कानडा राजा पंढरीचा | Kanda Raja Pandhricha |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2022
  • कानडा राजा पंढरीचा | Kanda Raja Pandhricha |#policesinger
    #bhajn
    #singer
    #भजन
    #devotional
    #vitthalbhajanmarathi
    #kirtan
    #वारकरीभजन
    #अभंग
    टीप : इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करून आपल्या वर्दीतील कलाकाराला सपोर्ट करा व व्हिडियो आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा like करा शेअर करा ही आग्रह विनंती आहे .
    1) जातो माघारी पंढरीनाथा
    • जातो माघारी पंढरीनाथा ...
    2) अवघे गरजे पंढरपुर
    • Awaghe Garage Pandharp...
    3) माय बापा विठ्ठला
    • माय बापा विठ्ठला || m...
    4) मित्र वनवण्यामध्ये गारव्या सारखा
    • मित्र वनव्यामध्ये गारव...
    5) कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    • कधी लागेल रे वेड्या गो...
    6) जिंदगी एक किराये का घर है
    • Video
  • เพลง

ความคิดเห็น • 1.1K

  • @rohitrk79
    @rohitrk79 ปีที่แล้ว +22

    वर्दीतील वारकरी , धन्य झालो आवाज ऐकून.....

  • @swapnakulkarni903
    @swapnakulkarni903 ปีที่แล้ว +12

    वर्दी तरी भक्ती आणि भक्ती तरे वर्दी चे अलभ्य रूप लावा किती किती अनोखा हा संगम थ्री वार नमस्कार ही भक्ती अशीच विठ्ठल चरणी सदैव राहू दे हीच प्रार्थना 👍👍🙏👍🙏🙏

  • @jaywanthanumantdamgude8569
    @jaywanthanumantdamgude8569 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्र पोलीस दलातील विकास कसबे सर आपणांस मानाचा मुजरा! आपण कानडा राजा पंढरीचा अजरामर भक्ती गीत सुरेल आवाजात गाऊन मंत्रमुग्ध केले.धन्य आपले माता- पिता त्यानी गुणगान मुलाला जन्माला घातले .आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      मनापासून आभार ❤️🌺🙏

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 ปีที่แล้ว +14

    हा माणूस कुणालाही वाईट शब्दात बोलत नसणार 👌

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว +1

      ❤️💐

    • @pandurangkolekar1523
      @pandurangkolekar1523 ปีที่แล้ว +1

      सर एकनबर आवाज आहे आपला आपल्या ल्या ईश्वर देणगी आहे असेच अभंग आपल्या वाणीतुन आम्हाला ऐकवत ठेवा अशी ईश्वर चरणी प्रार्थणा

  • @kalpanabangude2319
    @kalpanabangude2319 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्र पोलिस सलाम तुमच्या कार्य ला आणि अतिशय सुंदर आवाज 💐💐🙏🙏

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      Thanks 🌺👏❤️

    • @gkswami412
      @gkswami412 ปีที่แล้ว +1

      @@VikasKasbeOffical छान आवाज आहेसरतुमचा

    • @vinayakjoshi448
      @vinayakjoshi448 11 หลายเดือนก่อน

      Very nice Sirji 🎉

    • @prakashmathapati5416
      @prakashmathapati5416 5 หลายเดือนก่อน +1

      🎉 sr very sweet your voice

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +7

    एकाचा शिपाई जनार्दन जनार्दनांचे शिपाई ईश्वर रामकृष्ण हरी🇮🇳

  • @user-pk4di9nr1u
    @user-pk4di9nr1u ปีที่แล้ว +12

    🌹वर्दीतील भगवंत 🌹
    सलाम सर तुमच्या आवाजाला 🙏🙏🙏

  • @dinkarsontakke4454
    @dinkarsontakke4454 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर कानडा राजा पंढरीचा अभंग म्हटला आहे

  • @sachingawade8809
    @sachingawade8809 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर आवाज साहेब पांडुरंगाची कृपा सदैव अशी राहूदे

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 ปีที่แล้ว +5

    हे आहेत महाराष्ट्र पोलीस जगात भारी देव देश दोन्ही सांभाळतो सर एक नंबर तुम्हाला मानाचा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 ปีที่แล้ว +4

    माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार

  • @rameshsapakale8433
    @rameshsapakale8433 ปีที่แล้ว +42

    अप्रतिम सरजी, माझ्या महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस म्हणजे अष्टपैलू कार्य करणारे खरे रक्षक आहेत. महाराष्ट्र पोलीस बंधू -भागिनींना मानाचा मुजरा.

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावेल असा छंद आणि आवाज 👌🌹💐🚩🙏👍

  • @ravindramankar73
    @ravindramankar73 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सर खरंच आवाजाला तोड नाही राम कृष्ण हरी 🙏

  • @tukaramshendage8736
    @tukaramshendage8736 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल......
    राम कृष्ण हरी माऊली

  • @surekhapatil2228
    @surekhapatil2228 ปีที่แล้ว +2

    रक्षक आहेत महाराष्ट्रचे वा छान आवाज पांडुरंगाची कृपा अशीच राहो

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 ปีที่แล้ว +3

    माऊली

  • @rb3081
    @rb3081 ปีที่แล้ว +5

    🌹🌹खुपच छान आवाज आहे सर 🌹🌹
    🙏🙏🙏

  • @ramdasbholankar2990
    @ramdasbholankar2990 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर गायन . पूर्व पुण्याई चे संचित जमा .

  • @mhatardeoshelke3869
    @mhatardeoshelke3869 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर आहे धन्यवाद

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 ปีที่แล้ว +7

    एवढ्या धकाधकीच्या नोकरीतून हा छंद निश्चितच मानसिक बळ देणारा असेल..... सगळी thkavat पळून जात असेल 🙏🙏🙏👌

  • @jotiramkhade2623
    @jotiramkhade2623 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र साहेब महाराष्ट्र पोलीस सलाम तुमच्या कार्याला

  • @sonaliwagh9736
    @sonaliwagh9736 ปีที่แล้ว +2

    Wah khupach chaan sir ji 👌👌👍👍apratim

  • @rameshsonekar7763
    @rameshsonekar7763 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम साहेब.जयहरी.

  • @VikasKasbeOffical
    @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว +5

    Thanks all 💐❤️ कृपया चॅनल सबस्क्राईब करा video share _ like करा आणि आपल्या वर्दीतील कलाकार ला सपोर्ट करा . जय हिंद 🙏

  • @EkanathSingare-de3zc
    @EkanathSingare-de3zc ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर राम कृष्ण हरी 🚩🌹🙏

  • @prasadmadas9658
    @prasadmadas9658 ปีที่แล้ว +2

    एकदम मन प्रसन्न झाले आहे साहेब

  • @tanajiyadav1886
    @tanajiyadav1886 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम साहेब रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz ปีที่แล้ว +8

    Heartly salute to police department of Maharashtra 🙏🏻

  • @shivajikadam5403
    @shivajikadam5403 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर खूप छान गायण

  • @satishnanvate
    @satishnanvate 7 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी शुभेच्छा

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 ปีที่แล้ว +1

    खरच छान गाणं गायलं त्यांनी आणि पेटीवादन तर 👌🏻

  • @shreyapatilambad6422
    @shreyapatilambad6422 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन सर ❤

  • @madhavkharat743
    @madhavkharat743 ปีที่แล้ว +3

    खूप छान साहेब अप्रतिम आवाज आहे

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 ปีที่แล้ว +1

    खूब छान,आपली संस्कृति
    चा रक्षण केला।👌👍🙏🌹🙏☺️

  • @prakashshelar9886
    @prakashshelar9886 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder Aawaj Sir

  • @mohankelkar13
    @mohankelkar13 ปีที่แล้ว +4

    आपला आवाज गायकी उत्तम आहे.भक्ति भाव हि जाणवतो.या संगित क्षेत्रात चांगल भवितव्य लाभेल.जास्त वेळ द्या गाताना आपण आत्मानंद हि मिळवत आहात.छान सुंदरएकत रहावस वाटत .

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      खुप मनापासून आभार ❤️💐👏

    • @vitthalkhatkar490
      @vitthalkhatkar490 ปีที่แล้ว

      अति सुंदरं

  • @atulkothari5718
    @atulkothari5718 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर आवाज❤

  • @dnyaneshwarbhor5555
    @dnyaneshwarbhor5555 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली. अति उत्तम धन्यवाद

  • @yadoraosonwane9866
    @yadoraosonwane9866 ปีที่แล้ว +1

    खुप छान जय हरी विठ्ठल

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว +10

    सर खूपच सुंदर आवाज आहे तुमचा
    असेच गत रहा ,तुमच्या आवाजात अजून गाणी ऐकायची ईच्छा आहे
    धन्यवाद सर 🙏🏿🌹👏👏👏👏

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว +1

      नक्कीच रेखाजी 💐❤️👏
      आभार

    • @ravindrachaudhari3482
      @ravindrachaudhari3482 ปีที่แล้ว

      Khuh Chan ravindra Chaudhary

    • @ravindrachaudhari3482
      @ravindrachaudhari3482 ปีที่แล้ว

      😁

    • @mahadevtagade6683
      @mahadevtagade6683 ปีที่แล้ว

      😊😅😮😂🎉😢😂😂😂😢🎉🎉🎉😊😊😊😅😅😅😮❤❤❤❤😂

    • @chhatradharsalve6228
      @chhatradharsalve6228 ปีที่แล้ว

      अति मन प्रसन्न करणार मधुर स्वरात गायलेल भजन

  • @arundatkhile4106
    @arundatkhile4106 ปีที่แล้ว +29

    साहेब महाराष्ट्र पोलीससेवेचे काम करत आसताना आपण फार सुंदर गाता.अभिमान वाटतो तुमचा.तुम्हाला ईश्वरी देणगी भेटली आहे. आपले धन्यवाद.

  • @abhimanyudaingade7993
    @abhimanyudaingade7993 ปีที่แล้ว +1

    Apratim Gayle ahe.Ram Krishna Hari Mauli.🌺🙏

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 10 หลายเดือนก่อน +1

    वर्दीतल्या वारकर्याला माझा जय हरी,धन्य माता पिता तयाचिया, मानलं तुम्हाला साहेब,

  • @salamatamboli6679
    @salamatamboli6679 ปีที่แล้ว +3

    सर आपल्याला ईश्वरी शक्ती आणि देणगी आहे देवाने आपल्याला समाजसेवेसाठी या भुतलावर पाठविलेले आहे 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💅💅💅💅🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      खुप मनापासुन आभार 🌺❤️👏

  • @ashoktolne6620
    @ashoktolne6620 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त आहे आवाज

  • @anitapande9698
    @anitapande9698 ปีที่แล้ว +1

    Khup bhagyawan aahet Aai vadil jyancha poti ha suputra janmala..many blessings to this officer

    • @VikasKasbe
      @VikasKasbe ปีที่แล้ว

      खुप मनापासून आभार 💐❤️

  • @jayshreetripathi2164
    @jayshreetripathi2164 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गायन...वादन ...मनाच्या गाभऱ्यातून आलेली ही रुद्यपूर्न हाक .... अहहहा...अतिशय भावपूर्ण ...

  • @shivajithombare7903
    @shivajithombare7903 ปีที่แล้ว +3

    खूप छान... जय हरी माऊली

  • @ravikantmali7342
    @ravikantmali7342 ปีที่แล้ว +4

    लईईई भारी, जय हरी, माऊली 🙏🏻

  • @arvindkulkarni5439
    @arvindkulkarni5439 ปีที่แล้ว +1

    खुप छान सरजी. अप्रतिम. अरविंद. कुलकर्णी.

  • @user-qn5tg4ov6y
    @user-qn5tg4ov6y 11 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय जय श्री हरि

  • @gajananpatil9358
    @gajananpatil9358 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण माऊली फार सुंदर गातात नमस्कार पोलिस दादा माऊली ची कृपा तुमच्यावर अशिच राहु दे

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर आवाज.पांडुरंगाची कृपा सदैव आपल्यावर राहो.👍🌹🙏

  • @gajananotari371
    @gajananotari371 ปีที่แล้ว +1

    1ch nambar sirji👍👍👌

  • @kalyanmharaj6259
    @kalyanmharaj6259 ปีที่แล้ว +1

    आतीशय भारी आम्हावारकर्याला लाजवीन इसे

  • @meerapawar5545
    @meerapawar5545 ปีที่แล้ว +6

    वावं पुलिसवाले काय कम्मालच भक्तिगीत गायला अभिनंदन

  • @sanjayraut2561
    @sanjayraut2561 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायन जय जय राम कृष्ण हरी

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर

  • @achyutdone6816
    @achyutdone6816 8 หลายเดือนก่อน +2

    Vary nice ❤❤❤❤❤

  • @deepakshewale2263
    @deepakshewale2263 ปีที่แล้ว +4

    साहेब अतिशय श्रद्धापूर्वक अंतकरणपूर्वक भावपूर्वक हृदयातून आपण कानडा राजा पंढरीचा माऊलींच्या चरणी आपण हे भजन माउलींना अर्पण केले छान आवाज माता सरस्वतीची अतिशय कृपा आहे तुमच्यावरती असेच कृपादृष्टी कायम तुमच्याव राहा्वो आणि असेच सुंदर भावगीत आपण आमच्यासाठी गात राहावे सलाम तुमच्या गायकीला तुम्हाला मनापासून
    जय हरी
    जय हिंद

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว +1

      खुप खुप मनापासुन आभार 👏💐❤️
      असच प्रेम राहू द्या हीच अपेक्षा

    • @sahadupalve2582
      @sahadupalve2582 ปีที่แล้ว

      Farach.god.aavaj.police.dalatsudha
      Bhari.kalakar.aahet.hi.tar.navalaichi
      Bab.aapalya.pudil.vatchalis.shubhechya.❤❤❤❤❤❤

  • @prashantgurav9059
    @prashantgurav9059 ปีที่แล้ว +3

    खरच उत्तम सुरेख गायन केलात सर❤❤❤

  • @pyarelaldubey8057
    @pyarelaldubey8057 8 หลายเดือนก่อน +1

    बहुत बढिया आवाज

  • @rajendraborase2106
    @rajendraborase2106 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आवाज आहे सर तुमचा माझ्या सलाम आहे सरांना
    साहेबांनी अप्रतिम अभंग गाईला धन्यवाद सर

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  9 หลายเดือนก่อน

      खुप मनापासुन आभार 💐❤️👏

  • @tejasbhandare6401
    @tejasbhandare6401 ปีที่แล้ว +3

    जय.हरी.साहेब.माऊली

  • @lalamandale
    @lalamandale ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आवाज आहे सर तुमचा ❤🙏

  • @sudhirhambirrao8134
    @sudhirhambirrao8134 ปีที่แล้ว +1

    Sunder gayalay!

  • @sudhakarjambhulkar1910
    @sudhakarjambhulkar1910 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर सर,वर्दीतही अभंग आवाज, आलाप , भाव, अप्रतिम satute

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @sandiprajput1171
    @sandiprajput1171 ปีที่แล้ว +5

    👌👌अतिशय सुंदर अभंग गाईले आहे
    साहेब तुम्ही 🙏🙏राम कृष्ण हरी🌺🌺🌺🌺

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      Thanks 💐❤️👏

    • @ushadeo9049
      @ushadeo9049 ปีที่แล้ว

      विठ्ठलाप्रती भक्ती आर्तता आणि अभंगांची निवड अप्रतिम मुलायम मखमली आवाजाची देणगी
      देशसेवा करता करता गाण्याचा छंद जोपासला
      खूप अभिमान आहे खूप खूप आशिर्वाद गात राहावे

  • @user-dp7wt3qd5t
    @user-dp7wt3qd5t ปีที่แล้ว +2

    Khup chhan mast ch ❤

  • @user-nb9qf9zg2m
    @user-nb9qf9zg2m ปีที่แล้ว +2

    भगवंत हा आपल्या रुदयातच आहे, तो कलला पाहिजे ।जय जय रघुवीर समर्थ।

  • @vishwasbhise1531
    @vishwasbhise1531 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम!भक्तिमय वातावरण निर्मिती.

  • @ramlingappapatil
    @ramlingappapatil ปีที่แล้ว +4

    God bless you sir this is the one of best song🎉ram Krishna Hari

  • @shivajibhusari-zr7xn
    @shivajibhusari-zr7xn ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर साहेब तुमचा आवज . रामकृष्ण हरी

  • @VaishnaviKanse17
    @VaishnaviKanse17 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर गायन केले सर

  • @lahuraoshembade2056
    @lahuraoshembade2056 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन खूप खूप छान 🙏

  • @vishnukondhalkar341
    @vishnukondhalkar341 ปีที่แล้ว +4

    आवाजाला तोड नाही खरज अप्रतिम गायन🙏🙏🙏

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      Thanks 💐❤️👏

    • @bhagwanshid5369
      @bhagwanshid5369 ปีที่แล้ว

      वा किती छान आवाज साहेब🙏 👌

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 ปีที่แล้ว +1

    कसबे साहेब अप्रतिम अभंग

  • @pankajvaidhay751
    @pankajvaidhay751 ปีที่แล้ว +1

    व्वा....... खरंच खुपच छान....❤

  • @bugulpatil381
    @bugulpatil381 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली

  • @vitthalgite3861
    @vitthalgite3861 ปีที่แล้ว +4

    खूप छान गाता सर राम कृष्ण हरि

  • @sudhakarjeughale7165
    @sudhakarjeughale7165 ปีที่แล้ว +1

    साहेब अप्रतिम आवाज, लयबद्धता, सुमधुर संगीत साथ हा अभंग श्रवण करून धन्य झालो साहेब अप्रतिम

    • @VikasKasbeOffical
      @VikasKasbeOffical  ปีที่แล้ว

      खुप मनापासून आभार 💐❤️

  • @pravinchavan9265
    @pravinchavan9265 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर सरजी🎉🎉🎉🎉

  • @pratibhakesarkar4546
    @pratibhakesarkar4546 ปีที่แล้ว +3

    खूप छान गाता सर.राम क्रुष्ण हरी

  • @ashokdhalpe905
    @ashokdhalpe905 ปีที่แล้ว +4

    सलाम सर तुम्हाला🙏

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 ปีที่แล้ว +2

    अंगावर शहारे आलेत ...साहेब खूप सुंदर आवाज. छान 🌹🙏🙏

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 ปีที่แล้ว +1

    एकदम छान माऊली

  • @gulabbedse5809
    @gulabbedse5809 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आवाज मस्त नंबर राम कृष्ण हरी माऊली ☝️👍👍👍🙏🚩

  • @babasahebpawar3458
    @babasahebpawar3458 ปีที่แล้ว +3

    खूप छान गायला जय हरि माउली

  • @madhukarsutar4158
    @madhukarsutar4158 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर 👌👌

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 ปีที่แล้ว +3

    Waaaaaah, excellent performance 👏👏👏👏👏👌👌👌👌👌

  • @surekhakanade7800
    @surekhakanade7800 ปีที่แล้ว +3

    सर आज एकादशी आहे सकाळी गाण ऐकून मन प्रसन्न झाल

  • @uttamkadam4290
    @uttamkadam4290 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुरात तालात गायले सर अभिनंदन

  • @suyogpatil810
    @suyogpatil810 10 หลายเดือนก่อน +1

    साहेब पांडुरंची सेवा आणि लोकांची सेवा फरक आहे ना सेवेत 🙏🌹🙏

  • @ashokkasar3063
    @ashokkasar3063 ปีที่แล้ว +5

    Very nice voice I proud of you, being a police officer y are in satsang, may God bless you.

  • @suvarnadhumal7787
    @suvarnadhumal7787 ปีที่แล้ว +5

    Really great sir hat's to you and proud of you how melodious voice very nice respected Sir

  • @ganeshsonawane1820
    @ganeshsonawane1820 ปีที่แล้ว +1

    Superb मस्त 👌

  • @walmikgawande6379
    @walmikgawande6379 ปีที่แล้ว +1

    Sundar prastuti 👌👌

  • @vasantbhirud6283
    @vasantbhirud6283 ปีที่แล้ว +6

    साहेब खुप सुंदर आवाज आहे. असेच छान गात रहा सर अप्रतिम आवाज.