Pune Car accident News : उद्योगपतीच्या मुलाला जामीन मिळताच Ravindra Dhangekar आक्रमक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- #ravinsradhangekar #caraccident #punenews
पुण्यात मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने दोन लोकांना चिरडलं. अल्पवयीन मुलगा प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगा. याप्रकरणी आता रविंद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत
Ravindra Dhangekar aggressive as businessman's son gets bail...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
याबाबतीत धांगेकर साहेब तुम्हाला फुल्ल support
काही लोक म्हणतात धंगेकर साहेब काम करतात.पण आम्ही मत मात्र कमळाला .हे योग्य आहे.
@@dattatrayahipparkar6718 chal nigh ithun kamlabai
मी कट्टर भाजप समर्थक आहे पण या घटनेनंतर आपण घेतलेल्या भूमिकेला माझी पूर्णपणे समर्थन राहील रवींद्र भाऊ❤
मग जा त्यांच्या मागे मागे पोलीस स्टेशन ला
राज्यात कायदा सुव्यवस्था ढसाळ हातात आहे त्या वर पण काही सांगा
@@vishal-ny6bp😂
भाजप समर्थक असशील तर लक्षात ठेव हा अग्रवाल भाजपचा देणगीदार आहे.
Me anandane jayla tayyar aahe. @@vishal-ny6bp
रविंद्र भाऊंना मतदान केल्याचा अभिमान आहे
Yes
रविंन्द्र धंगेकर हे योग्य दिशेने वाटचाल करणारे लोकप्रतिनीधी आहेत.
पक्ष खूप चूकीचा निवडला आहे चांगला व्यक्ती घाणेरड्या पक्षाबाहेर पडला पाहिजे सर्व जण समजून सांगा
असा खासदार पुणेकरांना पाहिजे
झाट
@@PravinDave-qk2rhये गुजराती परप्रांतीय चल निघ
@@PravinDave-qk2rhtumhi bjp che and bhakt distay 😂😂
@@PravinDave-qk2rh tuzya family t ashi ghatna zali asti tr tu kai kela asta.....ghe bjp cha gajar an khat bs
@@PravinDave-qk2rh तुमच्या नेत्यांनीच त्याला जामीन मिळवून दिलाय.तु पण त्यातलाच.
Only रवी भाऊ तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. आंदोलन
दंगेकर साहेब मी सहज मित्राला फोन केला या घटनेनंतर
तो म्हटला कि तुम्ही बाजू मांडणार आहात समजलं
माझ्या सारख्या अनेक पालकांची मुलं शिकत आहेत
विद्येच्या माहेर घराची जबाबदारी तुमच्यावर आहे
जय महाविकास आघाडी
चार तारखेसाठी शुभेच्छा
वेदांत अग्रवाल जर एक्सीडेंट मध्ये मेला असता तर किती आंदोलन झाले असते
Ithe Jar tar kai bolto..
takli ahe ka ru
तो मेला नसता त्याच्या सेकंदात् air bag open झालेत.
@@akshaytanksale6566 tari pan mela asta
To Mela tar lok ka aandolan kartil adonchot
Nitin Gadkari would have imposed some provisions from Motor Vehicles Act. Remember seat belt regulations.
भारतात न्याय व्यवस्था आणि पोलिस व्यवस्था विकली जाते याचे उत्तम उदाहरण. ह्या श्रीमंतांना पैशाचा माज असल्या सडक्या पोलिस अधिकाऱ्यनंमुळेच येतो. गुन्हेगारां सोबत ह्या भ्रष्ट पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे.
नेते च भ्रष्टाचार करायला लावतात.
Hech garib lok mandir baghun ashe lok nivdun deta na😂mg ata kashala nav thevta
Sarvat private kara sarv reservation savalati band kara tarach janatela changali suvidha milel jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@@anilgaikwad2202खाजगीकरण सोडून सगळे मुद्दे बरोबर आहेत.
गृहखात नेमक करयय काय न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजलि
TARBUJYA 😂😂😂😂😂😂
नक्की च धंगेकर साहेब तुम्हाला full support पोलीस पैश्यासाठी भिकारी झालेत 🤬
पुलिस प्रशासन ने इतनी आसान केस बनाई की 2 घंटे में ज़मानत मिल गई
पुणे पुलिस को भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
पुणे पोलिस चे आयुक्त अमितेश कुमार किती इमानदार आणि धाडसीआहेत हे आता समजेल… नाहीतर ती नवीन नवीन आल्यावर करायची स्टंटबाजी होती समजायचं
Aayuktani fakt jahirat keli ,Rojche aasech.
गुंडा ची परेड
रवींद्र भाऊ धंगेकर सामान्य जनतेचा आवाज आहे
अनेक वर्षांनी हक्काचा खासदार लाभला पुणे शहराला
Yala nahi nivadun denar loka! Sad.
तूम्ही खासदार म्हणा, आम्हाला हरकत नाही 😅😂😂
धंगेकरजी एकच नंबर.
गरीब लोक यांना,, चिडी मुंग्या सारखे रस्त्यावर अपघात मध्ये,, मारणे,,हे श्रीमंत लोकांसाठी शोक आहे,,, आणि त्यांना पोलिस अधिकारी पाठीशी घालत आहे पैसे मिळत असतील
यांना भर रस्त्यात चपलेने मारायला पाहिजे अशा लोकांना
Great work sir
धंगेकर साहेब आभारी आहोत आम्ही पुणेकर तुमचे.
आम्ही तुमच्या सोबत.
भाऊ मी तुम्हाला वोट केलं आता मला खरं वाटतंय एक सच्चा माणसाला वोट केले
Dhangekar tumhi amchya engineer mula mulina nyay milvun dya
कोयता गॅंग, भरधाव वेगाने दारु पिऊन गाडी चालवत असणारे मुलांवर,लोकांवर कडक कारवाई केली तरच पुणे पुढील अनर्था पासून सुरक्षित राहील.
भाऊ ग्रेट काम करता आहे तुम्ही बाजू मधून salut तुम्हाला
देशात पैसा महत्वाचा आहे गरीब राहणे हाच गुन्हा तो कुठल्याही जाती धर्मचा असो
मोर्चा कडायला पाहिजे नाहीतर आता बाहेरचे होते नंतर पुणेकर असतील
गाडी चालकाच्या आई, बापा वर गुन्हा नोंदवण्यात आलाच पाहीजे.. सडका पोलीस भ्रष्टाचार बाहेर आलाच पाहीजे.. रवींद्र भाऊ सक्रिय आंदोलन करा..संपूर्ण पुणेकर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
एक एक शब्द खरा आहे तुमचा
अगदी बरोबर. आई वडील हे जबाबदार आहेत..त्यांना जेल मध्ये टाका..हे पब बंद करा.
रवीभाऊ, पुण्यात आपल्या सारख्या लोकप्रतिनिधिंची खरच गरज आहे. सर्व सामान्य पुणेकर आपल्या पाठीशी १०० टक्के उभे राहतील.
मानले धगेकर साहेबाना, जर त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून दिला तर त्याचा कायमचा फॅन होऊन जाईल
कायद्याचे रक्षकच पैशाला हापापले
पोलिस जरी पैसा घेऊन केस रफादफा करत असेल तर असले पोलिस निरीक्षक नाही पाहिजे
रवी भाऊला सगळ्या सुजाण जनतेने त्यांच्या सोबत येऊन पाठिंबा द्यावं हीच वेळ आहे मी पण येतोय
रवींद्र भाऊ हा विषय लावून धरा
माननीय आमदार साहेब विचारतात ग्रहखात काय करतय?
ग्रहखात शेट उपटतय... आमदार साहेब
धंगेकर साहेब तुम्ही पहील पाऊल . छान उचलले आहे असा आपला माणुस खंबीर पणे उभा राहिल्यावर सर्वानवर कडक आळा बसणार भाऊ🙏🙏
mi bjp suppoter hoto pn yaa je kaahi disty police ani builder tysathi dhngekar mudda barobar aah
रवी भाऊ धंगेकर साहेब पुणे तुम्ही या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे जय महाराष्ट्र
धंगेकर साहेब सलाम तुमच्या कार्याला❤
This is the Powerful leadership we need
पुण्यातील सर्व युवक युवतींनी या आंदोलनामध्ये भाग घ्यावा मेलेल्या तरुण तरुणीला न्याय मिळवून द्यावा
विजयी भव पुणे लोकसभा मतदारसंघ भावी खासदार धंगेकर साहेब 🚩🚩🚩🚩🚩🌹💐💐
You are great saheb
मी सगळ्या पेपर ला बातमी बघितली बिल्डर च नाव का नाहि जाहीर झालं
Vedant Agrawal
भावी खासदार मुद्दा उचलून धरा
I too was a bjp supporter, but Mr dhangekar impressed me. Thanks to him. Keep it up
Good work Ravindra Saheb ❤
याबद्दल एक पण भाजप नेता या प्रकरणावर का बोलत नाही अजून ?
मोदींचे मोहोळ कुठे अहेत..??
निवडणूक झाली कि संपलं का..?
म्हणून या माणसाला मानतात पुणेकर निवडणूक असो नसो सर्व सामान्य साठी हे कायम असतात उपलब्ध 🙏❤️
भाऊ तुम्ही मोठे आंदोलन करा पुणेकर तुमच्या सोबत आहे.तुमच्या सारख्या लोकांची गरज समजला आहे
फक्त एकाच राजकारणी माणसाने आवाज उठवला
बाकीचे कुठे गेले
कोणी सपोर्ट करत आहे का❔
त्या मुलाच्या आई वडिलाना पण शिक्षा झाली पाहीजे, पाठपुरावा करा साहेब
Dhanyawaad tumchya sarkhya lokanchi garaj ahe deshala
Yes. We agree this PI is 100%. We urge police department to investigate this matter..
ज्या भागात असे गुन्हा घडतो त्या भागातील पोलीस खाते,व अधिकारी यांची तपासणी करून तात्काळ बडतर्फ करण्यात आले पाहिजे.
धन शक्तीची हे उदाहरण. गरीब लोक ऐक दिवस धडा शिकवत.
Ravindraji You are great good work we all pune public appreciateing You. Please take initiative. Thank You , Your Voter VINCENT DCRUZ.
बरोबर आहे धंगेकर साहेबांचं
सर्व सामान्य लोकांसाठी लढणारा...माणूस 🙏
माझे मत बाद करून धंगेकरांना देण्यात यावे.कारण एवढी मोठी घटना घडूनही पुण्यातील एकाही राजकीय पुढऱ्याला याबाबत बोलावसं वाटलं नाही हे दुर्दैव. खरंच हा माणूस कामाचा आहे आत्ता समजलं
बरोबर आहे साहेब तुमचं एक एक शब्द बरोबर आहे पोलिस वाले पैसे वल्याचे गुलाम झाले आहेत गरीबच काही नाही त्याणला घेण देण
आसा खासदार पुणे जिल्ह्याला मिळावा हिच प्रार्थना
This is what public expecting from Leaders
भारतीय न्याव्यस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
ही गोष्ट खरी आहे ढंगेकर साहेब
इथे का एसईटी लावत नाहीत
वारे पुणे पोलीस फुल सेटिंग
Great khasdar sir
येरवडा पोलिस स्टेशन, शास्त्री नगर, चौकीच बारोबार नाही...
Very great thoughts Ravindra bhau
भाऊंनी आंदोलन केले, लगेच hm चा cp ना कॉल कारवाई करा.. वा रविभाऊ..
यात ज्ञाय मिळवुन द्या आम्ही आयुष्यभर तुमचेच 💯
अगदी बरोबर आहे आपले म्हणणे
Dhangekar Sir is a good leader
Who is ruling tarbuzya you are right sir
बरोबर बोलतात खासदार साहेब....!!! 👍👍
कायदा सुव्यवस्था राखणारे निर्लज्ज झालेले आहेत
देशात श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि सर्वसामान्य गरीब जनतेसाठी वेगळा कायदा आहे. असे या घटनेतून दिसून येते.
मानल धंगेकर साहेब तुम्हाला
साहेब चार तारखेपर्यंत थांवा,सत्तेवर आलात की ह्या पोलीस खात्यात काय चाललेय ते काढाच.
रविंद्र धंगेकर, तूम्ही खरंच अभिमान वाटण्यासारखे नेते आहात पण पक्ष का एवढा चूकीचा निवडला?? कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता अपक्ष म्हणून निवडून येण्यास सक्षम आहात. कृपया त्वरित घाणेरड्या पक्षाबाहेर पडा. आम्हाला तूमच्या बद्दल आदर असूनही साथ देणं शक्य नाही
Salute Sir
कायदा कसा आसा
अमित कुमार ला सस्पेंड केलं पाहीजे , धंगेकर बरोबर बोलत आहेत , पुण्याची खरंच काळजी करणारा नेता
मोहोळ आणि तात्या कुठे मेले. मतदान फेल गेल
Boss सांगार बगल्यावर आहे
वाट लावली पुण्याची...
Full support,,
भाऊ, आपण असाच पाठपुरावा करा. अभिनंदन
मंत्री महोदय ,शिंन्दे साहेब
बातमी बघा लवकर, निर्णय घ्या.......
खूप छान साहेब
💰💰💰💰💰💰 + politics= power 💪🏻
धांगेकर सलाम तुमच्या कामाला
Dhangekar Saheb we support you
गरीबांना न्याय मिळाला पाहिजे
आवाज ऊठवा साहेब.. हे प्रकरण मार्गी लावा
Bhavpurna shrdhanjali Pune police
बरोबर आहे साहेब तुमचे बिलकुल बरोबर 😘😘
Paisa 💰💸💸💸💸 😂
पोलीस स्टेशन मधील सर्वांची चौकशी झालीं पाहिजे. आरोपीला परत अटक करा. मुलाच्या बापाला कोठडी का नाही?
दंगल साहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे
पुणे कोणत्या बाजूला चाललंय हे दिसते
धांगेकर साहेब अगदी सत्य आहे हे.
Police व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी पोलिसांचा असला भोंगळ कारभार बगून काय अपेक्षा ठेवाव्या. आपण लय respect करायचो पण खरंच #shame on you.... लाज वातेय तुमची.