दादा आई या शब्दात स्वर्गीय आनंद आहे तुमचे इतके बोलण सुरू आहे तरी त्या आईचा जीव तुम्ही खा हे किती वेळ सांगते तुमचे आईवर खूप खूप प्रेम आहे हे लक्षात येते खरच आज आईसाहेब व तुम्हाला पाहून डोळे भरून आले हे आईची प्रेमाची दौलत सगळ्यांना नाही मिळत ती खूप संभाळून ठेवा दादा व आई तुम्ही वाईट बोलू नका मी गेल्यावर कळेल ऐकूनच वाईट वाटले दादांचा या प्रेमावर पुर्ण हक्क आहे तो देवही घेवू शकत नाही तुम्ही आनंद आम्हाला देवून हसवता मग सगळ्याना सुख देणारा देवालाही आवडतो अश्याच सुखी आनंदी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
एकच नंबर व्हिडिओ खूपच छान आहे आईसाहेब जितकं मारतात तितकच प्रेम पण करतात कितीवेळा मारल्या पण त्यापेक्षा जास्त वेळा खा म्हणाल्या माझा मुलगाही सेम असाच बोलतो सेम तू सेम तुमचे व्हिडिओ बघताना त्याची आठवण येतेय सध्या पुण्याला आहे शिकायला
आईसाहेबांचा स्वभाव मला खूप आवडतो दादा..प्रेमळ असंन काय असतं हे आईसाहेबाना पाहिल्यावर समजतं.. धन्य ती माऊली.. त्यांचा आशीर्वाद लाखमोलाचा🙏🏻
अशी आई सर्वाना मिळूदे सर्वांची खूप छान काळजी घेतात आईसाहेब 🙏🙏
खूपच छान आईसाहेब मस्तच,प्रेमळ, धाक ,कष्टाळू ,बोलण्यात वागण्यात करारी, कर्तव्य दक्ष 🙏🙏👌👌👍❤️
माझ्या सासूबाई पणं सेम सेम अशा आहेत, दिसायला वागायला, बोलायला ,शरीर यष्टी,सर्वांविष्यी प्रेम ,कर्तव्य अगदी सेम
खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून
दादा आई या शब्दात स्वर्गीय आनंद आहे तुमचे इतके बोलण सुरू आहे तरी त्या आईचा जीव तुम्ही खा हे किती वेळ सांगते तुमचे आईवर खूप खूप प्रेम आहे हे लक्षात येते खरच आज आईसाहेब व तुम्हाला पाहून डोळे भरून आले हे आईची प्रेमाची दौलत सगळ्यांना नाही मिळत ती खूप संभाळून ठेवा दादा व आई तुम्ही वाईट बोलू नका मी गेल्यावर कळेल ऐकूनच वाईट वाटले दादांचा या प्रेमावर पुर्ण हक्क आहे तो देवही घेवू शकत नाही तुम्ही आनंद आम्हाला देवून हसवता मग सगळ्याना सुख देणारा देवालाही आवडतो अश्याच सुखी आनंदी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
Khupach Chan dada, aai ch Prem milatay, jagatil sarvat Shreemant manus
तूमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमच्या आई या वयात तुमच्याबरोबर आहे great
Mother is very original, superb
रिअल actor आई साहेब 👌👌
एकच नंबर व्हिडिओ खूपच छान आहे आईसाहेब जितकं मारतात तितकच प्रेम पण करतात कितीवेळा मारल्या पण त्यापेक्षा जास्त वेळा खा म्हणाल्या माझा मुलगाही सेम असाच बोलतो सेम तू सेम तुमचे व्हिडिओ बघताना त्याची आठवण येतेय सध्या पुण्याला आहे शिकायला
लय हसले डी पी,अप्रतिम परफॉर्मन्स. आई मस्तच अगदी माझ्यासारखेच बोलते.
खुपच छान रोजचाच विषय पण काहि तरी वेगळ अप्रतीम😂
आईसाहेब always rocks.....👌👌👌👌
आई आपण ग्रेट आहात, आपल्या सारखी खमकी आई प्रत्येक घरात पाहिजे, जी लेकीला अणि सुनेला तिच्या पद्धतीने मान देऊन, माननी राहील. 😊
1 no. Video. Tumhi khot- khot ragvta bahinivar. Pan aaj kharch itke prem kernare bhau kuthe rahlet ata😔
Ani pratyek ghrat ashich aai aste, lekina maher karnari.
Sarv mulanvar sakhech prem karnari.
Aaisaheb khup bhari ahet. Tyancha 420 dialogue nahitar 840 dialogue lai bhari.
😃😃
DP dada aaila kiti uchkaval? 😂😂
लय हसवलंस यार सकाळ सकाळी 😂😂😂😂😂 आई एक नंबर आहे खरंच 🎉🎉🎉🎉❤❤❤
Comedy jabardast 😆aaisaheb rocks
दादा तुम्ही आईला खवळून काढताय म्हणून व्हिडिओ भारी येतात 😂😂😂😂
Tumi bolata na te khup real vatat...mhanun khup chan ahet ...
सासू दवाखान्यात आहे नेऊ काय ...आई शप्पत खूप हसले😂😂😂😂
डेलीच्या विषयावर किती छान जोक जमतात डी पी. ग्रेट. लटलट, थरथर , ४२०, सुगावा, किती मस्त मार पण भरपुर आईंचा. आई ग्रेट. गरीब गाय पोटात पाय 😊😊😊😊
Amachy ghratali kahani parat ripit hote asa fil yeto chan vatat lovely family mast 😉😉
Kalyani is the best and very beautiful and talented lady and must be in every video with maximum footage and dialogues ❤🎉🎉🎉🎉
Mast...stress relif astat sagle video....😊😊 Kuthe aahe tumch dukan?
चला हळू हळू पिंकी पण व्हिडिओ मध्ये यायला लागली आहे.. दादा आजून वाटनी द्यावी लागणार आता.. व्हिडिओ च्या पैसा मधली.😉😄
Agg kashala akkal shikviti tila?? Aplya Dhanu chi mehnat ani ti aytya bilavar 🐍🐍🐍
@@sunitawasnik4097 aapla dhanu😂😂
@@sunitawasnik409700 in
@@sunitawasnik4097🤔
गिळ गिळ डोस 😂😂😂😂😂😂😂१ नंबर
Kalya tondach gor karun thevil😅😅😅aai
Dada lay bhari aai tar ikdam bhari😂😂😂😂😂
Khup bhari vatat dada ☺️🙏
दादा ते भारी होत गिल की गिल😂😂😂
धनंजय भाऊ काय अभिनय केला आहे नाद खुळा आहे.
वरती वेगळं राहणार😂😂😂😂😂
लय भारी प्रेमळ नातं👍👍😀😀
Dada. Kiti. Chan. Bolaty❤1. No
Aai khup changli acting karte
DP- points 👍अभिनय 👌👌👌
Real actors ahet all mast video
Dp dada tumhi Zee marathi vr distay 36 gunu jhodi sereal mde🥳🥳😍😍jam bhari vatty 🥳🥳🥳🥳🥳
मस्त 😂😂😂👌👌🤗लय भारी भाषा
,😂😂😂😂😂😂😂😂,,, Super dada 😅😅😅😅😅
अ
डी पी अशी आई मिळणे कठीण असतात तुझ नशीब खुप चांगल आहे.
Wow kiti mst ahe sagde mla pn family sang ashe video banvav vatte banavnar dada mi pn 😘♥️✔️
भावा, आमच्या आईचा नाद करायचा नाही... आई साहेबाना साठी 🙏🏻
दादा तूमचे व्हिडीओ छान असतात आई मुलाच्या बायकोच्या गोड तक्रारी खुप छान वाटत बघायला पण सारखा मार खाण बर नाही वाटत
Jabardast vlog... Aai saheb mulaga ani mulagi madhe farak karat nahit... Doghehi sarkhech ... Khupch Chan 👌👍🙏... Aajacha video mastch 👍
Kitihi mhantal mulaga mulaga.... Tari muli ya pappancha ladkyach astat (papa ki pariiii)❤
Kirani cha Saman kon bharatay
@@vinayamawinkatti9855lkn1
Tumche video khupch chan astat
Aai ekach number
काकुंचे कानातले भारी आहेत👌👌
😂😂😂😂😂👌सोलापूरी
Majha pn bhau asc Asc krty badgul bodyac🤣🤣
,,🤣🤣🤣🤣🤣 Jaam Dham My lek
Kaku kay otyavar basun parathe latayat hoy..😂😂😂😂saglech bhau ase khadus astat hoy....maze tar 2 khadus hitalr aahet.....
धनंजय भाऊ तुम्ही शर्टावर खूप छान
सगळ्यात भारी ऍक्टिंग आईसाहेब करतात
Khatrnak bhandan.
Bichare dada🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Dada video kadhat ja ..khup छान vatat😊
बर्याच दिवस झाले आईचा विडीओ नाही बघून खूप छान वाटल
Bhadyaa 😂😂😂
Kasli bhari comedy kartay dada purn video bgheparyant hasu bandach hot nahi assal reality aahe video madhe 👌👌
Bhadya 😂😂😂
आईचा अभिनय ऐक नंबर
Tumchi family kayam ashich aanandat aso hee ईश्वर चरणी prarthana
आईपण छान अॅक्टिंग करतात
Raghu maina 😂
AAI SAHEB AAAJ LAI JORAAT AAHETTT...........🤣🤣🤣🤣
घरोघरी मातीच्या चुली 😂😂😂😂😂
Maza bhau same, pan maze baju ghala maze aai nahi
Nice ❤❤❤❤❤
Nice video
Bhau asava tr DP dada sarkh ❤😂
आई साहेब नादच करायचं नाही ...अंह
Barobr aai mhante te lek aahe ti ya gharchi😂😂😂😂
, very nice
❤❤❤❤
ये हात लावायचा नाही.. हेबक आ लय मार खाशील..आईसाहेब❤❤😅
दोनीकुन बोलता राव धनु भाऊ😀😀
काही पन होऊद्या पिंकी ताई मात्र जेवन करन्यात बिजी आहे😊
Kya pan bola...Dp ch Pinki didi var khup Prem ahe
दादा खुप दिवसांनी व्हिडिओ आला. रोज व्हिडीओ टाकत जा. बाबा आई चे नाहीं तर घरातील सर्वांचे लाड करताना दिसतात. तूम्ही पण बाबा ची काळजी घ्या ❤
Naad khula❤
Aai saheb, please var jayach nav naka kadhu. Dhasa dhasa radu yetay.😢😢😢😢😢 Tumhi vayachi 💯 ri gathal. Tabyetichi kalji ghya.
आईसाहेब 😂
खुपच छान सुंदर आहे आज किती लाटणी खाली
😅😅😅😅😅kay dp tuhi pan ani tumchi aai eknuber😮😅😅
अंकिता हल्ली व्हिडीओत येत नाही .तिला आणा .खुप मजा येते
आई❤❤❤😂😂
डी. पी.तुमचे व्हिडिओ महाराष्ट्रातच नाही हैदराबाद मध्ये ही मी बघतेय.छान वाटतं.
चेनाई फाइनल ला गेली दादा अभिनंदन
DP अभिनय 👌👌👌
😊😊 खूप छान
Ly Hasalo 😂😂😂
Konach operation ahe dada
आईसाहेब खरंच तब्येत खुपच वाढली आहे तुम्हाला सगळ शक्य आहे वेळेत कमी करा जानूचे लग्न होईपर्यंत जगायला हवं तरच धनाभाऊ खुष राहिल
आई बरोबरच बोलत आहे.
आई, love you !😂
जेव्हा बघाव तेव्हा आई स्वयंपाक करतात वहिनी स्वयंपाक करताना अजिबात दिसत नाही😮😮😮😢😢😢😢😢😢
Doghe pn kartat swapak.
Karu de ki aaila Kay kam ahe
Kalyani wanted in every video and she is the best ❤️🎉😮
*✊कां कुणास ठाऊक,*
*🤞कांही कळलंच नाही,*
*👍मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*🤔
*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*
*कांही कळलंच नाही.*
*काय मिळवलं, काय कमावलं,*
*काय गमावलं,*
*कांही कळलंच नाही.*
*संपलं बालपण,*
*गेलं तारुण्य,*
*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*
*कांही कळलंच नाही.*
*काल मुलगा होतो,*
*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,*
*कांही कळलंच नाही.*
*केव्हा 'दादा' चा बाबा*
*नंतर 'बाबा' चा*
*'आबा' होऊन गेलो,*
*कांही कळलंच नाही.*
*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*
*कोणी म्हणतं हाती आली काठी,*
*काय खरं आहे,*
*कांही कळलंच नाही.*
*पहिले आई बापाचं चाललं,*
*मग बायकोचं चाललं,*
*मग चाललं मुलांचं,*
*मग चाललं सुनेचं,*
*माझं कधी चाललं*,
*कांही कळलंच नाही*
*बायको म्हणते,*
*आता तरी समजून घ्या* ,
*काय समजू,*
*काय नको समजू,*
*मग इतकी वर्ष समजुतीने*
*कोणा बरोबर घेतली*
*कां कुणास ठाऊक*
*कांही कळलंच नाही.*
*मन म्हणतंय तरुण आहे मी,*
*वय म्हणतंय वेडा आहे मी,*
*या साऱ्या धडपडीत केव्हा*
*गुडघे झिजून गेले,*
*कांही कळलंच नाही.*
*झडून गेले केस,*
*लोंबू लागले गाल,*
*लागला चष्मा,*
*केव्हा बदलला हा चेहरा*
*कांही कळलंच नाही.*
*काळ बदलला,*
*मी बदललो*
*बदलली मित्र-मंडळीही*
*किती निघून गेले,*
*किती राहिले मित्र,*
*कांही कळलंच नाही.*
*कालपर्यंत मौजमस्ती*
*करीत होतो मित्रांसोबत,*
*केव्हा सीनियर सिटिझनचा*
*शिक्का लागून गेला,*
*कांही कळलंच नाही.*
*सून, जावई, नातू, पणतू,*
*आनंदीआनंद झाला,*
*केव्हा हासलं उदास हे*
*जीवन,*
*कांही कळलंच नाही.*
*भरभरून जगून घे जीवा*
*मग नको म्हणूस की,*
*"मला कांही कळलंच नाही.*
*कवी -**_ना धो महानोर_*
🙏🌺🌹😊
*खूपच सुंदर कविता आहे आपल्या सर्वांचे जीवनावर अर्थ समजून, उमजून घ्या मित्रांनो ....आयुष्य मनासारखं जगून घ्या मैत्रिणींनो 🌹🌹🙂🙏*
Mh 22 parbhani 🎉🎉🎉🎉 dp dada
लाटण्यान एकदा शॉट दयाच आई . नाही तर बहिणीला कायच वाटणी देणार नाही दादा
❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
Dada....happy brother day ❤️❤️😊😊
Nashibwan ahat tumhi dp saglyana ayush labho tumhala ❤
खूप छान 😂