Narendra Patil Vs Maratha Andolak | फडणवीसांचा टॅटू दाखवला, चर्चेत राडा | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 298

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 หลายเดือนก่อน +102

    नरेंद्र पाटील यांना साधा कामगारांचा प्रश्न सोडवता येत नाही आपण जरांगे पाटलाची बरोबरी करू नये त्यांचं कार्य महान आहे स्वतःच्या युनियनचे लोक तुमच्यावर प्रचंड नाराज आहेत

    • @MahadeoraoPawar
      @MahadeoraoPawar หลายเดือนก่อน +6

      Narendra patil yedgheun pedgaonla jatata mukhyamantri rabri shikka àhe srva satta Devendra aahe

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +1

      Drama queen manya Jarange cha kay kaay kaarya aahe?😂 Jarange peksha jast kaam tar amchya ward madhla Nagarsevak karto.

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l หลายเดือนก่อน

      बामन्या तू कश्याला तुझी माय ghalto इत 😂​@@Pkulkarni9054

    • @hanumantsakunde839
      @hanumantsakunde839 หลายเดือนก่อน

      लोकमत भिकमत बहिष्कार टाका.

    • @Shaswatsanatani
      @Shaswatsanatani หลายเดือนก่อน

      ​@@Pkulkarni9054 🤯🤯🤯

  • @balajisolanke3497
    @balajisolanke3497 หลายเดือนก่อน +85

    नरेन्द्र पाटील येवढं लाचार होताल अस वाटल नव्हत, तुम्ही तुमच्या जन्म दात्या बापाचं नाव हातावर न काढता येक्या वेगळ्या माणसाचं नाव काढता..
    जनाची नाही तरी मनाची तरी आसू दया

    • @शामरावलवंदे
      @शामरावलवंदे หลายเดือนก่อน +1

      हातावर ट्याटु देवा, देवीची स्वतःच्या आई बापाचा नसुन, एका राजकीय पक्षाचे नसुन मराठा समाजाला विरोध करतात त्या लोकांचे हातावर गोंदनं,ते मराठा समाजाचे काय होणार ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 หลายเดือนก่อน +1

      याचा बाप कोण माहिती नसेल

  • @universalvage9786
    @universalvage9786 หลายเดือนก่อน +59

    नरेंद्र तू मिशा काढून सिग्नल वर उभा राहा.

  • @nitinadamanepatil
    @nitinadamanepatil หลายเดือนก่อน +62

    नरेंद्र पाटील... हातावर नाव गोंदून तुम्हाला काय साध्य करायचे किती लाचारी..😮

  • @prakashbhadange121
    @prakashbhadange121 หลายเดือนก่อน +32

    नरेन्द्र पाटलांनी खर तर त्यांच्या एका टिरी (ठूंगणावर ) नरेंद्र व दूसर्या टिरीवर देवेंद्र असे गोंधावे 😮

  • @ramkatare8667
    @ramkatare8667 หลายเดือนก่อน +31

    एकच वादा मनोज दादा

    • @bharatshinde7
      @bharatshinde7 หลายเดือนก่อน +3

      नरेंद पाटील हातावर नव-याचे नाव गोंदतात.

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q หลายเดือนก่อน +21

    गंगाधर दादा जय शिवराय

  • @vinayakzodpe6998
    @vinayakzodpe6998 หลายเดือนก่อน +40

    नरेंद्र पाटील जरा वडीलाच आदर्श घ्या.तुमच्यात तर लाचारी दिसते.

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 หลายเดือนก่อน +7

    गंगाधर कळकुटे सर योग्य मुद्दा मांडतायत..✌️🚩

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 หลายเดือนก่อน +17

    नरेंद्र पाटील च महिले सोबत लग्न झाले आहे किंवा कसे??

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 หลายเดือนก่อน +20

    आता कसे जरांगे पाटील म्हणतील तसे जय जिजाऊ जय शिवराय

  • @abhijitdhumal6685
    @abhijitdhumal6685 หลายเดือนก่อน +19

    नरेंद्र पाटील आपण आपल्या वडिलांच्या हौतात्म्य ची थोडी जाण ठेवा.. तुम्ही विधान परिषेदेच्या तुकड्या साठी समाजाशी गद्दारी करू नका.. येणारा काळ तुम्हाला कधी माफ करणार नाही..

  • @Adv.dhaygude9703
    @Adv.dhaygude9703 หลายเดือนก่อน +14

    नरेंद्र प पाटील साहेब आपण जर आपल्या वडिलांचे म्हणजेच वंदनीय अण्णासाहेबानचे नाव लिहिले असते तर तुमच्याबद्दल आदर कैक पटीने वाढला असता.

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 หลายเดือนก่อน +13

    नरेंद्र पाटलांनी लाचारी स्वीकारू नये आणि हो सर्वसामान्य मराठा समाज हा फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र पाटील तुम्ही आपल्या बापाचं कार्य आठवा त्यानी जीव दिला समजसाठी तुम्ही चाता

  • @shitaldeshmukh1969
    @shitaldeshmukh1969 หลายเดือนก่อน +9

    ओ नरेंद्र.... बँका... कर्जाला आगोदर घान खत मागते.... मला जमीन....15 गुंटे... तर कर्ज कस भेटल मला... उद्योग साठी...... बँक तर देत नाही.... मी मराठा आहे.... बोला नरेंद्र पाटील.....

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q หลายเดือนก่อน +22

    जय शिवराय मनोज जरागें पाटील

  • @NavnathKolhe-b3m
    @NavnathKolhe-b3m หลายเดือนก่อน +2

    एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @balajigaikwad1843
    @balajigaikwad1843 หลายเดือนก่อน +12

    आण्णासाहेब पाटील लोण फक्त मोठ्या
    उदोजकालाच मिळत गोर गरिबाला नाही
    मिळत बॅक म्यनेज होत नाहीत

  • @dipakdavkar6216
    @dipakdavkar6216 หลายเดือนก่อน +3

    नरेंद्र पाटील तुम्ही मराठा समाजाची आहेत म्हणून आम्हला लाज वाटते तुमची

  • @Gy4fd
    @Gy4fd หลายเดือนก่อน +13

    सकल मराठा समाजाचे एकमेव निर्विवाद नेते मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि सकल मराठा समाज अगदी कुठल्याही परिस्थितीत ठामपणे दादांच्या सोबत आहे..

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw หลายเดือนก่อน +8

    Only Manoj jarange patil saheb

  • @pandurangredekar6543
    @pandurangredekar6543 หลายเดือนก่อน +16

    मनोज जरंगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र लाज धरा सर

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र पाटील यांना पश्चाताप होत असेल.असा कुलदिपक निघाला.

  • @BaluSurayavshi-xd2hh
    @BaluSurayavshi-xd2hh หลายเดือนก่อน +7

    Manoj Patil 🙏🙏🙏🙏💯💯💯

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 หลายเดือนก่อน +7

    पाटील लाचार वागू नका
    नाही तर मराठा स्वतःला म्हणू नका

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd หลายเดือนก่อน +1

    मंत्रिपद साठी टॅटू काय काय बी काढून घ्यायला तयार आहेत

  • @sandhyakadam7493
    @sandhyakadam7493 หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र दादा,आण्णासाहेब पाटील हे मराठा आरक्षणासाठी शहीद झाले....आपण जरा वेगळी भूमिका घेत आहात....हा generation gap वाटतो मला....परंतु या गॅप चां खूप मोठा तोटा समाजाला होत आहे.....दादा

  • @RAMAavare
    @RAMAavare หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र पाटील लाचारी सोड राजकारणा साठी लाचार होऊ नको राजीनामा दे व पाटीलच्या आंदोलनाला पाठिंबा दे हि खरी अण्णा साहेब पाटील याना श्रध्दांजली

  • @DinkarDhavane
    @DinkarDhavane หลายเดือนก่อน +7

    तुमच्या वडीलांनी जे केले ते तुम्हांला करता येणार नाही

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 หลายเดือนก่อน +1

    अण्णासाहेब पाटील कुठे.मराठा विरोधी नेता नरेंद्र पाटील कुठे

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 หลายเดือนก่อน +2

    स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणारे लोक काही आहे समाजामध्ये आमच कसं फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र पाटील किती खोके घेतले आहे किती मिळाले आहे ते सांग आता थोडे दिवस थांब कळेल

  • @prashantbiradarkallurkar3995
    @prashantbiradarkallurkar3995 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस साहेब यानी दिल पण घातल पण सदावर्ते कोर्टात जायलाच लावणारे फडणवीस की मग तुम्हालाच जरागे पाटील मनतात तस करा सत्तेत बसहु

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 หลายเดือนก่อน +5

    बेकायदा सरकार चालवताना काही अडचण आली का
    देशाचे प्रमुख न्यायमूर्तींचे अगदी घट्ट मित्र आहे सगळी सुत्र हातात आहे मग 80%मराठा समाज लाभार्थी असताना उर्वरित 20%वाल्यांनी काय घोडं मारलंय

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र फक्त देवेंद्र फडणविस किती ग्रेट आहेत हे पट वून देण्यासाठी आहे..
    त्यासाठी त्यांना हे पद दिलेल्या आहे

  • @ajayalanjkar
    @ajayalanjkar หลายเดือนก่อน +1

    किती गरीब आहे त्या 1 लाख लोकामध्ये ते सांगा साहेब.....सगळे कर्ज मालामाल लोकांना मिळाले अजूनही गरीब लोक या योजनेपासून वंचित आहेत..

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 หลายเดือนก่อน +3

    Only one jarange patil 🔥💯💪

  • @dinkarchemte5872
    @dinkarchemte5872 หลายเดือนก่อน +1

    न टिकणारं दिलं पण तुमचाच माणूस कोर्टात पाठवला आणि घालवलं

  • @mangeshyelkar9368
    @mangeshyelkar9368 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र पाटील तुमच्या महामंडळाचे पैसे दहा-दहा महीने झाले येत नाहीत ते बगा अगोदर
    काय तुमची योजना वैताग आला आम्हाला महामंडळाच्या ऑफीसला सारख जाऊन

  • @DinkarDhavane
    @DinkarDhavane หลายเดือนก่อน +6

    तुमाला किती पसा दिला

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 หลายเดือนก่อน +1

    कमळाबाई ला महाराष्ट्र राज्य तुन हद्दपार करूया,,, मराठ्यांचा ढाण्या वाघ संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत,,,,

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 หลายเดือนก่อน

    गंगाधर काळकुटे सर तुम्ही योग्य भुमिका मांडतात त्यामूळे तुमच अभिनंदन 👌👌👌👌👌😊👏👏👏👏👏👏

  • @DipakKale-n6g
    @DipakKale-n6g หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @stories-2
    @stories-2 หลายเดือนก่อน +3

    ह्या आमदाराला काय धतुरा कळत नाही 😂😂😂😂😂😂😂😂

  • @SunilBhagat-s7u
    @SunilBhagat-s7u หลายเดือนก่อน

    Manoj Dada Tum Aage badho Ham Tumhare Sath Hain Ek Maratha lakh Maratha Kothi Maratha Jay shivray

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र पाटील तुम्हाला आण्णासाहेब पाटील कळलेच नाहीत

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 หลายเดือนก่อน +6

    Lachar Narendra

  • @amolkokate665
    @amolkokate665 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा सोबती आहोत मराठे

  • @krishanapatil3179
    @krishanapatil3179 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र हांडगा पाटील आहे. कुठे आमचे आण्णासाहेब पाटील

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 หลายเดือนก่อน +3

    बडे चांगले भांडण लावून मज्जा बागतोय...पंकजा पडली म्हणून😂😂

  • @Robert-ev5xx
    @Robert-ev5xx หลายเดือนก่อน +1

    अण्णा साहेब पाटील यांचा मुलगा वाटत नाही हा नरेंद्र पाटील...हा तर देवेंद्र फडणवीस चा सख्खा भाऊ वाटतोय म्हणजे ह्या नरेंद्र पाटील चा बाप देवेंद्र फडणवीस चा बाप असेल त्याचा बाप बरोबर ना

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 หลายเดือนก่อน +3

    गंगाधर काळकुटे महाराष्ट्रात आग 🔥 लावतोय का❓

  • @anandgadhave4548
    @anandgadhave4548 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही बी मराठी मी मराठी पन प्रशन १ तुम्ही बीजेपी ला का विरोद करता आदि कोणाची सता होती तो बी विचार करा लोक दूर होवू लगले आहे तुमचा वगणयं १ मराठा लाख मराठ नका बोबलु

    • @chaganmore554
      @chaganmore554 หลายเดือนก่อน

      आम्ही बीजेपीला विरोध करतो कारण राष्ट्रपती भवन पासून न्यायालय सर्व केंद्रीय सचिव राज्य सरकार मधले सचिव आयपीएस न्यायालय सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर आणि मंदिर मध्ये सुद्धा सगळे साडेतीन टक्केवालेच कुठे गेली 20% एस सी एस टी कुठे गेले 32% वाले ओबीसी मराठा तर कुठल्याच टक्केवारीत बसत नाही मग बीजेपी वाल्यांची आरती करायची का

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n หลายเดือนก่อน +1

    गरीब मराठ्यांना अजूनही बँकेचे महामंडळाचा लाभ भेटलेला नाही

  • @ramkatare8667
    @ramkatare8667 หลายเดือนก่อน +2

    याचा फायदा फक्त पैसेवाल्याला

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, मराठा समाजाला फडणवीस साहेबांनी एवढ दिल तेवढं कुणीही काहीही दिलं नाही.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 หลายเดือนก่อน

    नरेंद्र पाटील यांनी आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची बरोबरी करू नये. आचारसंहिता अगोदर मराठा समाजाचे आरक्षण प्रश्न सुटणार नाही

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 หลายเดือนก่อน +1

    Bjp चा DNA OBC आहे फडणवीस यांच वक्तव्य केले

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 หลายเดือนก่อน +10

    सरकार हद्दपार करा

  • @ravikolhe7151
    @ravikolhe7151 หลายเดือนก่อน

    आम्ही फक्त मनोज दादा जरासे पाटील सोबत

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 หลายเดือนก่อน

    आम्ही फक्त अण्णासाहेब पाटील यांनाच मानतो आणि जरांगे पाटलांना

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan หลายเดือนก่อน +1

    एकच पर्व ओबीसीं सर्व

  • @balirammagar140
    @balirammagar140 หลายเดือนก่อน

    हेच कळत नाही रवींद्र पाटील अवस्थेत नाही सांगायचं

  • @dilipsanap2022
    @dilipsanap2022 หลายเดือนก่อน +2

    जातीभेद बंद करा

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 หลายเดือนก่อน

    मनोज दादा 👍👍👍

  • @vinodekkar7540
    @vinodekkar7540 หลายเดือนก่อน

    बाप मेला तर मेला कही फरक पड़त नाही हया लोकन्ना

  • @ramkatare8667
    @ramkatare8667 หลายเดือนก่อน +3

    अहो एकटाच मिळायला लागले 10 जण बरबाद होईल ना

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 หลายเดือนก่อน

    Only Manoj dada 🎉❤🎉

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 หลายเดือนก่อน

    पक्षाच्या दावणीला विकले गेलेल्यानी आरक्षणा वर बोलू नये🙏🚩

  • @santosharude990
    @santosharude990 หลายเดือนก่อน

    कर्ज द्या आणि कर्ज बाजारी करा त्या पेक्षा नोकर्या द्या आज मराठा समाज आरक्षण का मागतात कारण मराठा समाजाला नोकरी नाही म्हणून मराठा समाज आरक्षण मागत आहे

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 หลายเดือนก่อน

    आम्ही माथाडी कामगार आहोत पण आम्ही माथाडी कामगारांचा आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील लाखो मानतो देव मानतो कारण अण्णासाहेब पाटलांवर माथाडी कामगार इज्जती मध्ये कष्ट करून घाम गाळून जगतो कोणाचा लाचारी मध्ये जगत नाही दुसरा आमचं गोरगरिबांचे दैवत मनोज दादा पाटील आम्ही नरेंद्र पाटील साहेबांचे सुद्धा खूप फॅन आहोत चाहते आहोत पण आम्ही माथाडी कामगार या नात्याने जी का अण्णासाहेब पाटलांनी युनियन उभी केली चळवळ उभी केली त्या युनियनमध्ये राजकीय पक्ष आणि प्रवेश केला भाजप असो राष्ट्रवादी असो शिवसेना असं कोणी पण असेल त्यामुळे माथाडी कामगारांचे जिवंत प्रश्न माग राहिली नरेंद्र पाटील साहेबांनी आजच्या चर्चेमध्ये सांगा तुम्ही माथाडी कामगारांच्या मुलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मार्फत रोजगार उभा करून दिला

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala หลายเดือนก่อน +2

    Jo jat ke sath nahi usme koe laj nahi

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd หลายเดือนก่อน

    कुठे आपले अण्णासाहेब पाटील आणि कुठे हे सर्व भाजपचे नरेंद्र पाटील

  • @rupeshmore9185
    @rupeshmore9185 หลายเดือนก่อน +3

    EWS चा निर्णय चांगला होता तो आपण घालवून फार नुकसान करून घेतले आहे

  • @pramodtalware1257
    @pramodtalware1257 หลายเดือนก่อน

    हा फडणवीस साहेब फडणवीस साहेब करत आहे.. यावरूनच समजतं की ते कोणाचे गुलाम आहेत ते 😊

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n หลายเดือนก่อน

    जो समाजाच्या हिताचा निर्णय घेईल तोच

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj หลายเดือนก่อน

    आण्णा साहेब होते ते मराठा समर्थक हे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत यांना मराठा समाज गिणत नाही

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad หลายเดือนก่อน

    काळाकुट्ट या दशरथ पवाराची भाषा बोलत नाहीस का दुसऱ्यावर टीका करायला म्हणले की फारच भारी

  • @sanjay6789
    @sanjay6789 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेबानी याना नोकरी दिली

  • @dnyanobabhosle6366
    @dnyanobabhosle6366 หลายเดือนก่อน

    एक लाख मराठा उधेजक यांची लिस्ट टाका हो नरेंद्र पाटील साहेब हि विनंती ऊगच फेकु नको

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 หลายเดือนก่อน

    सरकार कोणतेही आले तरी ओबीसीत आरक्षण देत नाही हे फक्त सरकारला टार्गेट करुन दुसरे काम होऊ देयचे नाही
    ओबीसीत जर आरक्षण देयच असते तर कॉग्रेस सरकार ने दिले असते आण्णासाहेब पाटील यांना 🙏

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n หลายเดือนก่อน

    ओक समाजाचा हिताचा दिसत नाही यांना बाजूला काढा दुसरे कोणाला ठेवा

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 หลายเดือนก่อน

    गंगाधर काळकुटे साहेबांच आरक्षणाबद्दल चे मत 100% बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकतात

  • @rajendramamankar7882
    @rajendramamankar7882 หลายเดือนก่อน +4

    Narendra patil tarbuj chatato

  • @SachinPachupate
    @SachinPachupate หลายเดือนก่อน +5

    Narendra patil yana tyanchya gavat kon vichart nahi tyani jo tatu kadlay tyala japun thewav tumche vadil maratha sathi kshtkari gorgariba sathi ladat hote pn tumi konachya tri davni la jawun bandle gele ahat he khup durdaivi ahe

  • @vinodekkar7540
    @vinodekkar7540 หลายเดือนก่อน

    बाप कूट लेक कूट फक्त दबाव फड़वानिस

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 หลายเดือนก่อน +1

    पाटिल आपल्या त नवर्‍या च नाव हाताव गोंदन्याची पध्दत आहे

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 หลายเดือนก่อน

    बीजेपी सरकारचा जाहीर निषेध

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 หลายเดือนก่อน

    नरेद् पाटिल तुम्ही आपल्या वडीली चे विचार सोडु नका आणी आपल्या मुला मुली चा विचार करा तुम्ही देवीद्र

  • @balirammagar140
    @balirammagar140 หลายเดือนก่อน

    पाटील लिमिटेड टू दाखवाना टॅटू म्हणजे काय कळतंय का तुम्हाला

  • @vijayhadule6462
    @vijayhadule6462 หลายเดือนก่อน

    नरेंद्र पाटलांचा DNA तपासणी करा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 หลายเดือนก่อน +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र जयभीम जय जोती जय महाराष्ट्र फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि निवडून आले पाहिजे दुसरे कोनालाहि मतदान करायचे नाही

  • @jalindar8699
    @jalindar8699 หลายเดือนก่อน +6

    नरेंद्र पाटील तुम्ही सत्य आहात आणि सत्याच्या पाठीमागे उभे आहात याचा आम्हाला जनतेला अभिमान आहे

  • @kailaskharad3912
    @kailaskharad3912 หลายเดือนก่อน

    Jay shivray onli jarage patil

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน

    नरेंद्र पाटील हे लाचार नाहीत. 288 उभे न करणारा हा खरा लाचार आहे. हे ठासून सांगतो.

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड หลายเดือนก่อน

    नरेंद्र पाटील एवढे लाचार होतील असे वाटले नव्हते.