Prataprao Jadhav Oath Ceremony : मै प्रतापराव जाधव, शिंदेंचा खासदाराने घेतली शपथ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
    Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
    पीएम मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ
    पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. गृथ आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 21

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 3 หลายเดือนก่อน +17

    *छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय महाराष्ट्र*

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 3 หลายเดือนก่อน +9

    Congratulations Jadhav Saheb

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 3 หลายเดือนก่อน +7

    श्रीराम जय राम जय जय राम जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन भाऊ

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 หลายเดือนก่อน +9

    राज्यमंत्री पद...😂😂
    त्यापेक्षा अजित पवार ग्रुप परवडला..
    Cabinet Minister नाय दिल तर मंत्रीपदच नाही घेतल...

    • @discostation4539
      @discostation4539 3 หลายเดือนก่อน +9

      Tumchi tevdi pn layki nahi😂😂😂

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 3 หลายเดือนก่อน +3

      अजित पवार गटाला मंत्रिपद नाहीउध्दव ठाकरेंनी महाविकस आघडीतून बाहेर पडावे या साठी भाजपने खेळलेली जबरदस्त खेळी आहे

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 3 หลายเดือนก่อน

      @@discostation4539 शिंदे ला लायकी नुसार मंत्रीपद दिलय..
      जितराम माजी ची Party एकच seat जिंकले पण त्याना Cabinet Minister बनवलेय..
      पण शिंदेला काही दिल तरी काही फरक पडणार माहिती आहे कारण ED अजुन BJP चा हातात आहे...🤣🤣

    • @vinayakbhosale596
      @vinayakbhosale596 3 หลายเดือนก่อน +1

      भावा, राज्यमंत्री पद (स्वतंत्र प्रभार) दिलेल आहे प्रतापराव नाना यांना म्हणजेच हे कॅबिनेट मंत्री सारखच आहे कारण ह्यांच रिपोर्टींग directly PMO ला असत,कोणत्याही दुसर्‍या कॅबिनेट मंत्री कडे नाही.

  • @SuperManupatil
    @SuperManupatil 3 หลายเดือนก่อน +2

    Congratulations Jadhav saheb.. you deserve it 🫡🫡🚩🚩

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 3 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @Mfavour1
    @Mfavour1 3 หลายเดือนก่อน +5

    Shivsena Abhi zinda hai, Well done eknath shinde

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z 3 หลายเดือนก่อน +2

    prataprao❤

  • @EknathPole
    @EknathPole 3 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन प्रतापराव जाधव साहेब

  • @preetisudhajiofficial4162
    @preetisudhajiofficial4162 3 หลายเดือนก่อน +3

    Shivsena Balasahebanchi Eknath Shinden chi

  • @Axb0_1cbz0
    @Axb0_1cbz0 3 หลายเดือนก่อน

    Congratulations जाधव साहेब शिवसेना जिंदाबाद 🎉

  • @NandiniJaiswal-ny4gv
    @NandiniJaiswal-ny4gv 2 หลายเดือนก่อน

    Nashib asav te prataprav sarkha🎉

  • @Manoj-oy4tb
    @Manoj-oy4tb 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @Axb0_1cbz0
    @Axb0_1cbz0 3 หลายเดือนก่อน

    शिवसेने चे खासदार 🎉❤

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 3 หลายเดือนก่อน

    राज्यमंत्री केलंय,कॅबिनेट मंत्री मिलिंद देवरा ला करणार