Pune Porsche Accident: Ravindra Dhangekar यांचे Hasan Mushrif यांच्यावर गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
  • #puneporscheaccident #ravindradhangekar #hasanmushrif
    पुणे हिट अँड रन प्रकरणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी निलंबित पोलीस आणि डॉ.अजय तावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र धंगेकरांनी या अपघात प्रकरणात हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. मुश्रीफांचा आरोपी डॉ.अजय तावरे याला पाठिंबा असल्याचा आरोप धंगेकरांनी लावला.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 355

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา +278

    धनगेकरांचा पुणेकरांनी जाहिर सत्कार केला पाहिजे

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 21 วันที่ผ่านมา +21

      कुणाच्या बापाची हिम्मत होणार नाही विचारायची की Who is Dhangekar?

    • @sanjaypimparkar5230
      @sanjaypimparkar5230 21 วันที่ผ่านมา

      Are tyla Kothrud madhun hakla

    • @ashfaqueshaikh3209
      @ashfaqueshaikh3209 21 วันที่ผ่านมา +1

      👍🎉🎉🎉

    • @adnyat
      @adnyat 20 วันที่ผ่านมา

      आवाज उठवला जनतेनी, काम केलं पोलिसांनी, आणि हा आयत्या पिठावर रेघोट्या मारतोय.
      खासदारकी हुकली म्हणून आमदारकीसाठीची नाटकं चाललीत त्याची.

    • @adnyat
      @adnyat 20 วันที่ผ่านมา

      आवाज उठवला जनतेनी, काम केलं पोलिसांनी, आणि हा आयत्या पिठावर रेघोट्या मारतोय.
      खासदारकी हुकली म्हणून आमदारकीसाठीची नाटकं चाललीत त्याची.

  • @sagar_badade
    @sagar_badade 21 วันที่ผ่านมา +203

    पुणे ला एक खंबीर नेतृत्व भेटल आहे. 🙏

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 21 วันที่ผ่านมา +136

    पु्ण्याला मिळालेला पहिला खमक्या आमदार रवींद्र धंगेकर

    • @santoshchavan9200
      @santoshchavan9200 21 วันที่ผ่านมา

      माऊली नमस्कार
      लोकशाही मार्गाने जनतेची कामे करून घेण्यासाठी विरोधकच अथवा सत्तेत सहभागी नसलेले लोकप्रतिनिधी लोकाभिमुख किंवा जनहितार्थ कार्य यशस्वी करू शकतात फक्त तो दिखावा नसला पाहिजे.
      कारण ही पब बार किंवा अनधिकृत बांधकाम काही वर्षांत तयार झालेली नाहीत तर कित्येक वर्षे जनतेला वेठीस धरून गोरगरीब कष्टकरी मुलांचे आयुष्य उध्वस्त करून ठेवलेले आहे

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 21 วันที่ผ่านมา +199

    लाज वाटली पाहिजे भाजप सरकारला

    • @ajinkyainamdar8003
      @ajinkyainamdar8003 21 วันที่ผ่านมา +1

      सुशांतसिंग राजपूत गेला त्यावेळी सरकार बदलले आणि तो गेला...ज्यांची नावे त्यात आली त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले

    • @saurabhe3396
      @saurabhe3396 21 วันที่ผ่านมา +6

      ​@@ajinkyainamdar8003mg rajyat kendrat bjp chi sarkar aahe tyana koni thambaval hot aaropina pakdanyapasun fkt lokana badnam karanyasathi kahihi chikhalfek karaychi

    • @ajinkyabachche8953
      @ajinkyabachche8953 20 วันที่ผ่านมา

      ​@@ajinkyainamdar8003 त्यावेळी केंद्रात भाजप होते, त्यानंतर राज्यात भाजप सरकार आले. त्याने drugs घेऊन डिप्रेशन मध्ये फास लावला. त्यावेळचे भाजप नेते फालतू आरोप करत राहिले. नंतर सत्तेत आल्यावर काही कारवाई झाली नाही. CBI नेही भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. असतील पुरावे तर करा अटक उगाच आरोप करू नका

    • @adnyat
      @adnyat 20 วันที่ผ่านมา

      @@saurabhe3396 सुशांतची केस CBI कडे जाऊ नये म्हणून राज्याने CBI ला दिलेली standing NOC रद्द केली. बिहारचे पोलीस चौकशीला आले तर पेडणेकर महापौरने त्यांना १५ दिवस क्वारंटाईन केलं. वाझने सगळे पुरावे नष्ट केले. CCTV फुटेज गायब केलं, PM रिपोर्ट बदलला. सगळं साफ झाल्यावर केस सीबीआयकडे गेली.

    • @3lokd633
      @3lokd633 20 วันที่ผ่านมา

      ​@@saurabhe3396 kayda suvyavastha he rajya sarkar chya hatat aste. Kendrachya nahi..

  • @vb3533u
    @vb3533u 21 วันที่ผ่านมา +161

    हळू हळू सगळे बाहेर निघतील ....फक्त तपास प्रामाणिक पणे झाला पाहिजे ...✅

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 21 วันที่ผ่านมา +95

    एक नंबर रवीभाऊ असा नेता आमदार खासदार पाहिजे

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 21 วันที่ผ่านมา +223

    आपला मुख्यमंत्री दाढी वर हा त फिरतोय आणखी उपमुख्यमंत्री पोटावर

    • @abhikawale3190
      @abhikawale3190 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Swag6784
      @Swag6784 21 วันที่ผ่านมา +4

      Ani dusre upmukhyamantri chota var haath firavtat ahe 😂😂😂😂

    • @AZSKM
      @AZSKM 21 วันที่ผ่านมา

      Chor ki dadhi mey tinka

    • @bhaskargorte5151
      @bhaskargorte5151 21 วันที่ผ่านมา +2

      आणि अजित पवार डोक्यावर

    • @krushnakumarsarogade317
      @krushnakumarsarogade317 20 วันที่ผ่านมา

      अजित पवार चाकावर हात फिरवतोय

  • @sanjayvakhardar1911
    @sanjayvakhardar1911 21 วันที่ผ่านมา +73

    आमदार असावा तर असा,रवींद्र धंगेकर साहेब सलाम आहे तुम्हाला

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s 21 วันที่ผ่านมา +114

    हसन मुश्रीफ ला
    डॉक्टर कडून काही तरी भेटत असेल.

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 21 วันที่ผ่านมา +3

      हसन मुश्रीफ ला अजित पवार यांनी सांगितले आहे तो डॉक्टर अजित दादा च्या जवळचा आहे अजित दादा ने हे सर्व सेटिंग केले आहे

    • @swabhimani_maharashtra
      @swabhimani_maharashtra 21 วันที่ผ่านมา +2

      ५० खोेके

    • @ajimuddinshaikh9188
      @ajimuddinshaikh9188 20 วันที่ผ่านมา +2

      एकदम ओके 😂

    • @sayyadsofiya2633
      @sayyadsofiya2633 19 วันที่ผ่านมา +2

      Builders and politicians one party....

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 19 วันที่ผ่านมา

      ​@@jeevanpatil3556❤😂😂

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 21 วันที่ผ่านมา +69

    परत या सरकारला निवडून आणायचं नाही भ्रष्ट सरकार

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 21 วันที่ผ่านมา +53

    असा नागरिकांचा प्रतिनिधी पाहीजे खमक्या
    माझ मत व्यर्थ नाही गेल
    धंगेकर

    • @Ashwini194
      @Ashwini194 21 วันที่ผ่านมา +2

      बरोबर दादा...मी पण ह्यांना मतदान केल याचा अभिमान वाटतो..अगोदर वाटायचं आपण चुकीचं माणसाला तर केलं नाही ना मत.पण सार्थ अभिमान वाटतो स्वतःचा

    • @adityamane5831
      @adityamane5831 21 วันที่ผ่านมา

      @@Ashwini194 mi punekar mi dhangekar...!!!!

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 21 วันที่ผ่านมา +69

    दंगेकर साहेब आणि पोलीस प्रशासनाचा खूप अभिनंदन 🙌

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา

      "दंगेकर" नाही "धनगेकर" म्हणा.
      अर्थाचा अनर्थ करून टाकता, इतर ठिकाणी वाचून तरी लक्षात यायला पाहिजे.

  • @devendrasadashivbhagwat1314
    @devendrasadashivbhagwat1314 21 วันที่ผ่านมา +47

    रवींद्र साहेब, तुम्ही काँग्रेसचे असूनही ह्या मुद्यावर तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे तुम्ही आम्हा पुणेकराचं मन जिंकलंय.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา +50

    धंगेकर झिंदाबाद.

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 21 วันที่ผ่านมา +44

    साहेब बिनधास्त बोलता धन्यवाद.

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 21 วันที่ผ่านมา +38

    मानल बॉस लोक नेता असा असतो ❤

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 21 วันที่ผ่านมา +25

    मुश्रीफ वाईट आहे. धनगेकर साहेबा चा आदर्श घ्यावा. महाराष्ट्रातील येक मात्र आमदार

  • @jagrukbhartiynagrik6421
    @jagrukbhartiynagrik6421 21 วันที่ผ่านมา +27

    जनतेच्या पाठीशी उभा राहणारा पुण्याचा जननायक म्हणजे रविंद्र धंगेकर . धंगेकर साहेब सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे .

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 21 วันที่ผ่านมา +30

    बरोबर धंगेकर साहेब

  • @bhargavpawar9177
    @bhargavpawar9177 21 วันที่ผ่านมา +17

    जनतेने या सगळ्या आरोपींना हातपाय तोडले पाहिजे सगळे आरोपी आहेत त्यांचे

  • @PSSsai
    @PSSsai 21 วันที่ผ่านมา +10

    अप्रतिम काम साहेब. हिम्मत लागते

  • @nanashinde677
    @nanashinde677 21 วันที่ผ่านมา +18

    फसवणीस आणि दादा यांनी देखील राजी नामा दिला पाहिजे.

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 21 วันที่ผ่านมา +33

    Dhangekr very good!!!!!!!

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 21 วันที่ผ่านมา +15

    कोट्यवधी रुपयांची मलिदा दिला आहे पोलिस ,डॉक्टर ,न्याय यंत्रणा सर्व जण आरोपीला १ वर्ष पेक्षा जास्त शिक्षा मिळू नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

  • @manjitsinghshikh762
    @manjitsinghshikh762 21 วันที่ผ่านมา +15

    रवि भाऊ तुमचे बोलणे , व्यक्तिमत्व आवडले

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 21 วันที่ผ่านมา +13

    लोकप्रतिनिधी असावा तर असा.

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 21 วันที่ผ่านมา +4

    श्री धांगेकर Saheb kharcha तुम्हाला मना चां मुजरा. खरा माणूस...💐🙏

  • @skadam124
    @skadam124 21 วันที่ผ่านมา +24

    धगेकर साहेब खालून वर पर्यंत सगळा घोटाळा आहे समजा माझे पत्नीचे कुंटूब नियोजन करायला एक शिझर 500 दोन शिझर 2000 व तीन पुढील शिझर 5000 रु घेतेत डाक्टर कुटूंबनियोजन करायला सरकारी डाक्टर

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 21 วันที่ผ่านมา +31

    हसन ला कोनाचा आशिर्वाद आहे

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 21 วันที่ผ่านมา

      निचऱ्याची नास्था करायची नामुष्की आली होती आता लागलेत 😢

  • @user-tu5xw2ft7x
    @user-tu5xw2ft7x 21 วันที่ผ่านมา +11

    बरोबर आहे साहेब तुमच्यामुळे ते सगळं बाहेर पडायला लागले आता तरी ह्यांना खरा कायदा दाखवून द्या तुम्ही

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 21 วันที่ผ่านมา +10

    रवि भाऊ एक नंबर दोन नंबरची कारणारे नेते यांना रस्ता वर तुडवल पाहीजे

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 21 วันที่ผ่านมา +23

    आदरणीय श्री धंनगेकर साहेब ज्याप्रमाणे डॉक्टर अजय यांना भर रस्त्यात फाशी देण्यात यावी या वक्तव्याचा अभिमान वाटतो
    परंतु त्याप्रमाणे या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधी यांना सुद्धा फासावर लटकावले पाहिजे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 21 วันที่ผ่านมา

      Nahi mob linching karun mara punekarani aata ekach upaay lok kantalale aata ashya paisani bhrastachar karanaryana

  • @siporexaacblocksiporexbloc5890
    @siporexaacblocksiporexbloc5890 21 วันที่ผ่านมา +12

    गृहमंत्री करा रवि भाऊ धंगेकर येना. महाराष्ट्र मधील गुन्हेगारी संपेल.महाराष्ट्र सुधरेल.आर आर पाटील साहेब न सारखा,परत एकदा इमानदार चांगला गृहमंत्री मिळेल महाराष्ट्र ला.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 21 วันที่ผ่านมา

      मविआने सरकार आले तर नक्कीच गृहमंत्री

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 21 วันที่ผ่านมา +12

    थोडीतर लाज वाटते का,,या निर्लज्ज सरकारला

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 21 วันที่ผ่านมา +12

    पुणे करानो मोहोळ निवडून येत नाही धंगेकर निवडून येत आहे चुना आयोग मोहोळ ला येत आहे असे जाहीर करतिल तर पुणे करानो आंदोलन सुरू केले पाहिजे धंगेकर आहे निवडून येणारा खासदार धंगेकर पाहिजे

  • @monsteraregion
    @monsteraregion 21 วันที่ผ่านมา +7

    त्या चंपा पाटलाला सांगा हा आहे धांगेकर. मोहोळ आणि चंपा कुठं दडून बसलेत काय माहिती.

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 21 วันที่ผ่านมา +7

    धंगेकर साहेब थोडक्यात तुम्ही पूर्ण सरकार पायदळी तुडवलं नंबर एक काम करताय तुम्ही

  • @subramanianraghavan7434
    @subramanianraghavan7434 21 วันที่ผ่านมา +10

    CBI ENQUIRY 🙏🏾

  • @vm573
    @vm573 21 วันที่ผ่านมา +20

    Ajit dada cha Hasan mushrif and hasan mushrif che doctor

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 21 วันที่ผ่านมา +10

    धंगेकर हे आरोप करीत नाहीतर त्यात steta आहे

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 21 วันที่ผ่านมา +13

    अजित पवार सकाळी सहा वाजता उठून काय करतात.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 วันที่ผ่านมา +6

    जनतेने पुढील निवडणुकीत हसन मुश्रीम यांना निवडून देऊ नये.

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 21 วันที่ผ่านมา +15

    Great Amadar

  • @laxmandamse4366
    @laxmandamse4366 21 วันที่ผ่านมา +3

    9 वी पास ग्रेट
    रवीभाऊ छत्रपतींचा मावळा...
    पूनवडीत सोन्याचा नांगर...

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา +20

    अनाजी पंतांची सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 21 วันที่ผ่านมา +2

    रविंद्र धंगेकर याच्या मुळे कायदा न्याय व्यवस्था आरोग्य कशी चालते हे जनतेला समजले

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 21 วันที่ผ่านมา +7

    निबंध लिहीण्यास सांगणारे जजसाहेब यांना अटक करा।
    याच्याअगोदर या जजसाहेबांनी पैसे घेऊन कितीतरी आरोपींना किरकोळ शिक्षा दिल्या आसतील।

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 21 วันที่ผ่านมา +1

    पुण्याची इज्जत राखली पाहिजे हे खरं आहे.

  • @aarushzirpe1118
    @aarushzirpe1118 21 วันที่ผ่านมา +11

    Dhangekar ham tumare sat hai..

  • @ronygalbow9157
    @ronygalbow9157 21 วันที่ผ่านมา +6

    Ravindra sir.
    Thank you so much.
    Very good job for punekar.

  • @dayanandpatil136
    @dayanandpatil136 21 วันที่ผ่านมา +3

    पैशाच्या जोरावर शाहरुख खान च्या मुलाच्या पण केस बंद केली या पोलिस

  • @np1793
    @np1793 21 วันที่ผ่านมา +4

    मोहोळसाहेब कुठे आहेत . प्रचार संपला मतदान झाल काम संपल का ? विचारतोय पुणेकर

  • @abdulhamidshaikh6437
    @abdulhamidshaikh6437 21 วันที่ผ่านมา +7

    RAVINDER BHAI aapko salut hai.

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 21 วันที่ผ่านมา +7

    You are great sir thank you

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 21 วันที่ผ่านมา +4

    आमदार टिंगरे ची सुध्दा चौकशी होयल पाहीजेत

  • @suryapatil9723
    @suryapatil9723 21 วันที่ผ่านมา +5

    भ्रष्टाचार विरोधी BJP काय करते ते आता तरी कळेल

  • @riteshpardeshi9636
    @riteshpardeshi9636 21 วันที่ผ่านมา +8

    तो निर्णय देणारे जज यांची देखील चौकशी झाली पाहिजे ते देखील यात शामील असणार .कारण निबंध स्पर्धा चालू केली आहे त्यांनी बिल्डर लॉबी करीता आणि सामान्य जनता न्याय ची वाट पाहत बसते.विश्वास उडाला आहे न्याय वेवस्ते वरचा

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 21 วันที่ผ่านมา

      Judge chi chavakashi kara tyachya bayaka pora porinachi chavakashi kara account la paise gele hyana phatakava

  • @kamalsawant4309
    @kamalsawant4309 20 วันที่ผ่านมา +2

    रवी भाऊ आपले पण कौतुक करायला हवंय .
    आपण सर्वसामान्य माणसाबरोबर उभे राहिलात . जनता तुमच्या बरोबर

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 21 วันที่ผ่านมา +3

    पालकमंत्री म्हणून आजित दादा सफसेल अपयशी झाले आहेत

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 21 วันที่ผ่านมา +1

    धंगेकर साहेब तुम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत

  • @rnfr5360
    @rnfr5360 21 วันที่ผ่านมา +12

    Bjp hatao

  • @ronygalbow9157
    @ronygalbow9157 21 วันที่ผ่านมา +4

    Very good Job sir.
    Thank you so much Sir.

  • @bmt8180
    @bmt8180 21 วันที่ผ่านมา +1

    हा माणूस एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होयला पाहिजे🎉

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 21 วันที่ผ่านมา +4

    त्या दोन पोलिसां लगेच अटक झाली पाहिजे मेन प्लानर तेच आहेत ,कमीत कमी 50 कोटीची लाचखोरी झाली आहे ते पुरावे नष्ट झाले असतील कॉन्स्टेबल पासून I G पर्यंत सगळ्या नी लाच खाल्ली आहे 😢😢😢😢

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 21 วันที่ผ่านมา

      आणी गृहमंत्री राहिला आहे तोच मेन सूत्र धार आहे 100 कोटीचे टार्गेट दिले असणार पोलिसांना

  • @user-qd2eq8vu4y
    @user-qd2eq8vu4y 20 วันที่ผ่านมา

    आमदार साहेब तुमचं काम खूप आदरणीय आहे खरंच pune करांसाठी खूप चांगलं नेतृत्व करणारा एकमेव आमदार धणगेकर साहेब

  • @VinayakD75
    @VinayakD75 21 วันที่ผ่านมา +1

    रवी भाऊ आपण हातात घेतलेले "स्वच्छ पुणे" अभियान खूप योग्य पद्धतीने हाताळत आहात या साठी आपले मनःपूर्वक अभिनदन आणि आपल्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे 🙏🏻🙏🏻

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา +10

    पुणे तिथे माणुसकी उणे, असं वाटू लागलं आहे.

  • @sameerbhujbal8652
    @sameerbhujbal8652 21 วันที่ผ่านมา +4

    मुश्रीफ आणि दरेकरांची ठोका रवीभाऊ, पुणेकरांना जनतेची जाण असलेला नेता भेटला आहे

  • @sainath1453
    @sainath1453 21 วันที่ผ่านมา +1

    आधी जनतेला माहित होत भ्रष्टाचार होतोय पण धंगेकर यांनी पूर्ण सिस्टीम मधील भ्रष्टाचार खोलवर जाऊन जनतेसमोर आणला , पोलीस राजकारणी, न्याय व्यवस्था, डॉक्टर, कसे चिरी मिरी घेऊन काम करतात , पण इथे न्याय नाही मिळाला तर कर्म जरूर न्याय करतं

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 21 วันที่ผ่านมา +1

    धांगेकर यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिले पाहिजे , कारण प्रकरण गंभीर आहे.

  • @pavandongare577
    @pavandongare577 21 วันที่ผ่านมา +3

    He is the real Dhangekar 👍

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 21 วันที่ผ่านมา +1

    समाजात धंगेकर सारखे जर देशात सर्व मंत्री समाजसेवा करायला लागले तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही....❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 วันที่ผ่านมา +2

    फारच भ्रष्टाचार बोकाळला आहे.

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 21 วันที่ผ่านมา +1

    पण एक गोष्ट निश्चित आहे हे फार मोठे रॅकेट आहे hospital मध्ये येणारं गोरगरीब जनता आता पर्यंत किती लोकांचे शरीराचे तुकडे केले असतील या लोकांनी देवालाच ठाऊक 😢 मीडिया ने अश्या देशात अनेक गोष्टी चालत असेल जनतेसमोर आणण्यासाठी मदत करावे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 วันที่ผ่านมา +2

    राज्यात सत्ता परिवर्तन झालेच पाहिजेत.

  • @Som-fy2wt
    @Som-fy2wt 21 วันที่ผ่านมา +1

    हे एक stratergy आहे ... फक्त आरोप प्रत्यारोप करायचे आणि प्रकरण दाबायचे

  • @user-uw1rv5zx6l
    @user-uw1rv5zx6l 21 วันที่ผ่านมา +1

    Very nice SAHEB धनगेकर सर

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 21 วันที่ผ่านมา +1

    आज लोकसभेला पडला तरी विधानसभेत धंगेकर,, लाखाच्या लिडने येणारच,,,,,,

  • @prakashmahajan5319
    @prakashmahajan5319 20 วันที่ผ่านมา +1

    ACB ने छापा टाकला पाहिजे डॉक्टर अजित तावरे व इतर यांचेवर

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 20 วันที่ผ่านมา

    असा आमदार परत होणे शक्य नाही नाद खुळा पूर्ण सिस्टम कामाला लावलं आहे only पुण्याला फक्त रवींद्र भाऊ धंगेकर सुधरवतील आणि फिट आहे 👍🏻

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 21 วันที่ผ่านมา +4

    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.

  • @user-ni2yh1gq9l
    @user-ni2yh1gq9l 21 วันที่ผ่านมา +8

    जबरदस्त साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻मी बाजपा चा माणूस पण तुम्ही मन जिंकलं राव 👍🏻👍🏻🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 วันที่ผ่านมา +2

    शिंदे-फडणवीस-पवार सरकार, भ्रष्ट सरकार.

  • @samirkorgaonkar6917
    @samirkorgaonkar6917 19 วันที่ผ่านมา +1

    पुण्यातून निवडून येणार ढगेकर हा जनतेच्या लोकांच्या हा असा आमदार पाहिजे जनतेच्या लोकांच्या आठवणीत राहणारा असा कार्यकर्ता पुण्यातून 200% निकाल थगेकर कडून लागणार आहे निवडून येणार आहे

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 21 วันที่ผ่านมา +1

    गंमत म्हणजे भाजप वाले या घटनेवर काहीच बोलताना दिसत नाहीत, उलटपक्षी धंगेकर यांनी मुद्दा लावून धरला म्हणून त्याला हेच भाजप वाले स्टंट बाजी म्हणतात 😅😅

  • @bhanudaswahulkar9639
    @bhanudaswahulkar9639 18 วันที่ผ่านมา

    धाणगेकर साहेब.. सलाम... ❤👏👏🌹आम्ही आपल्या पाठीशी.. असेच खैरलांजी हत्या प्रकरणात झाले.. हेच राष्ट्रवादी.. आपल्यासारखा देवदूत आला नाही तेंव्हा, असेच भिमा कोरेगाव.. येथे दंगल घडवली, गुरुजी सोडुन.. इतरांना जैल मध्ये सडवीला..जयभीम साहेब... जनता आपल्या सोबत... खरच तुमच्या हिमतीला सलाम ❤👏🌹

  • @ViratNewsWorld007
    @ViratNewsWorld007 21 วันที่ผ่านมา +2

    रविभाऊ🔥🔥🔥

  • @Dangerous2977
    @Dangerous2977 21 วันที่ผ่านมา +1

    टरबूज यांनी राजीनामा द्यावा

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 21 วันที่ผ่านมา +1

    अजय तावरे ला वैद्यकीय परवाना निलंबित करा.

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 21 วันที่ผ่านมา +1

    Dhangekar good job 👍

  • @umarfarukattar3339
    @umarfarukattar3339 21 วันที่ผ่านมา

    प्रत्येक मतदार संघात
    असा लोकप्रतिनिधी पाहिजे.

  • @gajanansatvan
    @gajanansatvan 21 วันที่ผ่านมา

    सगळेच सामील आहे या प्रकरणात

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 21 วันที่ผ่านมา

    तपास अधिकारीला पण सह आरोपी करा

  • @suniltupsamudre1803
    @suniltupsamudre1803 21 วันที่ผ่านมา

    संबंधित सर्व लोकांच्या नार्को टेस्ट केली पाहिजे

  • @kailasgawade-tn6gd
    @kailasgawade-tn6gd 21 วันที่ผ่านมา

    लोकनेता असवा तर रविभाऊ सारखा

  • @Vancqa
    @Vancqa 21 วันที่ผ่านมา +1

    पुण्याचा खासदार जर रवी भाऊ नाही झाले तर हे सगळे कधीच संपणार नाही...

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 21 วันที่ผ่านมา

    सामान्य जनतेने रस्त्यावर ऊतरले पाहिजे .हे प्रकरण फास्ट कोर्ट त गेले पाहिजे .

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 21 วันที่ผ่านมา +4

    *court should make agarwal pay HEFTY (min.2Cr.) compensation to the families who lost their dear ones....protest aint going to help...woh delhi mein 31st dec ko ek ladki ko ek car ne 4-5 km ghasita tha..margayi woh ladki..case ka aage kya hua*

  • @NGVlogsA2Z
    @NGVlogsA2Z 21 วันที่ผ่านมา +1

    हे अगरवाल सारखे लोक खूप मुजोर आहेत. हे अजून १ महिना चालेल. नंतर सर्व शांत. ४ दिवस लोक मजा घेऊन चर्चा करून नवीन स्टोरी ची वाट पाहतील. वातावरण थंड झालं कि मन वर करून फिरताना हा अगरवाल दिसेलच तुम्हाला.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 21 วันที่ผ่านมา

    सरकार काय काम करते आरोग्य मंत्री काय करतोय ससून मध्ये किती मोठा घोळ आहे सामान्य जनतेला कळालेच पाहिजे