Ravindra Dhangekar on Car Accident : अपघाताचं प्रकरण पैसे घेऊन दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #pune #ravindradhangekar #abpmajha #abpमाझा
    #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #nashik #thane #mumbai #kalyan
    Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
    Lok Sabha Election 2024 5th Phase Voting Live Updates | Nashik Polls | Dhule Lok Sabha Voting | Mumbai Polling Live Updates | Thane Voting Updates | Palghar Lok Sabha Voting | Kalyan Dombivli Poll Updates | मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक धुळे पालघर लोकसभा मतदान | लोकसभा निवडणूक 2024 पाचव्या टप्प्यातील मतदान लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 425

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn 13 วันที่ผ่านมา +416

    अगदी बरोबर आहे रवींद्र धंगेकर यांचं पैसे वाल्याला एक न्याय आणि गरिबांना एक न्याय

  • @piyushr2588
    @piyushr2588 13 วันที่ผ่านมา +325

    धंगेकरने महाराष्ट्र काँग्रेस पून्हाला उदयाला आणली. पुण्यातील भाजपाई जनता सुद्धा धंगेकरला फुल्ल सपोर्ट करते यात दुमत नाही.

    • @vbhate123
      @vbhate123 12 วันที่ผ่านมา

      अरे नालायका.. भाजपाई जनता mhnje तू चुत्या जनता का

    • @eddardstark3272
      @eddardstark3272 12 วันที่ผ่านมา +5

      Kon bollla😂

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 11 วันที่ผ่านมา +1

      ढंगेकरला करतात काँग्रेसी चाटूनां नाही 😂😂

    • @suryakant1423
      @suryakant1423 6 วันที่ผ่านมา

      Janta सांगितले आहे... अंधभक्त नाही😂

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl 13 วันที่ผ่านมา +250

    धन्यवाद धंगेकर साहेब.. हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.. हे लोकं दबाव कमी झाला की लगेच प्रकरण मिटवून टाकतील..

  • @iqbalwankar
    @iqbalwankar 13 วันที่ผ่านมา +134

    उद्या समजा बिल्डर ला अल्पवीन मुलाने गाडीने उडवलं आणी बिल्डर त्यात मरण पावला तर त्या आरोपी ला तुमी 48 तासाच्या आत जमीन मंजूर होईल का...? पूणे करांनो अजून वेळ गेलेली नाही, आरोपीला, आणी त्याच्या वडिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे..

    • @surajphunde1111
      @surajphunde1111 13 วันที่ผ่านมา +6

      Ekdam barobar ahe

    • @AjayAiwale-ig8nf
      @AjayAiwale-ig8nf 12 วันที่ผ่านมา +4

      Yes

    • @Aftab_Shaikhz
      @Aftab_Shaikhz 12 วันที่ผ่านมา +4

      Not only pune but entire Maharashtra should protest against criminal and BJP

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 11 วันที่ผ่านมา +1

      Punekar daru pub s.... X madhe busy ahet

    • @bilalsayyed2446
      @bilalsayyed2446 10 วันที่ผ่านมา +1

      Sangun kaye honar nahi date fixed karun circulate kara msg

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 13 วันที่ผ่านมา +188

    धंगेकर कामाचा माणूस❤❤

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 13 วันที่ผ่านมา +214

    महाराष्ट्राचा बिहार केलय हे शिंदे सरकारने ...

    • @adv.umeshshirole2442
      @adv.umeshshirole2442 12 วันที่ผ่านมา +9

      Phadanvis is responsible for

    • @Aftab_Shaikhz
      @Aftab_Shaikhz 12 วันที่ผ่านมา +1

      BJP is powerful and evil party, they broke shive sena, they buy mlas and mps, but Marathi people think BJP is good for country

    • @swapniljadhav6554
      @swapniljadhav6554 10 วันที่ผ่านมา

      Kamlabai alapasun Galli bolatun shembadi por pn ksthya ghehun gundagardi dadagiri suru zali...

    • @user-to1fv4tn3n
      @user-to1fv4tn3n 9 วันที่ผ่านมา

      Sab bik gaye saale

  • @_SHUBHAMPATIL-ii8nf
    @_SHUBHAMPATIL-ii8nf 13 วันที่ผ่านมา +151

    पोलिस आयुक्त काय शेट उपटतोय का.

    • @kiranita
      @kiranita 12 วันที่ผ่านมา

      Wah

    • @rupaliraj1985
      @rupaliraj1985 12 วันที่ผ่านมา +3

      Ho..te pn tarbujyache

    • @Short_N_Simple
      @Short_N_Simple 12 วันที่ผ่านมา +2

      Paise mojtoye

    • @rahulkale4215
      @rahulkale4215 12 วันที่ผ่านมา

      अग्रवाल ची चाटतोय

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z 11 วันที่ผ่านมา +2

      महाराष्ट्र पोलीस मध्ये हे उच्च पदस्थ बाहेरच्या राज्यातील असतील...... तोपर्यंत महाराष्ट्राची वाट लावणार....... लिहून घ्या 😡

  • @sagarpatil1646
    @sagarpatil1646 13 วันที่ผ่านมา +88

    .....म्हणून पुणेकर म्हणतात निवडून येणार धंगेकर 💯✋🏻🇮🇳

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 13 วันที่ผ่านมา +122

    ज्या न्यायाधीशाने जामीन दिला त्याचा पण जाहीर नागरी सत्कार करा.

  • @rameshbobade4044
    @rameshbobade4044 12 วันที่ผ่านมา +16

    डान्स बार बंद करणाऱ्या आर आर पाटील यांची आठवण झाली

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 13 วันที่ผ่านมา +102

    दंगेकर साहेबाचं खरे पोलीस पैसे घेऊन दाबत आहे प्रकरण याला कुठे शांत बसता कामा नये हा आरोपी जेलमध्ये गेलाच पाहिजे

  • @mcidigitaltv6295
    @mcidigitaltv6295 13 วันที่ผ่านมา +49

    धंगेकर साहेब अशा बद्दल अम्हाला तुमचा आदर वाटतो.

  • @deepaksonawane2501
    @deepaksonawane2501 12 วันที่ผ่านมา +28

    धंगेकर साहेब,
    आपण जो अन्यायाविरुद्ध लढा सुरू केलेला आहे त्याबद्दल आपल्याला सलाम!🙏
    आय टी क्षेत्रातले दोन नामवंत व्यक्ती ज्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल होते, त्यांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला.
    धनदांडग्या, संस्कार नसलेल्या, असंवेदनशील मनोवृत्तीला योग्य ती कारवाई होऊन आळा बसणे काळाची गरज आहे. नाही तर पुढे पुणे पुण्यनगरी हे फक्त इतिहासातच ऐकावं लागेल.

  • @MintSkill
    @MintSkill 13 วันที่ผ่านมา +46

    ज्या निष्पाप व्यक्तींनी ह्या ॲक्सिडेंट मध्ये त्यांचा जीव गमावला, ते नक्कीच गरीब असणार... त्या ठिकाणी सौ. फडणवीस असत्या तर गृहमंत्री फडणवीस यांनी योग्य न्याय केला असता...
    देव करो असाच एखादा ॲक्सीडेंट शिंदे किंवा फडणवीसां च्या कुटुंबात झाला पाहिजे...
    🙏🙏🙏🙏🙏

    • @priyashinde5967
      @priyashinde5967 11 วันที่ผ่านมา +1

      शिंदे ची दोन मुल वीस वर्ष पूर्वी अपघातात गेलेत. तरी पण त्याला आक्कल ठीकानावर येईल तर ,फडणवीस वर असा प्रसंग आला तर फाटल.

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 13 วันที่ผ่านมา +30

    ग्रेट धंनगेकर साहेब आवाज उठवल्या बद्दल...🙏

  • @medic_123
    @medic_123 13 วันที่ผ่านมา +43

    फडणवीस याच साठी द्यायचे का मत तुम्हाला

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav3044 13 วันที่ผ่านมา +53

    महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास राहिला नाही ह्याला गृहमंत्री जबाबदार आहे 🙏🙏

    • @rajendrakadam5558
      @rajendrakadam5558 13 วันที่ผ่านมา

      अनाजीपंतच होय टरबूज्या

  • @shubhangichavan701
    @shubhangichavan701 12 วันที่ผ่านมา +9

    धंगेकर साहेबांना धनयवाद प्रकरण लावून धरले आणि कारवाई झाली ,आमदार असावा तर असा कामाचा

  • @harshad1951
    @harshad1951 13 วันที่ผ่านมา +35

    Ravindra Dhangekar is 100% right

  • @user-co5mc4ge6q
    @user-co5mc4ge6q 13 วันที่ผ่านมา +34

    रवीभाऊ पोलस आहे ते काही पण सिद्ध करू शकतात आणि ते फक्त पैसे घेऊन😂😂😂😂😂😂

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 13 วันที่ผ่านมา +32

    कोर्टावर पण शंका आहे कोर्टाला राग आला असेल तर सिद्ध करा

  • @sagarbugdani3490
    @sagarbugdani3490 13 วันที่ผ่านมา +31

    Thank you Ravindra Ji for raising this issue

  • @classandclass4976
    @classandclass4976 13 วันที่ผ่านมา +30

    मोहोळ, तात्या काय उपटायला गेले 😂. मतदान केले त्यांना पश्चाताप.

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 13 วันที่ผ่านมา +25

    महाराष्ट्रचा गृहमंत्री फक्त राजकारण करण्यात व्यस्त आहे का?? जेव्हा सामान्य नागरिकांना माहिती आहे पब,बार आणि पुर्ण महाराष्ट्रात काय नशा चालू आहे हे गृहमंत्र्यांना माहिती नसते का ..की गृहमंत्री फक्त मलाई खाऊन खुर्चीवर टिकण्याची धडपड चालू आहे थोडं शिल्लक असेल तर महाराष्ट्रात लक्ष घालून महाराष्ट्र नशामुक्ती करा

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 13 วันที่ผ่านมา +32

    काँग्रेस सरकार येउदेया मग पोलिस सा ला समजेल

  • @ramkrushnahari111
    @ramkrushnahari111 13 วันที่ผ่านมา +38

    कट्टर bjp समर्थक पण या प्रकरणात only सपोर्ट धंगेकर

  • @nareshwaghare6405
    @nareshwaghare6405 11 วันที่ผ่านมา +5

    या असल्या फालतू राज कारणी लोकांनी पूर्ण वाट लावून ठेवले महाराष्ट्राची, धन्यवाद धगेकर साहेब.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 12 วันที่ผ่านมา +13

    तुमचे कौतुक केले पाहिजे ABP वाले...तुम्हाला वेळ मिळाला हे दाखवायला??नेहमीच्या महानेत्यांच्या आरत्या संपल्या वाटते.. 10 वर्षानंतर तुमचे डोळे उघडले का नीट?

  • @ganeshGaikwad-gk6yg
    @ganeshGaikwad-gk6yg 13 วันที่ผ่านมา +20

    Salute dhangekar saheb,great aandolan..... saheb tumchyasarkhi vyakti rajkarnat nkki yeo....hich prathna

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 9 วันที่ผ่านมา +2

    लोकांच्या मागणीनुसार सबंधित सर्व पोलिसांची चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर लोकांचा न्याय आणि प्रशासनावरील विश्वास कायमचा उठेल .

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 13 วันที่ผ่านมา +25

    खरंय धांगेकर साहेब

  • @user-hm7st8qp5j
    @user-hm7st8qp5j 13 วันที่ผ่านมา +12

    धंगेकर साहेब पुणे अम्म्हाला सुंदर पाहिजे जसे तुम्ही.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 13 วันที่ผ่านมา +15

    Ekdum barobar
    Man gaye dhangekar sahi jawab

  • @jivanpundkar706
    @jivanpundkar706 12 วันที่ผ่านมา +5

    खरच खूप वाईट वाटतं. त्या मुलासोबत तो पोलिस अधिकारी पण जेल मध्ये गेला पाहिजे.

  • @movieediting3117
    @movieediting3117 10 วันที่ผ่านมา +5

    कधी कधी वाटत की North korea चे नियम भारी आहेत... लगेच न्याय मिळतो आणि गुन्हेगाराच्या परिवाराची सुद्धा खोलून मारली जाते....😊

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 13 วันที่ผ่านมา +30

    काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये

  • @bramha4793
    @bramha4793 12 วันที่ผ่านมา +8

    पुण्यातील सर्व भ्रष्ट व अकार्यक्षम पोलिसाना गडचिरोली ट्रान्सफर करावे आणि दुसरे चांगले अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन यावे...

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 13 วันที่ผ่านมา +10

    हा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे.त्याला लगेच का सोडलं म्हणून.

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 13 วันที่ผ่านมา +24

    तो मुरलीधर मोहोळ कुठे गेला

    • @rupaliraj1985
      @rupaliraj1985 12 วันที่ผ่านมา +8

      सोयाबीन वर ताडपत्री झाकायला 😂😂

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 12 วันที่ผ่านมา +1

      @@rupaliraj1985 😂😂

    • @wajeedshaikh9088
      @wajeedshaikh9088 10 วันที่ผ่านมา +2

      Lonavala khandala प्रचार संपला

  • @infinitymarketing3410
    @infinitymarketing3410 9 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांचे Report: वाऱ्यावरून आलेला चालक पुन्हा घटना घडल्यानंतर वाऱ्याने निघून गेला

  • @shahadevdhenge2555
    @shahadevdhenge2555 12 วันที่ผ่านมา +4

    धनगेकर किंग माणूस आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा माणूस आहे, गरीब माणसासाठी काम करणारा माणूस आहे. प्रकरनात Dhangekar manage झाला तर 2 cr rupyees दिले असते. पण गरीबाचा दाता धांगेकर माणूस आहे. हाच खासदार होवा.

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 13 วันที่ผ่านมา +6

    आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सारखे आमदार असेल तर काँग्रेस फुल्ल फोरम मध्ये येईल

  • @NaagVanshee
    @NaagVanshee 12 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांनी पैसे खाल्ले हे उघड आहे, 10 तासांनंतर आरोपी ची अल्कोहोल टेस्ट झाली म्हणजे हे उघड आहे

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 13 วันที่ผ่านมา +9

    किती पैसे खाल्ले ग्रहणमंत्र्याचा वरदहस्त आहे

  • @uttreshwarshiralkar5190
    @uttreshwarshiralkar5190 10 วันที่ผ่านมา +2

    श्रीमंतांना एक न्याय म्हणजे निर्दोष गरिबांना एक न्याय म्हणजे शिक्षा खरंच भारत देश बदलतोय मेरा भारत महान घेतात पैसे वाल्याच्या दारात लोटांगण

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 13 วันที่ผ่านมา +9

    धंकेकरांचा मुलगा असता तरी वाचवले असते
    गोरगरीब जनतेसाठी न्यायालयात न्याय मिळाला नसता
    आरोपी ला कठोर कारवाई झाली पाहिजे
    मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे

    • @nma127
      @nma127 11 วันที่ผ่านมา

      50 lac che yearly package gheu shkle aste te mula ... evdhe tyanche shikshan hote ... aropila shiksha jast important ahe

  • @amolkathwate4956
    @amolkathwate4956 13 วันที่ผ่านมา +17

    अण्णा hajare बघा जरा hyakade

  • @ascreator5379
    @ascreator5379 10 วันที่ผ่านมา +1

    - ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली! ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..असे म्हणणारे # लोकसाहित्यीक,साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे शब्द आज खरे ठरत आहेत 😢💯✍️

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 11 วันที่ผ่านมา +2

    अशी परिस्थिती होत असेल तर प्रथम पोलीस व न्यायदाना यावरील विश्वास उडेल . गोरगरीब यांना न्याय मिळणे अवघड होईल. पुणेकर व धगेंकर साहेब यांनी उठाव केला बद्दल धन्यवाद. मृत झालेले इंजिनिअर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @NitinNikam231
    @NitinNikam231 11 วันที่ผ่านมา +2

    यासाठीच सर्व नागरिकांनी शिक्षण घ्यायला हवे नाहीतर हे मोठे लोक असचं वर्चस्व गाजवतील

  • @indiaup2236
    @indiaup2236 13 วันที่ผ่านมา +6

    उगाच धंगेकराना पुणेकर डोक्यावर घेत नाहीत

  • @yogeshnikam5184
    @yogeshnikam5184 13 วันที่ผ่านมา +19

    100%

  • @rd69651
    @rd69651 12 วันที่ผ่านมา +4

    ek no Dhangekar Saaheb n Team👍......

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 11 วันที่ผ่านมา +1

    या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले पाहिजे

  • @gautamavsarmal8488
    @gautamavsarmal8488 9 วันที่ผ่านมา

    धंगेकर यांची दिशा व निर्देश योग्य आहे व जनता त्यांच्या सोबत आहे.
    राज्याला धंगेकर सारख्या नेत्याची गरज आहे.

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 11 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस साहेब राजीनामा द्या ना हो , कसला टाईमपास करताय , गेली तुमची इज्जत ( नसलेली )

  • @SwapnilPatil-ue7kn
    @SwapnilPatil-ue7kn 11 วันที่ผ่านมา +1

    खरचं अगदी अगदी खरं आणि बरोबर आहे
    पोलीसानी नुसता पैसा खायचा एवढंच काम चाललंय
    आणि हे लोक पैसा भरूनच पोलिस होतात मग पुढे होईल

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 11 วันที่ผ่านมา +1

    काय चालल गृहमंत्री साहेब कायदा आणि सु्वस्थेचा पूर्ण घोळ केला आहे पैसे देऊन घेऊन मामला रफा तफा केला जातो अशा भ्रष्टाचारा मुळे आपल्याला लाज वाटायला पाहिजे. अशा लोकांना सक्त फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे

  • @dadasahebchougule9036
    @dadasahebchougule9036 13 วันที่ผ่านมา +7

    Only Ravi bhau

  • @AbhishekBoradeOfficial
    @AbhishekBoradeOfficial 13 วันที่ผ่านมา +18

    Don't vote bjp

  • @DAURAJPATIL
    @DAURAJPATIL 10 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे रवींद्र भाऊ आरोपी ला शिक्षा झाली च पाहिजे मग तो किती हो मोठ्या व्यक्तीचं वेगळेपण मुलगा असो

  • @majidsk8786
    @majidsk8786 9 วันที่ผ่านมา +1

    बहुतेक करोडो रुपयाचा उलाढाल झाला आहे अशी कारवाई कोण करतो मोबाईल वाल्याचा पण धन्यवाद ही व्हिडिओ क्लिप वायरल केल्या बद्दल

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 11 วันที่ผ่านมา +1

    धंगेकर , रिअल खासदार शोभतोय , व्वा भाऊ मानले तुम्हाला

  • @Ultimateman0
    @Ultimateman0 9 วันที่ผ่านมา +1

    हा मुद्दा मार्गी लागी पर्यंत हा मुद्दा पडद्याआड जायला नाय पाहिजे......शेवट करू सगळे याचा

  • @sujatapatil7783
    @sujatapatil7783 11 วันที่ผ่านมา +1

    आगदी बरोबर आहे...रवींद्र धंगेकर बरोबर बोलातात...अश्या सर्व सामान्य लोकांचा प्रत्येक नेता पाहिजे.
    कारण खुर्ची.आणि पद मिळाले की आपली भाकरी पहिली...जनसेवा नंतर 👍☝️

  • @aryanpatil8145
    @aryanpatil8145 13 วันที่ผ่านมา +4

    धंगेकर साहेब पोलिसांच्या पोटावर लात नका मारू हो त्यांचा तो रोजचाच व्यवसाय आहे.

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 11 วันที่ผ่านมา +2

    गरीबाची लेकरे रस्त्यावर काही विकताना दिसली तर कमिटी लागते 4 _5 सरकारी भाड खावू corporation वाले धमकवतात .. काय सुरू आहे श्रीमंतांना रेड कार्पेट देतात .. नीच काम होत आहे CMO OFFICE PMO सर्वं ना हे सांगावें खूप होईल

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 12 วันที่ผ่านมา +1

    जे आहे ते न्यायाने व्हायला पाहिजे,,जे दोषी आहेत त्यांना लगेच पकडुन त्यांच्यावर कार्यवाही आणि नुकसान भरपाई व्हावी,,,

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 10 วันที่ผ่านมา +1

    कधी पासून दारु पीत होता याची पण चौकशी झाली पाहिजे

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 10 วันที่ผ่านมา +1

    धनगेकर साहेब खरतर सतेत जाणारे माणूस म्हणून आसलेले लोकांनी अवैदे धनंदे दारू शिगारेट चरस गांजा आसे आम्ल पदार्थ आसणारे सगळे धंदे बंद करायला पाहिजे

  • @moryag4159
    @moryag4159 13 วันที่ผ่านมา +7

    जसा जसा पैसा वाटल्या जाईल एक एक तोंड बंद होणार, आता पब्लिक शिकून आहे,

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 12 วันที่ผ่านมา +1

    पब बंद झाले पाहिजेत आ, धंगेकर
    आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 10 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री आणि आयुक्तानी राजीनामा द्यावा.

  • @Sunil-zo3bh
    @Sunil-zo3bh 10 วันที่ผ่านมา +1

    Correct धनगेकर सर... पोलिसांनी खोके घेतले.. त्यामुळेच पिझ्झा देऊन सोडल

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 11 วันที่ผ่านมา +1

    धंगेकर साहेब एक नंबर आहेत

  • @nandapawar5410
    @nandapawar5410 10 วันที่ผ่านมา +1

    पोलिस आणि राजकीय पैश्याच्या जोरावर कायदा चालवतात कायदा कुठे आहे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 10 วันที่ผ่านมา +1

    खायला मिळावे म्हणून तर पोलीस,पोलीस अधिकारी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवली जाते.

  • @sumitsutar482
    @sumitsutar482 10 วันที่ผ่านมา +1

    निदान माणूस समजून तरी न्याय द्या..... पैसा बघू नका...... किती खाणार पैसा आजुन...... नाय तर दुसरी वेळ तुमच्या वरच येईल राव.....

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 13 วันที่ผ่านมา +4

    Good .. ...dhangekar saheb

  • @RizwanSayyed-sd3ib
    @RizwanSayyed-sd3ib 12 วันที่ผ่านมา +4

    हक्काचा मानूस धंगेकर भाई

  • @mcidigitaltv6295
    @mcidigitaltv6295 13 วันที่ผ่านมา +2

    पैसे वाल्यांसाठी रविवारी पण जामीन मिळतो वा रे वां पोलिस अधिकारी.

  • @yatinthombare6634
    @yatinthombare6634 12 วันที่ผ่านมา +3

    गरीब माणसाने two wheller bike no parking मध्ये लावली तर ती bike सोडवायला किती त्रास देतात.

  • @vijaykumarbansode485
    @vijaykumarbansode485 13 วันที่ผ่านมา +8

    जज पण दारू पिऊन निकाल दिला काय कि

  • @sanketmohare1876
    @sanketmohare1876 13 วันที่ผ่านมา +3

    पैसे तर नाही घेतले असतील पण फ्लॅट घेऊ शकतात असं वाटते .

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 10 วันที่ผ่านมา +1

    या,सार्याप्रकरणाला,टिंगरे आमदार,जबाबदार,आहे,टिंगरे आमदाराला,ताब्यात,घ्या

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 13 วันที่ผ่านมา +10

    Kayda nhi Paisa bolta hai

  • @shrirangkadam23
    @shrirangkadam23 11 วันที่ผ่านมา +1

    पोलिस चौकी जाळून टाकली पाहिजे हा एकच पर्याय आहे

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 8 วันที่ผ่านมา

    या सगळ्यांचे कारण निष्क्रिय गृहमंत्री

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 8 วันที่ผ่านมา

    राजकीय हस्तक्षेप व लाचखोरी टाळण्यासाठी,पुलीस डिपार्टमेंट हे कोर्टाच्या नियंत्रणाखाली आणले पाहिजे. व खात्याची पुनर्रचना झाली पाहिजे. वकिलामार्फत केस नोंदवली पाहिजे

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 8 วันที่ผ่านมา

    पोलीस पैसे खाऊन आंदोलन दाबले हे 100% खर आहे

  • @bhagyashreebhagat1444
    @bhagyashreebhagat1444 11 วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त हफ्ते खोरी चालू आहे

  • @pankajkalel7900
    @pankajkalel7900 8 วันที่ผ่านมา

    रवी भाऊ धनगर यांच्यासारखा व्यक्ती मुख्यमंत्री असायला पाहिजे

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 9 วันที่ผ่านมา +1

    याला म्हणतात सामान्य जनतेला मदत करणे....

  • @Pushpa-zc5fc
    @Pushpa-zc5fc 12 วันที่ผ่านมา +2

    खासदार रविंद्र धंगेकर

  • @R.G.Lohbande
    @R.G.Lohbande 9 วันที่ผ่านมา

    सर्व राजकारण यांचा विजय असो जे राजकारण

  • @suryakantdayma1840
    @suryakantdayma1840 9 วันที่ผ่านมา +1

    Ravinnder and mohanjosi ji very very nice MSZ Great

  • @TrueFact-ki5cu
    @TrueFact-ki5cu 9 วันที่ผ่านมา

    Pune CP is one of the Best CPs and he will handle this case properly and sort out it don't worry Netaji...

  • @kailasborhade7970
    @kailasborhade7970 8 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे,
    तपास बिल्डरची बाजू घेणारा झाला आहे.

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 9 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर🙏

  • @ourworld9221
    @ourworld9221 10 วันที่ผ่านมา

    सद्यान किंवा अद्यान काही असो अपराध आणि गुन्हा केलाय मग शिक्षा ही तशीच व्हावी.. 2 तरुणांचं आयुष्य संपवलं त्याने, पैसे खाऊन सोडू नका त्याला, पापत सहभागी होऊ नका