मुलं निघाली गावाला, आम्हा सर्वांनाच आलं भरून | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मुलं निघाली गावाला, आम्हा सर्वांना आलं भरून | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan
    #siduhake #shepherd #banai #dhangarwada

ความคิดเห็น • 192

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 ปีที่แล้ว +107

    मी पण जॉब करतो पुण्यात गेल्या 3 वर्ष पासून बॅचलर आहे. मी खानदेश जळगाव हुन आलोय मी जेव्हा 1/2 दिवस घरी जातो जेव्हा माझी परतीची वाट राहते तेव्हा आई ला खूप रडू येते तिला बागून माझीही मनाची घालमेल होते पण मी तिच्या समोर रडत नई करण मी रडलो तर तिला जास्त रडू येईल. माय बापाचे काळीज ते काळीज असते जस बाणाई वहिनी राडल्या मला माझी आई ची आठवण आली खर felling so sad

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 ปีที่แล้ว

      मी चाळीसगाव चा आहे,व्हिडिओ बघून मला सुद्धा रडायला आले.

    • @ashwinkamble3603
      @ashwinkamble3603 ปีที่แล้ว

      Same situation

  • @PrashantBobade-bl3zk
    @PrashantBobade-bl3zk ปีที่แล้ว +51

    You tube वरील सर्वात चांगले चॅनल कोणाची निंदा नाही खोटे पणा नाही जीवन कसे जगावे याचे आदर्श कुटुंब आहे

  • @maheshmote8581
    @maheshmote8581 ปีที่แล้ว +182

    घार फिरे आकाशी, तिचे चित्त पिलापाशीं

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +40

    बाणाई रडली मलाही खूप रडू आले वाईट वाटले पण मुलांना शिक्षण ही काळाची गरज आहे पण सगळे खूप मुलांना जीव लावणारी चुलता व चुलती आजी आजोबा आहेत पाहून खूप छान वाटले

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar ปีที่แล้ว +22

    दादा vlog सुरू झाल्यापासूनच मला रडू येत होत,किती माया किती प्रेम करता तुम्ही एकमेकांवर,खूप हेवा वाटतो,आपला चॅनल लय पुढे जाणार हाय दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बहिणीकडून तुम्हाला,वहिनी रडताना लय वाईट वाटलं मला लय रडू आले ओ दादा👏❤️

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +5

    तुमच्या कुटुंबात सर्वच एकमेकांवर खुप माया लावतात. असच पाहीजे त्यामुळेच कुटुंबात आनंद वास करतो.धन्यवाद. जय गजानन.

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +41

    आज खरच रडू आल 😢 व्हिडिओ बघून बाणाई कधी रडत नहीपन त्या पण आज रडल्या आई मन पोरा शिवाय लागत नाही किती पण मोठी हो😢

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +53

    दादा, वहिनी रडल्या पण आमचे ही डोळे भरून😢 आले सीमाला सर्वांनी आजोबा, आजी, किसण दादा, वहिनी, दादा सर्वांनी प्रेमाने माया केली सीमा पण रडली दादा आज Video बघून आम्हाला ही रडू 😢😢आले सर्वांची माया प्रेम एवढ लांब राहाव लागत त्यामुळे खूप वाईट वाटल 🙏

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 ปีที่แล้ว

    Salute Tumala

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre ปีที่แล้ว +20

    Radhaysparshi व्हिडिओ माझे सुधा डोळे भरून आले 😢😢. खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌💞💞😍😍😍

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 ปีที่แล้ว +22

    आत्ताच्या काळात अशी मायाळू नाती क्वचित पाहायला मिळतात दादा, ताई रडल्या वाईट वाटले पण मुलांच्या शिक्षणासाठी तडजोड करावीच लागते यालाच तर जीवनाची सायकल म्हणतात.

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 ปีที่แล้ว +24

    आईची माया जगावेगळी 😢

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว +9

    बनाई च रडू बगून मला पण रडायला आलं...शेवटी माया असते ..

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 ปีที่แล้ว

    खरच डोळ्यात पाणी आल

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ सासवड

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 ปีที่แล้ว +3

    आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दु: खी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच, जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच ‘संघर्ष’ ❤️✨💢🔥🌹 धनगरी जीवन हे यूट्यूब चैनल खूपच सुंदर आहे🙏🙏

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +17

    खरच बानाई ला रडताना पाहून मलाही रडायला आले , मी होस्टेलला जाताना आई अशीच रडायची 😥😥

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👌👌👌

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 ปีที่แล้ว +22

    हे सगळे पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मी सुद्धा माझ्या आई-वडिलांपासून दूर शाळेला. मी जतानी माझी आई सुद्धा अशीच रडायची 😞

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +33

    मुलांच्या शाळा आता सूरू होतील. म्हणुन मुले घरी जात आहेत हे छानच आहे. त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा द्या.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +10

    मुलं घरी निघाल्यावर खूप गलबलून आलं. बानई ला पण दाटून आले होते. सागर गडी घेईल सांभाळून.

  • @pradipkharat1324
    @pradipkharat1324 ปีที่แล้ว +3

    सिद्धू साहेब आपल्याला एक विनन्ती आहे तुमी घरीच थांबून संसार करा राव तुमचे जीवन बगुन खूप वाईट वाटतय घरी आई आणि वडील आणि तुमी ईकडे खूप वाईट वाटते राव

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @Home_Remidies
    @Home_Remidies ปีที่แล้ว +5

    दादा बनाई तुमचं सगळ्यांचं मुलांवरचे प्रेम बघून मला तर भरून आलो माझ्या मुलांना पण खूप चुलते चुलतये आहे पण आम्ही मुंबईला वरून घरी गेल्यानंतर कधी माझ्या मुलाला विचारत पण नाही तुमच्या सगळ्यांचे प्रेम बघून रडायला आलं❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +6

    बाणा ई मुल शाळा शिकतात हे छान आहे,तुम्हाला वाईट वाटण साहजिक आहे, पण कूछ पाने के लिये कुछ खोना तो पडेगा...शिकून मोठी झाली तर त्यांची आयुष्य मार्गी लागतील...

  • @avinashsathe9532
    @avinashsathe9532 ปีที่แล้ว +2

    सिधुराव, यात तुमची पोर कोण कोण आहेत?

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 ปีที่แล้ว +10

    2nd नंबर maza लगाला like video कारायला फाइन 🎉🎉

  • @arunapingle330
    @arunapingle330 ปีที่แล้ว +2

    लळा जिव्हाळा...❤

  • @SadhanaGaikwad-dx9eb
    @SadhanaGaikwad-dx9eb ปีที่แล้ว

    Wow dada khup chhan seen 👌👌banai la radu aale khup waite watle😭😭😭😭

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 ปีที่แล้ว

    उद्या हीच मुले शिकुन मोठी होतील. एक चांगले स्थिर आयुष्य जगतील तेंव्हा मुलांना लांब ठेवण्याच्या निर्णयाचा आनंद होईल . बाकी मुले नसतात तेव्हा खूप सुने सुने वाटते. त्यांना दुर ठेवतांना वाईट वाटते हेही खरे.

  • @दिलीपभाऊफराटे
    @दिलीपभाऊफराटे ปีที่แล้ว +1

    सिधुभाऊ मी बारामती येत असतो तुम्हाला भेटायचे आहे तुमचा नंबर काय आहे

  • @snehakadam703
    @snehakadam703 ปีที่แล้ว +4

    डोळे भरून आले पण काय कणार तुम्ही मुलांना शाळेसाठी प्रेरणा देता बघून बरे वाटेल

  • @aslammulani2975
    @aslammulani2975 ปีที่แล้ว

    परिवारातील सदस्य यांचा एकमेकांवर ती खूप जीव आहे

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 ปีที่แล้ว

    Great👍🙏 day

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 ปีที่แล้ว +9

    दादा मुलांना निरोप देताना मन भरून आल😢

  • @sandipkand1747
    @sandipkand1747 ปีที่แล้ว +8

    पाऊस लवकरच सुरू होणार आहे, काळजी घ्या

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 ปีที่แล้ว +22

    शेवटी माय आणि बापच काळीज असते बाणाई वहिनींना रडू आले आणि जाताना सीमा पण रडली अस आई बापाला सोडून जाताना मुलांना पण खूप रडू येते

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq ปีที่แล้ว +3

    हेल्मेट हे घातलेच पाहिजे, खूप गरज आहे,सर्वानी आपली काळजी घेतली पाहिजे.

  • @sangitagholap
    @sangitagholap ปีที่แล้ว +1

    Gavchi aathvan jhali majhiaai khaprachya puranpolya anvaychi pan ata shakyto kuni banvat nahi

  • @premadhote5085
    @premadhote5085 ปีที่แล้ว +1

    Aai Baba chi माया वेगळी असते त्याला जगातील कुठे तोड नाही हे दिवस पण lavkar jatil. मुलानी खूप शिकाव आपले भविष्य ujjwal करावे आणि tumchya kashtache fal तुम्हाला नक्की ch milel. Hich Swami चरणी प्रार्थना om sai ram

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +4

    धनगरी जीवन लय खडतर

  • @KisanBarde-t1i
    @KisanBarde-t1i ปีที่แล้ว +2

    खरच खुप छान विडीओ आहे मला पण खुप आठवन आली आई पपाची मला पण खुप रडायला आलेखास करूनमला पपानाखुप मिस करते कारण तेखुप दुर गेले आहेत बाणाई कधी पण हसत असते पण मुलं चालले तवा रडलीखुप वाईट वाटत👌👌👌💓💓

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 ปีที่แล้ว +2

    मी पण माझे मुले जातांना अशीच रडायची खरंच आईची माया खूप असते कितीही त्रास झाल तरी ती दाखवत नाही म्हणून मुलांनी आई वडिलांना विसरू नये म्हातारपण आणि बालपण सारखेच असते .

  • @harshitaskitchen9
    @harshitaskitchen9 ปีที่แล้ว +1

    दादा व्हिडिओ बघुन डोळे भरून आले

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 ปีที่แล้ว +1

    बाणाई रडताना पाहून डोळे भरुन आहे माझे पण

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +3

    बानाईच रडणे बघुन खुपच मन भरून आले दादा मी पण खुपच रडले. आई, वडीलां पासून मुले दुर राहीलया वर खूप त्रास होतो. आमचे मुल पण सात आठ वर्षायां पासून दूर आहेत. म्हणुन आम्हाला पण खूप रडू आले. शेवटी त्यांच्या भविष्या साठी त्याच्या बरोबर आपली पण परीक्षा असते. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दादा❤❤❤❤❤❤

  • @WanderEchoVlogs7958
    @WanderEchoVlogs7958 ปีที่แล้ว +3

    खरंच आज मला माझ्या वडिलांची आठवण झाली....

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว +2

    आज विडीओ बघुन खुपच वाईट वाटले अक्षरशः रडायला आल पोर होती तेव्हा वाड्यावर आनंदाच वातावरण होत मला पण आईची वडीलांची आठवण आली काळजाचे तुकडे सोडून रहायच आई ला रडायला आल 😢

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 ปีที่แล้ว +2

    बानाई.
    खरंच खूप प्रेमळपणा आहे तुमच्यात,
    आम्हाला भरुन आलं.

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +5

    खरच डोळ्यातून पनी आल दादा 😢😢😢😢😢

  • @kavitabarkade2736
    @kavitabarkade2736 ปีที่แล้ว

    खरच रडू आल आज

  • @sharmilaalhat2547
    @sharmilaalhat2547 ปีที่แล้ว +2

    खूप रडायला आले दादा आम्हाला इकडे वाईट वाटलं तर तुमची काय अवस्था होत असेल हे समजू शकतो

  • @shubhamgarad4793
    @shubhamgarad4793 ปีที่แล้ว +4

    डोळे भरून आले

  • @sachinadegs7544
    @sachinadegs7544 ปีที่แล้ว +1

    सिदू हाके दादा
    तुम्हच्या मेहनतीला लाख लाख सलाम
    शुभेच्छा तुम्हच्या जिद्दीला भावा
    असेच विडीओ बनवत जा
    खरं तर तुम्हची बोलण्याची पद्धत लई आवडली राव
    तुम्हच्या रोजच्या वागण्यावरून तुम्ही किती ग्रेट व्यक्ती आहे हे कळून येते
    साधी मानसं साधी विचारसरणी उच्च विचार
    बाणू वहीनीला नमस्कार
    तुम्हला पुन्हा खूप यश मिळो ही प्रार्थना
    श्री सचिन शंकरराव आदे
    ग्रामसेवक
    रा. मानोली खुर्द ता. राजूरा जि चंद्रपूर

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว +2

    खूप रडू आलं पण शाळा महत्ववाची बाळु मामाच्या नावे चांगभलं

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว

    ब्लॉक पाहून रडू आलं दादा

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 ปีที่แล้ว

    खुप छान ❤

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว +2

    बानाई ताईंना रडताना बघुन आम्हाला पण रडू आले

  • @kavita1232
    @kavita1232 ปีที่แล้ว +1

    मला पण भरून आलं

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 ปีที่แล้ว +2

    बाणाई किती हलव्या मनाची आहे

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ खूप भावनिक होता

  • @wee8842
    @wee8842 ปีที่แล้ว +1

    अरे दादा तु बाप आहे पण आमची बाणाई आई आहे मुलाची ती रडणारच

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว

    बानाई कष्टाळू आहे . आईवडीलांना सोडून जाताना मुलांना व आईवडीलांची रडायला येते पण मुलांना शिकवले पाहिजे .तुम्ही जे कष्ट करतात रानावनात रहावे लागते ते त्यांच्या वाट्याला नको . आता तर पावसाळा तुम्ही पण गावाकडे नाही जात .

  • @deorerahul975
    @deorerahul975 ปีที่แล้ว +4

    मोह माया नका करू मूलाना शिक्षण दया

  • @parneritadka8
    @parneritadka8 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आले बाणाईला पाहुन खुप प्रेमळ कुटुंब आहे मला माझ्या लहान पणाची आठवण झाली गावाकडचे जिवण भारीच आसते

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 ปีที่แล้ว +1

    आम्हाला पण बघुन डोळे भरून आलं 😭 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🚩 जय मल्हार 🚩🙏🙏 आता पाऊस पडणार आहे , झाडा खाली बसू नये 🙏 काळजी घ्यावी 🙏🙏

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 หลายเดือนก่อน +1

    आईची माया आहे रडू तर येनार च 🌹🌹

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq ปีที่แล้ว +2

    सीमा शांत मुलगी आहे आणि दीपा चुणचुणीत हुशार
    मुलगी आहे

  • @sheela5309
    @sheela5309 ปีที่แล้ว

    ❤❤❤🤗banai

  • @नादवर्दीचा
    @नादवर्दीचा ปีที่แล้ว

    आज खरंच रडू आवरलेच नाही. मुलांना शाळेसाठी आई वडिलांनपासून लांब राहावं लागत, शाळे साठी तडजोड करावीच लागते एवढी. प्रत्येक आई वडिलांना एवढेच सांगायचं आहे परस्तीथी बदलायची असेल तर मुलांना शिक्षण देणे खूप गरजेचे आहे. खूप कष्ट आहे ह्या जीवनात .

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว

    दादा रोज विडिओ टाकत जावा ना मी आतुरतेने विडिओ ची वाट बघत असतो

  • @pradipkharat1324
    @pradipkharat1324 ปีที่แล้ว

    घराची जी मजा आहे ती कुठेच नाही मनून तुमी घरचे असेल ते खाऊन संसार करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही

  • @Pappuahire87
    @Pappuahire87 ปีที่แล้ว

    भावा कितीही झाल तर ती आई आहे

  • @shobhakadam4949
    @shobhakadam4949 ปีที่แล้ว +2

    Banai tsinkade pahun aamhalahi khup vait vatal pan aata shala chalu hotil javch laganar

  • @rameshwadve7022
    @rameshwadve7022 ปีที่แล้ว +1

    बनाई रडतिया, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 ปีที่แล้ว +1

    बानाई च्या रडणे पाहून मलाही रडू आले आजचा विडीओ खूप भावूक होता तूमच्या कडून खूप शिकावयास मिळते

  • @AnanyaJadhav-eu9ic
    @AnanyaJadhav-eu9ic ปีที่แล้ว +1

    जीवन खूप कठीण आहे पण मुलांना सोडून राहू शकत नाही पण मुलं ही शिक्षण घेऊन खूप मोठी होतील तुमचं परिश्रम खूप आहे ❤

  • @dashing_gamerz_72
    @dashing_gamerz_72 ปีที่แล้ว

    👌👌🥰🥰

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว

    Tumhala rdayla aale miyevdha lamb asun mala rdayla aale Jay malhar

  • @sonalichavan1719
    @sonalichavan1719 ปีที่แล้ว

    अर्चनाला किती मुले आहेत दादा मला सांगा तुम्ही

  • @ddl44
    @ddl44 ปีที่แล้ว +1

    Banai, khupch goad aahes!nehami tu Hasari distes, saglech tumhi khup Aanandi assta,pahun Khupch Aanand watato,Kayam asech raha!sarwch Balgopalanna khup khup Aashirwaad!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 ปีที่แล้ว +4

    आमची बनाई मायेचा सागर आहे तीला रडताना बघुन मी पण रडली😢

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +1

    मायेने आणि प्रेमाने भरलेले कुटुंब

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 ปีที่แล้ว

    दादा विडिओ पाहुण ऊर भरून आला
    आई ती आईच असते 😢

  • @kamalmohite1295
    @kamalmohite1295 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवता दादा तूम्ही.....
    मी न चूकता रोज बघते....

  • @ganeshnatkar9940
    @ganeshnatkar9940 ปีที่แล้ว +6

    पहिले like krto mg video bghto Dada ❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว

    संपूर्ण व्हिडिओ बघताना डोळ्यातून पाणी वाहत होत बाणाई रडली हे बघून खूप वाईट वाटल दादा आता मुल दिसणार नाहीत व्हिडिओ त

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว

    डोळे भरून आले व्हिडिओ बगतनी

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 ปีที่แล้ว +2

    हो दादा मुलांची चांगली करमणूक होती तुम्हाला

  • @AnushkaDhondge
    @AnushkaDhondge ปีที่แล้ว

    काका तुम्ही कोणत्या गावाचे आहेत

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 ปีที่แล้ว

    Aami jato aamcha gava aamcha ram ram giyava

  • @77manisha
    @77manisha ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ रडू आले खूप शुभेछा मुलांना पुढच्या वाटचालीसाठी

  • @ShankarKamble-g6f
    @ShankarKamble-g6f 11 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा स्वभाव एक नंबर हाई

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 ปีที่แล้ว

    निरोपाचा क्षण फार वाईट असतो 😔😔😔

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 ปีที่แล้ว

    हे जीवन असच आहे आई ती आई च आई-बाबा मूलांची च धडपड असतात माय च्या मायेला अंत नाही विडीओ बघताना माझे डोळे कधी पाणी गाळू लागले मलाच कळल नाही

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 ปีที่แล้ว

    दादा तुम्हाला सर्वांना विशेषतः बाणाईला वाईट वाटलं आम्हाला सुद्धा विव्डिओ बघुन वाईट वाटलं
    पण मुलांनी खुप शिकुन खुप मोठ झाल पाहिजे. ह्या साठी त्यांना शाळे साठी लांब रहाव लागत .तुम्ही चांगला निर्णय घेतला

  • @SonaliGaikwad-cq2fm
    @SonaliGaikwad-cq2fm ปีที่แล้ว

    येवढ्या संगळ्याना जीव लावण सगळं सांभाळुन घेणं हे फक्त एक आईच करु शकतीये

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही किती भावंडे

  • @santoshshirtar3394
    @santoshshirtar3394 ปีที่แล้ว

    काय बोलावे काही कळना दादा

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 ปีที่แล้ว

    दादा छोट्या बाबु लाय भारी छान मस्त आहे काका काकी आई अर्चना बापा हे सगळ्याच सावलीत आजी आजोबा भाऊ बहिणीची माया ममता याचात वाढल्याने तो खुभ खुभ मोठ्या मानुस खुभच मोठा आफीसर होणार आहे खुभच छान छान खुभच शुभेच्छा बाळा खुभच छान मस्त आहे