पीएमआरडीए नगर रचना योजना (PMRDA Town Planning Scheme)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • पीएमआरडीए च्या वतीने पहिली नगर रचना योजना म्हाळुंगे-माण येथे विकसित करण्यात येत आहे. १२८ किलोमीटर रिंग रोडला लागून अशा अनेक नगर रचना योजना राबवून विकास करण्याचे पीएमआरडीए चे उद्दिष्ट आहे
    अंतर्गत रस्ते (किमान १२ मीटर रुंदी), पाणी पुरवठा, उद्याने, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अग्निशमन यंत्रणा , विद्युत उपकेंद्र, शाळा आणि रुग्णालये, पोलीस आणि अग्निशामक केंद्र अशा अनेक सुविधा नगर रचना योजना च्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत.

ความคิดเห็น • 30