण्णा जय लहुजी जय शिवराय.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +1

      करत आहोत, करू या

  • @abhimangawli6779
    @abhimangawli6779 หลายเดือนก่อน +3

    I am proud of you sir 🙏🙏🙏

  • @rajratnakamble5645
    @rajratnakamble5645 หลายเดือนก่อน +14

    सर तळमळीने विचार मांडले आहेत 👍👍

  • @rajkumarsonawale3919
    @rajkumarsonawale3919 หลายเดือนก่อน +3

    व्याख्यान चांगल आहे पण महामानवांचा उल्लेख आदरपुर्वक करायचा असतो. हे माञ व्याख्यात्यांना समजले नाही. तेथेच विचार मरतात. समाजाला काय सांगणार!

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      सुझाव दिल्याबद्दल धन्यवाद सर... दुरुस्ती करतो

  • @meenakshipethe308
    @meenakshipethe308 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद कांही अननोन प्रसंग अवगत झाले🙏

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      लिंक शेअर करा सर जी

  • @janraowakode7563
    @janraowakode7563 หลายเดือนก่อน +3

    . अभिनंदन साहेब 💐🙏

  • @babajiwagmare4318
    @babajiwagmare4318 27 วันที่ผ่านมา +1

    खरे अण्णा भाऊ साठे मला आज समजले आता इतुन फुढे लहुजी क्रांति मोर्चा सोबत राहुन समाज प्रबोधन साठी वेळ देनार। जय जोहार जय भिम

  • @indanvloggerkishor399
    @indanvloggerkishor399 หลายเดือนก่อน +4

    Sir your thoughts always inspire us.

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 หลายเดือนก่อน +7

    जय भीम नामोबुध्दाय 🙏

  • @mahendramore4420
    @mahendramore4420 25 วันที่ผ่านมา +1

    जय भीम साहेब समाजाला आशा प्रबोधनाची खूप गरज आहे जेणेकरून आपला समाज योग्य दिशेने जाईल. जय भीम नमो बुध्दाय

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  25 วันที่ผ่านมา

      सप्रेम जय भीम सर जी

  • @chandrakantjadhav270
    @chandrakantjadhav270 หลายเดือนก่อน +3

    sir we are all brothers, whether matang or buddhist. we should not fight against each other.
    our grievence is common. shahir annabhau sathe and lahuji salve are great and we have respect for them.
    jaybhim namobuddhay

  • @educatebharat
    @educatebharat 29 วันที่ผ่านมา +1

    Khupach sunder... Itihas jiwant kela tumhi

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 หลายเดือนก่อน +5

    मांग गरीब आहे अशिक्षित आहे त्याला व्यक्त होता येत नाही पण मांग खूप विश्वासू आहे

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      अगदीच बरोबर सर जी... आता पर्यंत मांगाने कोणत्याही महापुरुषांसोबत गद्दारी केल्याचा इतिहास उपलब्ध नाही

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 หลายเดือนก่อน +6

    जय भीम जय अण्णाभाऊ साठे ❤❤🎉🎉

  • @pruthvirajbhagat3579
    @pruthvirajbhagat3579 หลายเดือนก่อน +7

    Very nice.jaybhim.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर जी

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर जी

  • @pirshinde
    @pirshinde หลายเดือนก่อน +4

    Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर जी

  • @rajendramanwar3216
    @rajendramanwar3216 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विचार मांडणी केली सर.

  • @vidhata.
    @vidhata. หลายเดือนก่อน +4

    Very good you are right sir thank you ❤

  • @Richard_Kibert
    @Richard_Kibert 26 วันที่ผ่านมา +3

    अनुकरणात अडकलेला मांग, मातंग, ढोर आणि इतर काही समाज जेव्हा बुद्धांचा विवेकवादी, तार्किक जीवन अनुसरेल तेव्हा त्याला आणि त्यांच्या प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही. फक्त तरुण पिढीला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आणि येत्या काही काळात हा देखील बदल घडून येईलच.

  • @sunilgaikwad7346
    @sunilgaikwad7346 หลายเดือนก่อน +3

    Khup divsani Darshan zal.
    Chan Vichar mandle......!

  • @VenkateshWaghmare-mn3pp
    @VenkateshWaghmare-mn3pp หลายเดือนก่อน +2

    Great Sir Jay Bhim Namo Budhya Jay Bharat Jay Annabhaji Sathe

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 หลายเดือนก่อน +4

    जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय अण्णा भाऊ साठे जय रविदास जय बिरसा मुंडा जय सम्राट अशोक जय काशीराम जय पेरियार जय संविधान जय भारत.. नामोबुध्दाय सबका मंगल हो.. 🙏🏻💐🙏🏻💐एकच नंबर सर.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      जय भीम सर

  • @AGAmol
    @AGAmol 10 วันที่ผ่านมา

    ऐक नंबर सर प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आपलं प्रबोधनाची आवश्यक ता आहे जय लहुजी जय भीम सर

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 หลายเดือนก่อน +2

    Parkhad vichar jay Anna Jay Bhim

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 หลายเดือนก่อน +36

    मातंग समाज अजून पण . लखा बाई करत आहे . खूप दुर्दैव. समाज अजून किती दिवस . जुन्या रुढी जपणार आहे

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर सर... त्यामुळेच प्रबोधनाची गती वाढविणे गरजेचे आहे... ती आपली सर्वांची जवाबदारी आहे

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 หลายเดือนก่อน +3

      मांग आणि Buddhist समाजाने...सुसंवाद करून बंधुभाव निर्माण करणे..आणि विकास करणे

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 หลายเดือนก่อน +2

      आजचे बौद्ध धम्मीय बांधव पण परिपूर्ण बौद्ध नाहीत पण ते पिढी धर पिढी बदलत आहेत. जयभीम ,नमोबुध्दाय जय शिवराय जय आण्णाभाऊ म्हणून स्वाभिमानाने जय जयकार करतात.

    • @prashantgaikwad1833
      @prashantgaikwad1833 หลายเดือนก่อน

      लखाबाई kaay आहे

    • @sanjaywaghmare2682
      @sanjaywaghmare2682 หลายเดือนก่อน +3

      सर तुमचे भाषण खुप आवडले. पण... जातीवादी लोक आपल्या मधे भांडणं लावतात म्हणतात तूम्ही पण अण्णा भाऊ साठे ची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखी साजरी करा.दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. पण आपल्या मधे भांडणं लावण्या साठी जातीवादी सांगतात आणि आपले मातंग समाज तसाच वागतो हेच खुप दुःख वाटते.

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 หลายเดือนก่อน +7

    हा व्यक्ती महापुरुषांचा एकेरी उल्लेख करत आहे हे खटकते.बाकी विचार उल्लेखनीय.छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आमची दैवत

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      सर जी सुझाव दिल्याबद्दल धन्यवाद... यापुढे महापुरुषांचा उल्लेख आदरयुक्त करेल... जाणीवपूर्वक... जय भीम सर

  • @sushilumarmane
    @sushilumarmane หลายเดือนก่อน +2

    सर तुमाला मानाचा कड़क जयभीम

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर

  • @sanjaylokhande6898
    @sanjaylokhande6898 หลายเดือนก่อน +6

    Such a great speesh the truthful 🎉🎉🎉 jay bhim jay lahuji jay shivray

  • @drsalvespeaks
    @drsalvespeaks 24 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम मार्गदर्शन पर भाषण

  • @bhagwatwaghmare2043
    @bhagwatwaghmare2043 หลายเดือนก่อน +3

    Very nice

  • @anandgaikwad8785
    @anandgaikwad8785 29 วันที่ผ่านมา +1

    बौद्ध स्वतःच्या जाती ला,mang जाती पेक्षा उच्च समजत आला आहे. तर हिंदू धर्म सोडायला mang तयार नाही. दोन जाती येक झाल्यावर अन्याय होणार नाही सर. आपला अभ्यास अतिशय चिंतनीय सुबोध, सखोल आहे. विवेक जागा होईल.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      हम साथ साथ है सर

  • @somnathgaikwad28
    @somnathgaikwad28 หลายเดือนก่อน +3

    जय म्यूलनिवाशि नाग वंशी बुद्ध जय भीम जय सविधान जय भारत

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      जय भीम सर जी

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft หลายเดือนก่อน +3

    Khup. Chan. Vyakyan. Sir. Jay. Bhim

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      जय भीम सर

  • @VikyThakur-h5m
    @VikyThakur-h5m หลายเดือนก่อน +3

    Far sunder prabodhan kele sir hech vichar samajala Apekshit ahe .jay bhim sir

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏 शेअर करा सर

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 24 วันที่ผ่านมา +1

    दादा फार महत्त्वाची माहिती दिली

  • @abhimangawli6779
    @abhimangawli6779 หลายเดือนก่อน +2

    Jay Bheem Namo Buddhay Jay aannabhau Jay Sanvidhan.

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  17 วันที่ผ่านมา

      जय संविधान सर

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 หลายเดือนก่อน +1

    सर आपले प्रबोधनात्मक मार्गदर्शन असेच अखंड लाभत राहो हीच मंगलमय सदिच्छा !

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  27 วันที่ผ่านมา

      सोबत राहा

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 หลายเดือนก่อน +5

    प्रा सुकुमार kamle यांचे परबोधन छान वाटते

    • @VikasPathrikar
      @VikasPathrikar  หลายเดือนก่อน

      सुकुमार सर चांगले वक्ते आहेत

  • @user-zy3zt4uo2k
    @user-zy3zt4uo2k 12 วันที่ผ่านมา

    खुप खुप आभार पाथरीकर सर तुमही आणाभाऊ समजावलत

  • @nagoraogangasagar4810
    @nagoraogangasagar4810 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन

  • @narayankamble4811
    @narayankamble4811 28 วันที่ผ่านมา +1

    सर ह्या देश्या मध्येच् काय तर संपूर्ण विश्वा मद्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे विद्वान आणि योगदान कोनत्याही महापुरुष यांचे नाही हे आपल्या देश्याला च काय तर संपूर्ण विश्वाला माहित आहे जयभीम जय संविधान जय लोकश्याही जय भारत

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 20 วันที่ผ่านมา +1

    Very nice congratulations welcome

  • @VikasDhainje-w3t
    @VikasDhainje-w3t หลายเดือนก่อน +5

    अतिशय उत्तम छान मांडणी