सर्वात प्रथम प्लेस्टोर वरती जाऊन तुमचे व्हाट्सअप अपडेट करावे, त्यानंतर समोर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून जॉईन व्हावे धन्यवाद (टीप - जॉईन होण्यासाठी अडचण येत असेल तर प्रथम प्ले स्टोअर वरती जाऊन अपडेट करावे त्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल वर जॉईन होऊ शकता ) Follow the डिजीटल युवा शेतकरी channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va90vKK5kg72Esa1dW0t
आले पिकाला फेरस आनी हुमिक एसिड किवा हुमिक एसिड च्या जाग्यावर तुम्हीं संगितलेल्या कोंत्याही एका कंपनिचे मायक्रोरायजा ड्रीप ने दिले तर चालेल का, अद्रक थोड़ी पिवली झाली आहे.
महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर.
Thanks for your valuable feedback 🙂🌱
Khup jhan sir
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सखोल मार्गदर्शन केले आहे सर....
Thanks for your valuable feedback 🌱
Best information video for every farmer. Thank🙏 you.
Thank you
Khup chan mahiti sir
Spre karu shakato
खुप सुंदर
Thanks for your valuable feedback
Best information
Thanks
मस्त
Mycore प्रणाम
Very nice
Thanks for your valuable feedback
Kande rop sathi use kru shkto ka
कांदा पुनर्लागवड केल्या नंतर वापर करू शकता खताचा पहिला डोस देताना
Kontya stage madhe use karayche sir turila
तूर पिकाला किंवा इतर पिकाला लागवड केल्या नंतर पहिल्या खताच्या डोस सोबत वापर केला तर उत्तम राहते, अधिक माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा धन्यवाद !!
❤❤
धन्यवाद
Adrak sathi chalel ka
Ho
नागपूर ला कुठे मिळेल
Sir whatsapp war videos nhi yet aahe
किती नंबर च्या ग्रुप मध्ये जॉईन आहात आपण
@@digital_yuva_shetkari 1 no chya pan tase follow kele aahe channel whatsapp wr
@@kiranmahalle5408 ok चॅनल वर व्हिडिओ दिसेल तुम्हाला
Ganna madhe Rasynic khtasobat deu sakto ka
Riplya dene
झाडाला चुळ घालून चालेल का ? रॅलिगोल्ड १६ लिटरच्या पंपाला किती प्रमाण घ्यावे ?
@@KailasKaranjkar-y1t 2 gram / liter
whats up group madhe add kase hoyche
सर्वात प्रथम प्लेस्टोर वरती जाऊन तुमचे व्हाट्सअप अपडेट करावे, त्यानंतर समोर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून जॉईन व्हावे धन्यवाद (टीप - जॉईन होण्यासाठी अडचण येत असेल तर प्रथम प्ले स्टोअर वरती जाऊन अपडेट करावे त्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल वर जॉईन होऊ शकता )
Follow the डिजीटल युवा शेतकरी channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va90vKK5kg72Esa1dW0t
आले पिकाला फेरस आनी हुमिक एसिड किवा हुमिक एसिड च्या जाग्यावर तुम्हीं संगितलेल्या कोंत्याही एका कंपनिचे मायक्रोरायजा ड्रीप ने दिले तर चालेल का, अद्रक थोड़ी पिवली झाली आहे.
Video editing app कोणती वापरता sir
Inshot
ऊसा मध्ये कसा रिझल्ट आहे
Best ahe
@@digital_yuva_shetkari कितीला आहे
Zytonic m top 👑
Ok 👌👍