Pune Accident Exclusive: 'अगरवाल बिल्डरनं जमीन हडपली, यंत्रणा मॅनेज', महिलेचे पुराव्यासह गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Pune Accident Exclusive: अगरवाल बिल्डरनं जमीन हडपली, यंत्रणा मॅनेज, महिलेचे पुराव्यासह गंभीर आरोप. पोर्श कार अपघातानंतर चर्चेत आलेल्या अगरवाल बिल्डरवर नीता गलांडे यांनी जमीनीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वडगाव शेरीतील जमीनीबाबत हे आरोप केलेत. त्यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा पांचाळ यांनी. #MHT053
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 1.2K

  • @rajaramdhumal3480
    @rajaramdhumal3480 29 วันที่ผ่านมา +866

    पापाचा घड़ा फुटाएला कही निमित लागत,ते नातू या रुपाने आले😮

    • @Mangesh.p_5
      @Mangesh.p_5 29 วันที่ผ่านมา +42

      कुणीतरीम्हणून ठेवलंय ३ रि पीढी परतभिकेला लावते

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 29 วันที่ผ่านมา +3

      तुमचा पण फुटणार टेन्शन नका घेवू😂😂😂

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 29 วันที่ผ่านมา

      ​@@Mangesh.p_5सुरेद्रच्या बापाने

    • @bharatiya804
      @bharatiya804 29 วันที่ผ่านมา

      नातवाला फाशी झाली पाहिजे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 29 วันที่ผ่านมา

      ​@@Mangesh.p_5सगळ्यांच्या बाबतीत असे घडत नाही, टाटा, बिर्ला,फिरायला, गोदरेज, किर्लोस्कर यांच्या तिसऱ्या पिढीत देखील सक्षमपणे यशस्वी होताना दिसत आहेत,कारण ही सगळी घराणी सचोटीने , प्रमाणिक पणे उद्योग व्यवसाय करत आलेले आहेत, कधीही अंडरवर्ल्डचा आधार घेतला नाही,
      आता मात्र अडाणी, अंबानी मात्र राजकीय आसरा घेऊन आपले साम्राज्य विकसित करत आहेत,पण काही काळानंतर यांच्या वर सुद्धा अशीच बिकट परिस्थिती ओढवणार आहे, अनैतिकता फार काळ टिकत नाही,पापाचा घडा कधीतरी फुटतोच,अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार,त्यांचे श्राप अशा रीतीने पुढे भोगावे लागतात.

  • @namdevkutte5254
    @namdevkutte5254 29 วันที่ผ่านมา +741

    या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे

    • @bobthebuilder_567
      @bobthebuilder_567 29 วันที่ผ่านมา +6

      100% milnar!

    • @poonamsatale
      @poonamsatale 29 วันที่ผ่านมา

      ​@@bobthebuilder_567❤❤

    • @poonamsatale
      @poonamsatale 29 วันที่ผ่านมา

      ​@@bobthebuilder_567❤❤❤

    • @poonamsatale
      @poonamsatale 29 วันที่ผ่านมา

      ​@@bobthebuilder_567❤❤❤

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 27 วันที่ผ่านมา +2

      साधु ला पण न्याय मिळाला पाहिजे लवकर आणि रस्त्यावर छोटे छोटे पंक्चर वाले आणि टपरी हे पण बळजबरीने चं जागा बळकावली आहे नगरसेवक मुळे हे पण सुटसुटीत मोकळे झाले पाहिजे

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 29 วันที่ผ่านมา +595

    मराठी माणूस ला त्याची जमीन घेऊन हळू हळू बाहेर ढकलतात . ह्याला राजकारणी लोकांची साथ आहे. पोलिस आणि राजकारणी मराठी असून सुध्दा किती स्वार्थी आहेत.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 29 วันที่ผ่านมา +1

      राष्ट्रवादी आणि भाजप च्या खिशात सर्वर जास्त परप्रांतीय बिल्डर लॉबी आहे ,भूमाफिया आहे,अजुन खुप काही.
      प्रशनातील सगळ्या जिल्ह्यात ही ठरवतील तेच सनदी अधिकारी आणि पोलिस अधिकारी जातात

    • @preranaparab1109
      @preranaparab1109 28 วันที่ผ่านมา +11

      Parmeshverch nay deto aplyala kahi karyachi garaj nahi jara vel lagto

    • @user-nx7mx5ew3d
      @user-nx7mx5ew3d 28 วันที่ผ่านมา

      Ghya na garam phadkyan shekun dya BJP le vote shivsena udhav sahebachi kiva mnse chalat nhi tumchya sarkhya lokala dya ajun vote bjp le ajun shekvate tumchibte garam phadk Lau lau

    • @user-nx7mx5ew3d
      @user-nx7mx5ew3d 28 วันที่ผ่านมา +7

      ​@@preranaparab1109ya vicharan ch mag rahtat bhau marathi lok parmeshwar hi tyalach sath detonjo kahi praytn krto

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 วันที่ผ่านมา +12

      पत्रा चाळ, गोरेगाव,मूंबई येथे, पंतप्रधान संजय राऊत यांनी सिंधी बिल्डरकडून १०३९ खोके घेऊन 674 मराठी कुटुंबांना बेघर करून दाखवले.

  • @Bhajap
    @Bhajap 29 วันที่ผ่านมา +549

    आपलीच मराठी माणसं पैशासाठी आपल्याच मराठी माणसाचा गेम करतात

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 29 วันที่ผ่านมา

      हो.
      मुळशी पॅटर्न उत्तम उदाहरण आहे.
      हे परप्रांतीय स्थानिक गुंड पकडुन जमिनीवर ताबा घेतात.
      आणि पोलिस यंत्रणांना पैसे देतात.
      पोलिस सुद्धा लाचार यंत्रणा झाली आहे.
      पोलिस ही श्रीमंतांची रखेल आहे.
      पुणे पोलिस देशात नीच पोलिस आहे.
      सगळे दुष्काळी भरले आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून ज्यांनी पैसे आणि शहर पहिली नाही ती पोरं आणि पोलिस इथली समृद्धता पाहून हुरळून जातात.

    • @datta786
      @datta786 29 วันที่ผ่านมา +21

      मराठी माणूस मुंबईतून हद्दपार पुणे मधून सुद्धा बाहेर

    • @sdvar854
      @sdvar854 29 วันที่ผ่านมา +1

      🌹🙏

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 29 วันที่ผ่านมา +4

      Mulund madhe pan per prantiya builder asech karatat mumbai madhe hi yantrana sadali aahe je koni samil aahe tyana cha pardaphash kara adhya buildersnavha rajkiya leaer aahet tyanacha sampava

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 29 วันที่ผ่านมา

      💯

  • @vijayvijay56328
    @vijayvijay56328 29 วันที่ผ่านมา +340

    सर्वच यंत्रणा विकली गेली आता खोटा ला न्याय मिळतो पैसे घेऊन...

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 29 วันที่ผ่านมา +459

    आज्या पवार नीच आहेच पण या अगरवाल ल शिक्षा झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभेत लोकसभे सारखं हिसका दाखवला जाईल

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 29 วันที่ผ่านมา +19

      Mi katter bjp samrthak ahe pn barobr ahe bhava tuze khup majle ahet hi lok Yana jaga dakvun dyayla pahije

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 29 วันที่ผ่านมา +3

      अगदीं बरोबर आहे.

    • @user-ir1il5xt3u
      @user-ir1il5xt3u 29 วันที่ผ่านมา +7

      आज्या😅😅😅😅

    • @rushikeshdeshmukh8775
      @rushikeshdeshmukh8775 29 วันที่ผ่านมา

      या सर्व गोष्टीला फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे मनसे ची सत्ता

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 29 วันที่ผ่านมา +8

      मनसे मधून बाहेर पडलेले पुण्यातील तात्या गप्प का आहेत...?? मनसे नी या अगोदर आवाज का उठवला नाही ?? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. 😂😂

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 29 วันที่ผ่านมา +264

    अगरवाल समोर सगळे यंत्रणा मलिदा खाऊन लाचार झाली आहे .सरकार ,पोलिस ,न्यायालय ह्या भ्रामक कल्पना आहेत ,अगरवाल खडा तो सरकार से भी बडा😂😂😂

    • @maheshnagre8314
      @maheshnagre8314 29 วันที่ผ่านมา +2

      👍👍👍👍

    • @zaviifx
      @zaviifx 29 วันที่ผ่านมา +5

      Sab bikte hai, paisa pheko tamasha dekho

    • @Salesgogetter81
      @Salesgogetter81 29 วันที่ผ่านมา +13

      हे भारताच्या वाळवंटातील समुद्री चाचे आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांना लुटत आहेत. पण गंमत अशी आहे की या लुटारूंना एवढा विश्वास कुठून येतोय? याचे श्रेय या देशाच्या राजकीय पर्यावरण व्यवस्थेला जाते

  • @akshay-gb9rh
    @akshay-gb9rh 29 วันที่ผ่านมา +161

    सगळ्यांनी आता एकत्र यायला हव हे कायदा पोलीस आणि डॉक्टर यांचा सगळा घोळ बाहेर आला आहे. पब्लीक ची ताकद दाखवायला हव

  • @swap755
    @swap755 29 วันที่ผ่านมา +58

    अगरवाल चे १०० गुन्हे झाले असावे तेव्हा पापाचा घडा भरला असावा...

    • @mpungaliya
      @mpungaliya 25 วันที่ผ่านมา

      मनाचे खोटे समाधान करुन घेऊ नका . हे सर्व गुन्हेगार निर्दोष सुटणार. सर्व पैशांचा खेळ आहे.
      सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलीआन ला काय न्याय मिळाला ? खुनाचे आरोप असलेला राजकीय पुढार्याच कार्ट खुशाल बाहेर मौजमजा करत फिरतो ना ?

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 29 วันที่ผ่านมา +91

    मराठी माणूस महाराष्ट्रात वंचित झाला आहे. उपरे राज्यकर्ते झाले आहेत.

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 29 วันที่ผ่านมา +142

    आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे....

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 29 วันที่ผ่านมา +70

    या महिलेला आपण सर्व लोकांनी ही मदत करायला हवी पोलिसांना त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला भाग पाडायला हवं

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 29 วันที่ผ่านมา +81

    किती कांड केलेत हे आता समोर येत आहे आणि हे एवढे एकट्या माणसाला शक्य नाही याच्या मागे खूप मोठी राजकीय शक्ती आहे हे नक्की आहे

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 29 วันที่ผ่านมา +241

    या ताईला न्याय मिळालाच पाहिजे, यांना जनता हिस्का दाखविल्याशिवाय राहणार नाही,बीजेपी मुळे बिल्डर माजले आहे.

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา +19

      टिंगरे राष्ट्रवादीचा. बिल्डरवर कारवाई केली भाजपने.
      आणि तू म्हणतो भाजपमुळे बिल्डर माजलेत.
      शुद्धीत आहेस का भावा?

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 29 วันที่ผ่านมา

      @@adnyatSagalyat currupt nete ahe rashtrawadi che Ajit pawar che mulach pub madhe distat

    • @krushnapatil4112
      @krushnapatil4112 29 วันที่ผ่านมา +5

      ​@@adnyat मित्रा त्या ब्लड सॅम्पल चेंज करणारा तो तावरे डॉक्टर कुणाचा माणूस अगोदर फडणवीस बोलायचे काही वेगळं घडलं नाही पण नंतर सर्व समोर आलं ना

    • @adv.swapnil3433
      @adv.swapnil3433 29 วันที่ผ่านมา +3

      Yach tai sunil tingre cha prachar karat hotya

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 28 วันที่ผ่านมา +1

      He pahile pan hot hota, ani hot rahnar

  • @dnyaneshwarthosar5761
    @dnyaneshwarthosar5761 29 วันที่ผ่านมา +42

    या ताईंना न्याय मिळालाच पाहिजे ताई तुम्ही धंगेकर साहेब यांच्या कडे जा आणि तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा तुमची जमीन मिळाली पाहिजे

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 29 วันที่ผ่านมา +112

    आता जनतेने पोलिस खात्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी करावी जसे पोलिस कागदपत्र तपासणीच्या नावा खाली मोहिम राबवितात तसेच भ्रष्टपोलिस पकडण्यासाठी अशी मोहीम राबवावी अशी मागणी केली पाहिजे

  • @balaSS3272
    @balaSS3272 29 วันที่ผ่านมา +145

    मराठी माणसांना संपवण्याचा कट या अगरवाल सारख्या लोकांनी केलाय आणि सरकारी यंत्रणा त्याला साथ देते हे दुर्दैव

    • @blackblack1553
      @blackblack1553 29 วันที่ผ่านมา +3

      दलाली साठी

    • @RAMDASGHUMARE-bt7ue
      @RAMDASGHUMARE-bt7ue 29 วันที่ผ่านมา

      Agarwalacha phesha bholtho aha ...!?

    • @dineshdeosarkar1637
      @dineshdeosarkar1637 29 วันที่ผ่านมา +10

      ह्या परकीय माणसाला आपलेच भ्रष्ट मराठी माणसे साथ देत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา +6

      शरद पवारांनी असे लय बिल्डर उभे केलेत.
      आता म्हणा, राष्ट्रवादी पुन्हा...

    • @blackblack1553
      @blackblack1553 29 วันที่ผ่านมา

      @@adnyat लोढा?

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 29 วันที่ผ่านมา +88

    आपणा सारखे पुढे या आणि अग्रवाल सर्व कुटुंब भिकेला लावा.हे फक्त जनतेचा करेल.पुणे तेथे काय उणे... फक्त गद्दारी स़ंपवा.जय भवानी

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 29 วันที่ผ่านมา +46

    आमची जमीन पण अशीच स्वस्तात हडप केली राजकारण्यांनी. शिकेल सवरेल असेल तरी काहीच करू शकलो नाहीं, सगळे प्रशासन आणि राजकारणी श्रीमंत लोकांचे रखेल झालेली आहे.

  • @rajendrashelar8040
    @rajendrashelar8040 29 วันที่ผ่านมา +68

    शेवटी कर्माचे फळ हे मिळतेच ..दुसऱ्यांचा तळतळाट आणखी दुसरे काय ..

  • @anshn2670
    @anshn2670 29 วันที่ผ่านมา +57

    जशी करणी तशी भरणी बेवड्या पोराच्या निमित्ताने सगळं बाहेर निघणार याचा पापाचा घडा भरल्या ला फुटणार❤🎉😮

  • @NeymarRock
    @NeymarRock 29 วันที่ผ่านมา +200

    पुणे पोलिस की आगरवाल पोलिस की हप्तेबाज पोलिस?

    • @ravindrakamble9365
      @ravindrakamble9365 28 วันที่ผ่านมา +3

      आगरवाल पोलीस

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z 29 วันที่ผ่านมา +74

    ह्या पैसेवाल्यांनी मुंबईतील मराठी माणूस संपविला, ठाणे, कल्याण, अंबरनाथ बदलापूर मधील मराठी माणूस संपविला, आता पुणेकरांना संपविणार , मराठी माणसानो वाचा आणि गप्प बसा

    • @radhikab83
      @radhikab83 29 วันที่ผ่านมา +5

      Marathi manoos Nila piwala padnhare orane zende gheoon basto Ani Marathi mansachech pay khechto.Hyaat fayda huancha.

  • @NeymarRock
    @NeymarRock 29 วันที่ผ่านมา +404

    BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 29 วันที่ผ่านมา +18

      Faqt parprantiya nahi brahman sathi pan ........aata tari ya sarkar ka lath ghalun haklun lava maharashtra madhun

    • @harshwords7124
      @harshwords7124 29 วันที่ผ่านมา +5

      Brobr

    • @rahulsharma93844
      @rahulsharma93844 29 วันที่ผ่านมา +9

      बरोबर आहे. मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे
      कट्टर मनसे

    • @rj6169
      @rj6169 29 วันที่ผ่านมา

      ब्राह्मण समाजाचा काय संबंध रे, नीच.. ​@@siddhantsawant5717

    • @siddharthrangari8746
      @siddharthrangari8746 29 วันที่ผ่านมา +1

      Ho

  • @rushikeshmarathe1146
    @rushikeshmarathe1146 29 วันที่ผ่านมา +26

    याला म्हणतात पत्रकारिता..! कडक रे मित्रा

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 29 วันที่ผ่านมา +134

    सर्व मुळ पुरावेसहीत स्वतःकडे ठेवून धंगेकरांना भेटा

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 28 วันที่ผ่านมา +7

      असे वाटते का धंगरेकर न्याय देतील अजिबात नाही हे राजकीय लोक पोलिस बिल्डर एकमेकांना मिळालेले असतात राजकीय लोकांचे खायचे दात वेगळे दाखवायची दात वेगळी असतात लोकांना दाखवताना ते मी किती संजन आहे हेच दाखवत असतात

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 28 วันที่ผ่านมา

      @@kirtipanat3093dhangekar अपवाद आहे भाऊ

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 28 วันที่ผ่านมา +2

      Dhangekar 😂😂

    • @eshwarkakade1672
      @eshwarkakade1672 28 วันที่ผ่านมา +2

      @@kirtipanat3093 हो तुमचं खरं आहे, परंतु आपण पण यावेळी कुटनितीनेच काम केलं पाहिजे, या केसलाच त्यांचं प्रकरण जोडून द्यावे... प्रामाणिक वकिलांच्या मार्गदर्शनाने
      या कुटुंबाकडून हे सर्व लोक(प्रशासन, राजकीय, activist,etc) खूप पैसे उकळले जातील.....आता

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d 29 วันที่ผ่านมา +51

    सुरेंद्र अग्रवाल और विशाल अग्रवाल के परिवार से संबंधित जो मामले सामने आएंगे उन सभी मामलो की जांच होना चाहिए और आय से अधिक संपत्ती की जांच होना चाहिए

  • @VijayRao007
    @VijayRao007 28 วันที่ผ่านมา +16

    145 कोटी😮😮😮😮
    जागा नावावर नसताना एवढं कर्ज कुणी दिलं... तपास करा...

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 29 วันที่ผ่านมา +27

    😮 या अगरवाल कुटुंबाचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत.! गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाने ज्या कोणाला फसवून जागा बळकावली असेल त्यांनी एकत्र येऊन या कुटुंबाविरुध्द केसेस दाखल कराव्यात. यांना जगणे कठीण झाले पाहिजे.!🤨

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 29 วันที่ผ่านมา +42

    मराठी माणूस विकाऊ आहे फक्त विकत घेणारा पाहिजे.

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 24 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @yogeshborse7255
      @yogeshborse7255 23 วันที่ผ่านมา

      तुम्ही मराठी आहे का ?

    • @vasantsonar6431
      @vasantsonar6431 23 วันที่ผ่านมา

      होय

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 29 วันที่ผ่านมา +35

    या सर्व मागे राजकारणी आहेत...... खूप मोठं प्रकरण आहे....... आणखी लोक पण असतील ज्यांची जमीन बिल्डर आणि नेत्यांनी मिळून हस्तगत केली असेल....... त्यांनी media समोर येऊन सांगितलं पाहिजे.........

  • @ajaybhosale7539
    @ajaybhosale7539 29 วันที่ผ่านมา +51

    शेवट पर्यन्त लढत रहा, निकाल नक्कीच तुमच्या बाजूने लागेल. जमीन काय गुजरात्यांच्या बापाची पेंड नाही. ती इथल्या भूमिपुत्रांचीच राहिली पाहिजे.

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 28 วันที่ผ่านมา +1

      To gujrat cha nai ❤dya kahi afava pasaravto tyachya sagla khandan maharashtra madhalay 😂

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 29 วันที่ผ่านมา +84

    हे सर्व परप्रांतीय BJP आल्यावर जास्तीत जास्त जमीनीवर अतिक्रमण करीत आहेत हे मराठी माणसानी ओळखावे कारण सरकार, पोलीस आणी न्यायालय डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา +14

      या अग्रवालचा धंदा गेल्या ४० वर्षात एवढा मोठा झालाय. भाजप सत्तेत असल्यामुळे सगळं उघडं पडलं.
      नाहीतर राष्ट्रवादीच्या माणसाने नेहेमीप्रमाणे सगळं दाबून टाकलं होतं.

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 29 วันที่ผ่านมา +4

      @shriniwasmulick 3876हा अगरवाल तर परप्रांतीय आहे D.S.Kulkarni कुटलया प्रांताचा आहे मराठी लोकांना फस्वायला

    • @VRSALES-is9pe
      @VRSALES-is9pe 27 วันที่ผ่านมา

      ​​​​​@@adnyatright kadi samjanar marathi mansala nahi to punha tenlaj nivdun denar a loko, comment var 69 likes pan aahe mahnje kiti असमज आहे पब्लिक मधे , लोकोना pan asich राजनेता हवा mahnun fadnavis samjun gelet mahnun ncp la sangat gheyala bhag padla. Lokana fadnavis cha vikas disat nahi.

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 29 วันที่ผ่านมา +102

    मराठी माणसाला महाराष्ट्रात त्रास होतोय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा फडण२०?

    • @bharatiya804
      @bharatiya804 29 วันที่ผ่านมา +1

      बावळटा

    • @prof.a.p.kankale3164
      @prof.a.p.kankale3164 28 วันที่ผ่านมา

      @@sumatipainarkar4069विचार? 2014 पासून ED,CBI,IT कोण चालवतोय? मोदीजीच ना?

    • @prof.a.p.kankale3164
      @prof.a.p.kankale3164 28 วันที่ผ่านมา

      @@bharatiya804 आता बावळटच वाटणार?

    • @aakashk47
      @aakashk47 27 วันที่ผ่านมา

      अगरवाल, चोरडिया हे दोघे शरद पवार यांचे पैसे फिरवतात

    • @avb7843
      @avb7843 26 วันที่ผ่านมา

      Fadan 20 chya aaicha bhasada..aaizavada

  • @abhijitpatil3365
    @abhijitpatil3365 29 วันที่ผ่านมา +21

    आपल्याच राजकारणी लोकांनी असली भिकार माणसे मोठी केलीत.. यांना आताच ठेचले पाहिजे..

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 29 วันที่ผ่านมา +34

    पर राज्यातल्या लोकांना हाकलून द्या नाहीतर ह्याचे परिणाम गंभीरच होणार बघा.

    • @akj3388
      @akj3388 29 วันที่ผ่านมา +1

      मराठी आमदार, पोलीस, सरकारी अधिकारी कसे हाकलणार?

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 29 วันที่ผ่านมา +9

    कोणते वकील मॅनेज झाले होते त्यांचे नाव का नाही घेतले,ती संधी आत्ताच होती ,म्हणजे त्या वकिलांकडे परत कोणी जाणार नाही.

  • @shrinand775
    @shrinand775 29 วันที่ผ่านมา +21

    मराठी माणसाने मराठी माणसाकडे वस्तु खरेदी केली पाहिजे ना गुजराती, ना मारवाडी, ना मुस्लिम ओन्ली हिंदू मराठी ❤❤❤❤❤

    • @papillon0039
      @papillon0039 24 วันที่ผ่านมา

      मुस्लिम मराठीच आहेत मुर्खा.

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 29 วันที่ผ่านมา +19

    अग्रवाल ला वाचवणाऱ्या सर्वांना कायदा लागू करा

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 29 วันที่ผ่านมา +26

    काय अवस्था झाली आहे मराठी माणसांची... गलांडे हे मराठा आहेत.. महाराष्ट्रात सत्ता मराठा माणसांचीच आहे..ना मग अशीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे... म्हणूनच.. मुंबईत चार दोन मराठी माणसे... नगरसेवक/आमदार कोट्यधीश झाले असतीलही पण किती मराठी माणसांवर अन्याय झाले असावेत... ह्याचा मराठी माणूस विचार करणार आहे काय?

    • @vidyakalokhe4010
      @vidyakalokhe4010 29 วันที่ผ่านมา

      इथे मराठी माणूसच मराठी माणसाचा दुश्मन आहे , म्हणून आज आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणूस खूप मागे आहे , मराठी माणसा प्रमाणे मराठी भाषेला पण काहीच किंमत नाही रहीली आहे 😐😐😐

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 29 วันที่ผ่านมา +18

    २०० च्या वेगाने धावणाऱ्या पोर्शपुढं मायनिजव्या फडनीचला पळवा.

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 29 วันที่ผ่านมา +16

    अती पाप झाले एका हाताने करायचे दुसर्या हाताने फेडायचे कायदा दाखवा आमदार दनगेकर यांचे खुप अभिनंदन देवाने त्यांना खासदार करावे

  • @abhilashjagtap9637
    @abhilashjagtap9637 29 วันที่ผ่านมา +23

    प्रत्येक मोठ्या शहरात बिल्डर लॉबी अशीच करत आहे

  • @indian5420
    @indian5420 29 วันที่ผ่านมา +41

    हे विठूराया तुझ्या रुपात पोलिसांना मानले, हे न्याय देवता तुझ्या रुपात वकील मानले, हे धनवंतरी तुझ्या रुपात डॉक्टर मानले आणि हे चंद्रगुप्त तुझ्या रुपात राजकीय नेते मानले-पण यातले जास्तित जास्त लाचार आणि राक्षस निघाले😢😢.
    आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते🚩

    • @sdvar854
      @sdvar854 29 วันที่ผ่านมา

      🌹🙏

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 29 วันที่ผ่านมา +9

    जें जें अन्यायग्रस्त आहेत त्यांनी एकत्र येऊन या अग्रवाल च्या व त्याला मदत करणाऱ्या राजकीय लोकांची सगळी लफडी बाहेर काढावीत.

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 29 วันที่ผ่านมา +8

    मी पोलिसांचा आदर करत होती पण आत्ता मला पोलिसांचा राग येतो.कारण मी खूप वेळा पोलिसांनी पैसे घेताना बघितले आहे.
    सध्या ते सांताक्रूझ झोपडपट्टीत कोण घर दुरुस्ती करत असेल त्यांच्या कडून पैसे गोळा करण्याचे काम पोलिस करत आहेत.माझा कडून ही खूप पैसे घेतलेत.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 29 วันที่ผ่านมา +17

    मूळ मालक रस्त्यावर आले आणि बाहेरचे लोक बॉसिंग करत आहेत. स्थानीक पोलिटेशन्स मदत करत आहेत

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 29 วันที่ผ่านมา

      He sagla police chya madatine hote 😡

  • @5469551
    @5469551 29 วันที่ผ่านมา +61

    मराठी मानसा जागा हो , हा गुजराती , मारवाडडी समाज अपल्या वर चढ़ायला लागला आहे

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา

      बनिया आहे तो, यूपी बिहारवाला. आणि त्याला साथ देणारी आपली मराठ्यांची राष्ट्रवादी

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 29 วันที่ผ่านมา +4

      Marathi manus ekatra yet nahi ulat tangadya khechato

    • @rushikeshbhoite1527
      @rushikeshbhoite1527 29 วันที่ผ่านมา

      He ekdm khar bolalas bhava

    • @shashikantgandhe358
      @shashikantgandhe358 29 วันที่ผ่านมา

      गुजराथी, मारवाडी यांना हाकलून देण्याची वेळ आली आहे. पैशाच्या जोरावर सर्व शहर, तालुक्यातील बाजारपेठा, मोक्याच्या जागा ताब्यात घेतात. मोनोपली निर्माण करतात. आणि मुहमांगे दाम वसूल करतात. यांचे मुळे जीवनावश्यक वस्तू, हार्डवेअर, घरे स्थानिकांना दुप्पट भाव देऊन नाईलाजास्तव घ्यावे लागतात हे वास्तव आहे. अशा प्रकारे मुंबई, पुणे इत्यादी शहरे गिळंकृत करण्याचा छुपा डाव आहे. तो मराठी माणसांनी व राजकारण्यांनी वेळीच ओळखला पाहिजे.

    • @SatishJadhav-uj9vj
      @SatishJadhav-uj9vj 26 วันที่ผ่านมา +2

      हिंदू हिंदू म्हणून हे परराष्ट्रीय मराठी माणसाला दगा देतात कारण हिंदू म्हणून सर्व त्यांची बाजू घेतात

  • @Papilon123
    @Papilon123 29 วันที่ผ่านมา +18

    असले प्रकरण जास्तीत जास्त बाहेर आले पाहिजे 🔥

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 29 วันที่ผ่านมา +29

    राजकीय सपोर्ट शिवाय बिल्डर हे करू शकत नाही.

    • @user-xl3pi7us3j
      @user-xl3pi7us3j 29 วันที่ผ่านมา +1

      Phasanvis ahe mage

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา +4

      ब्रह्मदत्त अग्रवाल आधी भंगारचा व्यवसाय करत होता. त्याला शरद पवारने मोठा बिल्डर केला. दोन्ही राष्ट्रवादी चूप आहे या प्रकरणात.

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 29 วันที่ผ่านมา +22

    अजून बरच काही नवीन नवीन कळेल😂

  • @PRASHABK
    @PRASHABK 28 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @bk7407
    @bk7407 29 วันที่ผ่านมา +20

    म्हणजे अगरवालाने cm पासून peon सर्व manage केले होते

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 29 วันที่ผ่านมา +12

    ह्या महाराष्ट्रात मराठी माणसाचाच गळा दाबल्या जात आहे,

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 29 วันที่ผ่านมา +15

    सखोल चौकशी केली पाहिजे गरीब लोकांना न्याय दिला पाहिजे

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 29 วันที่ผ่านมา +12

    शिंदेसाहेब या बिल्डरच्या करामती पहा आणी योगीस्टाईलने याच्या अवैध प्राॅपर्टी उध्वस्त करा तरच या बिल्डर लाॅबीला वचक बसेल!

    • @papillon0039
      @papillon0039 24 วันที่ผ่านมา

      तुझा योगी भोगी आहे आणि शिंदे मिंधे 😆

  • @gotit547
    @gotit547 29 วันที่ผ่านมา +19

    Very articulate lady

  • @mandarp9472
    @mandarp9472 29 วันที่ผ่านมา +8

    50 - 60 वर्षे cases चालतात कोर्टात. काहीही न्याय मिळत नाही सामान्य माणसाला.

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 29 วันที่ผ่านมา +41

    गृह मंत्री काय करत आहे ?

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 29 วันที่ผ่านมา

      झाट उपटतोय मोदी ची .

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 29 วันที่ผ่านมา +5

      Toh shaatt upattoy

    • @Swag6784
      @Swag6784 29 วันที่ผ่านมา

      ​@@siddhantsawant5717😂😂😂😂

    • @Swag6784
      @Swag6784 29 วันที่ผ่านมา

      ​@@siddhantsawant5717 to Ani tyancha sauuuu. riyaz Ali barobar reels banavto ahe 😂😂😂

    • @adnyat
      @adnyat 29 วันที่ผ่านมา

      गृहमंत्र्यांनी कारवाई केली म्हणून हे सगळं बाहेर आलंय. नाहीतर पवारांच्या माणसाने सगळं शिस्तीत झाकून टाकलं होतं

  • @TwinkleStar999
    @TwinkleStar999 29 วันที่ผ่านมา +34

    महिला आयोगाने याची दख़ल घावी.

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 29 วันที่ผ่านมา

      महिला आयोग वैगरे ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत ह्या जेवढ्या बाहुल्या नट्टा पट्टा करून स्वतःला महिला आयोगाच्या प्रतिनिधी म्हणवतात त्या सेटलमेंट स्पेशालिस्ट आणि पार्टी अध्यक्ष्यानपुढं हुजरे गिरी करणाऱ्या आहेत, त्यांना फक्त फोकस मध्ये राहायचे असते, सामान्य महिलांच्या समस्यांशी व न्यायाशी त्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही, किती तरी ठिकाणी ह्याच प्रतिनिधी गरीब, पीडित महिलांवर प्रेशर आणून माघार घ्यायला लावतात, हे वास्तव आहे

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 29 วันที่ผ่านมา +10

    अरे तुम्ही तर गाववाले आहात तुमच्या भावकीने साथ नाही दिली का ह्या परप्रांतीय लोकांच्या विरोधात

  • @liyakathajwani8775
    @liyakathajwani8775 28 วันที่ผ่านมา +6

    या दबंग अमराठी लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे.

  • @abhikulkarni7089
    @abhikulkarni7089 29 วันที่ผ่านมา +8

    ह्यांच्या जमिनी वापस यांना देण्यात यावी.

  • @Ambedkarwadi.10
    @Ambedkarwadi.10 28 วันที่ผ่านมา +2

    कितेक गरीब लोकांची जागा हडप करतात हे लोकं,, आणि गरीब लोकांचं मागे कोणी उभ राहता नाहीं म्हणून त्यांना न्याालयात नाहीं मिळत, पण आता सर्व जनता जागी झालीय,, अजून कोणावर अनाय झाला आसेल ते सर्व लोकं बाहेर पडतील,, अश्य सर्व लोकांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. 29 วันที่ผ่านมา +7

    अंजली दमानीया यांना भेटा. त्यांनी एका बाईंना न्याय दिला आहे,, भुजबळकडुन

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 29 วันที่ผ่านมา +34

    लेबर कॉलनी कॅम्प टिंगरे चालवतात

    • @kailasbhise8443
      @kailasbhise8443 29 วันที่ผ่านมา +5

      जर आजीत दादानं टिंगरेचा राजीनामा नाही घेतला तर समजा ह्या प्रकरणात बहुत बढ्या हस्तां आहेत देवेंद्र फडणवीस आता काहीचं करणार यांणी ईडी गेली बिडी ओढयालां आणि सि बी आय गेलं हात भट्टींवर

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 28 วันที่ผ่านมา +3

    खुपच भयंकर,
    मराठी मानसाला न्याय मिळाला पाहिजे,
    बिल्डर च्या पापाचा घडा भरला आहे.

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 28 วันที่ผ่านมา +1

    सर्वात पहिले जे मराठी राजकीय नेते अशा लोकांना मदत करते हे आता चे सर्वात मोठे दुर्देव आहे कारण शेवटी न्याय कुठं मागायचा

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 28 วันที่ผ่านมา +4

    अंजली ताई तुम्ही लक्ष घातला तर न्याय मिळवून देऊ शकता.
    दमानिया बाई साहेब यांना भेटून सांगा, गरीबांची देव आहेत.

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 29 วันที่ผ่านมา +17

    पापाचा घडा भरला

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 29 วันที่ผ่านมา +24

    मराठी माणूस असाच ठोकर खाणार,परप्रांतीय माजलेत

  • @shantanumote838
    @shantanumote838 29 วันที่ผ่านมา +4

    आमदार बदला हिच योग्य वेळ आहे पुणेकर भ्रष्ट राजकारणी लोकांना वठणीवर आणा, जागा हो पुणेकर जागा हो.

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 29 วันที่ผ่านมา +6

    पुढे येणा-या सर्व तक्रारदारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ,कारण या नीच अग्रवाल लोकांपासून यांच्या जीवाला धोका होऊ शकतो,

  • @shaikh3034
    @shaikh3034 29 วันที่ผ่านมา +19

    Dhangekar साहेब ला भेटा तुम्हाला न्याय भेटेल ताई

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 29 วันที่ผ่านมา +9

    पुणे कुणाचे..? त्या अगरवाल बिल्डरचे आणि तिथल्या सो कॉल्ड वजनदार मंत्र्यांचे ? याचा सोक्ष मोक्ष लावायला हवा...

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 29 วันที่ผ่านมา

      Pune mhntale ki pavar aayhavatat ho DSK Marathi builder jail madhe and per prantiya majaa karatoy

  • @SarikaJadhav-tt6fz
    @SarikaJadhav-tt6fz 28 วันที่ผ่านมา +3

    आग्रवाल घ्या निच फॅमिलेला । शिक्षा झालीच पाहिजे गोर गरीबाचा तळतळाट लागणारच

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 29 วันที่ผ่านมา +20

    ताई त्या वकिलालाहाना

  • @ravindrakalaskar1899
    @ravindrakalaskar1899 25 วันที่ผ่านมา +1

    काय चाललंय या महाराष्ट्रात या ताईला न्याय मिळाला पाहिजे.

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 29 วันที่ผ่านมา +27

    Nakkich tumhla nya mile. Tai

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 29 วันที่ผ่านมา

      नहीं भेटणार कारण यांनी lako rs token घेतले ahie ani नंतर पलटी marli ahie

  • @ALSOFFICIAL143
    @ALSOFFICIAL143 29 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रात यांच्या सारखे असे बरेच अतीक अहमद आहे परंतु यांच्या मुआवरायला योगी.सारखे नाही.आहे

  • @pravinkhetade
    @pravinkhetade 29 วันที่ผ่านมา +16

    नेहमी प्रमाणे ...पैसा बोलता हे...

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 29 วันที่ผ่านมา +5

    धगेकरला दाखवा प्रकरण

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 29 วันที่ผ่านมา +16

    बेकायदेशीर फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्लाला पोलिस महासंचालक पदाने सन्मानित केले आहे, येणाऱ्या काळात डॉ. अजय तावरेला महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित केल्यास नवल वाटु देऊ नका...!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 29 วันที่ผ่านมา +3

    निबंध चांगलाच आहे.राव धन्यवाद जज साहेब निबंध लिहून पूर्ण सिनेमा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 28 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती शासन लागू करा मराठी माणसावर खूप अन्याय होत आहे जय शिवराय भावांनो

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 28 วันที่ผ่านมา +2

    या देशात दोनच लोक सुखी आहे झोपडपट्टी वाले आणी एकदम श्रीमंत माणस,मधले सर्व सामान्य लोकांचे हाल होत आहे.

  • @user-mw5bg2ij3x
    @user-mw5bg2ij3x 26 วันที่ผ่านมา

    आज ही हिम्मत धंगेकरान मुळे आली हॅट्स ऑफ यू रवी भाऊ धंगेकर

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u 28 วันที่ผ่านมา +3

    सध्याचा जमाना खुप बदललेला आहे पैसा ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे पैसा असेल तर काहीही विकत घेता येते मग खालपासून वरपर्यंत सर्व विकत घेता येत फक्त पैसा पाहिजे

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 29 วันที่ผ่านมา +5

    अजून DSK chi कंमेंट्स आली नाहीये

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 29 วันที่ผ่านมา +2

    कृपया तुम्ही सर्वांनी हयांना न्याय मिळविण्यासाठी साथ दयावी. ही विनंती 🙏🙏🙏

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 25 วันที่ผ่านมา +1

    अन्यायग्रस्त महीलेचं प्रथम अभिनंदन
    त्याचबरोबर मिडीया चॅनल चे
    पत्रकार यांचे अभिनंदन
    कारण हिम्मत करुन जो संघर्ष अग्रवाल या गर्भ श्रीमंत व्यक्ती बरोबर लढा देते
    तीचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे
    हायकोर्टात आपल्या जमीनीचा वाद लढवतात
    त्यांचा ताबा आहे म्हणून कोर्ट सांगते
    परंतु आपला ताबा आहे हे दाखवण्यासाठी अग्रवाल हे पोलीसांच्या मदतीने व गुंडांच्या मदतीने संध्याकाळी ताबा करण्याचा प्रयत्न केला आहे
    महीलेला न्याय मिळवून द्यावा
    हा व्हिडिओ पाहा

  • @ganeshnikam839
    @ganeshnikam839 28 วันที่ผ่านมา +3

    मुळशी पॅटर्न...त्यात पण बिल्डर अगरवाल होता😂

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 29 วันที่ผ่านมา +4

    खरं आहे कर्माचं फळ इथेच भोगावे लागते

  • @yuvrajovhal7162
    @yuvrajovhal7162 26 วันที่ผ่านมา +1

    या ताईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @chandrashekhardhakade7835
    @chandrashekhardhakade7835 28 วันที่ผ่านมา +1

    मराठी लोकांवर अन्याय.. परप्रांतीय सुखात... आपल्या महाराष्ट्रात...

  • @user-yz7zz4nl9u
    @user-yz7zz4nl9u 29 วันที่ผ่านมา +4

    ताई he सगळे paisha पुढे विकले गेले pn तुमचा न्याय परमेश्वर नक्की करील इथेच न्याय होईल खुप अती केलेले चालत नाही तुम्ही ही म्हण ऐकली ka ati तिथे माती होतेच

  • @mangeshppatil
    @mangeshppatil 29 วันที่ผ่านมา +14

    बिजेपी सरकार परत आले तर न्याय मिळणे कठीण आहे..

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 28 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद
    मुंबई तक 🙏

  • @vijaykokate4940
    @vijaykokate4940 28 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे नाही बोलणार या गोष्टीवर इथे दिसत नाही त्यांना मराठी माणूस

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 29 วันที่ผ่านมา +3

    ह्या लोकांना आमचे मराठी राजकारणीच पैशांसाठी मदत करतात. त्यानाच पहिल तुडवायला हव.